मस्त व्हिडिओ झालाय 👌👌👌 समर्थ रामदास स्वामी , संत तुकाराम , छत्रपती शिवाजी महाराज अशा युग पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण जन्माला आलो आहोत , याचा आनंद वाटतो..😊
Jay Jay Raghuvir Samarth Jay Jay Raghuvir Samarth Jay Jay Raghuvir Samarth Jay Jay Raghuvir Samarth Jay Jay Raghuvir song samast Pata Kijiye Hindu rashtra Kijiye Sanatan Dharm ki Jay Gau Mata ki Jay Shri Mahakal wale file Tum sangyan Valsad Gujarat Bharat mata ki Jay best Bharat shreshth Bharat Vijay dhanyvad Radhe Radhe Krishna Krishna Hare Hare
जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम जय संकट मोचन हनुमान जय महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सब की जय जय वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जय श्रीमान श्रीमंत योगी जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराज की जय.❤❤❤❤❤
दादा 2 दिवसांपूर्वी मी तुमचा हा विडिओ बघीतला आणि आज साताऱ्याला गेलो,आम्ही दर वर्षी नवरात्रात साताऱ्याला जकातवाडीला आमच्या कुलदैवत श्री.काळकाई देवीच्या दर्शनाला जातो आणि तिथून सज्जनगड फक्त 7 कि.मी आहे तरी पण आमच सज्जनगडावर कधी जाण झालं नाही पण तुमची ही विडिओ बघून मी माझ्या अख्ख्या कुटूंबाला आग्रह करून सज्जनगडावर घेऊन गेलो,दुपारच्या अन्नछत्रात भोजन देखील केले,समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन देखील घेतले आणि छ.संभाजी महाराजांनी बांधलेले राम मंदिर देखील पाहिले,आणि समर्थ रामदास स्वामींच्या वापरातल्या सर्व वस्तू देखील पाहिल्या,खूप छान वाटल,दादा तुमचे खूप खूप धन्यवाद❤️
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु व स्वराज्यासाठी(हिन्दुंचा लुटारु मुस्लिमांपासुन होत असलेला छळपासुन सुटका व हिन्दु राज्य) योग्य आध्यात्मिक मार्गदर्शक. परंतु स्वातंत्र्य नंतर तथाकथीत सेक्युलर्स(स्वार्थी,वोटबैंक वाले,ब्राह्मण व्देशी)नी समर्थ रामदास स्वामी बद्दल वेगळीच भर्स्तना करणे सुरु केले .
हा किल्ला छत्रपतींनी रामदास स्वामी यांना दिला संभाजी महाराज यांनी समाधी व समाधी मंदिर बांधले आहे आजही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे रामदास स्वामी हे घराण्याची गुरू पंरपरा सांभाळत अनेक वेळा सहकुटुंब जाऊन अभिषेक पुजा व इतर सर्वच सेवा करीत असतात म्हणजेच ते गुरुच होते हे स्पष्ट होते
*🚩🙏जयश्रीराम जयपरशुराम जयश्रीहनुमान ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयजयरघुवीरसमर्थ ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद श्री क्षेत्र सज्जनगड निवासी परमवंदनीय परमश्रध्देय परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री समर्थ रामदास स्वामी की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 समर्थ रामदास स्वामींचे चरणीं कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️🚩🙏🚩 जयअखंडहिंदुस्थान*
दादा या मुर्खांच्या नादाला लागू नका आपल्या शिवछत्रपती राजांनी हा आपल्याला संदेश शिकवला आहे की सगळ्यांना एकसमान माना हे लोक आपला आपला आपला तर फूट पाडतात खंडोजी खोपडे यांचे वंशज हे लोक
खूप भारी @ROADWHEEL RANE..... देवगिरी किल्ल्या चा VIDEO खूप भारी HOTA AANI TYA VIDEO MADHE TUMHI INFORMATION खतरनाक सांगितली आशी माहिती देवगिरी बदडलं कोणीच YOU TUBE VALLYANI सांगितलेले NHIIII अपेक्षा आहे की तुम्ही अशी video बनवून info dyal 🎉🔥🤙
मस्त व्हिडिओ झालाय 👌👌👌
समर्थ रामदास स्वामी , संत तुकाराम , छत्रपती शिवाजी महाराज अशा युग पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण जन्माला आलो आहोत , याचा आनंद वाटतो..😊
सज्जनांचाच गड आहे... वेळचे महत्व माहीत आहे. यांना.. आणि अभेद आहे. म्हणुनच अस्तित्वा टिकवून आहे.. जय महाराष्ट्र...
