Swaryatri | गजानन वाटवे | Gajanan Watve | स्वरयात्री | Ep 02

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 69

  • @vdantale5988
    @vdantale5988 11 місяців тому +5

    आ. गजानन वाटवे जी, आपण गायिलेली गाणी मी आजही आवडीने मनापासून ऐकतो. छान वाटते.

  • @JayantDhongade
    @JayantDhongade 2 місяці тому +1

    खूप छान मुलाखत....
    वाटवेजींना मनापासून प्रणाम
    व सह्याद्री चॅनेलचेही खूप आभार..तुमच्या अनमोल संग्रहातुन आम्हाला अशा थोर गायक वादक यांचे कार्यक्रम पाहायला मिळतात..

  • @rajendrachaudhari1297
    @rajendrachaudhari1297 Рік тому +3

    खुप वेगळा अनुभव....
    आज आदरणीय काव्यगायक गजानन वाटवे यांचे आत्मचरित्र वाचावयास घेतले..कालच कल्याणच्या ग्रंथालयाच्या कार्यक्रमात मोफत वाटले होते...अर्धेच वाचताना अक्षरशः रडलो...
    म्हणून utube वर शोधत आलो..तर प्रत्यक्षात बघण्याचा योग आला...
    इथे गाणी ऐकावयास मिळतील..
    पण वाचनाचा अनुभव खूपच आनंददायी....
    आपण प्रत्यक्ष ७०/८० वर्षाच्या इतिहासात सदेह फिरत आहोत...अशी अनुभूती आली...
    आपणही अनुभवावी.....
    धन्यवाद...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @nishantchitrao6225
    @nishantchitrao6225 2 місяці тому

    सह्याद्री चे मनापासून आभार..आम्हा भावंडांना वडिलांच्या तोंडी ही गाणी आम्ही नेहमीच ऐकायला मिळायची.आज परत श्री.वाटवेजींच सगळी भावगीत ऐकून लहानपणी च्या सगळया आठवणी डोळ्यासमोर ऊभ्या राहिल्या...फांदयावर बांधली ग मुलींनी हिदोळे हे गाण वडिलांच्या ओठी कायम असायचे.. तसेच वारा फोफावला ,कसा गडे झाला,कुणी ग बाई ग केला,राधे तुझा सैल अंबाडा हि सगळी गाणी आम्ही लहानपणी नेहमी ऐकायचो..

  • @rohanshinde1727
    @rohanshinde1727 2 роки тому +16

    वाटवेंची गाणी भावगीते नुसती खूप छान नाहीत तर काळजाला भिडणारी आहेत ऐकताना डोळ्यात पाणी येते इतकी भावनाप्रधान आहेत तसेच त्या तिथे पलीकडे हे स्त्रीच्या तोंडी असलेले गाणे आपण का म्हटले आहे त्याचा आज उलगडा झाला,असो,,, एक गायक होण्यासाठी आपण केलेली धडपड,दाखवलेली चिकाटी जिद्द व त्यात आपणास मिळालेले सहकार्य, आलेले बरेवाईट अनुभव व त्यास सामोरे जाताना दाखवलेले धाडस खरोखर कौतुकास्पद आहे,एवढ्या मेहनती नंतरच कलाकारास यशाच्या शिखरावर पोहोचता येते हे देखील आपण निर्विवाद सिद्ध केले आहे.धन्यवाद.

  • @ajaydorle5345
    @ajaydorle5345 2 роки тому +8

    सह्याद्री वाहिनीचे शतशः आभार व्यक्त करतो. आपण मुद्रांक केलेल्या व जतन केलेल्या कार्याला सलाम 🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @chandrashekharbhusari7481
    @chandrashekharbhusari7481 2 місяці тому

    दूरदर्शन चा मी स्वतः शतशः आभारी आहो, 🙏😊 हा सुवर्ण खजिना रसिकांना सादर केल्या बद्दल.

  • @shilpadeshpande2740
    @shilpadeshpande2740 2 роки тому +4

    गजाननराव आपण भूतकाळ जागा केलात. आपली गाणी मी सुद्धा म्हणत असे. मराठी गायन समृद्ध करण्यात आपला मोलाचा वाटा आहे.मनापासून धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +1

    🌹🙏🌹👌HMV रेकॅार्डवर तिरंगा””!!!क्या बात!!झंडा उॅंचा रहे हमारा!!❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤🌈❤🌈❤🌈❤🌈🌟🌈🌟🌈💫🌟🌈🌟🌈💫🌟

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 3 місяці тому +1

    सांगली ला त्यांचा असाच एक अतिशय सुंदर कार्यक्रम झाला होता.. दुसऱ्या दिवशी तरुण भारत मधे त्याचे वर्णन आले होते ते वाचलेले आठवते..

