बैलाचं असं मरण पाहायची वेळ कुठल्याचं मालकावर येऊ नये | कळंबीचा सोन्या । विषयच भारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • बैलाचं असं मरण पाहायची वेळ कुठल्याचं मालकावर येऊ नये | कळंबीचा सोन्या । विषयच भारी
    मंडळी तब्बल पाचशेच्या वर निकाल घेतलेला बैल, ज्याच्या नावाचा डंका पार सातारपासून मुंबईपर्यंत वाजला. पोटचा पोरगा जेवढा आपल्या बापासाठी करणार नाय तेवढं त्या बैलानं आपल्या मालकासाठी केलं. तो बैल म्हणजे मालकाचा स्वाभिमान होता. त्येज्या जीवावर मालक आयुष्याच्या प्रत्येक संकटावर मात करण्याची हिंमत ठेवायचा. कुणाला बी नडायची ताकद ठेवायचा. इतकी त्यांच्या नात्याला आपुलकीची धार होती. पण दुर्दैवानं शेवटी त्या कर्तृत्ववान बैलाला डोळ्यासमोर मरताना बघण्याची वेळ मालकावर आली. ही गोष्टय कळंबीचा सोन्या अन त्याचे मालक जगन्नाथ आण्णा यांची. सोन्याचा सगळा प्रवास व्यवस्थित समाजावून घेऊयात,
    Images in this Video are used for representation purposes only
    Connect With Us -
    Facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    I nstagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #vishaychbhari
    #kalmbichasonya
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatlive
    #bailgadasharyatsong
    #bailgadasharyatvideo
    #nadekachbailgadasharyat
    #bailgadasharyatlogo
    #bailgadasharyatphoto
    #बैलगाडाड्रायव्हरमुलाखत
    #बैलगाडाशर्यत
    #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र
    #बैलगाडा
    #बैलगाडाशर्यतीमहाराष्ट्र
    #बैलगाडामालक
    #बैलगाडाशर्यत
    #पुणेबैलगाडाशर्यत
    #bailgadadrivermulakhat
    #achyutdriver
    #baludriver
    #dilipdriver
    #barikdriver
    #vitthaldriver
    bailgada sharyat dj song,bailgada sharyat drawing,bailgada,naad ekach bailgada sharyat,nad yekach bailgada sharyat,bailgada sharyat song download,nad ekach bailgada sharyat dj song,bailgada sharyat pune,nad ekach ekach ekach fakt bailgada sharyat dj song,bakasur bailgada sharyat,baigada sharyat
    बैलगाडा शर्यत पुणे,भारत बैलगाडा शर्यत,#बलगाडा शर्यत status,बैलगाडा शर्यत live today,बैलगाडा शर्यत live चिखली,भारत केसरी बैलगाडा शर्यत 2023,बैलगाड्या,पाटलांचा बैलगाडा,#बलगाडा प्रेमी,#बलगाडा संघटना,bailgada शर्यत महाराष्ट्र,पब्लिक किंग मथुर आणि लक्षमनराव गाट पास ||भारत केसरी बैलगाडा शर्यत 2023 |पब्लीक किंग मथुर 1001,#सरज्या राज्या
    बारीक ड्रायव्हर शिरसवडी, दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती, विठ्ठल ड्रायव्हर बुध, बाळू ड्रायव्हर दिवड, अच्युत ड्रायव्हर रेठरे, चिवळा ड्रायव्हर, पका भावड्या उर्फ प्रकाश ड्रायव्हर अणि बाळा ड्रायव्हर चंचळी, विशाल ड्रायव्हर, प्रशांत ड्रायव्हर, छोट्या ड्रायव्हर, शुभम ड्रायव्हर
    काल्याचे संभाजी आबा, ल्हासुर्णे गावचे बबनदादा, चंचळी गावचे दुर्योधन आप्पा, लक्ष्मण पैलवान, खटावचे भिक्या मामा, रुईचे रमेश ड्रायव्हर, दूधनवाडीचे धन्यकुमार जाधव, माळशिरसचे संजय मदने, बुधावले वाडीचे लाला ड्रायव्हर, किन्हई गावचे दिवंगत पंढरी ड्रायव्हर, घाडगेवाडीचे मनोज ड्रायव्हर, सातारारोडचे विजय ड्रायव्हर

КОМЕНТАРІ • 66

  • @shivajipatil795
    @shivajipatil795 Рік тому +8

    सलाम त्या मुक्या नात्याला

  • @naitiksutar2870
    @naitiksutar2870 Рік тому +5

    कळंबीचा हिंदकेसरी सोन्या👑❤️

  • @shrirampalve5981
    @shrirampalve5981 Рік тому +2

    Khup Chan mulakht ghetli aahe .. manapaaun dhanyawad

  • @ajitshingate2337
    @ajitshingate2337 Рік тому +14

    फक्त एक शेतकरीच मुक्या प्राण्यांचया भावना समजू शकतो........

