#शेती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 138

  • @vaibhavkadam95
    @vaibhavkadam95 2 роки тому +10

    You are great sir.... खरच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर...!🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा , आपले आभार 🙏

  • @surajjadhav540
    @surajjadhav540 2 роки тому +10

    माहिती दिल्या बदल धन्यवाद सर 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @akashrathod9094
    @akashrathod9094 2 роки тому +3

    सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी खूप योग्य मार्गदर्शक करता ..... जास्त पाऊस झाल्यामुळे कपाशी वाढ होत नाही तर त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा ......

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , रायझर २ लिटर + सल्फाबूस्ट २ किलो + १९-१९-१९ ५ किलो २०० लिटर पाणी याची एकरी ड्रेंचिंग करा, धन्यवाद

  • @deoremahendra
    @deoremahendra Рік тому +1

    मी पहिल्या दा तुमचा व्हिडीओ पाहिला अशी माहिती कोणी सांगत नाही धन्यवाद साहेब 🙏🙏

  • @deepaklad4275
    @deepaklad4275 2 роки тому +11

    धन्यवाद सर आपण शेतकऱ्यांसाठी खूप छान काम करत आहात हाळद पिकाविषयी थोडी सखोल माहिती दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , आपले प्रथम धन्यवाद
      हळद संपूर्ण व्यवस्थापनाचे व्हिडीओ या चॅनेलवर अपलोड केलेले आहे ते पहा

    • @akshaykadu2934
      @akshaykadu2934 2 роки тому

      @@whitegoldtrust तुम्ही दिलेल्या costomer care नंबर वरून तुमच्या प्रतिनिधीशी संपर्क होत नाही

  • @gopaldiwnale43
    @gopaldiwnale43 2 роки тому +3

    सर खूप सविस्तर माहिती दिली सर

  • @rajeshmhaske946
    @rajeshmhaske946 2 роки тому +3

    खूप छान माहिती...धन्यवाद🙏

  • @GaneshKande-z3y
    @GaneshKande-z3y 4 місяці тому

    खूप छान माहिती

  • @AwesInandar-ov9hr
    @AwesInandar-ov9hr Рік тому +1

    Best of luck

  • @devidasshankarsapkale3621
    @devidasshankarsapkale3621 2 роки тому +9

    Sir, no doubt I personally respect you. Thanks

  • @shubhamgaming2433
    @shubhamgaming2433 Рік тому +1

    धन्यवाद जाधव साहेब तुमच्यासारखी डिटेल माहिती कोणी देत नाही आशिष माहिती आम्हाला देत जा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नक्कीच दादा
      धन्यवाद

  • @akashghode7937
    @akashghode7937 10 місяців тому +1

    खूप मनापासून धन्यवाद सर,
    लाईट कधि लावायचा, किती वेळ लावायचा आणि किती रात्र लावायचा
    ज्यामुळे मित्र किडींचे नुकसान होणार नाही याची माहती द्यावी सर...प्लिज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому +1

      नमस्कार दादा , संध्याकाळी ७ ते ११ वाजे पर्यंत लाईट ट्रॅप लावावा

    • @akashghode7937
      @akashghode7937 10 місяців тому

      ७ ते ११ असा किती दिवस लावायचा सर

  • @rahulsable7758
    @rahulsable7758 2 роки тому +1

    छान sir

  • @ramgavate3517
    @ramgavate3517 Рік тому

    छान माहिती सर

  • @mohankoli974
    @mohankoli974 4 місяці тому

    Sir dom kali madhil aali fawarni kelyawar marte ka pleease

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , नाही कोंबकळ्या हाताने तोडून नष्ट कराव्यात

  • @praveenrakkasagi6677
    @praveenrakkasagi6677 2 роки тому +1

    Sir lihocin kithi din me pavarni karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा , कपाशीची वाढ ४ फुटापेक्षा जास्त होत तरच वापरावे

    • @praveenrakkasagi6677
      @praveenrakkasagi6677 2 роки тому

      @@whitegoldtrust 🙏

  • @nikhilingle4896
    @nikhilingle4896 2 роки тому +2

    Sir फुल पात लागल्यावर फावर्या मध्ये निंबोळी अर्क वापरल्याने ते पतंग अर्काने कंट्रोल होतील काय ? निंबोळी अर्का ने बोंड अळी कशी कंट्रोल करायची ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +2

      नमस्कार दाद , निंबोळी अर्काने पंतग किंवा अळ्या कंट्रोल होत नाही, निंबोळी अर्क फवारल्या नंतर त्याच्या उग्र वास व कडू पणामुळे तिथं किडीची खाण्याची इच्छा होत नाही.