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +1

    🌹🙏🌹👌श्री गजानन वाटवे,यशस्वी वाट”श्री गजानन कृपेने गवसली!!❤👌❤👌❤👌❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🌺🌼🌺🌸🌼🌺🌟🌿🙏🌺🌸🙏🌿🕉️

  • @shrikantp1438
    @shrikantp1438 Місяць тому

    Atishay durmil pan kanala god watnari ashi hi gani,bhavgitancha ugam Gajanan Vatve he Bhavgit Gayak hya sarvanchi mahiti farach uttam ani ti Gajananrao Vatve hyanchya anmol vanity aikayla milne ,farach sunder caset ahe.Dhanyvad.

  • @aartimore8513
    @aartimore8513 Рік тому +1

    संगीता वरील प्रेम व विश्वास आपल्याला संतुष्ट करून जाते... सुंदर... धन्यवाद

  • @ameet.deshpande
    @ameet.deshpande 2 роки тому +4

    Thanks!

  • @deshpremee1562
    @deshpremee1562 2 роки тому +5

    आद्य भावगीत गायक. शतशः सलाम. 1980 च्या सुमारास मी त्यांचा एक लिव्ह कार्यक्रम ऐकला होता. त्यावेळी मला वाटते की त्यांचे वय 75 च्या आसपास असाव.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +1

    🌹🙏🌹दोन ध्रुवा वर”,राधे तुझा,फांद्यावर बांधीले्ही लोकप्रिय “स्वरयात्रा”❤👌❤👌❤👌❤❤🙏❤🙏❤🌈🙏❤🌈🙏❤🌸🌺🌿💫🌈🙏🌹🌟⭐️🌿🌸🌺💫

  • @shrikantkarambelkar712
    @shrikantkarambelkar712 2 місяці тому +2

    गजानन वाटवे यांची गाणी व आवाज हृदयस्पर्शी असल्याने कर्ण तृप्ती कधी होतच नाही आज घटी २०२४ चालू .‌ सध्या गजानन वाटवे यांचे पायाशी बसवावा असा ना कुणी संगीतकार , ना गायक ही मराठी संस्कृती ची शोकांतिका च .

  • @suchitralavakare2532
    @suchitralavakare2532 2 місяці тому

    एकाभल्या गायकाचे सूर ,मन उलगडलेले कळले आनंद वाटला खूप खूप.😊

  • @rameshpilwankar8916
    @rameshpilwankar8916 2 місяці тому

    गजानन वाटवे सर ❤ सलाम नमस्ते

  • @manjiridhawale1795
    @manjiridhawale1795 7 місяців тому +1

    खूप छान कार्यक्रम, खूप छान गाणी

  • @aartimore8513
    @aartimore8513 Рік тому +1

    सह्याद्री वाहिनीचे आभार

  • @SantoshMahajan-g8v
    @SantoshMahajan-g8v 2 роки тому +2

    जगदंब!!

  • @vijayaahire5837
    @vijayaahire5837 2 місяці тому

    खूपच सुंदर प्रोग्राम.सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार.

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 роки тому +3

    वाहहहहवा वा खूपच सुदंर........!

  • @aharuray1
    @aharuray1 2 роки тому +4

    I am so thrilled to see this. It’s so wonderful to hear the details 👌👌👌👌

  • @nishantchitrao6225
    @nishantchitrao6225 2 роки тому +2

    तरल व मुलायम स्वर....

  • @सैनिकाचीमुलगी

    Chan 👌👌👌👌👌❤

  • @babannandavadekar5934
    @babannandavadekar5934 3 місяці тому

    छान छान!

  • @vinayaklanke7459
    @vinayaklanke7459 6 місяців тому

    It was a wonderful treat for my ears. Thank you so much.

  • @boopnose
    @boopnose 9 місяців тому

    खूप छान!!

  • @ashwinibarde5135
    @ashwinibarde5135 3 місяці тому

    Thank s for the wonderful program/😊

  • @ushadadhe3888
    @ushadadhe3888 2 місяці тому

    आमच्या घरी लहानपणी ग्रामोफोन होता ,त्यामुळे मी त्यांची खूप गाणी ऐकली आहेत ,ते माझे आवडते गायक आहेत ,माझे सर्वात आवडते गाणे ....
    दोन ध्रुवावर दोघे आपण ..।त्याला कारण ही तसेच घडले ,लग्नानंतर पहिली पाच वर्षे माझे यजमान नोकरी निमित्त मुंबईला आणि मी मात्र पुण्यात .त्यामुळे हे गाणे मी अनुभवले आहे , हे गाणे मी अजूनही ऐकत असते ,र

    • @vikaskale3042
      @vikaskale3042 2 місяці тому

      लहानपणी ऐकलेली गाणी पुन्हा ऐकतांना ते दिवस आठवले.गाण्यांमागील कलाकार ऐकतांना मन भरून तर येतेच.त्यामागील तपश्चर्चा मनाला उभारी देते.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +1

