मोठ्या लक्ष्याला घडवणाऱ्या उत्तमभाऊ वाटेगावकरांचा शर्यतप्रवास | Bailgada Sharyat | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • मोठ्या लक्ष्याला घडवणाऱ्या उत्तमभाऊ वाटेगावकरांचा शर्यतप्रवास | Bailgada Sharyat | Vishaych Bhari
    त्यादिवशी आम्ही top ५ बैलगाडा जॅकींची हिस्ट्री तुम्हांला सांगितली. त्या लिस्टमध्ये चालू सीजन आणि मागच्या काळात मैदान गाजवणाऱ्या अनेक जॅकिंची नावं आम्ही घेतली. काही नावं घ्यायची राहिली ही. पण त्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विकास ड्रायव्हर, सोन्या ड्रायव्हर, सचिन मामा, सोमा ड्रायव्हर, विपुल ड्रायव्हर यांसारख्या अनेकांची नावं सुचवली त्याबद्दल आभार. यापुढं आपण त्या सगळ्या नामांकित ड्रायव्हरांचे शर्यतप्रवास व्हिडीओद्वारे मांडणार आहोत. पण आजच्या या व्हिडीओत आपण मोठ्या लक्ष्याला घडवणारे शिल्पकार आणि बैलगाडा क्षेत्रातले लिव्हिंग लिजेंड उत्तमभाऊ वाटेगावकर यांचा संपूर्ण शर्यतप्रवास जाणून घेणारय. त्या दिवशी व्हिडीओत नामांकित ड्रायव्हरांमध्ये उत्तमभाऊंच नाव घ्यायचं राहिलं तेव्हा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आम्हाला कमेंट करून धारेवर धरलं. पण आम्ही आधीच उत्तमभाऊवर सेपरेट व्हिडीओ बनवायचं ठरवलं होतं.
    1. मोठा लक्षा म्हणजे शर्यत क्षेत्रातला सुपरस्टारय भावा !! | Motha Lakshya Bail story | Vishaych Bhari
    • मोठा लक्षा म्हणजे शर्य...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #uttambhauvategavkar
    #mothalakshya
    #bailgadasharyat
    #achyutdriver
    #baludriver
    #dilipdriver
    #barikdriver
    #vitthaldriver
    #bailgadasharyatlive
    #bailgadasharyatsong
    #bailgadasharyatvideo
    #nadekachbailgadasharyat
    #bailgadasharyatlogo
    #bailgadasharyatphoto
    #बैलगाडाड्रायव्हरमुलाखत
    #बैलगाडाशर्यत
    #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र
    #बैलगाडा
    #बैलगाडाशर्यतीमहाराष्ट्र
    #बैलगाडामालक
    #बैलगाडाशर्यत
    #पुणेबैलगाडाशर्यत
    bailgada sharyat dj song,bailgada sharyat drawing,bailgada,naad ekach bailgada sharyat,nad yekach bailgada sharyat,bailgada sharyat song download,nad ekach bailgada sharyat dj song,bailgada sharyat pune,nad ekach ekach ekach fakt bailgada sharyat dj song,bakasur bailgada sharyat,baigada sharyat
    बैलगाडा शर्यत पुणे,भारत बैलगाडा शर्यत,#बैलगाडा शर्यत status,बैलगाडा शर्यत live today,बैलगाडा शर्यत live चिखली,भारत केसरी बैलगाडा शर्यत 2023,बैलगाड्या,पाटलांचा बैलगाडा,#बैलगाडा प्रेमी,#बैलगाडा संघटना,bailgada शर्यत महाराष्ट्र,पब्लिक किंग मथुर आणि लक्षमनराव गाट पास ||भारत केसरी बैलगाडा शर्यत 2023 |पब्लीक किंग मथुर 1001,#सर्ज्या राज्या
    बारीक ड्रायव्हर शिरसवडी, दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती, विठ्ठल ड्रायव्हर बुध, बाळू ड्रायव्हर दिवड, अच्युत ड्रायव्हर रेठरे, चिवळा ड्रायव्हर, पका भावड्या उर्फ प्रकाश ड्रायव्हर अणि बाळा ड्रायव्हर चंचळी, विशाल ड्रायव्हर, प्रशांत ड्रायव्हर, छोट्या ड्रायव्हर, शुभम ड्रायव्हर
    काल्याचे संभाजी आबा, ल्हासुर्णे गावचे बबनदादा, चंचळी गावचे दुर्योधन आप्पा, लक्ष्मण पैलवान, खटावचे भिक्या मामा, रुईचे रमेश ड्रायव्हर, दूधनवाडीचे धन्यकुमार जाधव, माळशिरसचे संजय मदने, बुधावले वाडीचे लाला ड्रायव्हर, किन्हई गावचे दिवंगत पंढरी ड्रायव्हर, घाडगेवाडीचे मनोज ड्रायव्हर, सातारारोडचे विजय ड्रायव्हर

