सुंदर शॉप आहे,,मला काचेचे दिवे खुप आवडतात,, माझ्या कड़े यातले 3 सेट आहेत,,खुपच सुंदर दिसतात ,,आणि त्या सांगत आहेत त्या प्रमाणे ते भरपुर तास न विजता तेवत असतात,,सुंदर वीडियो दादा,,keep it up❤
hello 🙏 माझ्याकडे काही वर्षांपूर्वी म्हणजे पहिल्यादांच exhibition भरले होते त्यावेळेस ह्या material मध्ये मसाल्याचा डबा खूप सुंदर हटके बनवून दिला होता. तसा आता मसाल्याचा डबा मला मिळेल का? वापरायला खूपच छान वाटतो, मला असे अप्रतिम वापरायला आवडते ❤
खरे तर देवासाठी किंवा पूजेसाठी काचेची वस्तू वापरू नये असं वाचलंय मी बाकी वस्तू खरंच खूप छान आहेत पण महाग आहेत मला खूप आवडतात काचेच्या वस्तू पण बजेटमध्ये नाही बसत
अक्षय कांबळे, तुमचे video नेहमीच 👌👍 असतात. Notification मिळण्यासाठी काय करावे लागेल, म्हणजे वेळेवर particular ठिकाणी भेट देता येईल वा व्हिडिओ बघता येईल, so pl 🙏
खूप खूप धन्यवाद तुम्ही ना चॅनेल ला subscriber करून bell Acon Pres करा म्हणजे video uplod केल्या केल्या तुम्हाला Notification येईल. खूप छान वाटलं तुम्हाला माझे video आवडतात 😊😊😊
Fake It is not BOROSIL Borosil is an Indian glassware company based in Mumbai. The company is one of the largest glassware-producing companies in India, with a presence in the United States and the Netherlands.
त्या ताईना खरंच Hats off 👍 एवढ्या महागड्या आणि नाजूक काचेच्या वस्तू असताना देखील त्यांनी अगदी सहज दाखवल्या. 👌 ♥️
सुंदर शॉप आहे,,मला काचेचे दिवे खुप आवडतात,, माझ्या कड़े यातले 3 सेट आहेत,,खुपच सुंदर दिसतात ,,आणि त्या सांगत आहेत त्या प्रमाणे ते भरपुर तास न विजता तेवत असतात,,सुंदर वीडियो दादा,,keep it up❤
Thanku so Much 😊
अक्षय दादा तुझे सर्वच विडिओ छान असतात.. धन्यवाद, श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
धन्यवाद 😊
अप्रतिम कलेक्शन.. दुकानाला भेट द्यावी असे वाटते आहे.
धन्यवाद 😊
घंटी बहुत सुंदर है, कभी थाने आने पर लेंगे ।
Thanku☺️
Brosil wstu bnwtat snka aahe karn te kemikal prodk banwtat tri vikt ketana vichar krawa
Excellent 👌 mala sagalach avadla. Dukan mast hai ekdum. Khupach chaan
धन्यवाद 😊
खूप सुंदर प्रोडक्ट्स, मॅम तुमच्याकडे जसा तांब्याचा कलश असतो तसा काचेचा कलश मिळू शकेल का.
हो आहे त्याच्या कडे
Khup sunder avadlya khupach me jarur visit dyen mam❤❤❤
Thanku 😊
I am acquainted with BOROSIL, since my student days, in Laboratory, then as a teacher at college .
He dive saaf karayala bharpur kaljine karave lagtil karan kacheche asalyamule futnyacha chance asto
Thankyou so much for
Exploring something new .I will surely visit.❤
Thanku so much ☺️
बोरोसिल म्हणजे एक नंबर मला खुप खुप आवडली
खूप खूप धन्यवाद 😊
मी येते हा चार दिवसात एथे ❤❤❤thank you
हो आणि सोमवार बंद असत हे दुकान
Ok
मला सगळंच विकत घ्यावं असं वाटतंय किती छान आहे
धन्यवाद 😊
Chandichya angatthyayewdhya unchichya Murtyansatthi dome shape kiwa pindi chya aakarache covers miltat ka ?
Video मध्ये नंबर दिला आहे त्यांना कॉल करून विचाराणा
अतिशय सुंदर विडिओ 🙏
धन्यवाद 🙏
Wow so beautiful,thank you for sharing
Thanku 😊
Nice interesting must visit once beautiful articles for gifting
Thanku ☺️
Khupch apratim dive ani baki vastu😊
धन्यवाद 😊
Mala khoop awadaley.tumachi samai hundi idea mi shodhatach hotey..Mazya aaila khoop tras hoto akhand nandadip tewatana.khoop jagran hote Tila.
