🙏🏻 Namaskar sir mi aurangabad ithun aahe Mi pahilyanda Aale lagwad kartoy tar mi Bhatti lawli aahe parntu Bhatti madhe burshi lagli aahe krupaya upay suchwa aapla call Lagat nahiye
अतिशय समर्पक शब्दात तुम्ही जवळपास सर्वच बाबी समजाऊन सांगितल्या ... योग्य लावगड कशी असते, कोणते खाद किती प्रमाणात वापरायचे, उत्पन्नाला मार्केट उपलब्ध कुठे असत याचा अजुन एक व्हिडिओ बनवा राव
नाशिक मधून अजित अगस्ते मी नवीन शेतकरी आहे माला माझ्या 20 गुंठे प्लाॅट मध्ये आले लावायचे आहे तर आपण जी यूट्यूब वर आल्या त्या संदर्भात छान माहिती दिली धन्यवाद पुढल्या वर्षी आल्या चे पीक घेऊ त्यावेळी अपण्यास भेटू धन्यवाद
आशिशजी सर, आपण अति महत्वपूर्ण 100 % माहिती सांगून मार्गदर्शन केले आहे, कोणतीही शंका राहीली नाही, फक्त एकरी बियाणे संख्या किती पाहिजे? दोन बेण्यातील अंतर व दोन तासातील अंतर किती? ठिबक ची नळी प्रत्येक तासाला एक लावायची का? त्याचे नियोजन कसे करावे ती विडिओ मार्फत दाखवावे. 👌
sir khup chan mahiti dili ...👏👏👏 pudhachi ..mahiti dyea...seed treatment ...basal dose ani total lagvad kesi karayechi ...tyacha yek chan,video banava 👏👏👏👏
ua-cam.com/video/VmH1Yc4B60M/v-deo.html आले पीक संबंधी सर्व माहिती वरील लिंक वर उपलब्ध आहे, वरील ग्रुप हा फक्त तज्ञ शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेला हा एक नवीन उपक्रम आहे, ज्यातून शेतकरी राजा ला सधनता मिळावी हाच एक सहृदय आणि नैतिक विचार करून चालवला आहे! येथे सर्व माहिती तुम्हाला पूर्ण अभ्यासपूर्ण आणि अनुभवावर पुरवली जाईल! ua-cam.com/video/VmH1Yc4B60M/v-deo.html चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!
Khup chan mahiti dili. Me konkan Sindhudurg district madhe aale lagwad karu echito ani tyasathi organic fertiliser (jiva amrut or vermi compost) vaparayacha vichar aahe. Please guide me properly.

आपल्या कडे बियाणे विक्री साठी आहे का व किंमत काय आहे आता मिळणार का
Dada kothun bolta hai aapan
अशीच माहीती सविस्तर दिल्याबदल धन्यवाद
मो नबंर दया
सर नमस्ते कृपया आपला मोबाईल क्रमांक द्या ही विनंती
पालघर मधें आले लागवड होऊ शकते का.
सर खुप छान माहिती दिलीत
🙏🏻 Namaskar sir mi aurangabad ithun aahe
Mi pahilyanda Aale lagwad kartoy tar mi Bhatti lawli aahe parntu Bhatti madhe burshi lagli aahe krupaya upay suchwa aapla call Lagat nahiye
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Sir kharach khup chan information.Ahe hi information khup garjechi ahe.nice.
Biyane kuthe milel
Thanks sir from Nanded
आशीष यांचे नंबर हवे होते मिळेल काय बेणे साठी
Bene milel ka ky bhav ahe
Nice information 👍Thank you so much sir 🙏🏿
Khup mast mahiti dilat sir, Thank you.
फवारणी व बेसल डोस सांगा
बेसल डोस एकरी काय टाकावा... मी 6 डम्पिंग शेणखत एकरी आणि 4 ton कारखाना च मळी कंपोस्ट खत टाकल आहे... बेड सोडण्या आधी अजून काय टाकू...
