संडास चे पैसे खाणारे ! आदर्श सरपंच, भास्कर पेरे पाटील यांचे कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • All rights reserved Ⓒ Aamhi Varkari
    महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने /भारुड /गवळणी/ सप्ताह साठी "आम्ही वारकरी" या आमच्या Channel ला Subscribe करा
    राम कृष्ण हरी
    महाराष्ट्रात प्रचलित विविध भक्तिप्रधान गायनशैलींमध्ये कीर्तन परंपरेला अत्यंत मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राला कीर्तनाची अत्यंत समृध्द परंपरा लाभली आहे. कीर्तनाचे अंतिम ध्येय परमार्थ असले तरी कीर्तनकार आपल्या कीर्तनात माणसाला दैनंदिन जीवनात येणारया प्रापंचिक समस्यांवरही भाष्य करतो. कीर्तनाच्या माध्यमातून तो वेगवेगळया सामाजिक प्रश्नांना वाचा फोडतो आणि व्यवहारचातुर्य आणि नैतिक आचरणावर प्रबोधनही करतो. पुराण आणि इतिहासातील आदर्शांचे उदात्तीकरण करून मानवी जीवनातील त्यांचे महत्व विषद करतो. अशाप्रकारे कीर्तनकार आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सतत समाजप्रबोधन करीत असतो. महाराष्ट्रात आज घडीला हजारो कीर्तनकार आहेत पण काही नामवंत कीर्तनकार पुढीलप्रमाणे : ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर (इंदोरीकर महाराज), समाधान महाराज शर्मा, पुरुषोत्तम महाराज पाटील, पुरुषोत्तम दादा पाटील, बाबा महाराज सातारकर, ह.भ.प. गौरीताई सांगळे (पंढरपूर), ह.भ.प. रामराव महाराज ढोक, ह.भ.प. माऊली महाराज पठाडे (कर्जत), ह.भ.प. सुनिताताई आंधळे (आळंदी), ह.भ.प. शिवलीला पाटील (बार्शी), ह.भ.प. सौ. वनिताताई पाटील (भिवंडी), माऊली महाराज कदम, बाबासाहेब महाराज इंगळे, ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर, ह.भ.प. अश्विनीताई म्हात्रे (मुंबई), ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री, ह.भ.प.अमृत महाराज जोशी, ताजुद्दीन महाराज शेख, प्रकाश महाराज साठे, ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे, ह.भ.प. संतोष महाराज आढवणे, ह.भ.प. केशव महाराज उखळीकर, ह.भ.प. सोपान महाराज शास्त्री, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. विशाल महाराज खोले, ह.भ.प.अशोक महाराज इलग, ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले, ह.भ.प. कांचनताई जगताप (नाशिक), ह.भ.प. राधाताई महाराज सानप (माईसाहेब), ह.भ.प. विलास महाराज गेजगेगेजे (गंगाखेड), गोविंद महाराज गोरे, indorikar maharaj, Nivrutti maharaj indorikar, samadhan maharaj sharma, purushottam maharaj patil baba maharaj satarkar gauri tai sangle ramrav maharaj dhok mauli maharaj pathade sunita tai andhle shivleela patil vanita tai patil ingle maharaj balu maharaj girgavkar ashvini tai mhatre namdev maharaj shastri, amrut maharaj joshi, tajoddin maharaj prakash maharaj sathe, akrur maharaj , tambe maharaj santosh adhavane, keshav maharja ukhlikar sopan maharaj shastri samadhan bhojekar vishal maharja khole pandurag maharaj ugle kanchan tai jagtap, radhatai sanap, vilas maharaj gejge, govind maharaj gore असे अनेक किर्तनकार सध्या प्रचलित आहेत. Comedy Kirtan, Latest Kirtan, Funny Kirtan, Marathi comedy Kirtan, latest comedy kirtan, marathi kirtan, comedy kirtan 2021, man mandira, gajar bhakticha, marathi kirtan, marathi kirtankar, kirtan marathi mp3, bal kirtankar, kirtan marathi chal, abhang, mahila kirtankar, कॉमेडी किर्तन, संपूर्ण कीर्तन, फुल कीर्तन, मराठी तडका किर्तन, लेटेस्ट कीर्तन, भजन, अभंग, anandvari,gajar kirtanacha,balu maharaj girgaonkar,vilas maharaj gejge,prakash maharaj sathe,shivlila tai,pathade maharaj, kirtan marathi, comedy kirtan marathi, marathi kirtan, comedy kirtan, पोट धरून हसाल pot dharun hasal हसून हसून पोट दुखेल hasun hasun pot dukhel, sampurn kirtan, संपूर्ण किर्तन, महिला किर्तन, mahila kirtan.
    कीर्तन महाराष्ट्रीय संस्कृतिचे अविभाज्य अंग आहे. महाराष्ट्रातील संतमंडळींनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजमनात भक्तिभावाची पेरणी केली. कीर्तनातील पुराणकथांद्वारे जीवनमूल्यांच्या प्रचार केला. संतपरंपरेमुळेच कीर्तनाच्या माध्यमातून हिंदू धर्मातील विचारधारेला जिवंत ठेवणे शक्य झाले. वर्तमान परिस्थितीत वाढत जाणारया दुराचारापासून समाजाला परावृत्त करण्यासाठी कीर्तन परंपरेचे जतन होणे आवश्यक आहे. कीर्तनाद्वारेच समाजात धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा जागृत करणे साध्य होईल. समाजात वेगाने होणारया पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाच्या पाश्र्वभूमीवर पाश्चात्य विज्ञान आणि अध्यात्मिक ज्ञान यांचा सुरेख संगम साधून समाजाला कीर्तनाची गोडी लावणे हे आजच्या कीर्तनकारासमोर असलेले मोठे आव्हान आहे.

КОМЕНТАРІ • 123

  • @ashishgurav2006
    @ashishgurav2006 3 роки тому +25

    असे सरपंच प्रत्येक गावात पाहिजेत आपला भारत देश जगात भारी होईल

  • @sureshkamble2027
    @sureshkamble2027 3 роки тому +11

    सॅल्यूट, "सरपंच "साहेब !🙏🙏🙏👌👌💖💖💖👌👌🌹🌹🌷🌷

  • @manojraul5431
    @manojraul5431 3 роки тому +8

    शिक्षणापेक्षा विचार आणि त्याची अंमलबजवणी महत्वाची,
    🙏🏻

  • @pravintidke2924
    @pravintidke2924 3 роки тому +13

    आज पर्यंत आपले नाव ऐकिवात होते. परंतु आता आपण दिलेल् भाषण ऐकून आपली वैचारिक प्रगल्भता व जनहिताच्या विकासाची जाणिव खरोखरच प्रशंसनीय आहे. आणि आपण म्हटल्या प्रमाणे वारकरया च्या औलाद ला शोभणारे असे कार्य आपल्या हातुन होत आहे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @kunalrathod1796
    @kunalrathod1796 3 роки тому +67

    पेरे पाटील साहेबांना महाराष्ट्र विधानपरिषद मध्ये जागा देऊन ग्रामविकास मंत्री बनवायला काय हरकत आहे का? या व्यक्तीमध्ये पुरेपूर क्षमता आहे... ग्रामीण भागाचा खरच कायापालट होईल..

  • @sambhajipawar3391
    @sambhajipawar3391 3 роки тому +6

    असा सरपंच देव माणूस

  • @jyotibairajput1903
    @jyotibairajput1903 3 роки тому +11

    🙏🏼🙏🏼🚩🚩 जय हरी माउली शब्दच नाही आमच्याकडे दुसरे तुम्हाला पाण्यासारखा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी

  • @vilas4457
    @vilas4457 3 роки тому +6

    Chan

  • @ravindradeore6387
    @ravindradeore6387 2 роки тому

    वा..पाटील..साहेब

  • @muhammadfarukraut6755
    @muhammadfarukraut6755 3 роки тому +5

    Jai Bharat

  • @shamakhan6871
    @shamakhan6871 3 роки тому +17

    फारच उत्तम काम.असे सरपंच प्रत्येक गावात असायला हवे.

  • @tofiktamboli8894
    @tofiktamboli8894 2 роки тому

    only boss खरा नेता

  • @veejaysanap
    @veejaysanap 3 роки тому +14

    अति सुंदर.. निशब्द झालो.. प्रत्येक गावात असे सरपंच ऊदयांस येवो...

