Це відео не доступне.
Перепрошуємо.

Jayant Patil Majha Vision:फडणवीसांना लाईटली घेऊ नका, जयंत पाटील यांचं माझा व्हिजन दरम्यान टोलेबाजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2023
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #rajthackeray #sanjayraut #MajhaVision
    Jayant Patil Majha Vision:फडणवीसांना लाईटली घेऊ नका, जयंत पाटील यांचं माझा व्हिजन दरम्यान टोलेबाजी
    Majha Maharashtra Majha Vision LIVE | माझा महाराष्ट्र माझं व्हिजन | राजकीय नेत्यांचं व्हिजन काय? | CM Eknath Shinde Interview | DCM Devendra Fadnavis LIVE | Raj Thackeray Speech | Sanjay Raut LIVE | Jayant Patil Exclusive | जयंत पाटील | राज ठाकरे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | महाराष्ट्राच्या विकासासाठी राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांचं व्हिजन LIVE
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics | Maharashtra Political Crisis | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Shiv Sena Symbol Row LIVE | Thackeray vs Shinde LIVE | Shinde vs Thackeray | Election Commission | Election Commission LIVE | Supreme Court | Shiv Sena Rebel MLA Case | Maharashtra Cold Wave | महाराष्ट्र थंडी | महाराष्ट्र गारठला | Dhanushyabaan | शिवसेना धनुष्यबाण पक्षचिन्ह | उद्धव ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट | निवडणूक आयोग निकाल | Thackeray Group Advocate Kapil Sibbal | ठाकरे गट वकील कपिल सिब्बल

КОМЕНТАРІ • 283

  • @santoshdeokate5016
    @santoshdeokate5016 Рік тому +8

    साहेब खरय आनुभव बोलतोय तूमचा

  • @paragmore7887
    @paragmore7887 Рік тому +2

    महाराष्ट्र चा मुख्यमंत्री विदर्भचाच होणार..💯

  • @praasadpatki-sh1dp
    @praasadpatki-sh1dp Рік тому +4

    चकित तुमचा अभ्यास छान आहे ते खर आहे

  • @nathamane7943
    @nathamane7943 Рік тому +40

    🙏🙏 पाटील साहेब यांना देवेंद्र फडणवीस यांचा सखोल अभ्यास केला आहे 👍🏿

    • @arvindmashalkar8358
      @arvindmashalkar8358 Рік тому +2

      आता काही काम राहिले नाही वसुलीचे वगैरे पवारांनी या कामाला लावले आहे

  • @yogik555
    @yogik555 Рік тому +64

    डर होना जरुरी है, आपलं पण विरोधी पक्ष नेतेपद गेलं त्याच दुःख अस सारख दाखवू नका..

    • @sujitpatil7480
      @sujitpatil7480 Рік тому +7

      कश्याचा डर डर तुम्हाला अनाजी पंता चा अवस्था बघून

    • @niknavale7241
      @niknavale7241 Рік тому +5

      कोणाचे डर त्या टरबूज चे 😂

    • @onkarkaspate4181
      @onkarkaspate4181 Рік тому +4

      Sakali tumcha game kelti विसरू नका 😆🙏

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 Рік тому +2

      right 👍

  • @prasadpitre6409
    @prasadpitre6409 Рік тому +28

    We proud of u Devendra ji...REAL MEN 🙏👍👌

  • @ajayambedkar3760
    @ajayambedkar3760 Рік тому +24

    फक्त जंत

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 Рік тому +139

    म्हाताऱ्या नंतर कोण हेच बघ. कारण घराणेशाही असलेले पक्ष कायम कधीच राहत नाहीत. मायावती, अखिलेश, उद्धव, पासवान, लालू सोनिया गांधी यांचं आजच स्थान पहा.

