लग्नासाठी लागणारी मुसळ,दगडी दिवे,पाटावरवंटा,जात,खलबत्ता इ.चे दादरमध्ये शॉप | Nakshatra Mall Dadar |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • लग्नासाठी लागणारी मुसळ,दगडी दिवे,पाटावरवंटा,जात,खलबत्ता इ.चे दादरमध्ये शॉप | Nakshatra Mall Dadar |
    नमस्कार या व्हिडिओमध्ये आज , मुंबईतील दादर येथे दगडापासून बनणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या म्हणजे बीडचा तवा, घरगुती भांडी, पाटा वरवंटा, खलबत्ता, दगडी दिवे , लग्नासाठी लागणारी मुसळ ,तांबे आणि पितळ्यांची भांडी त्याचबरोबर बांबू पासून बनवलेल्या वस्तू तुम्हाला खरेदी करता येईल. ते जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करायला विसरु नका सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनवर क्लिक करा माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
    माझा व्हिडिओ आवडल्यास Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - धन्यवाद.
    Follow Our Social Media
    Instagram: https: / mumbai_chi_chedva
    Facebook: www.facebook.c...
    Email ID: pallo471@gmail.com
    Shop Details - सो संगीता चव्हाण
    Address - अर्थस सोल,दुकान नंबर 5, नक्षत्र मॉल, रानडे रोड, दादर (पश्चिम ), मुंबई -400028
    Contact No - 9323908250
    Music : - Island Joy / Youth
    Musician :- David Godfrey / ikson
    #पितळेचीभांडी #kitchenset #भांडीकुंडी#brassproducts#tambapital#shopping #बांबू पासून बनवलेल्या वस्तू
    #shoppingvlog #mumbai#भिड्याचा तवा#घरगुती भांडी#पाटा वरवंटा#खलबत्ता#दगडी दिवे#जात#Dadarmarket#Dadar west#nakshatra mall dadar#pallavisalgaonkar

КОМЕНТАРІ • 328

  • @sushmapawaskar6842
    @sushmapawaskar6842 8 місяців тому

    खूप छान वस्तू आहेत दादरला असून सुद्धा आम्हाला माहीत नव्हते छान माहिती मिळाली धन्यवाद ❤

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 9 місяців тому +2

    खुप खुप छान विडीयो होता. मी ह्या दुकानात नक्की जाणार आहे पितळे चा गोल कुंकु करडा खुप खुप छान 👌👌👌

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      धन्यवाद ताई 🙏 नक्की जा त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सांगा 🙏

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 8 місяців тому +1

    खुप छान आहे

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @smitaghia443
    @smitaghia443 4 місяці тому

    Small tawa is v good..

  • @sharmilapatil8202
    @sharmilapatil8202 8 місяців тому

    खूप उपयोगी माहिती दिलीत ❤

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @arundathisawant9146
    @arundathisawant9146 20 днів тому

    ताई खूप सुंदर दिवेमसतच करंडेखूपच सुंदरपण किंमती सांगायला हवया होतया बरणयाही सुंदर सर्रव छान पण मागवता येतील का?

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  20 днів тому

      शॉप चा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही नक्कीच कॉल करून विचारू शकतात. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @harishg8893
    @harishg8893 6 місяців тому

    Nice 👍

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 8 місяців тому

    Khup chhan aahe video.🙏

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @generalknowledgeworld9926
    @generalknowledgeworld9926 7 місяців тому

    खुप छांन विडीओ आवडला दुकानाला
    भेट देईन

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  7 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @Pranoti15
    @Pranoti15 9 місяців тому

    Khupach chhan vastu aahet ❤

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      धन्यवाद 🙏 प्लीज माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओला लाईक, शेयर, सबस्क्राईब करायला सांगा 🙏

  • @karunapatkar6466
    @karunapatkar6466 8 місяців тому

    Khupch chan

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @chandanchheda3708
    @chandanchheda3708 9 місяців тому +1

    Nice , Very Nice ...👌👍

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      धन्यवाद 🙏 हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सांगा 🙏