  • @armaanali2450
    @armaanali2450 2 роки тому

    Sir some ek bar bola tha 2.5 fet par cotton k plant ka upar ka hissa katne se result bhahot accha milta plez sir us par ek video banoa plez❤️

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार सर, ठीक है,

  • @niteshbhandare4947
    @niteshbhandare4947 2 роки тому

    amovsha cha pahile konti fhowarni ghyachi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , सल्फाबूस्ट २५ ग्रॅम +डिझायर ३० मिली + प्रोफेनोफॉस ३० मिली + टॉप अप ४० मिली प्रति पम्प प्रमाण

  • @ashishshirsat7580
    @ashishshirsat7580 2 роки тому +3

    धन्यवाद सर

  • @amatebhausaheb
    @amatebhausaheb 2 роки тому

    P boost,,kmb,, multiply kela tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @himanshupatil8874
    @himanshupatil8874 2 роки тому +1

    मका पिका विषयी काही माहिती सांग

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @shubhambabhulkar3213
    @shubhambabhulkar3213 2 роки тому

    Sir rhizobium ani psb liquid form madhi asel tr tyachi beej prakriya chalel ka soyabean chi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @SarjeraoJagtap-db7zz
    @SarjeraoJagtap-db7zz Рік тому +1

    सर्जेराव जगताप.घोटण.ता.बदनापुर.फारचांगलीमाहीतीआहे

  • @UttreshawrNaikwade
    @UttreshawrNaikwade 4 місяці тому

    सर,नमस्कार,पाते,आ ळीवर,उपायसांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @nileshharne6549
    @nileshharne6549 2 роки тому

    Sir aamchya shetat electricity nahi tr tyawar upay sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , बोंडअळीच्या नियंत्रणासाठी डोमकळ्या किंवा ज्या फुलात अळी दिसते अशी फुले तोडून नष्ट करा. कीटकनाशकाच्या आलटून पालटून फवारणी करा

  • @gulabdhale4830
    @gulabdhale4830 Рік тому

    सर पिप्यामध्ये टुब ऐवजी साधा लाईट ज्या गौळा म्हणतात ते लावले तर चालेल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      दादा , चालेल पण त्याने डबा गरम चांगला होणार नाही

  • @user-bf6xb4os1z
    @user-bf6xb4os1z 11 місяців тому

    BG2 kadhi pasun Band honar BG4 kdhi Prent yenar Maharashtra kdhi yeil sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , या बद्दल निश्चित सांगता येणार नाही

  • @junedaliali1045
    @junedaliali1045 2 роки тому

    Sir mazya shetat soyabean khup unchi wadhun jate Ani shenga khupach kami lagte sir please upay sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , पेरणी पूर्वी ssp दोन तीन बॅग टाका , इतर खते देऊ नये.

  • @shyampatil0811
    @shyampatil0811 2 роки тому +1

    कडुज 125000 ppm हे निंबोळी अर्क फुल अवस्थेपासुन प्रत्येक फवारणी मध्ये घेतले तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @farmingwork3254
    @farmingwork3254 2 роки тому +1

    सर ड्रायकोबुस्ट ५ कि. हवा आहे
    मंगरुळपिर ला नाही , तरी कोटे मिळेल .
    धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , मंगरुळपीर - श्रीराम कृषी केंद्र 9850787872
      शेलू बाजार - तिरुपती कृषी सेवा केंद्र 9421836345
      शेलू बाजार - श्री झोलेनाथ ऍग्रो एजन्सी 9404583699

  • @SanjayWaghmare-z5f
    @SanjayWaghmare-z5f Рік тому

    Koragen chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , शेवटच्या फवारणी चालेल

  • @devidasshankarsapkale3621
    @devidasshankarsapkale3621 2 роки тому +3

    Sir, Pls don't use the word Amavasya.As in the rainy season most of the nights are dark nights due to cloudy weather. I think most of the farmers are misguided by the word Amavasya. If any research paper on Amavasya by Agricultural University may be displayed. We know insects are very active in night.

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb Місяць тому

    सर माझा.प्रश्न असा आहे की आम्ही कापूस झाडे रोटर करतो त्यामुळे बोंड अळी येत असेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, नाही

  • @shetkarivlog9254
    @shetkarivlog9254 2 роки тому

    सर स्टार टिंकला जे बासुरी साउंट होता त्याचा लिंट पाठवा

  • @pramodmahalle5451
    @pramodmahalle5451 2 роки тому

    Sir kapashici pane lal ka padate upay sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास पानांचीकडे लाल पडतात किंवा पोटॅश व मॅग्नेशिअम ची कमतरता पडल्यास पाने लाल होतात.