आमच्या निर्मिती कदाचित आपल्याला आवडेल दादा
🙏🙏🙏
@@KedarPoojaPravass2671
12:39 12:39
Jay Jay Raghuvir Samarth Jay Jay Raghuvir Samarth Jay Jay Raghuvir Samarth Jay Jay Raghuvir Samarth Jay Jay Raghuvir song samast Pata Kijiye Hindu rashtra Kijiye Sanatan Dharm ki Jay Gau Mata ki Jay Shri Mahakal wale file Tum sangyan Valsad Gujarat Bharat mata ki Jay best Bharat shreshth Bharat Vijay dhanyvad Radhe Radhe Krishna Krishna Hare Hare
जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम जय संकट मोचन हनुमान जय महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सब की जय जय वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जय श्रीमान श्रीमंत योगी जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराज की जय.❤❤❤❤❤
खूप छान फार बदल झालाय तीस वषा पूरवी मी गेलेली होते खूप छान 👌
वाह तुमच्यामुळे हा गड पहावयाला मिळाला खुप धन्यवाद
दादा 2 दिवसांपूर्वी मी तुमचा हा विडिओ बघीतला आणि आज साताऱ्याला गेलो,आम्ही दर वर्षी नवरात्रात साताऱ्याला जकातवाडीला आमच्या कुलदैवत श्री.काळकाई देवीच्या दर्शनाला जातो आणि तिथून सज्जनगड फक्त 7 कि.मी आहे तरी पण आमच सज्जनगडावर कधी जाण झालं नाही पण तुमची ही विडिओ बघून मी माझ्या अख्ख्या कुटूंबाला आग्रह करून सज्जनगडावर घेऊन गेलो,दुपारच्या अन्नछत्रात भोजन देखील केले,समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन देखील घेतले आणि छ.संभाजी महाराजांनी बांधलेले राम मंदिर देखील पाहिले,आणि समर्थ रामदास स्वामींच्या वापरातल्या सर्व वस्तू देखील पाहिल्या,खूप छान वाटल,दादा तुमचे खूप खूप धन्यवाद❤️
❤
||श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ... जय भवानी,जय शिवराय ||
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु व स्वराज्यासाठी(हिन्दुंचा लुटारु मुस्लिमांपासुन होत असलेला छळपासुन सुटका व हिन्दु राज्य) योग्य आध्यात्मिक मार्गदर्शक.
परंतु स्वातंत्र्य नंतर तथाकथीत सेक्युलर्स(स्वार्थी,वोटबैंक वाले,ब्राह्मण व्देशी)नी समर्थ रामदास स्वामी बद्दल वेगळीच भर्स्तना करणे सुरु केले .
प्रणाम जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी कि जय चरणोमे कोटी कोटी नमन वंदन
फारच सुंदर चित्रीकरण व माहितीपूर्ण पट झालेला आहे.
माझ्यासाठी हा किल्ला आविस्मरणिय आहे ..
या किल्ल्याबद्दल केलेली आमची निर्मिती सुद्धा आपणास रुचेल कदाचित
🙏🙏🙏
उत्तम विवेचन आणि सज्जन गडची माहिती.आपल्याबरोबर गडाचा फेरफटका व दर्शनाचे समाधान मिळतंय.धन्यवाद !
जय जय रघुवीर समर्थ!
