Pudhari News |मराठ्यांनी राज ठाकरेंना किंमत देऊ नये! - जरांगे| manoj jarange vs amol mitkari|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 234

  • @suhasaroskar1703
    @suhasaroskar1703 2 місяці тому +54

    सुपारी बहादुर
    मराठ्यांनी आवाज दाखवला

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 місяці тому +1

      बोबडी वळली होती अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले.वाघाच्या घरात शेळी पाव्हणी झाले होते त थ फ फ करत होते.

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 2 місяці тому

      tondawar rokhthok uttar dila raj thackeray ne marathyancha,

    • @vikram357
      @vikram357 2 місяці тому

      ​@@sambhajiparale4594घंटा

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 2 місяці тому +68

    उठ दुपारी घे सुपारी याला काय कळणार आरक्षण

    • @Irreplaceable777
      @Irreplaceable777 2 місяці тому +4

      गरज पण नाही...

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 місяці тому

      त्या चपटी किंग मण्याला लय कळतंय का? घेतलीय सुपारी वाजवतो तुतारी.

    • @RupeshMhatre-t4t
      @RupeshMhatre-t4t 2 місяці тому +2

      Sangharshyoddha.....5 vi pass pan nahi😂😂😂

    • @MskSidyt
      @MskSidyt 2 місяці тому +4

      आरक्षण घेऊन काय उपटणार आहात. नोकरी नाय तर काय भेटेल आरक्षण मिळून. सर्व नोकऱ्या बाहेरचे करतात

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 місяці тому +41

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी ❤❤

    • @sushilgophane9149
      @sushilgophane9149 2 місяці тому +1

      जरांगे समर्थक मराठ्यांनो नीट विचार करून उत्तर द्या---
      १. जरांगेमुळे पोलिस भरतीत व अन्य भरतीत मराठा समाजाचा फायदा झालाय की मुसलमानांचा?
      २. जरांगेवरचे दोन्ही सिनेमे व ज्योतिबा फुलेवरील सिनेमे का आपटले? जरांगेला खरंच सर्व मराठ्यांचा पाठिंबा आहे का?
      ३.जे पक्ष मराठा आरक्षण देऊच शकत नाहीत व त्यासाठी लागणारी घटनादुरुस्ती पुरेसे खासदार नसल्याने करूच शकत नाहीत त्यांना जरांगेने निवडणुकीत पाठिंबा का दिला?
      ४. फडणवीस विरोधाची सुपारी घेऊन मराठा समाजाचा जरांगे याने त्यासाठी वापर केला का? हा विश्वासघात नाही का?
      ५. आंदोलनामध्ये अनेक मराठ्यांचे आर्थिक नुकसान करण्यापेक्षा जरांगेने पत्र पाठवून प्रत्येक राजकीय पक्षाला मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करायला का सांगितले नाही?
      ६. आता महाआघाडीतील सर्व पक्ष मराठा आरक्षणापासून पळ का काढत आहेत?
      ७. जरांगे शरद पवार, अमोल कोल्हे, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करायला घाबरतो हे खरे आहे का?
      ८. विधान सभा निवडणुकीत जरांगे फक्त फडणवीस विरोध एवढाच अजेंडा ठेवून उतरला आहे असे वाटते का? त्यामुळे मराठ्यांचा नक्की काय लाभ होणार आहे?
      ९. महाविकास आघाडीचे सरकार असताना जरांगे शांत का राहिला?
      १०. एसआयटी लागायची भीती असल्याने आता जरांगेचे समर्थक मागे हटले आहेत का?