  • @ramdasmadne6027
    @ramdasmadne6027 Місяць тому

    . नाद नाय कराचा सोन्या कळबीकराण सोन्याचा

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 Рік тому +4

    हा बैल पाहीलय डोळ्यान. पळ खुप खतरनाक होता

  • @SharadMadane-ty3zw
    @SharadMadane-ty3zw Рік тому +8

    याच सोन्या बर उमाजी ड्रायवर रामोशीवाडी यांचा सुंदर बैल पळत होता आणि अनेक बैल त्यांच्या दावनीला झालेत त्यांची मुलाखत घ्या दादा

  • @Prem.1731
    @Prem.1731 Рік тому +4

    वडी च बावऱ्या ची एक मुलाखत घ्या

    • @jayramyewale2672
      @jayramyewale2672 Рік тому +2

      वडीकरांचा अंजीर अन बावर्या ( वसंत यादव यांचा घरचा साज )

  • @abhishekbhandalkar6409
    @abhishekbhandalkar6409 Рік тому +3

    डोळ्यांतून पाणी आलं सोन्या बद्दल ऐकुन

  • @kalyanshinde3769
    @kalyanshinde3769 Рік тому +7

    बैलाच्या रूपाने आणि गुणांनी मी तर म्हणेल अशी पाखरे येती आणि स्मुर्ती ठेऊन जाती

  • @AtharvKokare-cr2np
    @AtharvKokare-cr2np Рік тому +20

    या सोन्याने काळ गाजवला आहे

  • @pritamgaming2860
    @pritamgaming2860 Рік тому +5

    2 लाख congratulations🥳👏🎉🎉

  • @vinodkumbhar6439
    @vinodkumbhar6439 Рік тому +3

    Khup chan ❤❤❤

  • @mr.harshad_algude_007
    @mr.harshad_algude_007 Рік тому +2

    200K Subscribe पूर्ण झाल्याबद्दल विषयच भारी टीमचे मनपुर्वक अभिनंदन✌❤💐🌹👑🙏

  • @MadaneDs1
    @MadaneDs1 Рік тому +2

    Aajun pn nav kayam aahe Sonya che❤

  • @indrajitlavand4238
    @indrajitlavand4238 Рік тому +7

    Video Direct Kaljala lagla❤😢

  • @swapnilsuryawanshi2814
    @swapnilsuryawanshi2814 Рік тому +1

    कळंबीचा हिंदकेसरी सोन्या

  • @pritamgaming2860
    @pritamgaming2860 Рік тому +2

    Sonay is बेस्ट

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr Рік тому +4

    भावा जीवन ड्रायवर यांच्या सुंदरचा व्हिडिओ बनव

  • @xyz8422
    @xyz8422 Рік тому +2

    दादा रमेश ड्रायव्हर रुई यांची मुलाखत घ्या

  • @dhanajikabugade5571
    @dhanajikabugade5571 Рік тому

    1 नंबर माहिती

  • @marutikarande8292
    @marutikarande8292 Рік тому +1

    मारूती कारंडे असा..एक.लाखात.एक.असतो😢😢

  • @Dj_Mahesh
    @Dj_Mahesh Рік тому

    🚩महाराष्ट्र हिंद केसरी सोन्या❤

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv Рік тому +1

    माझ्या सुध्दा डोल्यात डसा डसा पाणी येतय ,

    • @Mathur_1001_bailgada_lover
      @Mathur_1001_bailgada_lover Рік тому +1

      खरोखरच डोळ्यांतील अश्रू अनावर झाले😭

    • @Ak00530
      @Ak00530 Рік тому

      Same maze pan

  • @mayurpingale8685
    @mayurpingale8685 Рік тому

    nice story dada

  • @amolkakade6906
    @amolkakade6906 Рік тому +1

    कारगिलचि मुलाखत दाखवा

  • @sureshnaik4927
    @sureshnaik4927 Рік тому

    छान

  • @shubhamjagadale4232
    @shubhamjagadale4232 Рік тому

    ❤️❤️

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 Рік тому

    मस्त

  • @aniketthorave1028
    @aniketthorave1028 Рік тому +3

    रमेश ड्रायवर रूई नाना यांच जेवढं कौतुक करावे तेवढे थोडेच 😢❤🎉

  • @user-gy9kz9tz8i