    • @SinghmP24
      @SinghmP24 Рік тому

      मोडी नंतर तुझा नवीन बाप कोण होणार तेट्ठरव आधी

    • @onkarkaspate4181
      @onkarkaspate4181 Рік тому +8

      Jay shah, fadnavis, ajun kiti nav deu bol tu

    • @vijaymestry8320
      @vijaymestry8320 Рік тому +1

      परफेक्ट

    • @vijaymestry8320
      @vijaymestry8320 Рік тому +1

      परफेक्ट आहे

    • @mangeshn1980
      @mangeshn1980 Рік тому +2

      तू म्हातारा!

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 Рік тому +202

    भाजप हा आसाच पक्ष आहे तिथे राजा का बेटा राजा नही बनता. तिथे कर्तृत्व सिद्ध करावे लागते. व ज्याची पात्रता असेल तोच मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकतो.

    • @SinghmP24
      @SinghmP24 Рік тому +27

      अजुन एक जोक सांग...गंगाधर आणि शोभा फडणवीस ची शप्थ घेऊन सांग

    • @rameshwarkharade267
      @rameshwarkharade267 Рік тому +7

      Gangadhar pn mla hote

    • @user-vy3vb5bb9x
      @user-vy3vb5bb9x Рік тому +1

      🍌🍌

    • @sakharammahanvar6231
      @sakharammahanvar6231 Рік тому +3

      @@hs37737 काय केलं जय शहाने . का जळतोस .

    • @Rk-gb4pu
      @Rk-gb4pu Рік тому +1

      @@sakharammahanvar6231 अरे झळायच काय त्यात तू उत्तर दे जे विचारलं त्याच

  • @sachingarad9242
    @sachingarad9242 Рік тому +72

    मुनगंटीवार अगोदर लय खळखळून हसले पण नंतर फडणीस सगळ्यांना पोहोचवून येतील म्हटल्यावरफार चेहरा पडला मुंगटीवारचा बळेच हसले

  • @nitinawargand148
    @nitinawargand148 Рік тому +2

    साहेब नक्की तुह्माला अर्धांगवायू नाही झाला न पहा.. किती वाट लवता हो महाराष्ट्र ची.. फार वाईट विचार आहे.

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho Рік тому +134

    भाजपचं जाऊ द्या हो, पाटील..
    तुमच्या राष्ट्रवादी चं बघा..
    अजितदादाची परवानगी काढलीत काय, बोलण्यापूर्वी ?
    😜😜😜😜😜😜😜😜

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Рік тому

      अजितदादा गेले भाजप सोबत 😂

    • @KK-vs2ho
      @KK-vs2ho Рік тому +1

      @@dhirajjadhav29
      आता पाटील पन जातील
      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @pritamkulkarni4175
    @pritamkulkarni4175 Рік тому +83

    जंत!! वळवळ!! भ्या तर किती? लाईटली घेऊ नका!! देवाभाऊ, हलक्यात घ्यायची चीज नाही, जंतजी! 🙏

  • @KAL21212
    @KAL21212 Рік тому +28

    देवेंद्र फडणवीस... महाराष्ट्राचे भावी शरद पवार... आणि म्हणूनच बाळाचे पाय पाळण्यात पाहून अमित शहा आणि मोदी साहेब त्यांना कंट्रोल मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत 😂

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Рік тому

      महाराष्ट्राच्या हुशार नेत्यांना नेहमी दिल्ली ने खोडा घातला आहे..

  • @mukundlk
    @mukundlk Рік тому +4

    तुमचे काय होणार? हे कोणालाच माहीत नाही आहे...😀😀

    • @sujitpatil7480
      @sujitpatil7480 Рік тому

      तेंच सगळं ओके आहे तुमचं बघा अनाजी पंतांचं काय होणार हेची काळजि करा

    • @mukundlk
      @mukundlk Рік тому

      @@sujitpatil7480 शिवाजी महाराजांना त्रास देणारे, बांदल, जेधे, मोरे होते ना? तेंव्हा जातीयवादाचे इजेक्शन कुठून घेतले ते शोधा आणि त्यावर उपाय करा.

  • @seaspidermariner1565
    @seaspidermariner1565 Рік тому +5

    Jayantji 🙏🏻 MR.DEVENDRA FADNAVIS play National level politics he knows very well 2+2=5 politics and very important DEVENDRA SIR HE will be future prime Minister of INDIA 🇮🇳 trust me . And it will proud day for MAHARASHTRA .
    FIRST NATION JAI HIND JAI BHARAT 🙏🏻.

