Arun Date | 10 अप्रतिम गाणी | Lyrical Jukebox
Вставка
- Опубліковано 19 бер 2020
- Listen to 10 songs of Arun Date
00:00:05:00 Sandhikali Ya Asha
00:03:37:14 Pahilich Bhet Zaali
00:09:51:11 Too Ashi Javali Raha
00:16:34:11 Sur Magu Tula Mi Kasa
00:19:07:05 Shukratara Mandavara
00:25:50:00 Akherche Yetil Majhya
00:31:41:20 Bhatukalichya Khela Madhali Raja
00:37:24:18 Bhet Tujhi Majhi Smarate
00:43:22:01 Shapat Tula Aahe
00:49:09:00 Divas Tujhe He Phulayache
#ArunDate
#अप्रतिम गाणी
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
अरूण दाते यांच्या आवाजातील गाणी लहानपणापासून ऐकत आलेले असले तरी त्यातील गोडी यत्किंचितही कमी झालेली नाही. अजरामर झाली आहेत ही सर्व गाणी.. या महान गायकाला शतश: विनम्र अभिवादन 🙏❤
भावगीतांची गोडी लागली ती अरुण दातेंची भावगीते ऐकूनच. आकाशवाणीच्या मुंबई 'ब' केंद्रावर लागणाऱ्या आपली आवड आणि कामगार सभा या कार्यक्रमात ही भावगीते कानी पडली की सर्व काही विसरून मन धुंद होऊन जायचे.
मखमली
आवाजातील सभ्यतेच मनोहारी दर्शन म्हणजे अरूण दातार.🙏🙏🙏
मराठी भाव गीताला सात्विक आणि श्रृंगार सांझ ते चे अनमोल कवच चढ़। विनारे ग्रेट गायन करनारे आ, बाबूजी व
आ, अरुण दाते।।🎉🎉।
पवित्र स्मृतिस भावपूर्ण विनम्र अभिवादन।।
अतिशय सुंदर गीते, शुक्रतारा तर अप्रतिम!!!
पहाटे रेडिओ वर हे गाणे आणि स्टोवचा आवाज...♥️
गाणे ऐकल्यानंतर दैवी आनंद मिळतो
प्रेमात पडलेल्या सर्वांच्या आवडती गाणी
अरुण दाते सर 💖💖💖💖💖
भावगीत गोड, सुमधुर, मनाला आनंद देणारे आहे त.... शुक्रतारा... अप्रतिम...
खरच स्वर्गीय सुखाचा आनंद होतो गाणी ऐकताना दाते काकांची🙏🌹🌟😍💛♥️
मस्तच गाणी स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो, द ग्रेट दाते 👍🏼
अरुण दाते आणि सुधीर फडके यांची भावगीते माझी जीव की प्राण. कॉलेज जीवनापासून भावगीते ऐकतो आहे. त्यावेळी कॅसेट खरेदी करून टेपरेकॉर्डर वर गाणे ऐकून मन धुंद होत असे. Sallut.करतो.
मधुर गाण्यांना मिळाला स्वर्गीय आवाजाची साथ.कंठातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हृदयाला घायाळ करतो. आपण धन्य झालो की आपणास अशे गायक लाभलेत.
हळव्या मनाला आणखीनच हळवं करून जातात ही गाणी
आंखो की तारीफ करते है फिर उन्ही आंखो मे आंसु दे जाते है
उदास मनाला प्रेरणा देनारी गानी ,जीवनाला अर्थ देनारी गाणी म्हणजे आदरणीय अरुण दाते यांची सुमधुर गाणी
Sir atishay artha purna ani hriday saparshi geet ahet farach sunder ani manbhavak geet ahet ani tumcha awaj sir agdi ganyat mughda karun takto deva ne khup chan kantha dily sir tumhala God's gift 🙏🙏
गणेशोत्सवात अरूण दाते ह्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते.आम्ही तेंव्हा लहान होतो.पण आईवडील आम्हास घेऊन जात असत. आम्हास गाण्याचा कार्यक्रम खूप आवडायचा.