Sass
अतिशय समर्पक शब्दात तुम्ही जवळपास सर्वच बाबी समजाऊन सांगितल्या ... योग्य लावगड कशी असते, कोणते खाद किती प्रमाणात वापरायचे, उत्पन्नाला मार्केट उपलब्ध कुठे असत याचा अजुन एक व्हिडिओ बनवा राव
Please phone number pathava
खूप छान माहिती सर....धन्यवाद
भाऊ तुमचा मो न भेटेल का
आपला मोबाईल नम्बर द्या
बियाणे कसे क्विंटल आहे
दहा हजार रुपये
खूप छान माहिती दिली सर 👍👏
आम्हाला अशीच लागवडीची सुरवातीपासून माहिती द्या। आले कुंडीत अगदी घरच्यापूर्तीच लावता येईल का?
सर फोन नंबर पाहिजे
नाशिक मधून अजित अगस्ते
मी नवीन शेतकरी आहे माला माझ्या 20 गुंठे प्लाॅट मध्ये आले लावायचे आहे तर आपण जी यूट्यूब वर आल्या त्या संदर्भात छान माहिती दिली धन्यवाद
पुढल्या वर्षी आल्या चे पीक घेऊ त्यावेळी अपण्यास भेटू धन्यवाद
माझी शेती जंगल शेजारी आहे. रान डुक्कर आणि रोही यांचा त्रास आहे. रान डुक्कर आल्याला उकरून खातात काय
आशिशजी सर, आपण अति महत्वपूर्ण 100 % माहिती सांगून मार्गदर्शन केले आहे, कोणतीही शंका राहीली नाही, फक्त एकरी बियाणे संख्या किती पाहिजे? दोन बेण्यातील अंतर व दोन तासातील अंतर किती? ठिबक ची नळी प्रत्येक तासाला एक लावायची का? त्याचे नियोजन कसे करावे ती विडिओ मार्फत दाखवावे. 👌
अगदी छान माहिती दिली भाऊ 👌👌
आम्हाला बियाणे हवंय आलं लागण करायची आहे
Adrak biyane milel call 7262939353
साहेब आले लावण्यासाठी आपण जे बियाणे खरेदी करणार आहे ते साधारण किती दिवस भट्टीमध्ये ठेवाचे
धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल आभार.
Khupach chhan mahiti dili dada tumhi...
Agdi manapasun dhanyawad
जय महाराष्ट्र
सर आले लागवड केल्यावर जर पाऊस जास्त झाला किंवा पाऊस कमी झाला आणि पाणी कमी पडले तर आल्याच्या पिकाला बाधा होते का . याचे बियाणे कोठे मिळू शकेल .
खुप छान माहिती दिलीय
Sir contact no.dya
Khupach chan mahiti dili...
सर तुमचा मोबाइल नंबर मिळेल का
तुम्हाला भेटायचं आहे तर आपली कुठं भेट होईल 🙏
Sar aplykade biyane vikri sati ahe kay,apla phone numbar dya
sir khup chan mahiti dili ...👏👏👏
pudhachi ..mahiti dyea...seed treatment ...basal dose ani total lagvad kesi karayechi ...tyacha yek chan,video banava 👏👏👏👏
फार छान आणि व्यवस्थित माहिती सांगितली भाऊ, मोबाईल no दिला तर फार मेहेरबानी होईल.
Chan mahiti milali.
खुपं छान
ट्रायकोडर्माचा वापर फायदेशीर आहे भट्टी लावताना वापर करावा
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद.
मला आपला कॉन्टैक्ट नंबर पाहिजे आहे
चांगली माहिती दिली सर धन्यवाद
सर.बियान.मीळेल.का
अढी कोणत्या महिन्यात लावावी
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
छान माहिती
namaskar , khup chan mahiti, kahi mahiti majya sarkhya teress gardan sathi dyal ka,
सर तुमचा मोबाइल नंबर मिळेल का
जबरदस्त माहिती भाऊ, तुम्ही teacher आहात काय? Thanks, very useful & clear knowledge.