  • @akashparit5860
    @akashparit5860 Рік тому +51

    100% किंगमेकर फडणवीस साहेब

  • @requirement..
    @requirement.. Рік тому +4

    तु आमदारकीला तुझ्या मुलाचं बघ पहिले तुला घराणेशाही जपायची आहे 🙏🙏मुख्यमंत्र्याचं बघतील ते bjp वाले 💐💐

  • @SelflessNation
    @SelflessNation Рік тому +25

    माणूस खरा आहे देवेंद्र. कोणी काही म्हणू दे. प्रामाणिक आणि कामाशी काम ठेवणारा माणूस

  • @abhilashbhor302
    @abhilashbhor302 Рік тому +5

    स्वतःच ठेवायचं झाकून आन लोकांच बघायच वाकून. 😂

  • @nagudadawaghmode3023
    @nagudadawaghmode3023 Рік тому +18

    जनता सांगेल देवेंद्र फडवणीस पुढचे मुख्यमंत्री असतील

    • @irihute3131
      @irihute3131 Рік тому +5

      खरय भाऊ 👍 ओन्ली फडणवीस सरकार 🙏

  • @user-mf7zr5py1y
    @user-mf7zr5py1y Рік тому +8

    लय कडू आहे पाटिल 🤣👑

  • @rajulokhande9436
    @rajulokhande9436 Рік тому +3

    तुम्हाला विरुद्ध पक्षनेता पण केलं नाही आपलं बघा लोकांचे काढत बसू नका

  • @mohansawant8779
    @mohansawant8779 Рік тому +2

    लेटेस्ट तुम्हाला चांगलाच अनुभव आला आहे तुम्ही सांभाळा स्वतः ला

  • @HMWagle
    @HMWagle Рік тому +3

    जंत पाटलाची वळवळ

  • @swapnilshendage814
    @swapnilshendage814 Рік тому +2

    Kon hou dy pan rastawadi cha nko

  • @nikhilsgaikwad
    @nikhilsgaikwad Рік тому +2

    खरंय ...

  • @vilassurushe
    @vilassurushe Рік тому +3

    फडणवीस कधी फडशा पाडतील हे सांगता येत नाही हे कोणालाच माहीत नाही.

  • @Factswith.Chetan
    @Factswith.Chetan Рік тому +3

    Manya kela sahebanni shevti pudhcha CM BJP cha ch honr mhanun

  • @sudarshanghorpade2313
    @sudarshanghorpade2313 Рік тому +14

    जयंतराव चांगल जमतंय कि आपण एक काम करा तुम्ही आमदाराऐवजी जोतिषी का होत नाही खूप पैसा भेटेल कि 😂😂😂

  • @prasadkurulkar8965
    @prasadkurulkar8965 Рік тому +2

    varsha unsgaokar la mahit aahe saheb

  • @saheejawab1437
    @saheejawab1437 Рік тому +1

    काही अति बालिश आणि पांचट राजकारणी....
    फक्त खंजीर खुपसणार्या महान नेत्यांची ....पिल्ले आहे त

  • @ganeshkrishnaraoghadge5742
    @ganeshkrishnaraoghadge5742 Рік тому +6

    जयंतराव कायम अतृप्त

  • @tukaramkandalkar4383
    @tukaramkandalkar4383 11 місяців тому

    देवेंद्रजीना राष्ट्रहित आणि पक्षहित चांगल समजत

  • @uddhavpawar17
    @uddhavpawar17 Рік тому +6

    आपकी तड़प हर स्वार्थी विपक्ष की तडप है,
    स्वार्थी नेता बेकार है, यह जनता का दावा है !
    ईसलीए मोदी है तो मुमकीन है! मुमकीन है!