धन्यवाद ☺️
फार महागडे आहेत. शेवटी ते काचे चे मेंटल पेक्षाही जास्त महाग वाटतात.
देवा समोर आपण शक्यतो चांदीचे दिवे लावतो ते शुभ असते.
Chandi made lawla nahi pahijay. Donhi oppostite tatwa ahet.
Chanch ahet dive ani srv vstu pune mdhe ahe ka shopchi shakha plase❤❤❤❤
पुण्यात बघावं लागेल
खूप छान innovative !!!
Do we need to buy in quantity? Or can buy single pieces?
Yes single piece bhi available he
Wow, There was a masala box in the cups for drinking water and tea 👌👌❤
Thanku 😊
खुप खुप छान भारी एक नंबर लयभारी मुंबई बादरा मंगला निकाळजे खुप छान भारी होता व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद 😊
Attractive product, chhan aahet...
धन्यवाद ☺️
बोरोसिल चे दिवे खुप च सुंदर आहेत बाहेरगावच्या लोकांसाठी होम डिलेव्हरी व कॅश ऑन डिलेव्हरी आहे का
हो आहे video मध्ये नंबर दिला आहे ना त्याना कॉल करा ना
Khupch Chan kache diwe
धन्यवाद ☺️
खुपच छान आहेत पण तेवढेच महाग पण आहे माझ्या कडे घंटा आहे ती खुपच स्वस्त आहे
KHUP CHAN VEGLE KAHI PAHAYLA MILALE THANKS 🙏
Thanku ☺️
kunala business sathi products have astil trr.minimum kitichi order karavi lagel..?
ताई video मध्ये नंबर दिला आहे त्यांना कॉल करून विचाराणा धन्यवाद 😊
@@AakshayeKaamble .ok chalel👍🏻
बोरोसिल म्हणजे काय?Brand आहे की त्याचा काही अर्थ आहे?
Borosil म्हणजे borosilicate glass... Please brand नावाशी संबंध नाही
Chan all the best
धन्यवाद ☺️
सुंदर
धन्यवाद 😊
Tai cha markeing speech top level
धन्यवाद ☺️
All these r made by india or
Can I get. at. BORIWALI
खूपच सुंदर आहे
ऑनलाइन मिळेल का
हो मिळेल video मध्ये नंबर दिला आहे शॉप चा
@@AakshayeKaamble ok
Tx
Nice collection 👍
Thanku ☺️
Kacheche tat ahe ka mhanje sate tayar karata yeil
मंगळमूर्ती कलेशन (9967066829)
Nice collection
धन्यवाद ☺️
Excellent 👍
Thanku 😊
खूपच छान ❤
Thanku
hello 🙏 माझ्याकडे काही वर्षांपूर्वी म्हणजे पहिल्यादांच exhibition भरले होते त्यावेळेस ह्या material मध्ये मसाल्याचा डबा खूप सुंदर हटके बनवून दिला होता. तसा आता मसाल्याचा डबा मला मिळेल का? वापरायला खूपच छान वाटतो, मला असे अप्रतिम वापरायला आवडते ❤
हो मिळेल ना video मध्ये शॉप चा नंबर दिला आहे
Mast
Pune yethe ase kahi milel ka
Khup chan
मंगल मूर्ती, बोरोसिल असे लिहायचे असते
धन्यवाद सांगितल्या बद्धल केल चेंज
Mast.. courier karatat ka?
धन्यवाद 😊
Good video thanks good 👍
Thanku so much
wild animals मधे काही प्रकार आहेत का ?😊
Video मध्ये नंबर आहे त्यांना कॉल करून बघा ना
Sundar 🙏
धन्यवाद ☺️
Decorations ke liye thik hai lekin puja ke liye mitti, copper, brass aur silver hi shubh hota hai. Puja mein kach ka use nahi hota... 🙏
Khup chan
धन्यवाद ☺️
दिवे खूप छान आहेत. पण खूप महाग आहेत. सर्वांना नाही परवडत. बाकी सर्व खूप सुंदर आहे. 👌
धन्यवाद ☺️
खरंच खूप महाग आहे
Super 👌 nice
THANKU☺️☺️☺️
Very nice video.