  • @ashwinichavan1691
    @ashwinichavan1691 8 місяців тому

    Shree swami samarth

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      श्री स्वामी समर्थ, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @babitawasnik254
    @babitawasnik254 8 місяців тому

    Thank u Veri Mach

  • @anjalijagdishwala6547
    @anjalijagdishwala6547 8 місяців тому

    Farach chan aahe nakki bhet deu

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @TanviMasye-dr6wj
    @TanviMasye-dr6wj 7 місяців тому

    Very. Nice

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  7 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @kvtaware
    @kvtaware 9 місяців тому +2

    Amazing collection... Really beautiful... Can we get shop address - if they ahave it in Pune?

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      धन्यवाद 🙏 हे शॉप मुंबईमध्ये आहे पुण्यामध्ये नाहीये धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

    • @shivanipednekar6017
      @shivanipednekar6017 8 місяців тому

      दुकान च पत्ता सांगा

  • @truptikine3191
    @truptikine3191 9 місяців тому

    Khoopach chaan vastu aahet me nakki yenar ya shop madhe

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @gprsindia3445
    @gprsindia3445 9 місяців тому

    Nice ❤ mi yenar ghenar

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर आणि माझ्या या व्हिडिओ ला लाईक,शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा 🙏❤️

  • @manishabankar7872
    @manishabankar7872 2 місяці тому +1

    ह्या सर्व वस्तू छान आहेत पण हल्ली बहुतेक लोक फ्लॅट मधे राहतात आणि फ्लॅट मधे जोरात आपटून आवाज करणे हे गुन्हा आहे 😔

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  2 місяці тому

      हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आपणच आपली संस्कृती जपली पाहिजे,खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sharayupawar3434
    @sharayupawar3434 8 місяців тому +1

    माझ्या मुलांची लग्न झाली मी तर नक्की भेट दिली असती तरी दादर आले की भेट देईन

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @meenahedamba4113
    @meenahedamba4113 8 місяців тому

    Very nice😊😊

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

    • @meenahedamba4113
      @meenahedamba4113 8 місяців тому

      @@MumbaiChiChedva6 ok 👍

    • @meenahedamba4113
      @meenahedamba4113 8 місяців тому

      @@MumbaiChiChedva6 muje ana hai apki shop pe

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      दादर वेस्ट ला नक्षत्र मॉल आहे त्याच्या तळमजल्याला हे शॉप आहे, तुम्ही व्हिजीट करू शकता त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये शॉप चा ऍड्रेस आणि फोन नंबर आहे,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

    • @meenahedamba4113
      @meenahedamba4113 8 місяців тому

      @MumbaiChiChedva6 ok thanks 🙏

  • @binduramteke8370
    @binduramteke8370 8 місяців тому

    Mothe jate kitila aahe

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      ताई व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये शॉप चा नंबर दिलाय तुम्ही एकदा कॉल करून नक्की विचारा, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @sujatarane9784
    @sujatarane9784 8 місяців тому

    Khup cham me visit udya ch karen thank u so much

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @kalpanakumthekar5784
    @kalpanakumthekar5784 9 місяців тому

    सुख

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @DnyaeshwarPatil
    @DnyaeshwarPatil 9 місяців тому

    जुन्या काळचे वस्तू चे वापर व जतन करणे हे पुढील पिढीला प्रेरणा देणारं आहे

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

    • @lataspoem6876
      @lataspoem6876 8 місяців тому

      👌

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      🙏🙏

  • @hanmantjaigade4754
    @hanmantjaigade4754 7 місяців тому

    आंबोळ्या आंबोळीची कायल कितीला आहे किंमत

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  7 місяців тому

      शॉप चा नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही कॉल करून नक्की विचारू शकता, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @vaishalibhalekar5725
    @vaishalibhalekar5725 8 місяців тому

    किती दिवस आहे

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      हे शॉप आहे तुम्ही कधी येऊन घेऊ शकता,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 9 місяців тому +18