  • @nitinhavaldar1223
    @nitinhavaldar1223 Рік тому +1

    तुम्ही तर सोनिया सेना आहात😄😁😂

  • @savewater8344
    @savewater8344 Рік тому +6

    Devendra chanakya of Maharashtra

  • @matmatanter3479
    @matmatanter3479 Рік тому +11

    कुजकट पाटील

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 Рік тому +2

    Fadnis change changal acha dhasaka ghetalela disato.
    Yana kadhi pohachavale te kapale nahi.ha yancha anubhav aahe.

  • @jagannathkhandagle9802
    @jagannathkhandagle9802 Рік тому +2

    आपण. आपण कधी होणार मुख्यमंत्री पाटील साहेब

  • @vikaspatil7184
    @vikaspatil7184 Рік тому +1

    ketaki desai honar

  • @suhasyadav3756
    @suhasyadav3756 Рік тому +1

    फडणवीसच्या चमच्यांची अवस्था सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी झाली आहे.

  • @vibhavsul
    @vibhavsul Рік тому +1

    ये डर होना चाहिए____
    🚩देवेंद्र फडणवीस साहेब 🚩

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 Рік тому +2

    Devendra fadanvis visionary leader 🎉❤

  • @MagicMoments-if7ou
    @MagicMoments-if7ou Рік тому +9

    तुमचं बघा

    • @ashishsurve3356
      @ashishsurve3356 Рік тому

      तू अंधभक्त अहेस का 🤣🤣🤣🤣

    • @MagicMoments-if7ou
      @MagicMoments-if7ou Рік тому +1

      @@ashishsurve3356 तुझी का जळाली

    • @ashishsurve3356
      @ashishsurve3356 Рік тому +1

      @@MagicMoments-if7ou तुझी गांड लाल का जाली ते संग आधी 🤣🤣🤣🤣

    • @MagicMoments-if7ou
      @MagicMoments-if7ou Рік тому

      @@ashishsurve3356 तुझीच लाल झाली तुझा बाप आहे वाटतं तो जंत पाटील

  • @princeleygonsalves1383
    @princeleygonsalves1383 Рік тому

    Lai Bhari Jayantrao👍

  • @pratikpatil6173
    @pratikpatil6173 Рік тому +1

    मुख्यमंत्री कोण जरी झालं तरी होऊन करणार काय, तुमच्यातला कोण चांगलं काम करतो, तोच व्हावा..मंत्री होऊन जनतेची सेवा केल्यावरच चांगली झोप लागेल तुम्हाला...नुसता मंत्री काय कामाचे??? राजकारणातून निवृत्त झाल्यावर जेव्हा मागे वळून बघाल, तेव्हा जनता समाधानी दिसली पाहिजे आणि त्याचे कारण तुम्ही पाहिजे.

  • @RJ10911
    @RJ10911 Рік тому

    Exactly

  • @suhash4711
    @suhash4711 Рік тому +1

    लय आतल्या गाठीचा आहे टरबुज.

  • @dilipdesai6562
    @dilipdesai6562 Рік тому +1

    कुणीही सगळे होतील पण तुम्ही कधीच होणार नाही

  • @theindianlawyer76
    @theindianlawyer76 Рік тому +1

    Dirty Politics

  • @pankajpandey5160
    @pankajpandey5160 Рік тому

    Jayant patil ji aap samajh rahe ho Devendra ji ko wo biahut badi baat hai

  • @RajaramNimangare-bw1vq
    @RajaramNimangare-bw1vq 11 місяців тому +1

    काही असो,आपली डाळ शीजनारनाही ,पाटिल

  • @dattatrayidhate3065
    @dattatrayidhate3065 Рік тому +2

    जयंत पाटील विरोधी पक्षनेते व्हायचं होतं तुम्हाला पण अजित पवार साहेबांनी आईन वेळेला गेम केला तुमचा

  • @ravipatil6004
    @ravipatil6004 Рік тому +8

    लावा लाव्या करण्यात पटाईत आहे हा माणूस

  • @sartajtamboli5534
    @sartajtamboli5534 Рік тому +2

    इ:पूर चे व सांगली जिल्हाचे वाघ ... माः भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब ....🔥🔥🔥🔥

