खुप छान माहितीपूर्ण इतिहास ऐकायला मिळाला, आणि आजचा शुभम सारखा तरूण, अशा मुलाखती घेऊन,खरा इतिहास चाचपण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतोय, खरच, शुभम तुझा आम्हाला अभिमान वाटतो,,। 👌👏👏🚩
सर आपण खूपच सविस्तरपणे आणि संदर्भ नमुद करून इतिहास उलगडलात आपल्याला ऐकण्याची संधी मिळाली आणि पॉडकास्ट च्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली. दोघांचेही मनःपूर्वक आभार! मूळ इतिहास, किल्ले हे उलगडून दाखवत असतांना आपण नागरिक म्हणून काय करू शकतो हे दाखवून दिले. अत्यंत साध्या गोष्टीमधून आपण मोठं साध्य हाशील करू शकतो यावर प्रकाश टाकला. खूपच छान!
18:00 एक चुकीची माहिती आहे ती बरोबर करतो शिवजयंती प्रथम महात्मा जोतिबा फुले यांनी सुरुवात केली, आणि याला प्रतिउपक्रम म्हणून टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव चालू केला पण दुःख या गोष्टीच आहे कि गणेश उत्सवाचं जास्त औडंबर झालं आणि त्या प्रमाणात शिवजयंती खूप कमी
इतिहास अभ्यासक संदीप भानुदास तापकीर लिखित पुस्तके किल्ल्यांवरील जिल्हानिहाय पुस्तके १) पुणे - महाराजांच्या जहागिरीतून... पुणे जिल्ह्यातील २९ किल्ले २) सातारा - वाटा दुर्गभ्रमणाच्या : सातारा जिल्ह्यातील किल्ले ३) रत्नागिरी - अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले ४) नाशिक - महाराष्ट्राची दुर्गपंढरी : नाशिक जिल्ह्यातील किल्ले ५) अहमदनगर - निजामशाहीच्या गतवैभवाची स्फूर्तिस्थाने : अहमदनगरचे गडकोट ६) कोल्हापूर - रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले ७) सिंधुदुर्ग - मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकारी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले ८) शिवचरित्र : छत्रपती श्री शिवराय मूळ मराठी. इंग्रजी व हिंदीतदेखील अनुवाद प्रकाशित. इतर पुस्तके ९) चला आळंदीला जाऊ| ज्ञानेश्वर डोळा पाहू| सहलेखक १०) रायगड : राजधानी स्वराज्याची ११) राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार : बॅरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल गौरवग्रंथ संपादन १२) अरुणगंध (अरुण बोऱ्हाडे यांच्या साहित्यिक, सामाजिक, कामगार व राजकीय कार्यकर्तृत्वाचा आढावा) १३) कर्मयोगी : (के. के. निकम सहस्रचंद्रदर्शन सोहळा) संपादन १४) महाराष्ट्र देशातील किल्ले भाग १ व २ - चिं. गं. गोगटे १५) दुर्गसंवर्धनाची पहाट ही दुर्गसंवर्धन विषयासंदर्भातील स्मरणिका १६) शब्दकोश खंड ४, ५ व ६ - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ दिवाळी अंक १७) ‘दुर्गांच्या देशातून...' या महाराष्ट्रातील पहिल्या ट्रेकिंगवरील दिवाळी अंकाचे २०१२पासून संपादन. एक लेखक दुसऱ्यांदा घ्यायचा नाही या तत्त्वाने आजपर्यंत बारा वर्षांत ३००हून अधिक लेखकांना लिहिते केले आहे.
संदीप तापकीर सर - +91 98501 79421
संदीप तापकीर सरांची पुस्तके खरेदी करण्यासाठी लिंक - tinyurl.com/mtx5hxb9
संदीपच्या या प्रवासाचा मी साक्षीदार आहे कारण SP कॉलेज पासूनचा मित्र आहे.
... खूपच प्रेरणादायी प्रवास. 🌺🇮🇳👍
खुप छान माहितीपूर्ण इतिहास ऐकायला मिळाला, आणि आजचा शुभम सारखा तरूण, अशा मुलाखती घेऊन,खरा इतिहास चाचपण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतोय, खरच, शुभम तुझा आम्हाला अभिमान वाटतो,,। 👌👏👏🚩
सर आपण खूपच सविस्तरपणे आणि संदर्भ नमुद करून इतिहास उलगडलात आपल्याला ऐकण्याची संधी मिळाली आणि पॉडकास्ट च्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली. दोघांचेही मनःपूर्वक आभार! मूळ इतिहास, किल्ले हे उलगडून दाखवत असतांना आपण नागरिक म्हणून काय करू शकतो हे दाखवून दिले. अत्यंत साध्या गोष्टीमधून आपण मोठं साध्य हाशील करू शकतो यावर प्रकाश टाकला. खूपच छान!
सरांची मुलाखत ऐकली, अत्यंत प्रेरणादायी वाटली. सरांचे खूप खूप अभिनंदन.