    @user-gy9kz9tz8i 3 дні тому

    500 FINAL 🌪️💔🥺

  • @dnyaneshdherange142
    @dnyaneshdherange142 Рік тому

    👑 king Sonya

  • @shubhamjadhav8099
    @shubhamjadhav8099 Рік тому +2

    कारगिल हा आमचा बैल होता

  • @nileshmadane7801
    @nileshmadane7801 Рік тому

    1992 93 cha mhavrya bailachi mulakhat ghya khatav talukyat jakhangaav shejari doundewadi madhle dhondiram madane yancha mhavrya

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv Рік тому +3

    दादा जीवन डायवर निनाम यांच्या सुंदर बैलाची मुलाखत घ्या ना प्लिज दादा आणि रमेश डायवर रूई यांची मुलाखत घ्या ना प्लिज दादा माझ्या साठी

  • @vishalchavan1591
    @vishalchavan1591 Рік тому

    He same majya mama sobat jhaly mamani banglore varun gai anli hoti tila 2 kalvdi jhalya ani ti gay geli mama lay radla hota ata mama kade 152 gai ahyet

  • @Viral_video_marathi_10
    @Viral_video_marathi_10 Рік тому +1

    💟👑

  • @shubhamjadhav8099
    @shubhamjadhav8099 Рік тому +1

    कारगिल ची मुलाखत घ्या

  • @vaibhavparab9157
    @vaibhavparab9157 Рік тому +1

    Kargil cha video bnva plz

  • @pravinyevale1984
    @pravinyevale1984 Рік тому

    सोन्या नावाने नाहीतर कर्माने आणि रूपाने पण सोन होता तो परस दगड सारखा होता त्याच्या स्पर्शाने लोखंड पण सोन होईल आसा

  • @Pramoda-rb2mt
    @Pramoda-rb2mt Рік тому

    Pawar mahiti dy

  • @ManojTidke-nx8sh
    @ManojTidke-nx8sh Рік тому

    बुलढाण्याचा किंग बब्या ची मुलाखत दाखवा

  • @vijaysinghmokashi7279
    @vijaysinghmokashi7279 Рік тому +1

    Kalambi gavache nav bailgadi Sharyati madhe Ajara Amar karanara Kalambicha Sonya....

  • @pinttumadane9498
    @pinttumadane9498 Рік тому

    🙏🙏👍👍👍

  • @user-qz7ss8sc9o
    @user-qz7ss8sc9o Рік тому

    दादा‌ जिंतिच्या सोन्याची माहिती सांगा ना 🎉

  • @omkeshpchavan6912
    @omkeshpchavan6912 Рік тому

    घाटातील शर्यत बिनजोड शर्यत सारख्या शर्यतींचे नियम व तिथे बैल कसे पडतात याबद्दल माहिती घाटातील शर्यतीमध्ये किती बैल एक संघट सोबत

  • @harishjadhav2553
    @harishjadhav2553 Рік тому

    👍🏻

  • @adarshpatil9625
    @adarshpatil9625 Рік тому +1

    🥺🥺

  • @pankaharad8600
    @pankaharad8600 Рік тому

    दादा आमचा पण असच बनवायचं होत आमचा पण बैल गेलाय

  • @vilasdoiphode.
    @vilasdoiphode. Рік тому

    🙏🙏🙏

  • @saurabhkanase2528
    @saurabhkanase2528 Рік тому

    ललगुन च्या सोन्याची मुलाखत घ्या की शेठ

  • @bharatmadhavi5800
    @bharatmadhavi5800 Рік тому

    सोन्या पळत होता
    त्याने त्याचा काळ गाजवला

  • @punamghadge6962
    @punamghadge6962 Рік тому

    Sonya 100 namri sonnch hot

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv 2 місяці тому

    दादा यांचा नंबर द्या ना

  • @bharatmadhavi5800
    @bharatmadhavi5800 Рік тому

    मोत्या बलमा पिसत्या होता तेव्हा सोन्या होता का

  • @prakashbabar6517
    @prakashbabar6517 Рік тому

    तुम्ही सांगू नका मालकाला सांगुध्या

  • @bharatmadhavi5800
    @bharatmadhavi5800 Рік тому

    काही पण सांगता