  • @aniketdesai8480
    @aniketdesai8480 Рік тому +7

    Only BJP👍👍

  • @nochallenge7967
    @nochallenge7967 Рік тому

    तुम्ही तुमच बघा

  • @njh5179
    @njh5179 Рік тому

    देवा भाऊ 👌👌🔥🔥

  • @abhijeetchature926
    @abhijeetchature926 Рік тому +1

    tumhala yevdh matra nakki mahit ahe ki udhe mukhyamantri bjp cha ahe

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 Рік тому +6

    कड्या टाकू माणूस

  • @shrikantshirke4928
    @shrikantshirke4928 Рік тому +5

    भ्रष्टाचाराची घराणेशाही

  • @rambhaupatil4841
    @rambhaupatil4841 Рік тому +1

    CM shared pawar CH tharvtil parti kontihi aaso.

  • @rajendrakarape8331
    @rajendrakarape8331 Рік тому +1

    Narayan narayan

  • @maheshkad7154
    @maheshkad7154 Рік тому

    🔥🔥🔥🔥🔥

  • @vinayvelhal5655
    @vinayvelhal5655 Рік тому

    शिष्यत्व स्वीकारा देवेन्द्र कलतील
    ते R S. S. चे कट्टर आहेत
    मुख्य म्हणजे त्यांचे सराउंडिंग चागले आहे

  • @nationfirst1961
    @nationfirst1961 Рік тому

    श्री जयंत पाटील जी
    श्री शरद पवार साहेब यानि संजय राउत याना नारद बनवून विष्णु रूपी उद्धव ठाकरे ना फसवीले आणि देवेन्द्र फडणवीस चे मुख्यमंत्री पद गैले पण शिवसेना संपविली काकानी ।

  • @jayeshgamare8268
    @jayeshgamare8268 Рік тому

    खर आहे साहेब

  • @maheshnaik2013
    @maheshnaik2013 Рік тому

    राष्ट्रवादी काँग्रेस पुढच cm जयंत पाटील का अजित दादा

  • @saheb7203
    @saheb7203 Рік тому

    मान गुंटीवर बसतीलच संधी मिळू द्या फक्त..

  • @aniketranade
    @aniketranade Рік тому +1

    सध्या हे कॅमेरा समोर आले की ढसाढसा रडायला लागतात 😆 🤣

  • @vilasshetye8596
    @vilasshetye8596 Рік тому +1

    NCP ne machis petavali ahe ti baga kitpat pet ghete

  • @vithalshenoy2721
    @vithalshenoy2721 Рік тому +1

    Maharashtra la tumhi pochavla tevda pure saheb

  • @sumeetbandewar9300
    @sumeetbandewar9300 Рік тому +1

    2 pan nako.

  • @mukundlk
    @mukundlk Рік тому

    जंत पाटील तुमचे काय होणार हे देव सुद्ध सांगू शकणार नाही. तेंव्हा तोंडाला आवर घालणं योग्य

  • @vaibhavdada1989
    @vaibhavdada1989 Рік тому

    मी पुन्हा येईल.. मी पुन्हा येईल अन् अख्खा महाराष्ट्र विकून खाईल....😡

  • @nileshshah523
    @nileshshah523 Рік тому +2

    jant kadhich nhi sudharnar....

  • @gangadharkulkarni5666
    @gangadharkulkarni5666 Рік тому

    तुम्ही बरोबर बोललात तुमचा पत्ता कायमचा कटलाय. तुम्हाला वैयक्तिक प्रगती करायची असेल तर तुम्ही तुमच्या पक्षाध्यक्षां सारख काड्या करायचा स्वभाव सोडून द्या, नाहीतर साहेब भावी पंतप्रधान राहीले तशी गत होईल तुमची. विरोधी पक्षात आहात तर जनतेच्या प्रश्नावर बोला हो सत्ताधाऱ्यांवर टिका करून तम्हाला मत आणि सत्ता मिळणार नाही पण तुमचा पप्पु मात् झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला तुमचा पक्ष शिवसेने सारखा का काँग्रेस सारखा जोकर बनवायचा ते तुमच तुम्ही ठरवा. कारण तुम्हाला तिन्ही पक्षात सत्ताधाऱ्यांवर टिका करण्याची चढा ओढ सुरू आहे. जनतेच्या प्रश्नाबद्दल तुम्ही सत्तेत असताना पण न्हवती आणि आत्ता पण नाहीये.