शुक्रतारा हे गाणे एकण्यासाठी लहानपणी,आपली आवड या कार्यक्रमाची वाट पहात होतो.
खुप सुंदर मनमोहक गायकी आदरणिय दाणे सरांचे.
आम्ही नशिबवान आहोत ,आमच्या पिढीला ही गाणी ऐकायला मिळाली. 🙏
ज्यांनी लाईक केलंय त्यांचं आणि माझं मत कदाचित बरोबर आहे . 👍
@@rajaramsudake3785kkk😅l09p 88p8p6 pvlp
@@rajaramsudake3785😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अति सुदंर गीत आहे दाते साहेबांचे नमन .
अतिशय सुंदर गित कितीही ऐकले तरी परत ऐकायला लावणारे
श्री अरुण दाते ही गीते ऐकताना आपल्या नजरेसमोर श्री दलाल किंवा मुळगावकर हे यांच्या चीत्रातील गोंडस तरुणी दिसतात.
अप्रतिम गाणी . कितीही वेळा एकली तरी आजुन एकविशी वाटतात.🌹🌹🌹🌹🌹
L
@@subhashrajemahadik4117. . थ. ज्ललललररररललललललललललललललललललंरररलललररररररलललललंललललरररंरंलरलरलललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललरररलरललललंलललरलललंलरललरलरंलररर
अरुण दाते सर यांची गाणी कधी ही या विश्र्वातून जाऊ शकत नहीं.
बरेच वर्षानंतर गाणे ऐकल खूप छान वाटले
ह्रदय स्पर्श गाणी आहेत. खुपच छान.
अप्रतिम अरुण दाते यांची भावगीते ऐकुन मन तृप्त होते
अशी गाणी ऐकायाला मिळणं म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत
Manala bhavnari khup chhan ashi juni Gaani.. 😌👌🏻
Evergreen Singer
Very very nice and good ❤❤
Khup sundar gani eikun balpanat ramun jato khupch chhan..... khup sundar hote te balpan ani athvun dole panvtat
Same to you mala pan maz balpan aatvale😢
ही गाणी ऐकतांना भर उन्हाळ्यात मी पावसाळा अनुभवलाय👍
Wowwwww😮😧😦😱😱
खरंच मस्त गाणी आहेत. यांना तोडच नाही
❤❤❤❤❤💃🏼😘
सुंदर अभिप्राय
अप्रतिम शब्द रचनेला आपल्या सुमधुर आवाजाने दिलेली साथ, तन,मन व कान तृप्त करून स्वर्ग सुखाचा आनंद देतात
आठवणींचे मेघ दाटले मनात
खिडकी बाहेर त्यांना हुर-भुर
पावसाची साथ
आठवणींच्या सरी नकोत
काचेची तावदान मी ओठून घेतली
पाऊस ही आठवणींनी चिंब भिजलेला
तुषाराचे रुप लेवून
वाऱ्याच्या सलगीने काचेवर रेंगाळला
करून दातेची गाने ऐकून खूप छान वाटते 💖💖🦋🦋
Sunder❤
अप्रतिम गाणी आहेत.
अरूण दाते सरांचे शेवटी शेवटी रंग भरला जरा हे गाणे यु ट्यूबवर सापडतच नाही.असे ?
मी पण खूप शोधल नाही सापडत....... 😔
Wow superb, mind blowing, apratim. Sandhikaali aasha majha khup aavadta gaana.
अप्रतिम गाणे आहेत
Shukratara mand wara he gane aikalyapasun mi Marathi bhawgeetanchya premat padalo.aj mi hi gani,sarwanchi gato aikato rojchach .natya Sangeet hi khup awadatat.thanks.
Arun Date tumchi ganyachi unchi kiti sahaj.v sundar...Hya Ganeswarala Tivar Vandan
Qqqqaa00a0a0aa0aaa0aa1aaaa1111111à11111a1à
Nice song
खरंच मस्त गाणी आहेत. यांना तोडच नाही
Atishay madhur ani kayam manala sukhavun taknari gaani.. 👌🏼
Aq
मी तीन वर्षे झाली रोज रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत दाते सरांची भावगीते ऐकतो आणि मनाला अगदी भावतात.
