Aamshya Padavi | काँग्रेसच्या पाडवींनी मला तडीपार करण्याचा प्रयत्न केला होता : आमश्या पाडवी | tv9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • Aamshya Padavi | काँग्रेसच्या पाडवींनी मला तडीपार करण्याचा प्रयत्न केला होता : आमश्या पाडवी | tv9
    #AamshyaPadavi #LokSabhaElection2024 #MaharashtraPolitics #MaharashtraLokSabhaElection #tv9marathi
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 242

  • @user-mz3ev1eb6y
    @user-mz3ev1eb6y 5 місяців тому +100

    ज्या लोकांनी तुम्हाला आमदार केले त्यांना तुम्ही विसरले तुमच्या भागातल्या लोकांना काय न्याय देणार

    • @yt_simple_boy_arjun2394
      @yt_simple_boy_arjun2394 5 місяців тому +3

      Khar 💯👍

    • @mangalvasave6445
      @mangalvasave6445 5 місяців тому +3

      तुम्ही शिंदे गटाबरबोर कशासाठी गेले ते पण ते पण लकांना माहीत आहे...

    • @PikeshVasave-fh3vj
      @PikeshVasave-fh3vj 2 місяці тому

      Pol ll be​@@mangalvasave6445

  • @dattathorat4797
    @dattathorat4797 5 місяців тому +75

    इतकेच दिवस गु खात होता का

  • @royalStarstatus454
    @royalStarstatus454 5 місяців тому +103

    उद्वव साहेब आणि राऊत साहेबांना धोका दिला तुमच्या वर आदिवासी समाजाचा विश्वास नाही आता !

  • @natwarsingvalvi1575
    @natwarsingvalvi1575 5 місяців тому +62

    आमशा पाडवी साहेब तूमचावर विशवास होता आता नाहीत कोणावर विशवास

    • @ishwarvalvi8224
      @ishwarvalvi8224 5 місяців тому

      साहेब म्हणायच्या लायकीचा नाही हा

    • @ishwarvalvi8224
      @ishwarvalvi8224 5 місяців тому

      नंदूरबार जिल्ह्यामध्ये कोण ओळखत होत का ह्याला

  • @anilpadvi2521
    @anilpadvi2521 5 місяців тому +26

    जब गिधड की मौत आती हैं तो वह शहर की तरफा भागता हैं,
    और जब भ्रष्टाचार का घडा भर जाता है तो वह BJP और शिंदे सरकार कि तरफ भागता हैं.
    ✋जन हीत में जारी✋

  • @anillifestylevolg19
    @anillifestylevolg19 5 місяців тому +16

    आदिवासी समाज विकायला निगाले तुम्ही 🙏🏼 लक्षात ठेवा पाडवी 😢

  • @vishalgaikwad8932
    @vishalgaikwad8932 5 місяців тому +36

    यांच्यावर पण इडी लावली वाटेत आहे

  • @sahildalvi1605
    @sahildalvi1605 5 місяців тому +28

    भागाचा विकास होओ न होओ तुमचा विकास झाला

  • @gauravrathod9450
    @gauravrathod9450 5 місяців тому +28

    अरे तुला परिषदेवर घेतला नसता तर शिंदेनी ओळख पण दिली नसती

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr 5 місяців тому +18

    आदिवासी विकास साठी गेले नाही, स्वतःच्या विकास साठी गेले

  • @user-mi2gr3ku8z
    @user-mi2gr3ku8z 5 місяців тому +24

    जा बाबा जा

  • @mahiti4u97
    @mahiti4u97 5 місяців тому +10

    ज्या पक्षाने तुमचं अस्तित्व निर्माण केलं त्या पक्षाला सोडून जाणं म्हणजे त्या समाजाला सोडून जाणं

  • @rahulbhusari577
    @rahulbhusari577 5 місяців тому +21

    हे पण गुजराती आहे वाटते 😅

  • @VASAVESANDIP-mw5ig
    @VASAVESANDIP-mw5ig 5 місяців тому +16

    भविष्यात ही लोकं आपल्या वडिलांना सुद्धा विसरून जाणार ?? काहीच फायदा होणार नाही तुमचा शिंदे गटात जाऊन ?? 2024 ला ??

