भाऊ अळी आली होती काय भारी औषध मारले ampligo फुल गळ होईल सर काही प्रमाणात कारण कोरडं वाहू आहें ओल नाही पुरतं जास्त दिवस कारण भारी औषध ओलावा खिचून घेतात भाऊ शेडवरी फुल जळणार नक्की कारण सूर्य प्रकाश पण नाही कोणच फवारणी नाही करत 50 टक्के फुलावर असतात णा पाजाबराव कृषी विदयापीठ ही शिफारस नाही करत धन्यवाद 🙏
हो सर नक्की दयावे 70 ते 80 टक्के घाटे पकडले कि हरभरा काळा पडतो आणि जमीन उल घेते याच अवस्था मध्ये पाण्याची आवश्यकता असते कोणी शेतकरी पाणी देतात कोणी नाही देत याचे कारण जमीन वर अवलंबून आहें कधी दयावे पाणी आवश्यकते नुसार आणि आपला अनुभव 70 ते 80 टक्के घाटे अवस्था वर हरभरा आला क्की पाण्याची ओल कमी होते जमींण पण उल घेते ओळखण्यासाठी शेड्यावरील फुल जळते आणि हरभरा भोरडला सारखा दिसतो पिवळी पाने जास्त संखेनें गळून दिसतात झाडा खाली काही घाटे ठस भरलेली असतात या अवस्तेत मध्ये पाणी तुषार सिचणे पाणी द्यावे फक्त 2 तास जास्त दिल्यास हरभरा ची पाने काळपट आणि घामिजणार व हरभरा पुन्हा वाढणार आणि सोगणीला हुशीर होईल भरलेली घाटे गळ होणार योग्य नियोजन झल्यास उत्पादन मध्ये 100 टक्के वाड होईल याचे कारण शेडवरील फुल व घाटे भरून येईल. धन्यवाद 🙏
उशिरा पेरणी केली 26 दिवसाचा चणा आहे मर रोग येत आहे काय करावं लागेल मला झाड पिवळं पडून वाळून जात आहे एक वेळ फवारणी केली होती हलकी बुरशी ची पण result जमलं नाही आणि वातावरण आभाळ आहे सतत 4 5 दिवस पासून
पाणी दिले काय दुसरे. निदन डावरणी झाली काय हुशिरा पेरणी केल्यावर मर रोग जास्त येतात आणि मूळ कूज ही जास्त येते झाड सहज रित्या उपटून येतात याला फुजारीम बुरशी सायंसरा बुरशी ही असे म्हणतात घाटे अळी ही जास्त जोर करते हुशीर पेरणी केल्या कारण वातावण उष्णता मान वाढथे जमिनी मध्ये ओलावा असेल तर टिल्ट मारा लिक्विड मध्ये आहें सोडलिटर पाण्यामध्ये 20ml जास्त असेल तर 30 करा सर खत द्या 28.28.0 100ग्राम अळी साठी ईमान 15 ग्राम ही फवारणी करण्यासाठी ओलावा असेन आवश्यक आहें ढगाळ वातावनामुळे हभरा ची वाड खूडते कारण सूर्य प्रकाश नाही मिळत ट्या कारणामुळे अळी जोर करेल. दुसरे पाणी नसणं दिले तर ट्रयको टर्म पेकून द्या पहिले मग एक शिप लावा एक दमाने ट्रयोक टर्म फेकून द्यायाचा नाही जेवढे ओलीत होते तेवढाच फेकाचा धन्यवाद 🙏सर सूर्य प्रकाश मिळाला कि हरभरा सुधारणा होईल
उत्तम माहिती. धन्यवाद सर.. 🙏
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
तुम्हची प्रतिक्रिया माझा साठी अमूल्य आहें
🙏🙏
मार्गदर्शक माहिती.
धन्यवाद 🙏सर
तुम्हची प्रतिक्रिया माझा साठी अमूल्य आहें
🙏🙏🙏
❤धन्यवाद भाऊ.