    अतिशय सुंदर आहेत सगळ्या वस्तू नक्की भेट देणार

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому +2

      धन्यवाद ताई

    • @nehanaik9090
      @nehanaik9090 9 місяців тому +1

      Thank you so much! Useful video

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому +1

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

    • @pragatijadhav8739
      @pragatijadhav8739 7 місяців тому

      अहो पण
      दुकान कुठे आहे हे ​@@MumbaiChiChedva6

  • @user-hay62ibau7
    @user-hay62ibau7 8 місяців тому

    Shop aahe ka he timing kay aahe aani kadhi close aste

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      हे शॉप च आहे, दादर वेस्ट ला नक्षत्र मॉल मध्ये तळमजलेला आहे, तुम्ही एकदा फोन करून टाईम विचारू शकता डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @shrutilele1609
    @shrutilele1609 8 місяців тому

    पितळेचा ओवाळण्याचा दिवा अाहे का?

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      डिस्क्रिप्शन मध्ये ताई नंबर दिलाय शॉप चा तुम्ही कॉल करून विचारू शकता,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @saritakale1496
    @saritakale1496 9 місяців тому +1

    Home delivery karta ka

  • @truptipatel4340
    @truptipatel4340 8 місяців тому

    Dosa tawa ahe ka

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      शॉप चा नंबर दिलाय तुम्ही कॉल करून विचारा, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 8 місяців тому

    किंमत.सागा👍👍

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      डिस्क्रिप्शन मध्ये शॉप चा नंबर आहे तुम्ही कॉल करून विचारा, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @smitaghia443
    @smitaghia443 4 місяці тому

    Address?

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  4 місяці тому

      Please check video description, the completed address is there... Thank you 🙏🙏🙏

  • @Pramila-dm7kk
    @Pramila-dm7kk 7 місяців тому

    पत्ता सांगितला तर बरे होईल तर आम्हा ला पण येता येईल. फोन नंबर. द्यावा. 😮

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  7 місяців тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पत्ता आणि नंबर आहे तुम्ही चेक करू शकता,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @SmitaGadkari-rx3su
    @SmitaGadkari-rx3su 9 місяців тому

    एकेक वस्तूची किंमत पण सांगा आणि दुकान कुठे आहे त्याचा पत्ता पण सांगा दादर मध्ये कुठे आहे

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      दादर वेस्ट ला नक्षत्र मॉल मध्ये तळमजलेला आहे 🙏धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @pritilad1747
    @pritilad1747 8 місяців тому +1

    Khup authentic vastu aahet saglya.me pan kahi vastu ghetlya hya shop madhun..Dadar station pasun khup javal aahe.Nakshtra Mall..Shop No.5 ..jarur bhet dya...

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @dhanuswami6007
    @dhanuswami6007 6 місяців тому +1

    मी सूप खूप बघत होते पण कुठे दिसले नाही पण तुमच्या ह्याच्यामध्ये दिसलेलं आहे मला खूप आवडलेला आहे

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  6 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @rekhakale3093
    @rekhakale3093 8 місяців тому

    दगडी कुठला वापरला आहे
    आपला पत्ता कळवा

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      दादर वेस्ट ला नक्षत्र मॉल मध्ये तर मजलेला आहे,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @christineglenn319
    @christineglenn319 9 місяців тому

    Can we order on line

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      Please contact the description no..Thank you

  • @laxmidhuri382
    @laxmidhuri382 9 місяців тому

    Home delivery karata ka.

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      Description मध्ये शॉप चा नंबर आहे, प्लीज तुम्ही कॉल करा.... धन्यवाद

  • @ShivRaj0606
    @ShivRaj0606 8 місяців тому

    पितऴी सुपची किंमत किती आहे

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      डिस्क्रिप्शन मध्ये शॉप चा ऍड्रेस आणि नंबर दिलाय तुम्ही कॉल करून विचारू शकता,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @smitavengurlekar427
    @smitavengurlekar427 8 місяців тому +3

    खूप सुंदर. आभारी आहे तुमची

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @jayashrigurav3277
    @jayashrigurav3277 5 місяців тому

    मार्बलचे आहे काय सध्या जुन्या वस्तू लोक वापरात आणत आहेत काही समारंभात पुजे साठी लागत आहे

  • @medhapatil9598
    @medhapatil9598 7 місяців тому

    Sunder Dadar maddhe ekach dukanat he sarva vastu milat te baghun.khup chsn watle, nakki bhet denar.

