😋 मी बऱ्याचदा जेवलोय 1 नंबर जेवण आहे अखंड थाळी आणि दाल खिचडीत तूप घालून अशे दोन प्रकार आहेत . रोषणाई ने सजवलेली बसण्याची व्यवस्था आणि साफ सुधरेपणा आहे . आचारी आणि बाकी इतर स्टाफ पण नीटनेटका साफसूद्र आहेत. Over All 👌🏻👌🏻👌🏻 अतिशय सुंदर.
खूप छान व्हिडिओ दादा, वहिनी तुम्ही नेहमीच खूप वेगळे content दाखवता. आणि वहिनी ब्युटी products chi add pan nahi karat offer tar tumhala kiti yet astil pan tumhi doghe hi khup pramanik aahat. Tumchya sarkhi Manas hi.khup Kami astat. Hotel owner pan great aahe.so, best of lauck to you all, hatts off. Aani Diwali chya tumha doghana khup khup shubhechha.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
मोठमोठ्या हाॅटेल मधल इंग्रजी नावाचे पदार्थ आवडतात. फ्रिज मध्ये ठेवलेले आवडते पण सात्विक जेवण लोकांना नकोय पण रस्ता रस्ता दिसणारा वडापाव पाणीपुरी भेळपुरी हे आवडेल कमाल च कमाल 🙏🙏🙏
इतके उच्च विचार ठेवून हॉटेल चालवणारे मालक सध्याच्या काळात असणं, हीच फार दुर्मिळ गोष्ट आहे.. खूप खूप शुभेच्छा.
राहूल जी आपले देखील आभार..
Ho khar ahe
दक्षिण भारतीय लोक खूप प्रामाणिक आणि प्रेमळ असतात हा माझा अनुभव आहे आणि यांच्या हॉटेल मध्ये जेवण म्हणजे घरच जेवण केल्यासारखं स्वच्छ आणि स्वादिष्ठ
❤️😊
मी दोन-तीन वेळा जाऊन स्वतः टेस्ट केले जेवण अतिशय सुंदर आहे व्हॅल्यू फॉर मनी
😊👍
Naresh Sir is a Man of Honour ❤ and both of you are also doing great, keep going.
😊👍
Khup masta information 👍🙏💐
Ase food Marathmoli thali kuthe milate, please let us know
Nakki 😊👍
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
Thank You 😊🙏
खूप छान.. मुख्य म्हणजे फ्रिज नाही.. म्हणजे सगळं फ्रेश 👌 नाहीतर हॉटेल मध्ये फ्रिज मधे दोन तीन महिन्यांचा स्टॉक असतो आणि ताजं म्हणून देतात
Ho 😀😀😀💯
😋 मी बऱ्याचदा जेवलोय 1 नंबर जेवण आहे अखंड थाळी आणि दाल खिचडीत तूप घालून अशे दोन प्रकार आहेत . रोषणाई ने सजवलेली बसण्याची व्यवस्था आणि साफ सुधरेपणा आहे . आचारी आणि बाकी इतर स्टाफ पण नीटनेटका साफसूद्र आहेत.
Over All 👌🏻👌🏻👌🏻
अतिशय सुंदर.
Thank You 😊🙏
फारच सुरेख मन प्रसन्न झाले,मी पण आस्वाद घ्यायला नक्कीच जाईन.
भावांनो आणि बहीणींनो भरपेट खा पण आन्ना ची नासाडी करून शेतकरी बंधू चा अपमान करू नका.😊
Khup chan mahiti dili. Thanks Sir
Thank You 🙏👍
Khupchanshakaharibhojanuttamvavyshtamalakswabhaanechangalbolnyawarunbarawatlaminakkiyahotelajewaylajaindhanywad
खूप छान व्हिडिओ दादा, वहिनी तुम्ही नेहमीच खूप वेगळे content दाखवता. आणि वहिनी ब्युटी products chi add pan nahi karat offer tar tumhala kiti yet astil pan tumhi doghe hi khup pramanik aahat. Tumchya sarkhi Manas hi.khup Kami astat.
Hotel owner pan great aahe.so, best of lauck to you all, hatts off.
Aani Diwali chya tumha doghana khup khup shubhechha.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
Thank You So Much 😊👍
Tumhala suddha diwali cha shubheccha 👍
Excellent god bless you
Thank You 😊🙏
फ्रीज नाही?
म्हणजे जेवण ताजच असणार. 😊
क्या बात है!
THANKS FOR SHOWING THIS PLACE.
Unique place
Thank You 😊👍
Khup chaan vatla video baghun ani jevan hi chaan disat hota thank u very much Rahul 🙏🙂
Welcome 🤗
Dada mumbai madhe rahnyachi changli soy kuthe asel ter pl video banva
तू खूप शुभेच्छा नरेश भाऊ तुमचे उन्नती उन्नती प्रगती हो हीच देवाकडे मागणी
😊🙏
I am visiting this outlet for last 50 years.