  • @majhishetimajheanubhav2669
    @majhishetimajheanubhav2669 2 роки тому

    Sir in pathardi where can I purchase ur oroducts plz tell the name of shop

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      Hello Sir , अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - वि. मोहनदास & सन्स 9423791379
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100

  • @vyankatichinchore8828
    @vyankatichinchore8828 Рік тому

    सर पाणी दिलं तर बोंड आळी चा प्रभाव वाढत जाते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , पाणी दिल्याने बोंडआळीचा प्रभाव वाढत नाही, झाडामध्ये हिरवे पणा वाढला कि मग किडींचा प्रभाव वाढतो.

  • @deoremahendra
    @deoremahendra Рік тому

    सरेडर +प्रोपेस सुपर घेतलं तर चालेल का सर सागा?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , या पैकी एक घ्या दोन्ही मध्ये एक घटक आहे

  • @chetankhatane4800
    @chetankhatane4800 2 роки тому

    संरेंन्डर मध्ये कोणते घटक असतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन

  • @sureshpatel8176
    @sureshpatel8176 2 роки тому

    सरेंडर. रिहांस नंदूरबारला कोणाकडे मिळेल. कुठच मिळत नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , नंदुरबार - अभिराम ट्रेडर्स 9422288115
      नंदुरबार - श्री सातपुडा ट्रेडर्स 9850222886
      नंदुरबार - सह्याद्री सीड्स 9422790003

  • @pratiksha...524
    @pratiksha...524 2 роки тому

    चोपड्यात कुठे मिळेल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , चोपडा ऐवजी दुसरे मार्केट कोणते जवळ आहे ते कळवा

  • @rameshorkakde9841
    @rameshorkakde9841 2 роки тому

    नमस्कार सर तीन फुट सरी सोडुन सोयाबीन लागवड करायची आहे तर सरी सोडन्या आगोदर बेसल डोस एकरी तीन बॅग सुपर फास्फेट व 25 किलो पोट्यास व 10 सल्फर दीलेतर चालेलका व। तुर व सोयाबीन लागवड करायची तर स्ट्रांग आर चालेलका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , हो चालेल या मध्ये वेगळं सल्फर घेण्याची गरज नाही , SSP सल्फर आहे

  • @naturelover149
    @naturelover149 Рік тому

    ही सरेंडर औषधी मध्ये contain कोणते असतात.
    आणि online मिळेल का?
    आमच्या कडे मिळत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा

  • @surajjadhav540
    @surajjadhav540 2 роки тому +1

    सर कापूस लागवडी पुर्वी बीज प्रक्रिया केले तर जमते का सर जमत असेल तर कशाची बीज प्रक्रिया करायची व किती दिवस आधी करायची 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , कापूस बियाण्याला गावचो ची बीज प्रक्रिया केलेली असते , त्यामुळे वेगळी बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही 🙏

  • @dilipdakhore3885
    @dilipdakhore3885 2 роки тому +2

    सर, पाते व फुले लागतानी ,अंडी नाशक व कोराजन ची फवारणी केली तर २०दिवसापर्यंत नियंत्रण होणार नाही का त्यानंतर २०दिवसांनी पुन्हा तीच फवारणी फवारणी केली तर बोंड अळीचे नियंत्रण होणार नाही काय?👍🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा , कोणत्या हि कीटकनाशकाने बोन्डआळी पूर्णपणे नियंत्रित होत नाही, अमावशेच्या काळोख रात्री अळ्यांचे पतंग जास्त प्रमाणात अंडी घालतात, त्यामुळे अमावषेच्या नंतर २ दिवसात अंडी नाशक सरेंडर ची फवारणी केल्यास त्याचा फायदा होतो . डधान्यवाद

    • @rajendravagh9918
      @rajendravagh9918 2 роки тому +1

      ka Profex supar chalat nahi ka?

  • @agrispecial7850
    @agrispecial7850 2 роки тому

    सर साधारणतः लागवडी नंतर किती दिवसांनी हा लाईट ट्रॅप लावावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , कापूस लागवडी नंतर एक लावू शकता.