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  7 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @shrutimulay9028
    @shrutimulay9028 4 місяці тому

    Tie 🙏 khup chan ahet saglya wastu. Appe patra bidacha ahe ki lokhandi ahe Ani mothi kadhaie dagadi ahe ki lokhandachi ahe please sanga dhanyawad.

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  3 місяці тому

      Please contact
      Address - अर्थस सोल,दुकान नंबर 5, नक्षत्र मॉल, रानडे रोड, दादर (पश्चिम ), मुंबई -400028
      Contact No - 9323908250
      Thank you

  • @ishwarisutar3559
    @ishwarisutar3559 8 місяців тому +1

    Tumcha video khup Chan astat ani price sangta te khup chan vatat karan 1 information milte khup chan video banva Amala bagayla khup avdtil ❤

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद खूप तुम्ही छान मेसेज पाठवला, तुमच्या ह्या मेसेज मुळे अजून बळ मिळेल, आणि मी नक्कीच जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन व्हिडिओ द्वारा
      तुमच्यापर्यंत पोहोचवे,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @Onjal_Anil
    @Onjal_Anil 7 місяців тому

    Home delivery available ahe ka

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  7 місяців тому

      डिस्क्रिप्शन मध्ये शॉप चा नंबर आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @seemamehta2849
    @seemamehta2849 2 місяці тому

    Unahatala 🫢🤔😂😂😂😂 ?? Ultahne boltat logo ko nam tk pata nhi hote

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  2 місяці тому

      सांगितल्या बद्दल ,खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Anita.Mohite
    @Anita.Mohite 8 місяців тому +1

    Khup sunder ahet sarv vastu nakki bhet deu

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @RajashriShelake-m8b
    @RajashriShelake-m8b 5 місяців тому

    WhatsApp shopping apps hav

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  5 місяців тому

      प्लीज कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शन नंबर

  • @mobilesandcomputers5411
    @mobilesandcomputers5411 8 місяців тому

    Nakshtra mall madhye apla dukaan nahi sapdla.....

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      तुम्ही दादर वेस्ट च्या नक्षत्र मॉल मध्ये होता का? तळ मजल्याला शॉप आहे, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @vidyatawde5613
    @vidyatawde5613 5 місяців тому

    पाट्याची किंमत नाही सांगितली ती

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  5 місяців тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pratikshatirlotkar5635
    @pratikshatirlotkar5635 7 місяців тому

    घावने भिड काय प्राईज आहे ताई.

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  7 місяців тому +1

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये,शॉप चा नंबर दिलाय तुम्ही कॉल करून विचारू शकता🙏 धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @sunitashimple5937
    @sunitashimple5937 9 місяців тому +2

    खरच खुप छान वस्तू आहेत....

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      ताई खूप खूप धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 7 місяців тому

    खुप छान variety बघायला मिळाली जी आता सहजपणे पहायला मिळत नाही. नक्की आपण सर्वांनी त्यांच्या या सुंदर शॉप मध्ये जायला हवे 👍👌👌

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  7 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @shlokgawande746
    @shlokgawande746 3 місяці тому

    Lakadi musalachi Kay price ahe

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  3 місяці тому

      माफ करा थोडा लेट रिप्लाय करते, शॉप चा मी नंबर व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे प्लीज तुम्ही कॉल करून विचारा ,खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pratikshakelaskar7096
    @pratikshakelaskar7096 8 місяців тому +1

    Good

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @bhagirathibramhayya8047
    @bhagirathibramhayya8047 8 місяців тому +1

    अतिशय सुरेख अशी पितळीची भाडे आहेत

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @sudhashah8892
    @sudhashah8892 4 місяці тому