Great 👍
Super bro
😊🙏
Very nice n useful blog thanks Rahul.
Thank You 😊🙏
OWNER IS GENTLEMEN
Aamhi hithe mahinyatun 4 Vela jevato . Khupppp chan aahe hotel
Waah 😊👍
छान राहुल अशीच छान छान माहिती देत जा all the best
Nakki ch.. Thank You 😊🙏
South indian snacks uttam. पण जेवण विशेषत: भाज्या बेचव असतात.
Shevti pratyekaachi aavad nivad vegli .. bechav asti tar divasbhar gardi nasto tithe 😊
Mag kahi tula kay sarv bajayat garam masala taklela aavdto kay
जिभेला बेचव असल्या तरी शरीराला त्रासदायक नाहीत
मस्त छान पूर्ण पत्ता काय आहे धन्यवाद
Chembur station cha ekdam baher (2 Min Walking From station)
एक दुरुस्ती करतो अनलिमिटेड नाही...... भाजी, चपाती, भात extra घेतले तर पर प्लेट वेगळे पैसे द्यावे लागतात. फक्तं सांबार, चटणी, रस्सम अनलिमिटेड आहे.
👍
@rajeev जेव्हा ते अश्या अफ़वा पसरवणार तेव्हाच तर तुम्ही त्यांचे व्हिडीओ बघणार ना 😅😂
असे काही नाही काही गोष्टी चुकून होतात intention Pramanik असतो तुमच्या पर्यंत महिती पुरवणे बाकी तुम्ही सुज्ञ आहात @@dontmind2478
Mast rahul 👍
Thank You 😊🙏
दादा एकदा कांदिवली मध्ये पण अनलिमिटेड ढोसा मिळतो तिथला पण विडियो काढा कांदिवली वेस्ट मध्ये आहे ते हाॅटेल
All time veg?
Yes... Only Veg.. South Indian
राहूल, खूप छान व्हिडिओ बनवलाएस. माझ्या घरापासून इतक्या जवळ असूनही या हाॅटेलबद्दल माहिती नव्हती. ती तू दिलीएस. धन्यवाद.
Nakki visit kara ...
@JustRahulVlogs काल इकडे जेऊन आलो. छान वाटलं. धन्यवाद.
आंध्र मिल्स मला खूप आवडते सगळे फ्रेश असतं
😊👍
Dada amchyasobat jevayala kadi yenar
Bolvnar tevha yenar 😊😊😊❤️
@JustRahulVlogs Instagram handle kay ahe dada tuza
Address location??
Available in video
🙏👌😎
😊
Address please
Available in the video
Fridge nahi - khup chhan. Kelichya paanaat vaadhtaat - khup chhan. Pan Aluminium chyaa bhaandyanmadhe jevan banavtaat - Aarogyaa sathi khupach haanikaarak !!!
👍
कुठे आहे
Chembur... Details available in the video
JAST BOLNAREY KAHIHI BOLTAT.
Address please
Near chembur station.. details ahe video madhye
Aamhi ithunach parcel magavacho jevan khup khup chhan asate
Aata aamhi chemburla rahat nahi pan kadhi geloch tar tithech jevato
😊😊👍
मी पण जाणार आहे मला खूप आवडले
😊👍
ADDRESS OF HOTEL
Near chembur station.. details are available in the video
इकडे नाश्ता मिळतो का आणि की मिळतो
फक्त jevan milte
Unlimited nahi ahe ithe, thali madhye papad include asto, he papad det nahit, papad che extra paise ghetat...
Papad, sweet ani chapati che extra paise baki sarv unlimited
1 roti ani papad tar costing kami aste
बॉम्बेला गेलो की स्पेशल जेवायला चेंबूरला जातो तिकडून चा स्टाफचा खूप कॉपरेटिव आहे
😊👍
Location
Near chembur station
Address@@JustRahulVlogs
किचन मध्ये भज्या....बघितले...टेस्ट खास नसणार नक्की..
Pratyekachi aavad nivad vegvegli
मोठमोठ्या हाॅटेल मधल इंग्रजी नावाचे पदार्थ आवडतात. फ्रिज मध्ये ठेवलेले आवडते पण सात्विक जेवण लोकांना नकोय पण रस्ता रस्ता दिसणारा वडापाव पाणीपुरी भेळपुरी हे आवडेल कमाल च कमाल 🙏🙏🙏
Tu fakt vadapav aani bajipav khanara distoy mag
Tu savtala vegetarian mhantos ani lalbaug cha video madhe chicken khat hotas..kiti khota bolaycha views sathi.
Mi kadhi ch swata la vegetarian bollo nahi... Video nit laksh deun pahili ani baghitli asti tar bare zale aste 😊🙏
ऐक वेळ फुकटात मिळणाऱ्या जेवणासाठी,हे लोक कायपण सांगतात