मुलाखत खूपच सुंदर घेतली आहे.
सर तुमची मुलाखत ऐकली खुप प्रेरणा देणारी आहे खुप काही शिकायला मिळाले 🙏🚩
खूप माहितीपूर्ण,अभ्यासपूर्ण मुलाखत.ज्यातून खूप काही घेण्यासारख्या, विचार करण्यासारख्या, आचरणात आणाव्यात, अशा गोष्टी आहेत.
खूपच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी मुलाखत!
सर तुमची मुलाखत ऐकली खुप प्रेरणा देणारी आहे, आपल्या कार्याचे मन:पूर्वक खूप खूप अभिनंदन. 🙏🚩
इतिहास खुप छान सांगितला आहे. धन्यवाद.
Randomly वीडियो भेटला...
खूप सुंदर मुलाखत ....
संदीप सर खूप छान माहिती दिली
आणि शुभम यांनी उत्तम मुलखात घेतली
🙏🙏
अत्यंत प्रेरणादायी 📚💐q
सर तुमची मुलाखत एक चांगली आहे
खुप छान. 👍🏻
अगदी माहितीपूर्ण ❤
आमचे सहकारी मित्र आपल्या कार्याचे मन:पूर्वक खूप खूप अभिनंदन.
my god even ur name is the same
खुप छान माहिती दिली तापकीर सर धन्यवाद ❤
खूप छान मार्गदर्शन केले
Excellent Interview 👌👌👌
To the point and apt information 👌
Keep it Shubham 👍great work & thoughts expressed by Mr Sandip Tapkir . 🎉
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
अत्यंत स्तुत्य.
Maharaj❤❤
सुंदर मुलाखत🎉
JAI SHIVAJI JAI BHAVANI
JAI BHIM
18:00
एक चुकीची माहिती आहे ती बरोबर करतो
शिवजयंती प्रथम महात्मा जोतिबा फुले यांनी सुरुवात केली, आणि याला प्रतिउपक्रम म्हणून टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव चालू केला
पण दुःख या गोष्टीच आहे कि गणेश उत्सवाचं जास्त औडंबर झालं आणि त्या प्रमाणात शिवजयंती खूप कमी
आम्ही चऱ्होलीकर 🎉
सरांच्या पुस्तकांची नावे द्यावी
इतिहास अभ्यासक संदीप भानुदास तापकीर लिखित पुस्तके
किल्ल्यांवरील जिल्हानिहाय पुस्तके
१) पुणे - महाराजांच्या जहागिरीतून... पुणे जिल्ह्यातील २९ किल्ले
२) सातारा - वाटा दुर्गभ्रमणाच्या : सातारा जिल्ह्यातील किल्ले
३) रत्नागिरी - अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले
४) नाशिक - महाराष्ट्राची दुर्गपंढरी : नाशिक जिल्ह्यातील किल्ले
५) अहमदनगर - निजामशाहीच्या गतवैभवाची स्फूर्तिस्थाने : अहमदनगरचे गडकोट
६) कोल्हापूर - रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले
७) सिंधुदुर्ग - मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकारी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले
८) शिवचरित्र : छत्रपती श्री शिवराय मूळ मराठी.
इंग्रजी व हिंदीतदेखील अनुवाद प्रकाशित.
इतर पुस्तके
९) चला आळंदीला जाऊ| ज्ञानेश्वर डोळा पाहू|
सहलेखक
१०) रायगड : राजधानी स्वराज्याची
११) राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार : बॅरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल
गौरवग्रंथ संपादन
१२) अरुणगंध (अरुण बोऱ्हाडे यांच्या साहित्यिक, सामाजिक, कामगार व राजकीय कार्यकर्तृत्वाचा आढावा)
१३) कर्मयोगी : (के. के. निकम सहस्रचंद्रदर्शन सोहळा)
संपादन
१४) महाराष्ट्र देशातील किल्ले भाग १ व २ - चिं. गं. गोगटे
१५) दुर्गसंवर्धनाची पहाट ही दुर्गसंवर्धन विषयासंदर्भातील स्मरणिका
१६) शब्दकोश खंड ४, ५ व ६ - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
दिवाळी अंक
१७) ‘दुर्गांच्या देशातून...' या महाराष्ट्रातील पहिल्या ट्रेकिंगवरील दिवाळी अंकाचे २०१२पासून संपादन. एक लेखक दुसऱ्यांदा घ्यायचा नाही या तत्त्वाने आजपर्यंत बारा वर्षांत ३००हून अधिक लेखकांना लिहिते केले आहे.
ithe vikat gheu shakta - vishwakarmapublications.com/author/sandeep-tapkir/?srsltid=AfmBOoqZ-4-mewtBWnOSTZ0tEhJ4rguUeB_-QVi3WiCrxigbDq7W7xIi
किल्ल्यांवर जाणाऱ्या मार्गावरील दुकाने बंद करा व काही वस्तू नेण्यास बंदी करा.