श्रीवर्धनमधील कोंडिवली बिच एक पर्यटन स्थळ | कोंडिवली बिच 😍 | Aapla Jivan | Kondivali Beach | Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @mangeshbhombade8105
    @mangeshbhombade8105 2 місяці тому +4

    माझ्या गावाची सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pradipbhombade431
    @pradipbhombade431 2 місяці тому +3

    अतिसूंदर कोंडिवलि बिच आहे 👌

  • @pritamkadam9505
    @pritamkadam9505 2 місяці тому +2

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे माझ्या गावाबद्दल आणि समुद्रकिऱ्या बद्दल ❤❤❤❤❤❤

  • @mithunsonkar3239
    @mithunsonkar3239 2 місяці тому

    खूप छान दादा
    तुम्ही श्रीवर्धनची माहिती देता त्याबद्दल तुमचे धन्यवाद

  • @AkshayBhosale-ey2bf
    @AkshayBhosale-ey2bf 2 місяці тому

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे माझ्या गावाबद्दल दादा असेच व्हिडिओ बनवत राहा❤❤❤❤❤❤❤❤

  • @uttamkolambekar
    @uttamkolambekar 2 місяці тому

    खूप सुदंर खूप छान विडिओ कोडंविली बीच धन्यवाद

  • @swapnilkadam2398
    @swapnilkadam2398 2 місяці тому +1

    खुप छान माहिती दिलीत माझ्या कोंडविली गावा बद्दल

  • @jayeshjaydaskatalkar8784
    @jayeshjaydaskatalkar8784 2 місяці тому

    खुप सुंदर खुप छान व्हिडिओ बनवलं आहे ❤

  • @prachibhendkar5481
    @prachibhendkar5481 2 місяці тому +1

    खुप छान मस्त 👌 माझं गाव लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या खुप खुप छान मस्त 👌👌

  • @amarkadam9578
    @amarkadam9578 2 місяці тому

    आपल्या कोंडविली बीच i love कोंडविली

  • @kamaljoshi5116
    @kamaljoshi5116 2 місяці тому

    नक्की येन्याचा खूब मन करतो

  • @amarkadam9578
    @amarkadam9578 2 місяці тому

    धन्यवाद साहेब असेच वीडियो काढत जा

  • @sandeshmokal4427
    @sandeshmokal4427 2 місяці тому +1

    I❤my kondivali beach sandesh D Mokal

  • @sanajayshigvan8280
    @sanajayshigvan8280 2 місяці тому

    खूपच आमचं गावच समुद्र किनारा सुंदर ❤

  • @SonalSakhare-b4c
    @SonalSakhare-b4c 2 місяці тому

    Khup mast ❤❤❤❤❤

  • @PrebhakarHatiskar
    @PrebhakarHatiskar 2 місяці тому

    खूप छान असतात तूमचे वीडीओ
    छछ

  • @Vishakakap-kp7bj
    @Vishakakap-kp7bj 2 місяці тому

    Mazay mamacaygav❤

  • @kamaljoshi5116
    @kamaljoshi5116 2 місяці тому

    माहिती साठी धन्यवाद भाऊ

  • @kavyapadave1411
    @kavyapadave1411 2 місяці тому

    Bhari 🥰❤️

  • @VarshaTaigade
    @VarshaTaigade 2 місяці тому

    Chan mahiti dili

  • @sairajsakhare
    @sairajsakhare 2 місяці тому

  • @AhmedGhansar
    @AhmedGhansar 2 місяці тому

    Nicc shot

  • @vidyasawant503
    @vidyasawant503 2 місяці тому

    Nice Kondivali bicha (Gav)

  • @alpeshkatlkar9827
    @alpeshkatlkar9827 2 місяці тому

    Nice video ♥️

  • @HarishchandraDhamba
    @HarishchandraDhamba 2 місяці тому

    Chan asa kondivali beach

  • @swapniljadhav7204
    @swapniljadhav7204 2 місяці тому

    खूप छान आहे बीच

  • @SachinMore-od7ug
    @SachinMore-od7ug 2 місяці тому

    छान

  • @PrebhakarHatiskar
    @PrebhakarHatiskar 2 місяці тому

    हे माझं गाव आहे खूप बरं वाटलं बघून

  • @VarshaTaigade
    @VarshaTaigade 2 місяці тому

    Amhi avashya yenar

  • @vijaymokal1549
    @vijaymokal1549 2 місяці тому

    Majha mulgaon ahe kondivali ani beach

  • @avishagari1611
    @avishagari1611 2 місяці тому

    लहानपणी आम्ही सुधा समुद्रावर क्रिकेट खेळलो आणि अशीच समुद्र किनारी भटकंती केली जिवन भावु

  • @kiranbhorde8118
    @kiranbhorde8118 2 місяці тому

    Home stay video banva kondivali beach jawalcha

  • @avishagari1611
    @avishagari1611 2 місяці тому

    माझ्या गावातील मुलांना बघुन लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या जिवन भावू

  • @lalchandpawar8850
    @lalchandpawar8850 2 місяці тому +1

    तुमचा मो. नंबर पाठवा
    तुमचे व्हिडीओ खूप म्हणजे खूपच छान आहे

  • @lalchandpawar8850
    @lalchandpawar8850 2 місяці тому

    श्री वधँन वरून कसे यायचे आहे कोडिवली बीच ला

    • @aaplajivanvlog4257
      @aaplajivanvlog4257  2 місяці тому +2

      श्रीवर्धन वरुन समुद्र मार्गे दिवेआगर रोड आहे. त्या रोडवरच ८ कि.मी. वर कोंडिवली बिच आहे.
      सुंदर बिच आहे.

    • @amarkadam9578
      @amarkadam9578 2 місяці тому +2

      तुम्ही श्रीवर्धन ला आलात ना की कोणाला ही कोंडविली गावी जायच कस तर कोणीही सांगेल रस्ता वरच बीच आहे आणि सुंदर अशी आमची छोटीशी घरा आहेत

  • @ShravaniPomendkar
    @ShravaniPomendkar 2 місяці тому

    Nice video ❤

  • @PrebhakarHatiskar
    @PrebhakarHatiskar 2 місяці тому

    हे माझं गाव आहे खूप बरं वाटलं बघून