КОМЕНТАРІ • 106

  • @VishaychBhari
    @VishaychBhari  Рік тому +24

    1. मोठा लक्षा म्हणजे शर्यत क्षेत्रातला सुपरस्टारय भावा !! | Motha Lakshya Bail story | Vishaych Bhari
    ua-cam.com/video/DVge_3bkYlc/v-deo.html

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat Рік тому +26

    मेहबूब ची मुलाखत घ्या एक मात्र बैल असा हाय की एवढे नाव केलं पण कोण मुलाखत घेत नाय आता मेहबूब ची मुलाखत झालीच पाहिजे 🙏🙏🙏

  • @nikhil4153
    @nikhil4153 11 місяців тому +9

    मोठा लक्ष्या... बाप रे बाप... नाव च घेतल की घाम फुटतो...❤❤❤

  • @prasadrasal2250
    @prasadrasal2250 Рік тому +13

    ORIGINAL भारत केसरी विशाल ड्रायव्हर येवलेवाडी❤

  • @akshayjagtap2449
    @akshayjagtap2449 Рік тому +18

    भारत केसरी विशाल ड्रायव्हर येवलेवाडीकर यांची मुलाखत घ्यावी

  • @pranit77299
    @pranit77299 Рік тому +6

    उत्तम गवळी आणि किरण आप्पा यांचा हिंदकेसरी भारतची मुलाखत बनवा

  • @Maharaj-11
    @Maharaj-11 Рік тому +7

    पैलवान उदयसिंह पाटील काका आटके तालुका कराड यांच्या दावणीला पण फुल्या आणि गज्या हे हीरे महाराष्ट्र केसरी होऊन गेले यांच्या दावणीची मुलाखत घ्या

  • @anantdomale1462
    @anantdomale1462 10 місяців тому +2

    हिंडकेसरी राजुशेठ वसंतराव जवळेकर पुणे हिंडकेसरी मन्या बैलाची माहिती विषयच भारी ला घ्या 4 बैल शर्यतीत 17 वर्ष वय असूनही सगळ्यांना मागे टाकून घाटाचा राजा आणि 1 नंबर फायनल घेतोय