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏
Bhau mi last phavarani 69 day biovit x.ampligo. 08:16:39icl basf prixer chi phavarni keli ahe 50%phule koradvahu ahe for the anser
भाऊ अळी आली होती काय भारी औषध मारले ampligo फुल गळ होईल सर काही प्रमाणात कारण कोरडं वाहू आहें ओल नाही पुरतं जास्त दिवस कारण भारी औषध ओलावा खिचून घेतात भाऊ शेडवरी फुल जळणार नक्की कारण सूर्य प्रकाश पण नाही
कोणच फवारणी नाही करत 50 टक्के फुलावर असतात णा
पाजाबराव कृषी विदयापीठ ही शिफारस नाही करत
धन्यवाद 🙏
माझ्या हरभरा 66 दिवस झाले फुलांत आहे 80 टक्के घाटे आल्या नंतर पाणी द्यावे का तुषार सिंचन
हो सर नक्की दयावे
70 ते 80 टक्के घाटे पकडले कि हरभरा काळा पडतो आणि जमीन उल घेते याच अवस्था मध्ये पाण्याची आवश्यकता असते कोणी शेतकरी पाणी देतात कोणी नाही देत याचे कारण जमीन वर अवलंबून आहें
कधी दयावे पाणी आवश्यकते नुसार आणि आपला अनुभव
70 ते 80 टक्के घाटे अवस्था वर हरभरा आला क्की पाण्याची ओल कमी होते जमींण पण उल घेते ओळखण्यासाठी शेड्यावरील फुल जळते आणि हरभरा भोरडला सारखा दिसतो पिवळी पाने जास्त संखेनें गळून दिसतात झाडा खाली काही घाटे ठस भरलेली असतात या अवस्तेत मध्ये पाणी तुषार सिचणे पाणी द्यावे फक्त 2 तास जास्त दिल्यास हरभरा ची पाने काळपट आणि घामिजणार व हरभरा पुन्हा वाढणार आणि सोगणीला हुशीर होईल भरलेली घाटे गळ होणार
योग्य नियोजन झल्यास उत्पादन मध्ये 100 टक्के वाड होईल याचे कारण शेडवरील फुल व घाटे भरून येईल.
धन्यवाद 🙏
उशिरा पेरणी केली 26 दिवसाचा चणा आहे मर रोग येत आहे काय करावं लागेल मला झाड पिवळं पडून वाळून जात आहे एक वेळ फवारणी केली होती हलकी बुरशी ची पण result जमलं नाही आणि वातावरण आभाळ आहे सतत 4 5 दिवस पासून
पाणी दिले काय दुसरे.
निदन डावरणी झाली काय
हुशिरा पेरणी केल्यावर मर रोग जास्त येतात आणि मूळ कूज ही जास्त येते झाड सहज रित्या उपटून येतात याला फुजारीम बुरशी सायंसरा बुरशी ही असे म्हणतात घाटे अळी ही जास्त जोर करते हुशीर पेरणी केल्या कारण वातावण उष्णता मान वाढथे
जमिनी मध्ये ओलावा असेल तर टिल्ट मारा लिक्विड मध्ये आहें सोडलिटर पाण्यामध्ये 20ml जास्त असेल तर 30 करा सर खत द्या 28.28.0 100ग्राम अळी साठी ईमान 15 ग्राम
ही फवारणी करण्यासाठी ओलावा असेन आवश्यक आहें
ढगाळ वातावनामुळे हभरा ची वाड खूडते कारण सूर्य प्रकाश नाही मिळत ट्या कारणामुळे अळी जोर करेल.
दुसरे पाणी नसणं दिले तर ट्रयको टर्म पेकून द्या पहिले मग एक शिप लावा एक दमाने ट्रयोक टर्म फेकून द्यायाचा नाही जेवढे ओलीत होते तेवढाच फेकाचा
धन्यवाद 🙏सर सूर्य प्रकाश मिळाला कि हरभरा सुधारणा होईल
खोटी माहिती देऊ नका
काय चुकीचे सांगितले मि ते सांगा
कॅमेंट बॉक्स मध्ये
No 1हरबरा
@@ApliMatiजावू द्या हो फालतू comment करतात काही काही लोक
धन्यवाद सर भरत पाटील 🙏🙏🙏🙏
👍👍👍👍
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏 शंकररावजी
👍👍