महाराष्ट्रीयन थाळी (With Sweet Dish)फक्त 170 रुपयात | AC हॉटेल | दादर,मुंबई

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 63

  • @sanjaybarve8278
    @sanjaybarve8278 Місяць тому +9

    खरे आहे...पूर्वीची quality अजिबात नाही. आता लबाड धंदा आहे...

  • @shridhargokhale9673
    @shridhargokhale9673 Місяць тому +5

    I visited this hotel .Healthy Maharashtrian food.

  • @vilasacharya1514
    @vilasacharya1514 Місяць тому +3

    मी १९६७ ते ७२ मध्ये बरेचदा येथे जेवलो होतो. आता कसे आहे माहीत नाही, परंतु तेव्हा मात्र अत्यंत स्वादिष्ट मिळत असे.

  • @ravisardesai8319
    @ravisardesai8319 Місяць тому +9

    ह्या माहिती बद्दल आपले आभार.आपल्या वर्णनावरून पदार्थ चांगले असावेत अस वाटत
    पण आपण मालकांना माझ्यतर्फे एक नम्र सुचना पोहोचवा "भोजनालय रविवारी सुरु ठेवावं कारण त्यादिवशी मराठी कुटुंब दादरला यत असतात

    • @akshaypatil-cs9fo
      @akshaypatil-cs9fo 16 днів тому +1

      @@ravisardesai8319 दादरला रविवारी सर्व हॉटेल्स भरलेली असतात मात्र या हॉटेलात सर्वच दिवशी जवळजवळ रीकामीच खुर्च्या असतात..रविवारी चालु ठेउन काय करणार? जेवणाचा दर्जात सुधारणा केल्यास तिथे खवय्यांची गर्दि होईल अन्यथा.....

  • @suchetasavant277
    @suchetasavant277 Місяць тому

    Khup chaan mahiti dilit saglech padarth chaan distat thank u😊

  • @madhavlele175
    @madhavlele175 Місяць тому +6

    राजीव दीक्षित सांगायचे ज्याची जाहिरात केली जाते ते तितकेसे चांगले नसते

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Місяць тому

      Marketing pratek goshitchi karavich lagte

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 22 дні тому

    मी माझ्या गुजराथी मित्रांना मराठी जेवण हवे होते म्हणून मुद्दाम घेऊन गेलो. तेव्हा नेमका मराठमोळा झुणका भाकर होते. अतिशय आम्हा सर्वांना आवडली . पण आता का कोणास ठाऊक पण चव खूप बदलली आहे. परंतु आज बघितल्यावर परत कधी योग येईल त्या वेळी जाणे होईल.

  • @jaibharat3206
    @jaibharat3206 Місяць тому +3

    जोगेश्वरी, गोरेगांव, अंधेरी येथील मराठी हॉटेल्स पण cover करा

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      नक्की करीन.
      तुमच्या माहितीत पण अशी काही हॉटेल्स असतील तर नक्की कळवा

    • @jagdishkambli3487
      @jagdishkambli3487 Місяць тому

      मी मराठी विलेपार्ले पूर्व

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      @@jagdishkambli3487 👍

  • @dilippatil1521
    @dilippatil1521 13 днів тому

    मी सन 1973 ते 1977 या दरम्यान बऱ्याच वेळा या ठिकाणी जेवण केले आहे.2/3महीने कूपन पध्दतीने सुध्दा जेवण केले.तेव्हा 30 कूपना चे 90 रुपये लागायचे.जेवण खूपच छान असायचे.आता कसे आहे माहीत नाही.त्या वेळी बाहेर च्या गॅलरी मध्ये 5/6 टेबल असायची.

  • @VK1008
    @VK1008 Місяць тому +5

    खूपच छान आहेत सर्वच पदार्थ आणि थाळी तेदेखील AC मध्ये आणि reasonable दरात.
    तुम्ही डोंबिवलीतील जास्तीत जास्त फूड explore केलेलं पहायला नक्की आवडेल. So तुमच्या कडे ही वाजवी अपेक्षा.🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद.
      थोडेच दिवसात आम्ही डोंबिवलीत नक्की येवू.

  • @raginideodhar1690
    @raginideodhar1690 Місяць тому

    Mi ekda vicharayla gele tar bhajya thewalelya weglya pot madhe tyawarun undir phirat hote. Mi aat tithe asnaryala bolale tar malach bolala tumchya ghari undir kadhi pahila nahi ka. Khar sangte chalit rahun kadhi undir gharat shirla nahi..ithe samor annawar phirto n ase utter tyawele pasun mi gele nahi

  • @bharathiwadhwacp9825
    @bharathiwadhwacp9825 Місяць тому +1

    VERY NICE VIDEO COULD YOU PLD DO SOME MAHARASHTRIAN FOOD VIDEOS IN AND AROUND MALAD WILL BE THANKFUL SIR

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      Thanks for your comment.
      I will try to shoot some maharashtrian food joints around malad.

  • @anantjoshi7279
    @anantjoshi7279 Місяць тому +2

    नमस्कार. आम्ही दादरला रहात असताना घरी एकटेच असल्यावर बदल म्हणून किती तरी वेळा भेट दिलेली आहे.
    तेव्हा अवघे ७० रुपये रेट होता. आता
    खूप बदल केला आहे.

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 Місяць тому

    खूप छान आहेत सर्व पदार्थ 👌

  • @kesarinathmhatre1075
    @kesarinathmhatre1075 Місяць тому

    खुप छान हॉटेल आहे दाखवल्या बद्धल धन्यवाद 🙏

  • @rishitsjoyfulworld7343
    @rishitsjoyfulworld7343 Місяць тому +1

    काका, विडिओ छान बनवला आहे. उत्तम रीत्या माहीती दिली आहे. आमचा ही अभिप्राय घेतल्या बद्दल धन्यवाद 🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      आपलेही खूप आभार 🙏

  • @alkasohoni205
    @alkasohoni205 Місяць тому +2

    व्यवस्थित माहिती. माफक दरात A/C मध्ये महाराष्ट्रीयन जेवण आणि पदार्थ सर्वच छान दिसतात.

  • @neilsahasrabudhe6240
    @neilsahasrabudhe6240 Місяць тому

    छान दाखवलेत सर्व पदार्थ 👍👌

  • @uditjoshi1407
    @uditjoshi1407 Місяць тому +2

    Like done ✅👍

  • @avinashdhadphale2910
    @avinashdhadphale2910 Місяць тому

    शेजारीच कॉटबेसिसवर राहण्याची पण सोय आहे !जेवण तर उत्तमच !🙏

  • @sangamp6292
    @sangamp6292 Місяць тому +3

    Chaaan.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @rajeshsonar8148
    @rajeshsonar8148 22 дні тому

    कॅटरीग मध्ये उरलेला माल ईथे चालवतात. वेटर उद्धट आहेत.

  • @anuradhajohn92
    @anuradhajohn92 Місяць тому

    Very nice hotel. Cheap and best

  • @suhasbhatkhande1519
    @suhasbhatkhande1519 Місяць тому

    खूप छान

  • @madhavlele175
    @madhavlele175 Місяць тому

    वाटाणा सोडा घालून शिजवला आहे का

  • @Bhogichand
    @Bhogichand Місяць тому +2

    फक्त या शब्दाला किंमत नाही. आमच्या येथे नॉन एसी हॉटेल मध्ये ₹७० ला शाकाहारी जेवण मिळते. एसी हॉटेल मध्ये ₹१००/- . असे असताना तुम्ही ₹१७० ला फक्त .. म्हणता त्याला काही च अर्थ राहात नाही.

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Місяць тому

      Konta area

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 27 днів тому

      चांगली खादाडी खवैयांना बरोबर माहिती असतात

    • @muditasalvi4872
      @muditasalvi4872 16 днів тому

      Gopichand ji Address

    • @Bhogichand
      @Bhogichand 15 днів тому

      @@SK-xo4hy कामोठे

  • @ShrikantJoshi-r4z
    @ShrikantJoshi-r4z Місяць тому +2

    जेवणाला काहीही दर्जा नाही जेवणाला किमान चव असावी अशी खाणाऱ्या ची अपेक्षा असते जेवण करणारे बदलावेत निव्वळ 100 वर्षे झालेत हा काय क्रायटेरिया होऊ शकत नाही

  • @rajb2511
    @rajb2511 Місяць тому

    आमची कुठेही शाखा नाही कीती जुने आहे, धंदा वाढवला गेला नाही

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Місяць тому

    बिलकुल टेस्ट नाही.दोन महिन्यापूर्वी प्रथमच गेलो होतो.

  • @107rohan
    @107rohan Місяць тому +7

    पूर्वीची मजा आता राहिली नाही. गेल्याच वर्षी गेलो होतो निराशा झाली. जून उत्तम होत. त्यावेळची कटाची आमटी त्याची चव अजूनही. आठवते

    • @akshaypatil-cs9fo
      @akshaypatil-cs9fo Місяць тому +2

      हो,हे आपल म्हणण खर आहे. मी ही अनेकदा तीथे जेवलोय मात्र पुर्वीची आमटीची चव आता नाही आणी वरण तीथे आता नसते....

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 16 днів тому

      Matunga station la kamat thali bharpet swatt v masst aahe

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j Місяць тому

    फक्त 170 रुपये. किती जण खाऊ शकतात. 50 हजार पगार घेणारा पण नाही खाऊ शकत कुटुंब सहित..

  • @mahendrakumarmahadik8604
    @mahendrakumarmahadik8604 Місяць тому +1

    गुजराती थाळी मिळते 100 ते 150 रुपयांत अनलिमिटेड मग महाराष्ट्रीयन थाळी का मिळू शकत नाही?

  • @nileshshirke4049
    @nileshshirke4049 Місяць тому

    Chan episod me nehami bagato

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 Місяць тому

    डिसकिरीपशन मध्ये पत्ता द्या अर्धवट नको धन्यवाद 👍

  • @udaygaonkar682
    @udaygaonkar682 Місяць тому +1

    नक्की भेट देऊ..❤

  • @prvin3321
    @prvin3321 Місяць тому

    Visited last wek .not good as previously they were serving in less money .now 170 Rupees in A/C but it is not tasty and not worth of money .

  • @SB-un7oc
    @SB-un7oc 27 днів тому

    महाग आहे

  • @sanjayparab3160
    @sanjayparab3160 23 дні тому

    बंडल हॉटेल

  • @uditjoshi1407
    @uditjoshi1407 Місяць тому +1

    Subscribe done ✅👍

  • @amartiwari4804
    @amartiwari4804 Місяць тому +1

    170 rupes la to pan unlimited nahi
    Bakwas aahe he thali