  • @deoremahendra
    @deoremahendra Рік тому

    बॉण्ड अळी साठी कोणती फवारणी घेयाची जेणेकरून तिचा नायनाट झाला पाहिजे आणि फवारणी अमावस्था नंतर करायची का पहिले?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , बॉण्ड अळी कोणत्याच औषधाने तिचा नायनाट होत नाही, तिला आपण फक्त कंट्रोल करू शकतो.
      पोळ्याच्या अमावास्येच्या फवारणीमध्ये
      सरेंडर ३० मिली + पटियाला पॅक ४० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम + झेप १० मिली प्रति पंप प्रमाण

    • @deoremahendra
      @deoremahendra Рік тому

      @@whitegoldtrust सर मी उद्या फवारणी करत आहे तर बोन्ड आळी होईल ना कण्ट्रोल

  • @narayanjadhav2862
    @narayanjadhav2862 2 роки тому

    सर येनाऱ्या अमोसाला फवारणी करायची आहे कापूस 14जून ची लागवड आहे 10 15 पाते आहेत औषधा ची माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , पोळ्याच्या अमवश्याची फवारणी पुढील परिस्थिती पाहून शिफारस करू

  • @durgeshshinde9120
    @durgeshshinde9120 2 роки тому

    सर बाजारात सरेडर मिळतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @omamankar864
    @omamankar864 2 роки тому

    आपले सर्व product अकोला मध्ये कुठे मिळेल ???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
      अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
      अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
      अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
      खडकी - कमल कृषी सेवा केंद्र 9011577131

  • @omgurudev9501
    @omgurudev9501 2 роки тому

    रेहांश किती मिली

  • @s.t3372
    @s.t3372 2 роки тому

    सर कापसाचे खत व्यवस्थापन सागा 1.5 एकर कापूस लावला आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ पहा - ua-cam.com/video/Xtm5dVnszDo/v-deo.html

  • @DNYANESHVAR77
    @DNYANESHVAR77 2 роки тому

    🙏🙏

  • @deoremahendra
    @deoremahendra Рік тому

    सर प्रोपेस सुपर चालणार नाही का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @shyampatil0811
    @shyampatil0811 2 роки тому

    सल्फर मुळे औषधी फाटते हे खर आहे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , नाही

  • @ganeshdhondage8727
    @ganeshdhondage8727 Місяць тому

    फरदड ला ट्रेसर फवारले आहे आता कापसाला बोंड आळी साठी काय फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, फरदड कापसाचे व्यवस्थापन करत असाल तर बोंड आळीच्या नियंत्रणासाठी २ -३ फवारणी करावी लागेल

  • @DNYANESHVAR77
    @DNYANESHVAR77 2 роки тому

    सर कापूस पिकामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतले तर चालेल का 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , नाही , अंतर मशागत होणार नाही

    • @DNYANESHVAR77
      @DNYANESHVAR77 2 роки тому

      Ok sir

  • @prakashjadhav3796
    @prakashjadhav3796 2 роки тому

    gulabi ali vangi pikat asate

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , कापसात सुद्धा असते

  • @danythale2159
    @danythale2159 Рік тому

    कामगंध सापले लावा भाऊ नका खर्च

  • @shubhamupare8882
    @shubhamupare8882 2 роки тому +2

    Helpline number ek dabala ki 19 call uplabdh nahin

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा , काही तांत्रिक अडचणीमुळे आपला कॉल कनेक्ट झाला नसावा , आपला कृपया आपला मो नं पाठवा , आमचे प्रतिनिधी आपणास संपर्क करतील . धन्यवाद

    • @gauravlodhe7849
      @gauravlodhe7849 2 роки тому

      Sir aplay kade kadhi navin tantrnad yel

  • @vivekrathod3937
    @vivekrathod3937 2 роки тому

    9

  • @anilmahajan555
    @anilmahajan555 2 роки тому

    सर मि जळगाव जिल्हयात एंरडोल तालुक्यातील आडगाव ला राहतो
    तुमच्या मार्गदर्शन तुन मी कापुस पिका चे खत व्यवस्थापन केले अाहे '
    पण मला आपले प्रोडक्ट या भागत मिळत नाही माझी वापरयाची इच्छा असुन नाईलाज होतो.
    सर मि नोकरी नाहि म्हणून शेतीकडे वळलो आणि आता शेतातील पिक बघितल्याशिवाय मला चैन पडत नाही
    माझा शेतीतील अनुभव फक्त दोन वर्षाचा आहे मि सुशिक्षित असुन अापल्या मार्गदर्शन तुन शेतीत नविन प्रयोग करण्यासाठी इच्छुक असुन आपल्या मार्गदर्शनतुनच हे शक्य होईल यात शंकाच नाही
    धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852
      जळगाव - विजय ॲग्रो सेंटर 7391084984
      पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766
      पाचोरा - विशाल कृषी केंद्र 9422979218
      डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259
      तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004
      पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613
      पारोळा - आनंद फर्टीलायझर 7588054519

  • @jalindarwagh9716
    @jalindarwagh9716 2 роки тому

    Lait nasli tae

  • @shubhamupare8882
    @shubhamupare8882 2 роки тому

    Nahin to tumhi kahin Teri Kara

  • @Dadadhakane
    @Dadadhakane 2 роки тому

    धन्यवाद सर

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb Місяць тому

    धन्यवाद सर