भाषा शुद्ध होती त्यामुळे ऐकायला छान watlebagjun समधांपण झाले😮
kharab coment करणाऱ्यांना शोधून काढून समज द्यायला हवी
जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩
अतिशय उत्तम माहिती 🙏
सर्वात सुंदरच नादच करायचा नाय काय? भावा शब्द संकलन सुंदरच
हा किल्ला छत्रपतींनी रामदास स्वामी यांना दिला संभाजी महाराज यांनी समाधी व समाधी मंदिर बांधले आहे
आजही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे रामदास स्वामी हे घराण्याची गुरू पंरपरा सांभाळत अनेक वेळा सहकुटुंब जाऊन अभिषेक पुजा व इतर सर्वच सेवा करीत असतात
म्हणजेच ते गुरुच होते हे स्पष्ट होते
आम्ही सज्जनगड परळी भागात राहतो, उरमोडी धरणाच्या बाजूला खडगाव आमचं गाव, गावी गेलो की जातो सज्जनगडावर...🙏🏼!!श्री राम जय राम जय जय राम !!🙏🏼
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ.
खुप चांगले ठिकाण आहे, निवासाचे भाग्य एकदा मिळाले होते .साधकासाठी एक वेगळा अनुभव देऊन जातो
यशवंत ,गुणवंत जाणता राजा हे वर्णन समर्थानी केलय राजांचे
।। श्री स्वामी समर्थ सद्गुरू दत्त माऊली भगवान की जय।। जय जय रघुवीर समर्थ।। जय महारुद्र पंचमुखी हनुमानजी की जय।। 🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉
सुंदर vdo Ani माहिती.
Khup chhan mahiti dili dada 🚩. Jay shivray 🚩🚩 Jay shambhuraje 🚩🚩
जय यज रघुवीर समथँ
*🚩🙏जयश्रीराम जयपरशुराम जयश्रीहनुमान ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयजयरघुवीरसमर्थ ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद श्री क्षेत्र सज्जनगड निवासी परमवंदनीय परमश्रध्देय परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री समर्थ रामदास स्वामी की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 समर्थ रामदास स्वामींचे चरणीं कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️🚩🙏🚩 जयअखंडहिंदुस्थान*
भुलू नका हो चमत्कारा, जगी हे थापची सारी /भुलविती भोंदू आपणाते गाऊनी थोरवी भारी 🙏
अप्रतिम व्हिडिओ 👍👍
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय🙏🌹 जय जय रघुवीर समर्थ🙏🌹🙏
नमस्कार सर , उत्तम विषलेशण वकृत्व फार छान आवाज स्पष्ट, धन्यवाद.
रेल
जय जय रघुवीर समर्थ।💯☑️🚩🕉️🙏🏻❤️👋🏻👋🏻👍🏻👌🏻👌🏻
संत समर्थ रामदास स्वामी यांची कीर्ती काय वर्णू. सगळ्या त भारी देव माणूस.
जय शिवराय जय शंभूराजे
छानच व्हिडिओ.
श्री राम समर्थ
।। दक्षिणे लक्षमर्णौ यस्य वामेतु जनकात्मजा। पुरतो मारुतीर्यस्य तं वंदे रघु नंदनम।। 🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉
खूप छान माहिती दिली आपण
धन्यवाद
जय श्रीराम 🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त व्हिडिओ
धन्यवाद शुभेच्छा सलाम.
Jay Jay raghuvir.samrth🙏🙏🙏🙏🙏🙏
श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🚩⛵🛶🚩🚩🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ रामदास
Chan vhidio
Apratim. Khoop. Sundar 💜
जय श्री राम
जय शिवराय जय महाराष्ट्र,🙏🙏
Jay jay raghuvir samarth🙏🚩
श्री समर्थ रामदास स्वामी हे हनुमानजी चे भक्त होते
एकदम बरोबर
👌👌👌👌🙏
जय शिवसमर्थ जय भक्तीशक्ती
जय जय रघुवीर समर्थ
श्री रामदास स्वामी...जय जय रधुविर समर्थ.
ह्या गडाचे खरे नाव परळीचा किल्ला आहे.मि अजून हा किल्ला पाहिला नाही पण केव्हातरी नक्की पाहिन.