    🌹🙏🌹👌श्री गजाननाचा भावगीत हाच हिरेजडीत मुकुट!!खूप सुरेख!!❤🌟❤⭐️❤✨❤💫❤❤⭐️❤🌼❤🌺❤🌸❤🌿❤⭐️❤💫❤🌟❤🌺❤🌟

  • @VilasLondhe-s5r
    @VilasLondhe-s5r Рік тому +1

    Best

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ushadadhe3888
    @ushadadhe3888 2 місяці тому

    दोन ध्रुवावर दोघे आपण हे गाणे माझे खूप आवडते आहे,

  • @yeshwantshinde5445
    @yeshwantshinde5445 Рік тому +1

    Mee gajanavateve mala for avdtat tyachi gani mszakade sarv gani far avadichi japun thewali ahet

  • @sumandhamale5921
    @sumandhamale5921 2 місяці тому

    फार जुनी गाणी ऐकायला मिळाली धन्यवाद❤😂

  • @universalboss9216
    @universalboss9216 7 місяців тому

    खूप छान माहिती ❤

  • @AmolBedre
    @AmolBedre 2 роки тому +2

    ❣️

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Рік тому +1

    🙏🙏

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 2 місяці тому

    भावगीतांचा एक जमाना होता , गजानन वाटवे यांनी स्त्रीसुलभ भाव भावनांचे दर्शन त्यांच्या भवगितातातून प्रतित होते.

  • @sanjaygosavi845
    @sanjaygosavi845 4 місяці тому

    Aamhala Tyanchie Ganee Far Aavadatat.Te Far Pramanik Hote.❤

  • @sudhir.kudtarkar13
    @sudhir.kudtarkar13 9 місяців тому +1

    Pranaam Shankar Jaikishan madhle Jaikishan ji hyana Guru ji maanat ashe vacnaat aale

    • @rameshhasgekar1479
      @rameshhasgekar1479 8 місяців тому

      खर आहे. जाने कहा गये वो दिन ही चाल ह्यांची

  • @sudhakarjambhekar5039
    @sudhakarjambhekar5039 4 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @siddharthkumbhojkar2715
    @siddharthkumbhojkar2715 2 роки тому +4

    Pulakit Gani Ha programme Broadcast kara

    • @ashoksonar9044
      @ashoksonar9044 2 роки тому

      मराठी भावगीतांचे शहेनशहा श्री गजाननराव वाटवे यांना मानाचा त्रिवार मुजरा.
      हा कार्यक्रम सादर केल्यामुळे सह्याद्री वाहिनीचे मन:पूर्वक आभारी आहोत आणि धन्यवाद.

  • @vasudhaayare5570
    @vasudhaayare5570 2 роки тому +4

    सन्माने आणि आदराने त्यांच्या समोर नतमस्तक आहे

  • @vandanakhanwale4036
    @vandanakhanwale4036 Рік тому

    सह्याद्रीने जपून ठेवलेली .मेजवानी .खूप छान. आहे

  • @maheshparab4447
    @maheshparab4447 2 роки тому

    Kiti ha sangarsha

  • @dilipsamant6880
    @dilipsamant6880 2 місяці тому

    पंछी बनूं या चोरी चोरी सिनेमातल्या चाली वर बोलताना एन दत्ता यांचा उल्लेख आहे. पण मला वाटते याचे संगीत शंकर जयकिशन यांचे होते त्यामुळे वाटवे यांना दत्ताराम ( दत्ताराम वाडकर ) म्हणायचे होते असावे, कारण दत्ताराम हे शंकर जयकिशन यांचे बऱबर काम करत, त्यांनी स्वतंत्रपणे काही सिनेमे केले आहेत.

  • @sungat7407
    @sungat7407 Рік тому +1

    Watwejich mi ek gana aikl hot tyacheb shabd hote mi mi Tak pinaranar , mi Tak pito, he gan kunala mahit aahe ka?

    • @avinashzende6150
      @avinashzende6150 5 місяців тому

      हे गाणं वाटले यांनी म्हटलं नाही.
      हे गाणं गोविंद पोवळे यांनी गायलं आहे व याचे कवी सोपानदेव चौधरी आहेत.
      यु ट्युब 58:34
      वर यांची माहीती मिळेल

  • @gururajkulkarni2616
    @gururajkulkarni2616 Рік тому +1

    Thor vyaktimatva..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @universalboss9216
    @universalboss9216 6 місяців тому

    शेवट रडवून गेला

  • @VilasLondhe-s5r
    @VilasLondhe-s5r Рік тому +1

    Best

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @VilasLondhe-s5r
    @VilasLondhe-s5r Рік тому +1

    Best

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk