Chhagan Bhujbal । Raju Parulekar। Interview - एक स्फोटक मुलाखत
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते, मात्र यंदाच्या दिवाळीत एक स्फोटक मुलाखत सगळ्यांना पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे. प्रसिद्ध लेखक, पत्रकार राजू परुळेकर यांनी राज्याचे अन्न आणि पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना स्पष्ट आणि थेट प्रश्न विचारत बोलतं केलं. भुजबळांनी आपल्या खास शैलीत या प्रश्नांची उत्तरं दिली.
#maharashtra #politics #ncp
Must Watch - bit.ly/3BDuE8c
आपण आपली प्रतिक्रिया या ईमेल आयडीवर पाठवू शकता - insiderthe4@gmail.com
@NCPspeaks
निर्भिड लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब ! 🔥
बाळासाहेब म्हणत,"माझं हिंदुत्व पंचा नेसून घंटा बडवण्याचं नाही.." - छगन भुजबळ
..आणि अटलबिहारी वाजपेयी व्यासपीठावरून बाळासाहेबांना म्हणाले, "आपके पास भुजबल है और हमारे पास बुद्धिबल है. भुजबल और बुद्धीबल एक हो जाए तो हम चमत्कार कर सकते हैं." - छगन भुजबळ
"उध्वव ठाकरे खरे त्यांच्या आजोबांचे वारसदार आहेत" क्या बात है राजु अगदी मनातल बोललात एकदम मस्त मुलाखत झाली
संग्रही ठेवण्या सारखी
मस्तच झाली मुलाखत.... ओबीसी नेते मा छगन भुजबळ साहेब 👌
प्रबोधनकारांना बाळासाहेब आणि वहिनी प्रचंड घाबरायचे. - छगन भुजबळ
प्रांतवादी पक्ष म्हणून तेव्हाचे जनसंघाचे वसंतराव भागवतांनी शिवसेनेसोबत जाण्यास विरोध केला होता. - छगन भुजबळ
मी मुंबईसह महाराष्ट्रभर शिवसेना वाढवत फिरलो. दादा कोंडके माझ्या सोबत असायचे. - छगन भुजबळ
निर्भय... एक प्रवास - छगनरावजी भुजबळ साहेब 🔥
संघर्ष योद्धा - भुजबळ साहेब
राजु सर खुप छान मुलाखत घेतली...
मा.भुजबळ साहेबांनी त्यांचा प्रवास.
बहुजन समाजाप्रती भावना याची सविस्तर उत्तरे
दिली.
Insider
धन्यवाद....🙏👌🙏
राजू परुळेकर तुम्ही जो भुजबळांना प्रश्न केला राजकारण बहुजनांचे आणि वर्चस्व ब्राह्मणांचे ह्याचे उत्तर भुजबळांनी का टाळले
Bhujblanche anek mukhvte jantene vihavas kasa.t
Thevava
मला नीट आठवत नाही. पण भुजबळ साहेब आपण शिवसेना सोडल्यानंतर 'महानगर'मध्ये सुरेश भटांची कविता छापून आली होती.
"जुलमाच्या वरवंट्याचा जाहला अखेर पाटा,
हे हिंदुहृदयसम्राटा, तो छगन करी तुज टाटा.."
या कवितेमुळे तेव्हा वातावरण खूपच तंग झाले होते.
- राजू परुळेकर
खूप छान मुलाखत.....संग्रही ठेवण्यासारखी !
बहुजनांचा वाघ.
राजू तुमचा निखिल वागळे भाजप नीच केला का
Mala ek gosht kadhich kalali nahi ki Fule, Shahu, Ambedkar yanchya pangatit Aagarkar, Ranade, Tilak, Savarkar, etc. na sthan ka nahi?....
परत bjp मध्ये गेलेच
छगन भुजबळ साहेब आपण केलेल्या भस्टाचार व आपन 18महीने भोगलेल्या शिक्षा बदल कांहीतरी बोला देश ऐकत आहे
The most energetic interview thanks sir g
साहेब आपन फर्नांडिस यांचे घरं घेऊन त्यांना बेघर करणे नंतर
नाही नाही म्हणता त्यांना 8.5कोटी अंधारात देणे ईडी केसेस मध्ये सरकार ला दबाव आणून क्लिनचीट मिळविणे आपन केले ले भस्टाचार बाबतीत सत्य बोला
Very Nice Interview Raju Sir.
राजु परुळे कर बऱ्याच गोष्टीची आठवण करून देतात, समोरचा जरी जाणून बुजून विसरला तरी
बहुजनांचा वाघ❤️❤️
Mr. Parulekar, interviewer should be neutral. I share the same social views as you do but you're sitting on important position. And it's reflecting in you're questionnaire clearly. It's not appealing to me atleast.
So, you take the interview on Godi media😅
खाजपा म्हणजे विषारी लोक.
ओबीसी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे का? झाली तर त्याचे फायदे तोटे काय आहेत हे संदर्भासहित स्पष्टीकरण देणारा यावर एक एपिसोड बनवला पाहिजे परुळेकर सरांनी. २०२१ ची जनगणना याच कारणामुळे पुढे ढकलन्यात आली आहे का? ती केव्हा होईल?
परुळेकर काय सिद्ध करु पाहता हे समजून सांगा...
अधुनीक नारद
बेळगांव सीमा प्रश्ना बद्धल काही बोला भुजबळसाहेब
1984 च्या आंदोलन वेळी तुम्ही वेष बदलून बेळगांवत आलेलं अजूनहि आठवतं
We are very proud of our relationship with Hon Bhujbal Saheb
Manuvad hech Hindutva ahe
Nakkich nahi. Hundutva khup vegle aahe. Kadachit rajkarnyanmule aaple he mat zale asaave.
Telgi scam...
रोखठोक भुजबळसाहेब
परखड झाली मुलाखत
Armstrong
Raju ji.... जोरात बोलू नका pls
obc nete..all obc support ypu
Purulekar saheb ashya lokanchi mulakhat gheun tuch impression kharab hoil kalji ghya ashi lok konasathi kam karat nahi
Balasaheb ambedakar yanchi pan ek gya sir mulakhat
Raju , have you even read his chargesheet? I highly doubt!
Namskar rajuj
मस्त जुळली दोघांचे हि मने आणि विचार.
Only bhujbal saheb
अशा मुलाखती borrowed knowledge chya आहेत ही हुशार लोकं भारतात एक ते तीन टक्के आहेत यांना गरिबी मागासलेपण अज्ञान याचे फार देणे घेणे नाही
🙏🙏💐💐🙂🙂
Perfect question
Prabodhankar thakare vs balasaheb thakare
Ppatullekarji khup upuktandi formation interview with Narkesir and Bhujbal sheb ,
Good interview by Raju Parulekar
Saheb
The great leader person of obc
Chagan Bhujbal 👍
💪✌️
Now I'm watching this with completely different political sinario😅😅😅
🔥🔥
Actually I was watching u from childhood but now it is far clear that u r one of the revolutionaries. Bahujan citizenship-less will always admire u forever in future of shudra literates
Listening on 23-10-23 bhujbal is now in different community
I never seen this Anchor asking any questions to any leaders on behalf of Public or common man. OR he wish to remain as good for all. All the time I saw him, as if he wish to know the story as a kid. Why Anchor or journalist like him who knows it all, do not dare to ask investigative journalism queries? Such people live life for self only. They may be excellent in their skills, but what value they bring in to society as journalist or so? All must take blessing from Bhau Torsekar jee.... but these other guys still making selfish journalism which is very dangerous.
Thanks sir
Raju gi don't extra smart. Modi is great man.
M k staline la bolaun Kiva parulekar sir apan jaun tyanchi sudha mulakhat ghyavi...it's request 🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
साहेब तो काळ खूप वेगळा होता आता फार वेगळा आहे.
Saheeb hey sarv chaan ahey paan hey maratha obc vaad ka challaya, sir tumhala aata hey thambvava lagel,, paan saheeb hey jharangey mhantat aamchi lekrey kaho aamchi muley kay dusraycheychi ahet ka? aaho saheeb sakhar samrat, shikshan samrat va rajkaransamrat maratha maag kay maratha samajala araskshn dya va vaad mitva, tashey hi aamhala obc mhanun aapmanit karnyat yetay he mee swata anubhvay ley, saheeb aamchi muley paan 85/ milvatoy paan kunbi dakhla ghetleylya mulana aaj paise bhetat va obc mulana ek rupaiya dekhil bhetet nay?
dhanyawad interview aikawlya baddal.
He channel tumch mast nivanat gappa aiknya sathi sagli mahiti kisse kahani kalate
हे भगवान
Maharashtrala mage nenara kal
😂
बाबुल्ला टॅंक
OBC
❤️❤️❤️❤️
💪💪
👑👑
Raju parulekar ha atishay nich manus ahe
Bhayanak ahe bjp
Aapnahi mothya mana che aahat🙏
पुरुळे तू एकांकिका करायला हवी होती
कशाला मुलाखत घेतोय स्वतःच प्रश्न विचारतो न उत्तर पण देतो भुजबळांना जे बोलायच नाही ते पण बोलतो काय मूर्खपणा लावलाय,
RAJU TU CHATU AAHES.
सप्रमाण सिद्ध करता येत असेल तर सांग रे दादा.. लावली जीभ नी लावली टाळूला.. हे तर कोणीही दिडशहाणा करील...
Hi Nitin..mind your language please..
शिवसेनेने इतका त्रास दिला तरी सत्तेसाठी त्यांच्याच वळचणीला गेला !!!
सत्तेसाठी माणसाचं गांडूळ होतं...पाठीचा कणा नसलेलं...
अन्धभक्त आहेस काय रे?
@@suryakanthaldankar2390 पिल्ला, तुझा बाप आहे मी
मनुवादी
बाळासाहेब यांच्या सारखी व्यक्ती परत होणे नाही...
ग्रेट हिदूह्रदयसम्राट बाळासाहेब...
12:47
31:57
33:10
O.b.c.,must,have ,come,out,of,religious,cage,made,😊by,,particular,,golden,cage,maker,....mm..
.no,need,to,depect,it,Mr.parulekarji,you,are,liable,to,focus,on,it .thanks.rajubhau.for,interview.
OBC jindabad
OBC AKata jindabad
ha toch manus ahe jyane gomutra shimpdla hota
OBC साठी तळमळीने काम करणारा.....एकमेव नेता
C For Corruption C Chhagan
भुजबळ साहेब झिंदाबाद.
भस्टाचारी आहे लक्षात ठेवा
भुजबळ मकबसि
mc bc
Dangar bhujbal junat junat ganj lavlela neta