मातीची भांडी बनवणारे तुळस,वेंगुर्ला मधील कुंभार बांधव । matichi bhandi kashi banvayachi | konkan
Вставка
- Опубліковано 13 бер 2024
- वेंगुर्ला तुळस येथील स्थानिक कुंभार बांधव हे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीची मातीची भांडी बनवून देतात.तुम्हाला जर ही भांडी पाहिजे असतील तर वेंगुर्ला सावंतवाडी रोड वरील तुळस कुंभारटेंब येथील अजित कुंभार यांच्या जैतिर आर्ट या दुकानाला नक्की भेट द्या आणि ही मातीची भांडी विकत घ्या.
अजित कुंभार-: 9765467927
Dear viewers kindly support us.
/ @suvarnkokanvlog
Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal
Mr. Ashish Natalkar, Devgad
Music:
Editing -: Mr. Ashish Natalkar
Location -:
Follow us on Facebook : / suvarn-kokan. .
Follow us on Instagram : instagram.com/
#suvarnkokanvlog
#kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग
फारच छान भाऊ जयगोरोबा
खुप छान आहे व्हिडिओ
धन्यवाद❣️
हा तवा मी पण घेतला होता राजसस्थानी कडून पण १५ दिवस पण टिकला नाही, मधूनच आडव्या उभ्या चिरा पडल्या आणि भाकर्या चपात्या पण बरोबर झाल्या नाहीत जर कोणाला असे तवे दिसले तर घेऊ नका, किमत एकदम स्वस्थ आहे फक्त ५० रुपये, फसायला होईल. 🙏
khoopch chan vidio
होय होय तेंच्याकडची भांडी भारी असतत वाप्रुक... जेवण भारी जाता तेच्यात..
खूप खूप छान
Kokan che khup vlogger yetat❤
👍👍👍
GD ❤
विडियो एक नंबर खुप छान भांडी
Thank you 😊
Tumhi माझ्या गावात आलेलात मी कुंभारटेंब वरच राहतोय
आम्ही डिंसेबर मध्ये वेंगुर्ल्याला गेलो होतो तेव्हा इथूनच घेतली होती मातीची भांडी.छान आहेत भांडी .👌
जैतिर देवळा पासून किती जवळ आहे
मस्तं 👌 आमच्या जवळ इलालंस मरे कधीतरी आमचो वेंगुर्लो एक्सप्लोर कर मरे. दाखवण्या आणि बघण्यासारखा मॉप असा 😄 ♥️ 👍
नक्की करतंय
Actress shilpa tulaskarcha gaav marathi actrss
खुप स्वस्त भांडी मुंबईला कशी पाठवतात काय खर्च येतो
अजित कुंभार-: 9765467927 call kara
दादा काळी भाडी हीडबल भट्टी नाही तर काळी मातीचीच असतात
Phone no dya
MadkyChi kimmat nay sangak ti
Please call kara.
Umhi kimat kahich sangat nahi ani video neet kadhala nahi wadtu neet dakhwaila pahije hote plz lokana kai baghaiche aahe te hi lakshat theun video banva chulichi pan kimat kai te sanga
Saglya wastu dakhvlya tar 1 te 2 tas video hoto..ani hi video kahi mahine or warshanantr baghtat teva price change aste .teva bhandan kartat video kimmat wegli sangitli ata wadhli kashi…mhanun je contact number dilele ahet tyana call kara konti wastu pahije tichi detail mahiti photo price sarv tyanach vichara….dhanyawad
गाॅगल खेका लावलास..😂 डोळे लाल झाले काय?🤣