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 Рік тому

    आता फडन20 पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाही , जर केलं तर जणता रस्त्यावर उतरणार

  • @jaikuber1111
    @jaikuber1111 Рік тому +2

    Bhajap ch soda , tumache paha tumhi mukhyamantri honar ka Ajeet dada astana ani evadhya nishthane kaam karta.

  • @jitendravalvi8170
    @jitendravalvi8170 Рік тому +3

    जयंतराव किंग 👌👌👌

  • @vishwasmahi1944
    @vishwasmahi1944 Рік тому

    Khar aahe

  • @namdeomidgule9049
    @namdeomidgule9049 Рік тому +1

    आजित दादा पवार भावि मुख मंत्री

  • @aniketmahadik6309
    @aniketmahadik6309 Рік тому +1

    Ncp janar mhataryabr

  • @mahendraghare7838
    @mahendraghare7838 Рік тому

    तुम्ही तूमच बघा.

  • @Rocky-fu5vc
    @Rocky-fu5vc Рік тому +1

    जयंतराव बोलायला तुमचा हात कुणी धरणार नाही... 🙏😆

  • @king-ip3kc
    @king-ip3kc Рік тому

    तुमच बघा तुम्ही होनार की आजित दादा

  • @SurajSJagtap
    @SurajSJagtap Рік тому

    चकित चंदू 😂😂😂

  • @IndrajeetPawar-de5gv
    @IndrajeetPawar-de5gv 4 місяці тому

    😂😂 आवडल

  • @sunilmali9440
    @sunilmali9440 Рік тому +1

    तुम्ही जे म्हणताय ती BJP ची परंपरा नाही.

  • @Tanaji6000
    @Tanaji6000 Рік тому

    तुमी जनतेचे प्रश्न सोडवा

  • @shahajidhamdhere276
    @shahajidhamdhere276 11 місяців тому

    तुम्ही जय वंत ते होता आले नाही म्हणून याचा अर्थ असा नव्हे तर त्यांच्या मनात काय विचार करतात असे काही क्षण असतात ते आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं

    • @shahajidhamdhere276
      @shahajidhamdhere276 11 місяців тому

      हे सत्य अपल्याला समजतं हे स्वतःच्या विचारातच आहे

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 Рік тому

    जयंतपाटीलजा आपनयेवढीवर्ष पक्षात आहाततुम्हालाका केलनाहीऊपमुख्यमंत्री आजीतदादाचकाहोतात सारखेत्याचा विचारकराआधी

  • @shankarghodake4665
    @shankarghodake4665 Рік тому

    तुम्ही फक्त काढ्या टाका ...

  • @TMohan786
    @TMohan786 Рік тому

    जयंतरावजीं ,कोणीही मुख्यमंत्री होईल त्याची काळजी तुम्ही करू नका .एक नक्की . JP ५००% मुख्यमंत्री होत नाही

  • @dnyaneshwarseetasadashivga957

    जे संघाच्या भट्टीतून तावून सुलाखून बाहेर पडतात ते आपल्या आकांक्षांना तिलांजली देतात.... संघ विचारांशी गद्दारी करीत नाहीत. त्यामुळे हे सगळं बोलणं निव्वळ फूटकळ आहे, यापेक्षा काहीही नाही. 😊

  • @sudhir6307
    @sudhir6307 Рік тому

    यांची इच्छा होती भाजपा मध्ये जायची.पण.......

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Рік тому

    महाराष्ट्र चे उद्योग गुजरात ला देणारे नको

  • @dattatrayidhate3065
    @dattatrayidhate3065 Рік тому +1

    देवेंद्र सिर्फ नाम ही काफी

  • @pramoddubey72
    @pramoddubey72 Рік тому +1

    Jayant patil honar ahet.....murkh manus