    • @seemaa1987
      @seemaa1987 2 місяці тому +1

      Pawar saheb mhntil tech Manoj dada mhnel aapla...mi maratha ahe...aarkshan pahije pn..Manoj dada rajkaran kartayt...Sharad pawar indirectly pathiba denyasathi...so Manoj dada la support nahi...Karan aarkshan tr kunich dennar nahi he Manoj dada la pn mahit ahe...bolya maratha lokacha vel ghalvu naye jarange ni...tyani khoti aasha dakhvu naye

    • @seemaa1987
      @seemaa1987 2 місяці тому +1

      ​@@sushilgophane9149right jarange mule muslimana fayda zala ....Karan jarange..pawar Jo mhnel tech krto

  • @VinodBhanuse-r9m
    @VinodBhanuse-r9m 2 місяці тому +49

    शुपारी किंग ताज ठाकरे😂😂😂

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 2 місяці тому

      aree chu gavthya tujha aaichi supari ghetli kaa?? gavandal tujhya sarkhya gadhyan mule maharashtra marathi pathi ahe

    • @MskSidyt
      @MskSidyt 2 місяці тому +1

      लडव्यानो समजा नंतर बोला. तुम्हाला आरक्षण भेटेल पण त्यात नोकऱ्या तर पाहिजे

  • @ganeshbhelse5412
    @ganeshbhelse5412 2 місяці тому +18

    आरक्षणाची गरज नाही म्हणजे
    अधून मधून पाठिम्बा दिलेला चालतो का...

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 2 місяці тому +7

    सुपारी सम्राट राज ठाकरे

  • @balabhai4214
    @balabhai4214 2 місяці тому +27

    केरे पाटील म्हणजे फडणवीसच नविन षडयंत्र पंटर आहे

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 2 місяці тому +9

    राजू पंटर ने ,इतरांना सांगावं की तुम्हाला आरक्षणाची गरज नाही!मराठा समाज आता आरक्षण मागतोय, इतर जातींपैकीं अनेकांना आरक्षणाची गरजच नाही, तिथं सांगा हो राजू पंटर!!!

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 2 місяці тому +1

    90 मिली.....

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 2 місяці тому +10

    खरं आहे पाटलांच असं कोणालाही माण देऊ नका

    • @seemaa1987
      @seemaa1987 2 місяці тому

      Pawar saheb mhntil tech Manoj dada mhnel aapla...mi maratha ahe...aarkshan pahije pn..Manoj dada rajkaran kartayt...Sharad pawar indirectly pathiba denyasathi...so Manoj dada la support nahi...Karan aarkshan tr kunich dennar nahi he Manoj dada la pn mahit ahe...bolya maratha lokacha vel ghalvu naye jarange ni...tyani khoti aasha dakhvu naye

  • @YouTube.handle630
    @YouTube.handle630 2 місяці тому +16

    हे महाशय स्वतःला काय समजतात ?

    • @harryd984
      @harryd984 2 місяці тому +1

      अति शहाणा 😂

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 2 місяці тому +12

    तेरे पाटलाचा आंदोलन म्हणजे भाजपचं षडयंत्र आहे प्रवीण दरेकर साहेबांचं महाराष्ट्रातील गड जिवंत मराठा मनोज दादा चारागे पाटलाच्या पाठीमागे खंबीर उभा आहे आणि सदैव वराणा

  • @PrashantGarje-qq6nw
    @PrashantGarje-qq6nw 2 місяці тому +7

    रोख ठोक राज साहेब... साहेबांचा आज खरा ठाकरी बाणा दाखवीला..

    • @Sp71407
      @Sp71407 2 місяці тому

      मराठा बाना बघितलं का😂

  • @patlekailash8043
    @patlekailash8043 2 місяці тому +1

    Raj shab Tiger of Maharastra.