  • @mr_vishal_hembade98
    @mr_vishal_hembade98 Рік тому +13

    विशाल ड्रायव्हर ची मूलाखत घ्या 🎉❤

  • @sharyatvishaykaljacha
    @sharyatvishaykaljacha Рік тому +6

    मोठ्या लक्ष्या च्या 3 पैदास आहेत त्यावर व्हिडिओ बनवा भाऊ ❤️❤️🚩🚩❤️❤️❤️

  • @mr.harshad_algude_007
    @mr.harshad_algude_007 Рік тому +3

    सोमा ड्रायव्हर तरडफकर 🔝✌🦁👑❤

  • @bajrangmandle107
    @bajrangmandle107 Рік тому +1

    भाऊ तुमचं बोलणं एकदम जबरदस्त आहे

  • @gbvlog835
    @gbvlog835 Рік тому +4

    King आहेत ते ❣️❤️

  • @sandipkatakar4647
    @sandipkatakar4647 Рік тому +3

    सोन्या डायवर आबईचीवाडीकर यांची मूलाखात घ्या❤❤❤❤❤

  • @pranitsalunke-sh8uw
    @pranitsalunke-sh8uw Рік тому +1

    Mothya lakshyach sarkha honar ny anni hone pan sheke ny ❤

  • @Bhaiyap
    @Bhaiyap Рік тому +3

    छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯

  • @nitinkamble2020
    @nitinkamble2020 Рік тому +3

    मस्त माहिती दिली दादा🙏

  • @yogeshkokare8952
    @yogeshkokare8952 Рік тому +3

    धन्यवाद दादा 💐💐

  • @rajupatil8405
    @rajupatil8405 Рік тому +2

    संभा आबा काले, विशाल ड्रायव्हर येवलेवाडी यांची मुलाखत घ्या

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 8 місяців тому +1

    वाटेगावकर 💛💛💛

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat Рік тому +2

    मेहबूब बैल मुलाखत 🙏

  • @rohitmirgal5187
    @rohitmirgal5187 Рік тому +2

    ❤❤❤❤❤लय भारि भावा❤❤❤❤❤

  • @paddypradhan07
    @paddypradhan07 6 місяців тому

    किंग मोठा लक्ष्या 👑👑 किंग छोटा लक्ष्या 👑👑

  • @rahulgujale8935
    @rahulgujale8935 Рік тому +2

    येळगाव करांच इंजान बैलाची मुलाखत घ्या दादा

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat Рік тому +2

    मेहबूब मुलाखत

  • @schoolgirl5385
    @schoolgirl5385 Рік тому +1

    Dada please please please please please please please taluka khed jilha pune aambethan ya gavatle sarpancha Santosh sheth mandekar yancha davnila Asnara lakshya bailachi sharyat pravas sanga please dada❤🙏🏻🙏🏻😅😄

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 Рік тому +1

    Bharat Kesari Vishal driver yewalewadi King driver ❤❤❤

  • @rohanyelave8364
    @rohanyelave8364 Рік тому +1

    विशाल ड्रायव्हर

  • @abhijitphalke
    @abhijitphalke Рік тому +3

    Achut driver mulakhat gha

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Рік тому +1

    भावा आपल्या भागातील जुने जाणते हिंदकेसरी रमेश ड्रायव्हर रुई ,विजय ड्रायव्हर सातारारोड ,चंदू ड्रायव्हर सातारारोड, प्रकाश ड्रायव्हर चंचळी, यांचा प्रवास व्हिडीओ बनवा.