    Where is shop

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  4 місяці тому

      अर्थस सोल,दुकान नंबर 5, नक्षत्र मॉल, रानडे रोड, दादर (पश्चिम ), मुंबई -400028... धन्यवाद🙏🙏🙏

  • @sangitadesai4723
    @sangitadesai4723 9 місяців тому

    मापटे ची किमत काय आहे

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      ताई प्लीज कॉल करा ना शॉप मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे .... धन्यवाद🙏

  • @Creator_YT555
    @Creator_YT555 Місяць тому

    Khup chan ahy mala pata ani sup far avdla mast me fist time bagitla video 😊

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशी जुनी भांडी घेता येतील 🙏🙏🙏

  • @devyanijadhav2851
    @devyanijadhav2851 9 місяців тому +1

    खूप छान सुंदर अवश्य भेट देईन ❤

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      हो नक्की भेट द्या शॉप मध्ये, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @sangeetachavan7916
    @sangeetachavan7916 23 дні тому

    Bapre 1 no

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 4 місяці тому

    खुप छान आहे

  • @shantagohil5834
    @shantagohil5834 8 місяців тому +1

    Thanks 🙏👍❤

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @SulochanaNaik-yq4ip
    @SulochanaNaik-yq4ip 8 місяців тому

    मला तुमचा नबर पाठवा

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे 🙏

  • @SulochanaNaik-yq4ip
    @SulochanaNaik-yq4ip 8 місяців тому

    मला तुमचा नबर पाठवा

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @SulochanaNaik-yq4ip
    @SulochanaNaik-yq4ip 8 місяців тому

    मला तुमचा नबर पाठवा

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे 🙏

  • @kalyanioke6857
    @kalyanioke6857 8 місяців тому

    A

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @anitajoshi700
    @anitajoshi700 8 місяців тому

    ❤सुंदरसादरीकरण. मला प्रदर्शनातला पांढरा छोटा खलबत्ता घ्यायचाय. कीमत सांगू शकाल?❤😊

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद मेसेज केल्याबद्दल ❤️ डिस्क्रिप्शन मध्ये शॉप चा नंबर दिलाय तुम्ही कॉल करून विचारू शकतात.धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @diptibhujbal5741
    @diptibhujbal5741 9 місяців тому

    Address plz

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      ताई vedio cha description मध्ये Address आणि शॉप चा नंबर दिलेला आहे..... Thank you

  • @sunandasanghavi728
    @sunandasanghavi728 8 місяців тому

    Apla. Shop kote ahe te kalva

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      दादर वेस्ट ला नक्षत्र मॉल ला तळमजलेला आहे, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 8 місяців тому +1

    खूप खूप छान.सुप.‌आहे👌👌👌👌🙏🙏

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @SmitaGadkari-rx3su
    @SmitaGadkari-rx3su 9 місяців тому

    अन्नपूर्णाचे मूर्ती असेल ती दाखवा आणि किंमत पण सांगा

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      ताई डिस्क्रिप्शन मध्ये शॉप चा नंबर आहे प्लीज त्याच्यावर कॉल करून विचारलं 🙏 धन्यवाद🙏

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 5 місяців тому

    Chupch chan tai tumcha product sunder 👌👌👌👌👌👌👌🙏🙏

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, माझे बाकीचे व्हिडिओ पण बघा. तेही तुम्हाला नक्की आवडतील 🙏🙏🙏

  • @kamalpatil7589
    @kamalpatil7589 8 місяців тому

    खूपच छान सुंदर ताई ग मला तर जून्या वस्तू खूपच आवडतात

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @shailajapawar1466
    @shailajapawar1466 9 місяців тому

    पत्ता द्या प्लीज मुंबई मध्ये आल्यानंतर भेट देता येईल.