  • @premanandvasave3313
    @premanandvasave3313 5 місяців тому +11

    राजकारणी लोक स्वताच्या फ़ायदया साठी इकडे तिकडे धावत आहे

  • @bhaidaspawara3711
    @bhaidaspawara3711 5 місяців тому +9

    आदिवासी आपको साथ नहीं देंगे पाडवी दादा आपने बहुत ग़लत किया

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 5 місяців тому +5

    आमश्या पाडवी यांचे राजकारण संपुष्टात

  • @sunilvasave4974
    @sunilvasave4974 5 місяців тому +5

    याचा नंतर तू निवडून येणार नाही कधी उद्धव साहेबांबरोबर तू विश्वासघात केला आहे

  • @yt_simple_boy_arjun2394
    @yt_simple_boy_arjun2394 5 місяців тому +6

    स्वतःच्या स्वार्थासाठी केलेले राजकारण कधीही समाजाचा विकास करू शकतो नाही 🙏

  • @lotanpawara9676
    @lotanpawara9676 5 місяців тому +3

    आमशा पाडवी तुम्ही एकेकाळी आदिवासी बाजू विधान परिषदेत व विधानसभेत मांडत होते आम्हाला खूप अभिमान वाटत होता . पण जेव्हा तुम्ही पक्षांतर केले. तेव्हा पासून तुमची किंमत समाजात कमी होत गेली ........ तुम्ही उद्धव साहेब सोबत पाहिजे होते कारण तुम्हाला आता विधान परिषद व विधानसभेत तुम्हाला बोलू दिले जाणार नाही. तुम्ही बघ्याची भूमिका घेणार आहे .

  • @K-y7n
    @K-y7n 5 місяців тому +14

    Fakt Uddhav Thackeray saheb 💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @BigBull__01
    @BigBull__01 5 місяців тому +3

    दादा समाजानी विश्वास केला होता तुमच्यावर.

  • @bhaidasrahase4077
    @bhaidasrahase4077 5 місяців тому +7

    तुला खूप मानत होत समाज पण तू आज कोणाचा तरी बोक रा बनला म्हणुन तुझी किंमत 0होणार आहे

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr 5 місяців тому +4

    काँग्रेस पार्टी मध्ये नाराज आहेत मग, ठाकरे साहेब यांच्या मुळे आमदार झाले,

  • @laxmanpawara3712
    @laxmanpawara3712 5 місяців тому +3

    खरं सांगा हो साहेब तुम्ही फक्त पैशांसाठी गेलेत

  • @PurushottamvalviValvi
    @PurushottamvalviValvi 3 місяці тому +1

    लोकांच्या विकासा साठी का स्वतःच्या विकासा साठी खरं खरं सांगा

  • @vinayaksathe-yr9zr
    @vinayaksathe-yr9zr 5 місяців тому +12

    Makdala bolta yet nahi

    • @Aakanksha-xo9dp
      @Aakanksha-xo9dp 5 місяців тому +4

      4 थी पर्यंत शिकले

  • @user-wv1xg3bk1o
    @user-wv1xg3bk1o 3 місяці тому

    राजकारणी लोक स्वतःच्या फायदा साठी इकडे तिकडे धावत आहे.,..!😂

  • @ravibhoye22
    @ravibhoye22 5 місяців тому +8

    Game fixx

  • @user-ez5kk2ky9j
    @user-ez5kk2ky9j 3 місяці тому

    कानाबाना आमश्या कॉग्रेस पक्ष आदिवासी साठी चांगला आहे
    हिना हारेगी

  • @vasaveravindra5025
    @vasaveravindra5025 3 місяці тому

    आमचा पाडवी यानी आदिवासी समाजातील लोकांना लुटोल

  • @gangadharkarhale231
    @gangadharkarhale231 5 місяців тому +4

    Jayre ja

  • @santoshvasave9107
    @santoshvasave9107 3 місяці тому

    आमशया दादा चुकीचा निर्णय घेतला आदिवासी समाज तुम्हाला माफ करणारं नाय...

  • @Sanjay.Thakre
    @Sanjay.Thakre 5 місяців тому +1

    आदिवासी, नेता, आमशापाडवी, खरोखर, आदिवासी, नेताअसेलतर, बिजीपी, ला, रामराम, कर, आपखस, उमेदवारी, कर, तू, खासदार, होसील,200024होसल,