धन्यवाद 😊
बोरोसिल काचे पासून बनवलेले , बोरोसिल काच म्हणजे काय ❓
बोरोसिल हे कंपनीचे नाव आहे, ही कंपनी काचेपासून लॅबोरेटरी ला लागणारे सगळ्या वस्तू बनवते
He online order kartA yeilel ka
ho online pan aahe video madhe number dila aahe shop cha
Sundar lagale 🎉😂
खूप खूप chhan aahe
धन्यवाद 😊
हे सर्व दिवे तुम्ही 25 रुपये पासून 50/- रुपये तसेच साईज पाहून किंमत ठेवा म्हणजे कस्टमर ची लाईन लागेल, नागपूर ला तुम्ही बनवलेले दिवे मिळू शकतील का.
Video madhe number dila aahe
Pune madhe kithe miltil
पुण्यात काय माहीत नाही
Kachechya barnya milatat. Ka
हो त्यांना कॉल करा ना video मध्ये नंबर दिला आहे
Khub shan
Borosil he produced banana nahi hi borosilchi glassnahi Karan borosil bharuch plant mathe farnesh nahi😊
Home delivery ahe ka
मंगळमूर्ती कलेशन (9967066829) हो
औन लाइन मिळेल का
हो मिळेल video मध्ये दुकानचा नंबर दिला आहे
हो मिळेल video मध्ये दुकानचा नंबर दिला आहे
❤
borosil ha ek glassware brand/company aahe.... borosilicate ha kachecha prakar aahe... he product borosil company banvat nahi
तुमचा शॉप पुण्यामध्ये आहे का जर असेल तर प्लीज पत्ता सेंड करा
पुण्यात नाही हे
Big fan bhai ❤
Thanku so much bhai❤️
खरच खुपच छान!👌👌🌹🌹
दिव्यांची फक्त डोम मिळेल का
हो मिळते video मध्ये नंबर आहे त्यांना कॉल करा
Online miltil k
मंगळमूर्ती कलेशन (9967066829)
online order karta yeil ka
हो video मध्ये नंबर दिला आहे शॉप चा
Online मिळेल का ?मला चंबुदिवा हवा आहे
हो मिळेल ना video मध्ये नंबर दिला आहे
Nice
धन्यवाद 😊
Online मिळेल का
हो मिळेल video मध्ये नंबर आहे
खरे तर देवासाठी किंवा पूजेसाठी काचेची वस्तू वापरू नये असं वाचलंय मी
बाकी वस्तू खरंच खूप छान आहेत पण महाग आहेत मला खूप आवडतात काचेच्या वस्तू
पण बजेटमध्ये नाही बसत
पुणे मध्ये मिळते का
online तर आहे video मध्ये नंबर दिला आहे शॉप चा
Address samjal nahi
मंगळमूर्ती कलेशन (9967066829)
Nice 👍👍👍
धन्यवाद 😊
Very nice
Thanku
दादर मध्ये आहे का तुमचं एखादं दुकान
नाही
महाग आहेत ते
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
Mi ghetla aahe kahi upyog nahi
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏😘
धन्यवाद ☺️
Majhi avadti ghanti aahe. Mi pahilyanda pahili kachechi ghanti
धन्यवाद 😊
Address काय आहे?
ताई video मध्ये दुकानचा नंबर दिला आहे.
Haldi kumkum karanda pan milto ka
Ho aahe
Mi nakki yeil
अक्षय कांबळे, तुमचे video नेहमीच 👌👍 असतात. Notification मिळण्यासाठी काय करावे लागेल, म्हणजे वेळेवर particular ठिकाणी भेट देता येईल वा व्हिडिओ बघता येईल, so pl 🙏
खूप खूप धन्यवाद तुम्ही ना चॅनेल ला subscriber करून bell Acon Pres करा म्हणजे video uplod केल्या केल्या तुम्हाला Notification येईल. खूप छान वाटलं तुम्हाला माझे video आवडतात 😊😊😊
खुपचं सुंदर विडिओ...अक्षय छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Fake
It is not BOROSIL
Borosil is an Indian glassware company based in Mumbai. The company is one of the largest glassware-producing companies in India, with a presence in the United States and the Netherlands.
Marti pan dakhava
हो नक्की
वापरल्यावर स्वछ कसं करायचं
फक्त पाण्याने दुहून काड्याच
Toooo much costly
खूप छान
धन्यवाद 😊
दिवा विझू नये म्हणून वर ठेवायची काच फक्त मिळू शकते का?
हो तेही मिळत
Chhan ahet pan khup mahag ahet, khedyat konihi ghenar nahi
🙋♂️हे सर्व तुम्ही स्वतः बनवतात का❓फक्त विक्री करतात.. ❓
Customized pan karun detat