  • @user-sh6go2oe6h
    @user-sh6go2oe6h Рік тому

    सुनिल मोरेची मुलाखत घ्या तुम्ही

  • @gajananmane628
    @gajananmane628 Рік тому +1

    लाखात एक मोठा लक्षा

  • @vajirfansclub_007
    @vajirfansclub_007 Рік тому +1

    हिंदकेसरी दया ड्रायव्हर

  • @rameshwardevkate5838
    @rameshwardevkate5838 Рік тому +2

    Mathur bail rahul patil

  • @saurabhkanase2528
    @saurabhkanase2528 Рік тому +2

    ललगुन च्या सोन्याची मुलाखत घ्या की साहेब

  • @sahilmujawar6396
    @sahilmujawar6396 Рік тому +1

    वाटेगावकर 🔥🔥🔥

  • @babashinde677
    @babashinde677 Рік тому +1

    शंभाजी आबा चा प्रवाश घ्या पहिल्या पासुन चा घ्या महिब्या पर्यतचा

  • @suraj6972
    @suraj6972 Рік тому +5

    मोठा लक्ष्या च्या मुलाची मुलाखत घ्या

  • @ompatil4546
    @ompatil4546 Рік тому +1

    Vadichya bavrya chi mulakhat ghya

  • @user-zx3er4xt5d
    @user-zx3er4xt5d 5 місяців тому

    सुनील मोरे यांची मुलाखत घा

  • @pramodmane2770
    @pramodmane2770 Рік тому +1

    Dada sk dhaba waliyancha chanya tyachi story sanga

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv Рік тому +2

    Balu driver shaspuure यांची मुलाखत घ्या

  • @parthgavali7221
    @parthgavali7221 Рік тому +1

    हिंदकेसरी हरण्याची मूलाखत घ्या

  • @sureshnaik4927
    @sureshnaik4927 Рік тому +1

    छान

  • @VirajJagtap-ot5pc
    @VirajJagtap-ot5pc Рік тому +2

    Atil driver तामखडा top driver

  • @avadhutpawar7286
    @avadhutpawar7286 Рік тому +1

    जनरल बैलांची माहिती घ्या दादा 🙏

  • @ManojTidke-nx8sh
    @ManojTidke-nx8sh Рік тому +2

    विदर्भ च नाव कधी येणार समोर की आम्हाला अंधारात चा ठेवणार

  • @rohitzende9563
    @rohitzende9563 Рік тому +2

    Achuyat driver chi मुलखात घ्या

  • @akashjawalkar219
    @akashjawalkar219 Рік тому

    रुस्तम हिंदकेसरी सुंदर जीवन ड्रायव्हर इनाम कर यांची माहिती सांगा

  • @abhishekkadam1998
    @abhishekkadam1998 Рік тому

    विकास ड्राइव्हर अपशिंगकर यांची मुलाखत घ्या

  • @vajirfansclub_007
    @vajirfansclub_007 Рік тому

    हिंदकेसरी दया ड्रायव्हर पाली यांची मुलाखत घ्या

  • @Gavgada_katta_7777
    @Gavgada_katta_7777 Рік тому

    हिंदकेसरी राजुशेठ वसंतराव जवळेकर यांचा मन्या 🚀

  • @amolkadam80
    @amolkadam80 Рік тому

    बबलू ड्रायव्हर वेचले यांची मुलाखत घ्या

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 Рік тому

    Bharat Bail ❤mulakat Gaya

  • @rushighorpade9840
    @rushighorpade9840 Рік тому

    भावा घाटाचा राजा जवळेकरांच्या हिंदकेसरी मन्याची मुलाखत घ्या ना.

  • @nitinchaudhari1529
    @nitinchaudhari1529 Рік тому

    भारत बैल ची मुलाखत

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 Рік тому +1

    Achut Driver Retharekar chi mahiti sanga

  • @pravinrajage1377
    @pravinrajage1377 Рік тому

    महीब्या ❤

  • @babupatil795
    @babupatil795 Рік тому

    घरी जाऊन मुलाखत घ्यायला हवी

  • @rohitlakade3504
    @rohitlakade3504 Рік тому

    अमोल ड्रायव्हर खंडोबाचीवाडी यांची मुलाखत घ्या

  • @rohitveer9226
    @rohitveer9226 Рік тому

    रमेश ड्रायव्हर रुई ची मुलाखत करा

  • @ompatil4546
    @ompatil4546 Рік тому

    वडी च्या बावऱ्या chi mulakhat ghya

  • @munnamulani8797
    @munnamulani8797 Рік тому

    Prathmesh shet hindkesri mg46 Lakshya chi Mulakhat ghya maval talukha

  • @vivekpisal5113
    @vivekpisal5113 Рік тому

    Sachin mama nchi mulakhat ghya

  • @user-gm1lo6ir5f
    @user-gm1lo6ir5f Рік тому +1

    घाटाचा राजा मन्या बैल मुलाखत घ्या

  • @sagarrale7585
    @sagarrale7585 Рік тому

    सोन्या ड्रायव्हर आबईचीवाडी यांची व्हिडिओ बनवा

  • @prajwalthakre1506
    @prajwalthakre1506 Рік тому

    दादा महिब्या या बैलाची मुलाखत ग्यावी

  • @AagriRTsharyatpremi
    @AagriRTsharyatpremi Рік тому

    मोठा लक्ष्या हा बैल किरण राऊत काजगांव बदलापूर यांचा आहे त्याला 72 लाख रुपयांत मागितला होता ही गोष्ट खोटी आहे