श्री समर्थ रामदास स्वामी जय जय रघुवीर समर्थ 🌺🙏🚩
श्री रामदास स्वामी समर्थ 🙏
Khup chhan 🙏🏽
🚩🚩🚩 Outstanding Information... keep it up 👍
Khup chhan❤
देवा.. ब्राह्मणांना असलेल्या बुद्धीचा 10% हिस्सा मला दे.. किती हुशार आणि धर्माभिमानी लोकं असतात हे. खरंच
Tu Brahman ahes ka??
tula kay karaychay?@@yashkudu3142
Swatachich laal mhan
@@ganeshjar44 तुमचा कलर कोणता आहे?
मी मराठा आहे & धर्माभिमानी पण 🚩🚩🚩🚩
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू
जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ
दादा भाषेवर प्रभुत्व प्रचंड आहे तुझा
Khup changle vishleshan kartos chan vate
जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏
Khup Sundar Video, Thanks bro
Jay Jay Raghuveer s Samarth🙏🙏
Sri ram समर्थ
Khup chhan mahiti 👌
श्री रामदास स्वामी समर्थ
Khoop. Sundar 💓
छान माहिती
Nice vdo RR
जय जय रघुवीर समर्थ...
Ashya prakarchya sarv place chi mahiti milat rahavi
Jai shree ram
Nice Video
वेणू आणि अक्का यांची पण माहिती सांगा
JAY JAY RAGHUVEER SAMARTH...... 🙏
कॉमेंट्स सेक्शन बंद करा.. नसलेली अक्कल पाजळतात लोक इथ.. समर्थ रामदास स्वामी यांच्यावर बोलण्याआधी त्यांचं साहित्य आणि लेखन अभ्यासाव सर्वांनी
❤ 🙏👍🚩मी मराठा
तूच वाच 😂😂
दादा या मुर्खांच्या नादाला लागू नका आपल्या शिवछत्रपती राजांनी हा आपल्याला संदेश शिकवला आहे की सगळ्यांना एकसमान माना हे लोक आपला आपला आपला तर फूट पाडतात खंडोजी खोपडे यांचे वंशज हे लोक
माझं गाव आहे पायथ्याशी परळी
Jay Jay Shri Raghuvir Samarth bahut bhagyavan hai aapko Darshan Ho Gaye
जय जय रघुवीर समर्थ 🌺⛳
नाना सुकृताचें फळ । तो हा नरदेह केवळ ।
त्याहिमधें भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे
jai jai raghuveer samartha
खूप भारी @ROADWHEEL RANE..... देवगिरी किल्ल्या चा VIDEO खूप भारी HOTA AANI TYA VIDEO MADHE TUMHI INFORMATION खतरनाक सांगितली आशी माहिती देवगिरी बदडलं कोणीच YOU TUBE VALLYANI सांगितलेले NHIIII अपेक्षा आहे की तुम्ही अशी video बनवून info dyal 🎉🔥🤙
माझी.ईच्छा.आहे.महाराष्ट्रातील.सर्व.किल्ले.पायाचे.पण.देव.केव्हां.योग,घडून.आनतो.की.
नमस्कार 🙏
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची…ही गणपतीची आरती कुणी लिहिली हे पण सांगा!
Jai jai raghuvir samarth❤
Jay shree ram🙏
किल्ला कुठंय सगळं अतिक्रमण झालंय भाऊ 🙏
Chan mahiti sangitli. pan ek rahun gel. .. Vicharnar asal tar sangto. Kup mahatavchi ahe je ki mojkych lokanna mahit ahe
Swami samartha
Sir.rangnath.gosavi.yanchi.mahiti.sanga.plz
JAI JAI RAGHUVEER SAMARTH.....
Jai sadguru
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Darwaja band karnyachi Vel 9 ki 10 nakki sanga
🚩
खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद! भक्त निवासाचे फोन नंबर्स मिळतील का ? चौकशी करायची आहे.
🙏🏼🙏🏼
🙏🏻🚩
Shri ramsamartha Jai jai raguvir samartha jai sadguru
Urmodi dharanvarti ek video banava❤