  • @kailashingle208
    @kailashingle208 2 місяці тому +2

    राजु पेंटर🖌याने जनतेचे विचार, अडचणी ऐकुण घ्याव्यात
    उगाच पुंगी वाजवु नये

  • @BhushanRajput-xf6gr
    @BhushanRajput-xf6gr 2 місяці тому +10

    राज साहेब ♥️

  • @sharadshinde9249
    @sharadshinde9249 2 місяці тому +7

    उठ दुपारी आणि घे सुपारी

  • @atfkmali7149
    @atfkmali7149 2 місяці тому +18

    काय दिवस आले सुपारी सम्राट वर
    त्याच्या मुळे सुपारी घेऊ नये

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 2 місяці тому

    राज साहेब ठाकरे यांचं मत बरोबर आहे

  • @DadasoGore-k9w
    @DadasoGore-k9w 2 місяці тому +8

    एकच राजसाहेब मनसे

    • @rajeshlokhande7364
      @rajeshlokhande7364 2 місяці тому

      जो मराठ्यांना नडतो तो कधीच कुणाचाच नाही

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 2 місяці тому +5

    काय भेट घेयची होती यांची ऊगाच कोणाला पणं मोठं करतात आपले माणसं

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 2 місяці тому

      ho jarange la ugach motha kartat.. tumhala chu banavnarech pahije sharad pawar sarkhe

  • @vikram357
    @vikram357 2 місяці тому +2

    जाईंगेनी सांगावा जास्त्त समजत त्याला तर..मी पण मराठाच आहे। आज पर्यंत राजसाहेब सोडून कोणत्या नेत्याने मराठ्यांची बाजू घेतली ते सांगाव.कोणाचा तरी चमच्या होऊन आता बोलतायय अस्संच वाटतेय तुम्ही तर...राजसाहेबांचे सर्वा भाषणे जरा ऐका उगाच स्वतःचा शहाणपणा करू नाका...आपल्यासाठी त्यांनी अनेक केसेस स्वतःवर्ती घेतल्यात..आधी नीट अभ्यास करा नी माग राजसाहेबांवर्ती बोला..

    • @vikram357
      @vikram357 2 місяці тому +1

      रेल्वे आंदोलन,माझ्या महाराष्ट्रात पाहिला 80 %स्थन् हे माझ्या मराठी मुला मुलींना पाहिजे बाकीचे नंतर,गडकिल्ले संवर्धन मराठी पाट्या.एकटा वाघ राजसाहेब भोंग्या बद्धल बोलले मराठा सामाज्या सकट सगळ्यांनी शेपट्या आत मध्ये घातल्या.सर्वांसमोर त्यांनी शरद पवारांना विचारला ना आरक्षण तुम्हा लोकांना देयचा नाही.सगळ्या पक्ष्याचे नेते एकाच व्यासपीटवर्ती होते माग आरक्षण द्याला आडवला कोणी हे सगळा राजसाहेबांनी त्यांना खडे बोल विचारला होता.तेव्हा का नाही जरांगे तुम्ही त्याना स्पोर्ट केला..की आताच स्वतःचा नवलौकिक करायायचं म्हणून थांबला होतात. मराठ न बद्धल राजसाहेबांचे विचार आधी समजून घ्या मग बोला..

  • @priteshbhaikadam4084
    @priteshbhaikadam4084 2 місяці тому

    राज साहेब बरोबर बोलत आहेत❤

  • @DnyaneshwarChavan-jy3pg
    @DnyaneshwarChavan-jy3pg 2 місяці тому

    1000% barobar

  • @VinodBhanuse-r9m
    @VinodBhanuse-r9m 2 місяці тому +16

    सुपारी बाज राज ठाकरे 😂😂

  • @PralhadAwargand-oo2ns
    @PralhadAwargand-oo2ns 2 місяці тому +5

    राज ठाकरे लय गेलेला माणूस आहे

  • @machindragole1052
    @machindragole1052 2 місяці тому +8

    राज साहेब सत्य बोलत आहे...बाकी लोक जात पातिचे राजकारण करत आहे

  • @ajitpralhadingle5149
    @ajitpralhadingle5149 2 місяці тому +2

    ऐक मराठा लाख मराठा🚩

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe 2 місяці тому +4

    राजसाहेब ठाकरे बरोबर बोलतात 👈 जय obc 😎✌️

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 2 місяці тому

    Raj Thakres statement is correct.