प्राध्यापक आहेत.
Sir tumcha contact no pahije mla
सविस्तर माहिती दिली आहे. पुढे पण step by step अशीच माहिती आले पिकाची मिळावी.
नक्की मिळेल.
Sir bene milel ka 1acre sathi
छान माहिती सादर केली धन्यवाद
Phone number patwa
सर आडि लागायच्या वेळी बीज पृकरीया करावी लागते का. बिज जमिनीवर ठेवायचे का.
ua-cam.com/video/VmH1Yc4B60M/v-deo.html
आले पीक संबंधी सर्व माहिती वरील लिंक वर उपलब्ध आहे, वरील ग्रुप हा फक्त तज्ञ शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेला हा एक नवीन उपक्रम आहे, ज्यातून शेतकरी राजा ला सधनता मिळावी हाच एक सहृदय आणि नैतिक विचार करून चालवला आहे! येथे सर्व माहिती तुम्हाला पूर्ण अभ्यासपूर्ण आणि अनुभवावर पुरवली जाईल!
ua-cam.com/video/VmH1Yc4B60M/v-deo.html
चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!
Sir.1karasti.kiti.bene lagal sir
Thank you sir
Khaki gonimadhe thewale calel ky sir
Khup chan mahiti dili. Me konkan Sindhudurg district madhe aale lagwad karu echito ani tyasathi organic fertiliser (jiva amrut or vermi compost) vaparayacha vichar aahe. Please guide me properly.
ua-cam.com/video/VmH1Yc4B60M/v-deo.html
आले पीक संबंधी सर्व माहिती वरील लिंक वर उपलब्ध आहे, वरील ग्रुप हा फक्त तज्ञ शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेला हा एक नवीन उपक्रम आहे, ज्यातून शेतकरी राजा ला सधनता मिळावी हाच एक सहृदय आणि नैतिक विचार करून चालवला आहे! येथे सर्व माहिती तुम्हाला पूर्ण अभ्यासपूर्ण आणि अनुभवावर पुरवली जाईल!
ua-cam.com/video/VmH1Yc4B60M/v-deo.html
चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!
Sheth number dya ki o tumcha
हुमणी कीड आवरणे फार कठीण आहे पण
Sir murmal jaminit aale lagvad karu shakto ka
Sundar
छान माहिती धन्यवाद
🙏🏼🙏🏼
2w we
Ek ekara sathi kiti kilo biyane lagel
Bhau tumch Phone no pahije
Ajun mala margdarshanchi garaj ahe
Nice information
Laal matimadhe aale lagwad karata yete ka.....
एक गुंठ्या किती बेन लागत
Ts ekri 1200 kg lagta pan mng ek guntyala mhnla tr 25 kg tri pan maza mate 30 te 40 kg lagal
खूप छान माहिती दिली आहे
Sir konta market madhe ala pathavla?
555555555555555
सर तुमचा नंबर भेटेल का
बियाणे मिळेल का?
फारच छान माहिती दिलीत।
खुप छान माहिती👌👌👌
बुलढाणा जिल्हा
नंबर पाठवा काका
Gret sir👍🙏
Khup Chan mahiti dili thanks
Tumcha no. Dya sir
Konta vaan aahe ha...
Gret sir👍🙏
Gret sir👍🙏
Gret sir👍🙏
Sir plant to plant distance kiti thevave and row to row kiti thevave
Bhau tyanche sarv video bagha samprun mahiti aahe.
सर लागन करत आसताना किती अंतर ठेवेने आपेशीत आहे
लागन करते वेळी वीडीयो तयार करा
व्हिडीओ तयार केला आहे. उद्या सकाळी ८ वाजता नक्की बघा...
Khup chhan mahiti dili sir
Kurme laglayvar kay kraych
nice consalating
❤
👍👍🙏🙏
सर मो नंबर तुमचा
नंबर द्या साहेब