  • @sjgavitgavit7503
    @sjgavitgavit7503 Місяць тому

    जे मंत्री पक्ष बदलतात त्यांना मतदान करु नका

  • @user-ix3mh6kx2u
    @user-ix3mh6kx2u 5 місяців тому +2

    आपक्ष उमेदवार सुदाहा आमचा सारखे लोको करणार आहे

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 4 місяці тому

    हे आमच्या पाडवी बोलत नाही हे शंभर कोटी बोलता आहेत

  • @SharadGaikwad-fd6cd
    @SharadGaikwad-fd6cd 4 місяці тому

    आता हा आमशा पाडवी ज्या शिंदे गटात गेला आहे त्यास शिंदे गटातला आमच्या मालेगावला आम्ही प्रत्येक वर्षी निवडून त्याला मंत्री केलं दादासाहेब भुसे ला आणि त्यांनी मालेगावला आपल्या एकलव्य भगवान चा पुतळा मंजूर करून दीला नाही आणि आपल्या आदिवासी समाजाचे काम पण नाही करत शिवसेना शिंदे गटातला मंत्री दादा साहेब भुसे 15 वर्षापासून मालेगाव तालुक्यात आपल्या आदिवासी समाजा वर निवडून येत आहे तरी आपल्या एकलव्य भगवंता चा मालेगावला पुतळा मंजूर करून नाही दिला आम्ही मूळ निवासी जय आदिवासी

  • @ankitdongare122
    @ankitdongare122 4 місяці тому

    विश्वास घात केलंय तुम्ही

  • @anillifestylevolg19
    @anillifestylevolg19 5 місяців тому +1

    स्पष्ट सांगितले की जसं मुख्यमंत्री सांगतील तसं करु म्हणजे.आदिवीसी विरोध मध्ये शिंदे सारकार आदिवासी विकुन देणारं तुम्ही 🙏🏼

  • @riskyshiva.
    @riskyshiva. 5 місяців тому

    आमचा आदिवासी समाजाचा हीरो म्हणून पाहत होते पन खोके बोके वाल्या सबत तुमची ही गरज नाही आदिवासी समाजाला

  • @sanjaypawaradsp8501
    @sanjaypawaradsp8501 5 місяців тому +1

    तुम्हीं तुमचा स्वाभिमान गहाळ ठेवला दादा तुमचा कडून हि अपेक्षा नव्हती. ..

  • @vilaschavan5130
    @vilaschavan5130 4 місяці тому

    किती पैसे भेटले आहे,, तुम्ही जा पण आम्ही हीना ला मत देणार नाही

  • @vijayvasave6535
    @vijayvasave6535 4 місяці тому

    विकास करण्यासाठी नाही 50 खोके ओके आहे म्हणून आलो असं सागा ना

  • @shivapawara4858
    @shivapawara4858 4 місяці тому

    पक्षांतर केल्याने तुझी किंमत 'झिरो' झाली.....

  • @AshokVasave-cp7mf
    @AshokVasave-cp7mf 4 місяці тому

    आदिवासी चा माणसांचा विश्र्वास तुटला आता...🎉

  • @Elshaddai_Worshipers_07
    @Elshaddai_Worshipers_07 5 місяців тому +1

    तुम्ही पण लोकांच्या नजरेतून उतरले समजा .... तुमची ओळख कुठून निर्माण झाली हे विसरू नका

  • @DESAI6124
    @DESAI6124 5 місяців тому +1

    जरी अपक्ष राहिला असता तरी मला वाटतं तुम्हाला निवडून दिले असते लोकानी पण आता काय सांगता येत नाही

  • @user-ix3mh6kx2u
    @user-ix3mh6kx2u 5 місяців тому +1

    माह युति चे उमेदवार नाही येणार 💯💯💯💯

  • @yuvrajpawar3384
    @yuvrajpawar3384 5 місяців тому +2

    तुमच्यावर खूप विश्वास होता पण आता नाही

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 5 місяців тому +1

    कस वाटतो आता 😂😂😂 गोड गोड वाटतो 😂😂😂 पहिले उद्धव ठाकरे याचे नाव घेत होते पण नंतर आठवण झाली कि आता आपण शिंदे गटात आहे 😂😂😂😂 सर्व नाही फक्त तुमच्या संपर्कातील आहे बाकी नाही.....

  • @dashrathpatil9299
    @dashrathpatil9299 4 місяці тому

    माननीय आमच्या दादा पाडवी साहेब😊 आपल्याला एवढेच विनंती आहे की आपण😊 खासदार म्हणून हिनाताई साहेब यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आपण मदत करावी एवढीच विनंती

  • @saKly0-
    @saKly0- 5 місяців тому +5

    7 fail😂 KC PADVI EKTA BASS🔥

  • @Sanjay.Thakre
    @Sanjay.Thakre 5 місяців тому

    आमशा, पाडवी,अंकलकुवा, तळोदा, नंदुरबार, सबा, असो, माला, वाटत, होता, खासदार, आमशा, अचानक, काहीही, दिसेना, असा, झाला,

  • @anillifestylevolg19
    @anillifestylevolg19 5 місяців тому +1

    बसं कारा तुम्ही स्वतः चा विचार केला तुम्ही फक्त पैसा 💸 कामवायच केला आज बी जे पी मुख्यमंत्री तुम्हाला गुलामगिरी मध्ये ठेवणारं