Immortal Songs. Singer. Salute
Good collection....bhutkal atavto
Maze aavdte gayak khup sundar gayki la javab aavaj bhauk shabd va
Salam Arun date ji
खरच अतिशय छान आहेत ही गाणी आंणि ऐकताना बालपणीचे दिवस आठवतात धन्यवाद.
सुवर्णकाळच जणू 🎉
खूपच सुंदर व्वा अरुण दाते साहेब
अ प्रतीम
अप्रतिम.......
Excellent collection
खूप सुंदर गाणी , कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही
Good songs
I like so much all songs
Avarnaniya Aanandachi Anubhuti
अप्रतिम श्रवणीय
अप्रतिमच गाणी आहेत सगळे 👌👌👌👌
खुप सुंदर गाणे.
खूप छान आहे सारखीच ऐकत असते
खूप छान आहे सारखीच ऐकत असते
लाख मोला च सोन आहेत हि गाणी
आज पण्..एक आठवण..♥️♥️
अप्रतिम !
खूपच छान गाणी आहेत।
Arun sir is best singer so buityful lightmuraki gave to music
Khup ch Chan🙏👍👌👌👌
🌹🙏🌹अंतरीच्या स्पंदनाने अन्थ्रारे ही -लाजवाब अनुभूती✨❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌹
Mi Arun Date Sarancha fan Aahe Mala yanche Sarv gani manapasun khup khup aavdtat tyanchya ya Avajala Salam
अप्रतिम गाणे
सुंदर भेट
Bhatukalichya khelamdhali Raja aani Rani
Lovely n mast mast
व्हायोलीन वादन अप्रतिम आहे शब्दही खूपच छान आहेत
Sundar song's ❤️❤️
आपल्याला ही गाणी खूप आवडतात... म्हणजे आपण खूप भावूक आहोत.... संवेदनशील आहोत
ATI sunder god bhav geet
खूप छान
Very nice collection
आत्ताच्या DJ पेक्षा लाख पटीने सुंदर गाणी
Apratim very nice songs
Gret songs.
अतिशय सुंदर आहेत आनंद मिळते
अशी गाणी ऐकून मन प्रसन्न होते.
It was a feast of his sweet and subtle notes.Padgaonkar and Khalekaka blossoming .....
LL
Wa khupach chhan
@@namratamhaske2666 verygood songs chan channch maja Aali samdhan watatleehoo
Verygood we enjoyed their is no word to say channch channch good kay words Aaheet and Aawaj tar kay sanguu veedacha Hotoy Aasee watatee
Ganachaya premat adave
कसं सांगु..अंगावर शहारे य़ेतात अरूण दादांचे गाणे. एैकले की.
👌👌
Everday
मंत्रमुग्ध होऊन जाते मन
🌹🙏🌹फुलती प्रितीची फुले!!रम्य कल्पना,सुंदर🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈✨👌✨👌✨👌✨✨👌✨👌✨👌
I love too..! It’s new world 👌🏽🙏
Apratim songs
अरुण दाते यांनी गायलेले भावगीत " वनराणी " हे गीत कोठे ऐकायला मिळेल ?, मी हे गीत साधारण 1992 मध्ये वनराणी नावाच्या ऑडियो कॅसेट मध्ये ऐकले होते, तसेच अनुराधा पौडवाल यांचे "उंच माझा झोका " हे गीत ऐकले होते , हे दोन्ही गीते कोणाला महिती असल्यास कृपया सांगा
Ddmmn4&6------+7-mwbceklo
Old is gold man sukhavale
Anmol, apratim........
Respected Arun Date,
Beautiful songs. Tobe listen in silence - very good feelings.
P
@@dnyaneshwarkhatake2133 qq
@@dnyaneshwarkhatake2133 qqq1q
@@dnyaneshwarkhatake2133 a
अप्रतिम 🙏🌹🌹🙏🙏🙏
भाव गीतांचा राजा