  • @SuvarnaPatil-z4h
    @SuvarnaPatil-z4h 2 місяці тому +9

    काल धाराशिव मधे , आज सोलापूर व संभाजी नगर मधे मराठा आरक्षक पेटलाय..
    सरकारचे डोळे कधी उघडणार..
    मराठा खडा तो सबसे बढा...
    एक मराठा कोटी मराठा..

    • @sushilgophane9149
      @sushilgophane9149 2 місяці тому +3

      जरांगे समर्थक मराठ्यांनो नीट विचार करून उत्तर द्या---
      १. जरांगेमुळे पोलिस भरतीत व अन्य भरतीत मराठा समाजाचा फायदा झालाय की मुसलमानांचा?
      २. जरांगेवरचे दोन्ही सिनेमे व ज्योतिबा फुलेवरील सिनेमे का आपटले? जरांगेला खरंच सर्व मराठ्यांचा पाठिंबा आहे का?
      ३.जे पक्ष मराठा आरक्षण देऊच शकत नाहीत व त्यासाठी लागणारी घटनादुरुस्ती पुरेसे खासदार नसल्याने करूच शकत नाहीत त्यांना जरांगेने निवडणुकीत पाठिंबा का दिला?
      ४. फडणवीस विरोधाची सुपारी घेऊन मराठा समाजाचा जरांगे याने त्यासाठी वापर केला का? हा विश्वासघात नाही का?
      ५. आंदोलनामध्ये अनेक मराठ्यांचे आर्थिक नुकसान करण्यापेक्षा जरांगेने पत्र पाठवून प्रत्येक राजकीय पक्षाला मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करायला का सांगितले नाही?
      ६. आता महाआघाडीतील सर्व पक्ष मराठा आरक्षणापासून पळ का काढत आहेत?
      ७. जरांगे शरद पवार, अमोल कोल्हे, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करायला घाबरतो हे खरे आहे का?
      ८. विधान सभा निवडणुकीत जरांगे फक्त फडणवीस विरोध एवढाच अजेंडा ठेवून उतरला आहे असे वाटते का? त्यामुळे मराठ्यांचा नक्की काय लाभ होणार आहे?
      ९. महाविकास आघाडीचे सरकार असताना जरांगे शांत का राहिला?
      १०. एसआयटी लागायची भीती असल्याने आता जरांगेचे समर्थक मागे हटले आहेत का?

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 місяці тому

    ❤❤दगड जरी उभा केला दादांनी मी त्यांनाच मतदान करणार ❤हे माझे वचन आहे

  • @ashish_mane..8478
    @ashish_mane..8478 2 місяці тому

    Only Raj saheb

  • @SunilKuthe-w8r
    @SunilKuthe-w8r 2 місяці тому

    Jai manse ❤

  • @GaneshPhapal-pu4vc
    @GaneshPhapal-pu4vc 2 місяці тому

    मनोज जरागे पाटील जिंदाबाद

  • @meghrajtaware8381
    @meghrajtaware8381 2 місяці тому

    फक्त पाटील नाद नाय करायचा

  • @deepaksurve7837
    @deepaksurve7837 2 місяці тому

    जय मनसे

  • @ganeshdeshmukh7778
    @ganeshdeshmukh7778 2 місяці тому

    Only Manoj Dada Patil ❤️

  • @patlekailash8043
    @patlekailash8043 2 місяці тому +1

    Raj shab kharai bolay.

  • @Bigbull683
    @Bigbull683 2 місяці тому

    Rajsaheb ❤❤❤❤

  • @Bharti-02f
    @Bharti-02f 2 місяці тому

    ठाकरेंची झोपायची वेळ झाली अस आंदोलनकर्त्याना त्यांचे कार्यकर्ते म्हणत होते.
    याला झोपायची पेंग आल्यामुळे सत्तेत स्वप्न पाहतोय.

  • @sudarshanjadhav2403
    @sudarshanjadhav2403 2 місяці тому

    सुपारी किंग

  • @maheshkakade6706
    @maheshkakade6706 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @shubhikegade21
    @shubhikegade21 2 місяці тому

    राजसाहेब ❤️

  • @SambhajiLanbe
    @SambhajiLanbe 2 місяці тому

    😢😢😢😢😢

  • @GaneshmahadevShinde
    @GaneshmahadevShinde 2 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा मराठा योद्धा मनोज दादा जरागे

  • @kailasShinde-i6h
    @kailasShinde-i6h 2 місяці тому

    Jey jarange

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 2 місяці тому

    कायम पाटलासोबत ❤

  • @vittal9723
    @vittal9723 2 місяці тому

    दादा 100% बरोबर बोलताना एक मराठा लाख मराठा

  • @YogeshWadikar-m7y
    @YogeshWadikar-m7y 2 місяці тому

    राज ठाकरे ❤

  • @shahajisuryawanshi5216
    @shahajisuryawanshi5216 2 місяці тому +2

    एक बी येणार नाही

  • @gajananbagal1880
    @gajananbagal1880 2 місяці тому +2

    राज ठाकरे फक्त मुंबईत इकडे काही चालणार नाही

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 місяці тому

    आगोदर भेट नाकारली पण नंतर मोठ्या साहेबांचा निरोप आला तसा भेट घेण्यात आली, आणि ठरलेले बोलून गेले..

  • @ShriramKharat-xf7rp
    @ShriramKharat-xf7rp 2 місяці тому +1

    यांच्या हाती सत्ता दिल्यास हे महाराष्ट्र विकून टाकतील

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 2 місяці тому

    ❤️👌गुजराती ढोकळा आवडायला माज साहेबांना ❤️👌😂😅ओन्ली उद्धव साहेब ठाकरे ब्रँड, झुकेगा नही साला 😂💞🙏

  • @mininathgayke9455
    @mininathgayke9455 2 місяці тому

    फक्त माइक वर येऊन पक्ष बघ भाषण करायचं याच्या शिवाय राज ठाकरेंना दुसरं जमलं तरी काय, एखादा टोल वर जाऊन धिंगाणा घालायचा आणि सर्व महाराष्ट्रात आपला आवाज करायचा,😂 जनता खूप हुशार आहे, आता तरी सुधरा राज साहेब नाहीतर एकही नगरसेवक सुद्धा राहणार नाही 😂😂😂😂😂

  • @radhakisanubale9920
    @radhakisanubale9920 2 місяці тому

    मिटकरि खर बोलले...
    एक मराठा लाख मराठा.

  • @rameshpawar5521
    @rameshpawar5521 2 місяці тому +1

    महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक

  • @sunilmalusre3783
    @sunilmalusre3783 2 місяці тому

    सर्व मराठी मुंलाना व मुंलीना शिक्षण असून सुद्दा सरकारी नोकरी का मिळत नाही जास्तं टक्केवारी असुन सुध्दा का नोकरी मिळत नाही

  • @babasahebingle4599
    @babasahebingle4599 2 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @Yesaji_Kank
    @Yesaji_Kank 2 місяці тому +1

    सगळ्यांना आमदार व्हायचंय😂😂😂

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 2 місяці тому

    केरे पाटील जिंदाबाद जारांगे कायमचा बाद 😂

  • @DattaChandgude-sy6ij
    @DattaChandgude-sy6ij 2 місяці тому

    मनोज जरागे पाटिल एक मराठा लाख मराठा

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 місяці тому

    आपली सत्ता येईल तेंव्हा येईल सध्या शिक्षण व नोकरीच्या आज गरजा आहेत. आज रोजी आरक्षण हवे आहे. आजपर्यंत हेच झाले आहे, सत्ता द्या हे देणार ते देणार हे भविष्यातील आश्वासन आज मराठा समाजाला नको आहे

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 2 місяці тому

    दोन गट कधीच पडणार नाहीत... आमचा नेता आणि दैवतं ओन्ली मनोज दादा पाटील...... कोण केरे आन कोण आम्ही त्याला कसलीच भीक घालत नाही....

  • @kailashraut1275
    @kailashraut1275 2 місяці тому +3

    एसटी कर्मचारी यांचे वाटोड केलं राज ठाकरे यांनी

  • @anat2370
    @anat2370 2 місяці тому

    नाशिकची सत्ता तुझ्या हातात दिली होती

  • @sunilmalusre3783
    @sunilmalusre3783 2 місяці тому

    आम्हांला पण पहिल वाटल होत कि राज ठाकरे मराठी मुंलाना साठी काहीतरी करतील पण नाही हे आमच्या मराठा समाजाच्या चा विरोधात आम्ही तेवढया वर्षी चुकिच्या व्यक्तितील सपोट केला पण आता नाही सत्ता तर तुमच्या हातात आता कधी येणारच नाही फकत बोलत रहा आयुष्य भर लोकांनी सत्ता दया आमचया हातात.

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 2 місяці тому

    अरे केळया सर्वांचाच आरक्षण नको म्हणत
    राज साहेब म्हणाले की शेती मालाला भाव द्या ते पाहा ना, आणि खर आहे ते

  • @bhosale8912
    @bhosale8912 2 місяці тому +2

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा?❤❤❤

  • @vaibhavgaikwad1132
    @vaibhavgaikwad1132 2 місяці тому

    त्या राज ठाकरे ल काय म्हणून वi 4 याला गेले मराठे...काय तो स्त्तेत आहे का संपलेला पक्षचा तो अध्यक्ष...

  • @balirammagar140
    @balirammagar140 2 місяці тому

    राजतुलाआरक्षनाचीगरजनाहीपण आमहाला आहे

  • @Dilip.sahebaraoBokhara
    @Dilip.sahebaraoBokhara 2 місяці тому

    पाटील हे तो सब कुछ हे

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 2 місяці тому

    काय स्वप्न बघतोय राज ठाकरे.100 वर्ष याची सत्ता येणार नाही.😂 ऊठ दुपारी घे सुपारी
    .

  • @Dilip.sahebaraoBokhara
    @Dilip.sahebaraoBokhara 2 місяці тому

    हे 100टके बरोबर आहे पवार

  • @vivekbansodemns9374
    @vivekbansodemns9374 2 місяці тому

    फक्त उबाठा आणि शरद पवार गटालाच महत्व द्यायच कारण तु त्यांचा चेला आहेस

  • @skadam124
    @skadam124 2 місяці тому +2

    प्रसन्न जोशी तुम्ही कोणत्या बाजूने

  • @manohardeshmukh5709
    @manohardeshmukh5709 2 місяці тому

    रमेश हे फडणवीस च मानुस आहे

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 2 місяці тому

    आधी तुम्हाला किती मतदान पडेल याचा अंदाज लावावा मग त्याच्यानंतर उमेदवारीला उभा राहून पहा जनता किती मतदान करते ते पहावे

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 2 місяці тому +3

    खाज ठाकरे आहे त हे

  • @nitintekvale3626
    @nitintekvale3626 2 місяці тому

    पॉलिटिक्स वाल्यांनी काम करावं हे जास्त उदाहरण म्हणजे आदरणीय पवार फॅमिली सकाळी उठून काम करण्याची क्षमता पवार फॅमिली मध्ये आहे ती ठाकरे फॅमिली मध्ये नाही

    • @avine8326
      @avine8326 2 місяці тому

      हममम मणिपूर करायचा कसा हेच प्लॅनिंग करायचं हाच धंधा.. नी हिंदु संत नी देवता यांचं अपमान कसा होईल याची तरतूद करायची..हेच काकांचं काम...!!!

  • @राजेंद्रबरबडे-ष5थ

    राज ठाकरे मराठवाड्यात या दुसऱ्या वेळेस मग सांगू मराठा काय चिज आहे ते

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 2 місяці тому

    राज ठाकरे,,,,,,,, टाईमपास

  • @sharadjadhav7135
    @sharadjadhav7135 2 місяці тому

    तुला आम्ही ओळखत नाही . फक्त जरांगे पाटील म्हणतील तेच..

  • @priteshbhaikadam4084
    @priteshbhaikadam4084 2 місяці тому

    जरांगे ला म्हणावं नीट बोलायला शिक आधी 😂 डांबर के रस्ते से जाऊंगा😂😂😂 काय तुझी भाषा😂😂😂

  • @seemaa1987
    @seemaa1987 2 місяці тому +1

    Pawar saheb mhntil tech Manoj dada mhnel aapla...mi maratha ahe...aarkshan pahije pn..Manoj dada rajkaran kartayt...Sharad pawar indirectly pathiba denyasathi...so Manoj dada la support nahi...Karan aarkshan tr kunich dennar nahi he Manoj dada la pn mahit ahe...bolya maratha lokacha vel ghalvu naye jarange ni...tyani khoti aasha dakhvu naye

  • @संदीपमुंढेभाविनिमगाव

    तुझा एक तरी आमदार येतो का?आपली मुलं अन आपला समाज म्हणतो एकटा राज ठाकरे त्याला किंमत देणं चुकीचं

  • @sachinrandive5317
    @sachinrandive5317 2 місяці тому

    हा माणूस आतापर्यंत कधीही मराठ्यांच्या बाजूने नव्हता.

  • @DilipBorde-ys3sn
    @DilipBorde-ys3sn 2 місяці тому

    Yala kimat dya

  • @tejasgulumkar4656
    @tejasgulumkar4656 2 місяці тому

    पुढारी न्यूज वाल्यांना कीती भेटले केळे पाटील दाखऊन.

  • @rajeshlokhande7364
    @rajeshlokhande7364 2 місяці тому

    हा माणूस पक्का फडणवीसाचा आहे त्यामुळेच मराठा समाजानी समजून घेऊन पाठींबा दयावा त्याना

  • @sachintekale9008
    @sachintekale9008 2 місяці тому

    राज साहेब तुमची हीच भूमिका इतर आरक्षणासाठी आहे काय?
    का त्यासाठी सुपारी नाही मिळाली😂

  • @tejasgulumkar4656
    @tejasgulumkar4656 2 місяці тому

    केळे पाटील असतील ते. आमचे ओनली जरांगे पाटील.

  • @Prabhakarpatil-g3w
    @Prabhakarpatil-g3w 2 місяці тому

    100 200 ट्रॅव्हल्स असल्यावर आरक्षणाची काय गरज पडल तुम्हाला

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 місяці тому +1

    किती पण बोला राज साहेब ज्यांना समजले ते कधीच त्यांच्यावर बोलणार नाहीत...

  • @samirtambolitamboli6489
    @samirtambolitamboli6489 2 місяці тому +1

    Mitari

  • @rahulgaji1008
    @rahulgaji1008 2 місяці тому

    यात फडणवीस यांचा काय संबंध

  • @tejshreetechnologies109
    @tejshreetechnologies109 2 місяці тому

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा 😂😂😂

  • @spot_777
    @spot_777 2 місяці тому +3

    Jaran-GAY chya tondawar sangitla ki Arakshan Milnaar Nahi 😂😂😂

  • @ratnadeepwaghmare8411
    @ratnadeepwaghmare8411 2 місяці тому

    Hya mahrastrat khup पक्ष ahet म न से ची काय गरज आहे

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 місяці тому

      @@ratnadeepwaghmare8411 बाकीच्यांची काय गरज आहे लावालाव्या करायला आणि जाती जातीत भांडणे लावून डोकी फोडायला. मनसे मुळे अजून वचक आहे नाहीतर वाट लागली असती आता पर्यंत महाराष्ट्राची. लीब्रांडू.