  • @kushbagle5482
    @kushbagle5482 5 місяців тому +3

    पैसा घेतली 😂

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 5 місяців тому

    खुप संघर्ष करून आमदारकी मिळाली राव 😂😂😂😂😂😂😂

  • @srpsachinbhai0380
    @srpsachinbhai0380 5 місяців тому

    काँग्रेस सरकार ने सर्व काही केल आहे हा मोदी सरकार येवून सगल्यान्या वेळे करून ठेवलं आणि हि मोदी सरकार गरीबाची पूर्ण वादे करून दिल आहे एक गोष्टी आयकून गया सगळ्यांनी काँग्रेस सरकार होती तेव्हा गरबाच चांगल होत काँग्रेस होते तेव्हा पूर्ण पणे स्वस्त होत म्हणजे A to z आता सगळं सांगण्या पेक्षा तुम्ही सर्व्यानी समज जां एक उदरणार्थ आता आपन दिवस भर काम करतो आपल्याला दिवसात 100 ₹ भेटतात आणि शबर रुपये मध्ये काँग्रेस च्या राज मध्ये स्वस्त होत त्यांचा मुळे आपल्याला 100 रुपययात सगळं मिळत होत आता मोदी चा सरकार चालू झाला नंतर महागाय वाळून गेली आणि मोदी चा कळात 400 रुपये रोजनदारी दिवसात मिळत होत आणि 400 रुपये पण मोदी सरकार आला नंतर है चारसे पण पुरळत नाय आहे समला भावानो (,!!बीजेपी वाले गोबर को भी हलवा केहते है! यांच्या नादी लागू नका काँग्रेस पार्टी उमेदवाराला जो कोणीही असेल त्याला प्रचंड मतांनी विजयी करा... आपले सर्वांचे एकच उद्दिष्ट आहे जे संविधान विरोधी शक्ती आहे. तिला थांबवण्यासाठी प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया.... यंदा उमेदवार बघू नका... मतदान करा...🙏🏻✊🏻✋🏻❤️
    धन्यवाद

  • @user-wv1xg3bk1o
    @user-wv1xg3bk1o 3 місяці тому

    काय पण का आता गधारी केली ना तू तर..?😂

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 2 місяці тому

    बेईमान करताना लाज कशी नाही वाटली अपेक्षा नव्हती आपल्या कडुन

  • @lalitpatle4210
    @lalitpatle4210 5 місяців тому +1

    आचारसंहिता नंतर 2 महिने परत आचारसंहिता विधानसभेची लागेल काय विकास करणार आहे इकडच्या भागाची. फक्त स्वतः च्या फायद्यासाठी इकडे तिकडे फिरून राहिले

  • @bhaskarvalvi4184
    @bhaskarvalvi4184 4 місяці тому

    सत्यमेव जयते

  • @MalyaVolog
    @MalyaVolog Місяць тому

    Tumi तुमचा विचार केला पण आम्ही तुमचा विचार करणार नाही

  • @bhaskarvalvi4184
    @bhaskarvalvi4184 4 місяці тому

    १नंबर खोटा बोलतोय आमश्या।

  • @maneshvalvi5830
    @maneshvalvi5830 4 місяці тому

    नंदुरबार कांग्रेस 100%

  • @pradipvalvi2121
    @pradipvalvi2121 5 місяців тому +1

    अरे आणि काही पण बोलू नकोस ज्या उध्वव ठाकरे साहेबै तूला विधानसभा आमदार केले त्यामुळे तुला आदिवासी तूला आळखोत होते

  • @user-nx3rj6qc6j
    @user-nx3rj6qc6j 5 місяців тому +2

    Gela re tu aata gela khodyat gela tu aamshya padvi

  • @rahulbhusari577
    @rahulbhusari577 5 місяців тому +1

    Ja re baba ja

  • @bhim.pawara
    @bhim.pawara 5 місяців тому

    Paisa Bolta hai Dada😅

  • @sjgavitgavit7503
    @sjgavitgavit7503 Місяць тому

    सत्तेसाठी कुठं बस दुसरे काही नाही

  • @saKly0-
    @saKly0- 5 місяців тому +4

    Congress❌kangress✅😂

  • @MalyaVolog
    @MalyaVolog Місяць тому

    आम्ही भी तुला मतदान करणार नाही 100%तुझी हार निछित

  • @dineshpadvi5303
    @dineshpadvi5303 5 місяців тому +1

    आमश्या पाडवी हा लालची आहे आपल्या सस्वर्था साठी पक्ष बदल

  • @ganeshtaktode2813
    @ganeshtaktode2813 5 місяців тому

    ठाकरे सरकार

  • @tigerdr93
    @tigerdr93 5 місяців тому +5

    Tupan chatun ge

  • @dishantgavit3835
    @dishantgavit3835 5 місяців тому +2

    Ha adipasun BJP Ch support krtoy😅

  • @Hv...248
    @Hv...248 5 місяців тому +1

    जरांगे म्हणतो मराठा कुणबी एकच आहेत तर सर्व कुणबी स्वतंत्र मराठा आरक्षणात समाविष्ट करा. माफियागिरी साठी मराठा, आरक्षणासाठी कुणबी

  • @PushpaThakur_official
    @PushpaThakur_official 5 місяців тому

    आमशा पडवी 𝗙𝗔𝗜𝗟 झाला

  • @rehmalvalvi9339
    @rehmalvalvi9339 3 місяці тому

    Amsha padvi tumhi vaeeet ved ahe

  • @umeshkokani2488
    @umeshkokani2488 5 місяців тому

    के सी पाडवी यांना विरोध होता म्हणून पार्टी change केली का विकाम कामांसाठी नेमकं एक कारण सांगा🤨🤨

  • @vishalvasave292
    @vishalvasave292 5 місяців тому

    एका नोटीस ने पडाले

  • @YogitaGavit-oj8xc
    @YogitaGavit-oj8xc 4 місяці тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂 what a jock

  • @padvimagan7392
    @padvimagan7392 5 місяців тому

    उध्दव साहेबांनी ह्या माणसाला आमदार बनवले त्यांनाच धोका दिला ...खांद्यावर बसवले की की कानात मुत्तात..असा माणूस आहे

  • @krishnasule2477
    @krishnasule2477 5 місяців тому

    Gadar aamasha

  • @Dineshsalunkhe-jq1rx
    @Dineshsalunkhe-jq1rx 3 місяці тому

    😂 काय फेक्त रे आमशा😂

  • @padvimagan7392
    @padvimagan7392 5 місяців тому

    एक नंबर बांड माणूस

  • @Mrunali2018
    @Mrunali2018 5 місяців тому

    Adv .k.c.padvi only Congress

  • @SunnyTadvi-pw6rh
    @SunnyTadvi-pw6rh 2 місяці тому

    Self man

  • @narendrathakur143
    @narendrathakur143 5 місяців тому +1

    छपरी बंद करा

  • @manishpatil4007
    @manishpatil4007 5 місяців тому +2

    मग tumi आमदार का zal नाही

  • @sunilvalvi6202
    @sunilvalvi6202 5 місяців тому

    आदिवासींच्या नांव घेऊ नको बाबा लाजीरवण काम केले आहे तुनी

  • @user-le2op6js8n
    @user-le2op6js8n 5 місяців тому +1

    राईट निर्णय साहेब

  • @khara_purogami
    @khara_purogami 5 місяців тому +1

    कर्तृत्वहीन उध्वस्त वाकरेंना आत्मपरीक्षण गरजेचे. सख्खे-चुलत भाऊबंद, नातेवाईक, आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ते सांभाळता टिकवता येत नाही. पक्ष संघटना कुटुंबाची खाजगी मालमत्ता किंवा गुलाम नसते.

  • @AatmaramRathod-xj6vn
    @AatmaramRathod-xj6vn 5 місяців тому +1

    त्याचा शेवटचा शब्द लाख मोलाचा आहे जो मला दोन वर्षे तडिपार करायला निघाला त्या कॉन्ग्रेस च्या उमेदवाराला कशाला निवडुन देणार

  • @Karan1993..
    @Karan1993.. 5 місяців тому +1

    Ata tumhi निवडून येणार नाय

  • @mukeshpawara4600
    @mukeshpawara4600 5 місяців тому +1

    Etke divas ka uptavat hta tyacha sbt aata mhne tyacha borbor kaam ny krnar...50 khoke ekdam ok sang tya peksha 😂😂😂

  • @sunilvasave4974
    @sunilvasave4974 5 місяців тому +1

    तू आता राजकारणापासून संन्यास घेऊन टाक

  • @vasaveravindra5025
    @vasaveravindra5025 3 місяці тому

    इतके दिवस का जपले होते का

  • @rajivpadvi9388
    @rajivpadvi9388 5 місяців тому

    तू आता तु काहीच करू शकणार नाही ह्याला कांहीच मतदान करणार नाहीं 😊

  • @niteshgavit7906
    @niteshgavit7906 4 місяці тому

    Congress chale