    • @pranit77299
      @pranit77299 Рік тому

      मागितलेला भाई 72 लाखला पुण्यातला कुणीतरी

  • @aniketpingale1917
    @aniketpingale1917 Рік тому

    Daivat shet govekaranchi mulakhat ghya

  • @onkarsakore7807
    @onkarsakore7807 Рік тому

    Hindkesari manya var vedio kara please

  • @atharvbhilare5385
    @atharvbhilare5385 Рік тому

    Hatve chya Nandya chi mulakat ghya dada

  • @VirajJagtap-ot5pc
    @VirajJagtap-ot5pc Рік тому

    Atil driver यांची मुलाखत घा

  • @user-bu9ir6jw3s
    @user-bu9ir6jw3s Рік тому

    कमी वयाय नावा रुपाला आलेला सोन्या ड्राइवर आबाईचीवाडी

  • @pritamgaming2860
    @pritamgaming2860 Рік тому +1

    Lara विडिओ banva

  • @rohitzende9563
    @rohitzende9563 Рік тому

    Vishal driver yanchi pan ghya

  • @rahuldate4096
    @rahuldate4096 Рік тому

    जवळेकरांचा मान्याची मुलाखत काढा की

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ Рік тому

    Chivala driver malshiras

  • @dipakpatil9362
    @dipakpatil9362 Рік тому

    Jivan driver ninam yancha sundar chi mulakhat ghanya ho
    Tyani ky kel ahe tumch ho

    • @prathmeshphalke3713
      @prathmeshphalke3713 Рік тому

      मालकांचा संपर्क होतं नाही..
      मालक फोन उचलत नाहीत..

  • @Bhaiyap
    @Bhaiyap Рік тому

    Chotay driver chi mulakhat ghe

  • @nihalgawade7562
    @nihalgawade7562 Рік тому

    Vitthal driver budhkar yanchi mulakhat ghya

  • @PravinGejage-ko2oe
    @PravinGejage-ko2oe Рік тому

    S k patalancha shambhu yachi mulakhat ghya

  • @nikhilwadekar2301
    @nikhilwadekar2301 Рік тому

    Manyavar video kar n

  • @sufiyanjalgaonkar1929
    @sufiyanjalgaonkar1929 Рік тому

    Lara story

  • @ajaydhutraj9867
    @ajaydhutraj9867 Рік тому

    Motha lakshya bail cha melak kon hai

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat Рік тому +2

    मेहबूब ची मुलाखत घ्या एक मात्र बैल असा हाय की एवढे नाव केलं पण कोण मुलाखत घेत नाय आता मेहबूब ची मुलाखत झालीच पाहिजे 🙏🙏🙏

  • @Bhaiyap
    @Bhaiyap Рік тому +1

    छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯

  • @ManojTidke-nx8sh
    @ManojTidke-nx8sh Рік тому

    बुलढाणा किंग विदर्भ एक्सप्रेस बब्या चा शर्यत प्रवास सांगा

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat Рік тому +3

    मेहबूब ची मुलाखत घ्या एक मात्र बैल असा हाय की एवढे नाव केलं पण कोण मुलाखत घेत नाय आता मेहबूब ची मुलाखत झालीच पाहिजे 🙏🙏🙏

    • @AagriRTsharyatpremi
      @AagriRTsharyatpremi Рік тому

      तूच घेणा मुलाखत मित्रा आणी टाक यूट्यूब वर सोप आहे ते

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat Рік тому +1

    मेहबूब ची मुलाखत घ्या एक मात्र बैल असा हाय की एवढे नाव केलं पण कोण मुलाखत घेत नाय आता मेहबूब ची मुलाखत झालीच पाहिजे 🙏🙏🙏

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat Рік тому +1

    मेहबूब ची मुलाखत घ्या एक मात्र बैल असा हाय की एवढे नाव केलं पण कोण मुलाखत घेत नाय आता मेहबूब ची मुलाखत झालीच पाहिजे 🙏🙏🙏

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat Рік тому +1

    मेहबूब ची मुलाखत घ्या एक मात्र बैल असा हाय की एवढे नाव केलं पण कोण मुलाखत घेत नाय आता मेहबूब ची मुलाखत झालीच पाहिजे 🙏🙏🙏

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat Рік тому

    मेहबूब ची मुलाखत घ्या एक मात्र बैल असा हाय की एवढे नाव केलं पण कोण मुलाखत घेत नाय आता मेहबूब ची मुलाखत झालीच पाहिजे 🙏🙏🙏

  • @Bhaiyap
    @Bhaiyap Рік тому +1

    छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯

  • @Bhaiyap
    @Bhaiyap Рік тому +1

    छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯

  • @Bhaiyap
    @Bhaiyap Рік тому

    छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯

  • @Bhaiyap
    @Bhaiyap Рік тому

    छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 छोट्या ड्रायव्हर कोराळे बारामती चा वाघ 🐯