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      दादर पश्चिमेला आल्यावरती नक्षत्र मॉल आहे पाच मिनिटाच्या अंतरावर आहे, त्या मॉलच्या तळमजल्यालाच हे शॉप आहे धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @BESTKamgarsenaBESTKamgarSenaSh
    @BESTKamgarsenaBESTKamgarSenaSh 8 місяців тому

    Mazyakade marbalche don design karande aahe. Mi rajsthan varun aanlet- Far sundar aahet.

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      अरे वा खूपच छान, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @chhayapingulkar7908
    @chhayapingulkar7908 6 місяців тому

    Kup kup sunder ahy amhi ekdatari ya moll madhy yeun jau

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  6 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @vasundharajadhav5111
    @vasundharajadhav5111 8 місяців тому

    खूप छान आहेत. नक्कीच भेट द्यायला हवी

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @leenasarvankar5374
    @leenasarvankar5374 7 місяців тому

    Kup xhan Tai ha video banvly badla Thanks kup use full asa ha video aahe Thank u 👌👌👌👌

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  7 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @bharatigodgaste8095
    @bharatigodgaste8095 9 місяців тому

    आता मुलांकडे चें " रूखवत " लां पसारा महणतातं। आधीपासूनचं हें सगळं नकों । सांगूनं देतातं।

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому +2

      ही आपली पारंपरिक पद्धत आहे तर ती आपणच जपायला हवी... धन्यवाद 🙏

  • @AmitaSnl
    @AmitaSnl 8 місяців тому

    Please send me address of this shop

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस आणि शॉप चा फोन नंबर आहे,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @archanagurav890
    @archanagurav890 5 місяців тому

    Khup. Chan.aamhi.jarur.bhet.deu.

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  5 місяців тому

      माझा व्हिडिओ बघून गेला तर नक्की शॉप वाल्यांना सांगा धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ilabhatt6886
    @ilabhatt6886 8 місяців тому

    वडोदरा येथे प्रदर्शन भरवले तर उत्तम

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @mandasuryawanshi4073
    @mandasuryawanshi4073 8 місяців тому

    Patta...purn.dhkgavayala.pahije.

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस आणि नंबर आहे तुम्ही एकदा चेक करू शकता, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @anitapatil4949
    @anitapatil4949 8 місяців тому

    हे सामान कुठे मिळेल पत्ता

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, शॉप चा ऍड्रेस व कॉन्टॅक्ट नंबर आहे,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @asavarikulkarnicreativity7490
    @asavarikulkarnicreativity7490 8 місяців тому

    😊 price kiti tumcha address

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @siddhipandit6723
    @siddhipandit6723 6 місяців тому

    Very nice

  • @mayurimane5538
    @mayurimane5538 8 місяців тому

    Shevyachi mashi kitila

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दुकानाचा नंबर दिलाय तुम्ही कॉल करून विचारा,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @sunitachauhan5727
    @sunitachauhan5727 8 місяців тому

    Dadar East ka West

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      Dadar West धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @archanalokhande4274
    @archanalokhande4274 8 місяців тому

    Really super👍

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @anitawaingankar6785
    @anitawaingankar6785 8 місяців тому

    हे दुकान मुंबई मध्ये कुठे आहे

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      हे दुकान दादर वेस्ट ला, नक्षत्र मॉलमध्ये तळमजलेला आहे. धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @ShivRaj0606
    @ShivRaj0606 8 місяців тому

    Home delivery

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      मी शॉप चा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही कॉल करून विचारू शकता,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @priyankakotawadekar-tm2oc
    @priyankakotawadekar-tm2oc 8 місяців тому

    Addres p p

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      डिस्क्रिप्शन मध्ये शॉप चा ऍड्रेस आणि फोन नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @babitawasnik254
    @babitawasnik254 8 місяців тому

    Khub Chand video Hota

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏

  • @jyotipanchal7794
    @jyotipanchal7794 9 місяців тому +1

    खूपच सुंदर 👌👌

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  9 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक,शेअर,सबस्क्राईब करायला सांगा 🙏

  • @snehanaik3635
    @snehanaik3635 7 місяців тому

    खुप सुंदर
    एकदा नक्की भेट देणार .

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  7 місяців тому

      धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