  • @rajendrakaley319
    @rajendrakaley319 3 роки тому +6

    👍👍👍 Good

  • @sanjaysatpute6441
    @sanjaysatpute6441 3 роки тому +5

    प्रत्येकाने अंगीकारावी अशी शुध्द शिकवण मला खुप आवडली वा छान उत्तम

  • @anilmaske3678
    @anilmaske3678 3 роки тому +6

    good thinking sirji

  • @Shubham-jc2fk
    @Shubham-jc2fk 2 роки тому +1

    आमच्या गावात आम्ही भरलेला टॅक्स सरपंच आणि सदस्य वाटून घेतात आपसा मध्ये. 👍👍

  • @navnathbankar7746
    @navnathbankar7746 3 роки тому +11

    सरपंच असावा तर पेरे पाटलानसारखा 🙏🙏

  • @vilas4457
    @vilas4457 3 роки тому +4

    Far very nice

  • @vilas4457
    @vilas4457 3 роки тому +4

    Good

  • @rahulmore4775
    @rahulmore4775 3 роки тому +3

    Jay Jay ram Krishna Hari
    Asech sarpanch pahije amchya gavla gondegaon tq.nandegaon la

  • @vithobamahajan7136
    @vithobamahajan7136 3 роки тому +7

    Sangli vichar changle vichar

  • @vinodlabhade1589
    @vinodlabhade1589 2 роки тому

    महाराष्ट्राचे सच्चे व कर्तव्य निष्ठ सरपंचपुरुष म्हणजे आदरणीय भास्कर पेरेपाटिल

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 3 роки тому +9

    अति उत्तम कार्य पेरे पाटलाच

  • @VijayPatil-vr7pd
    @VijayPatil-vr7pd 3 роки тому +10

    यांना मुख्यमंत्री केल पाहिजे

  • @rajkumarshinde9329
    @rajkumarshinde9329 3 роки тому +2

    Great saheb

  • @manjulaixerox
    @manjulaixerox 3 роки тому +2

    त्रिवार वंदन पेरे पा. सर 🙏🙏🙏आपण करीत असलेल्या शुद्ध कामाने वारकरी संप्रदायचे नाव आपण उंचावत आहात ही अभिमानाची बाब आहे, भ्रष्ट सरपंचला आपण दिलेल्या शिव्यांसाठी माझेही अनुमोदन आहे,, रामकृष्ण हरि

  • @leelasonar5521
    @leelasonar5521 3 роки тому +2

    khup chan sir

  • @aseemkumar3172
    @aseemkumar3172 3 роки тому +1

    Bravo patil Pere saheb

  • @05badherutik29
    @05badherutik29 3 роки тому +3

    Nice work

  • @आनंदरावपाटीलदेसले

    लईना भारी.👌👌👌👌👌💐

  • @dinkarnafade7317
    @dinkarnafade7317 3 роки тому +1

    जबरदस्त

  • @aakleshpawar3301
    @aakleshpawar3301 3 роки тому +1

    Pere patil sar 🙏🙏🙏👃👃👃

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 2 роки тому

    खरो खरच आपण आदर्श सरपंच आहोत धन्यवाद

  • @ulhaskotkar8342
    @ulhaskotkar8342 3 роки тому +3

    Very nice , Sarpanch

  • @shitalchavhan3415
    @shitalchavhan3415 2 роки тому

    खूप छान भाऊ

  • @tatyasahebshendage4448
    @tatyasahebshendage4448 3 роки тому +6

    कोणाकडे पेरे पाटील चा नबंर असेल तर पाठवा

    • @sanjaymore6142
      @sanjaymore6142 3 роки тому

      खुप छान पेरे पाटिल.ज्या सरपंचाने भ्रष्टाचार केला असेल त्याला जोरदार चपराक आहे ही.

  • @krishnagumbade1028
    @krishnagumbade1028 3 роки тому +2

    Jay hind

  • @iqbalmunshi6683
    @iqbalmunshi6683 3 роки тому +1

    Adarsh sir pach

  • @uttamjaigude2600
    @uttamjaigude2600 3 роки тому +4

    स्वातंन्त्र मिळुन किती वर्ष झाली? अजुन संन्डास बांधता आली नाही, शरमेची गोष्ट आहे

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 3 роки тому +2

    Kharokharach ata asha stpurushnchi tarunanchi rehkar at yala pahije

  • @nandinichikupote6170
    @nandinichikupote6170 3 роки тому +2

    Amacha sarpanch sandas che paise khala ani sandas gayb kela

  • @ashokthombre2040
    @ashokthombre2040 3 роки тому +8

    वाघे बाभुळगाव येथे संडास चे पैसे सरपंचांना खाल्ले हे उघड आहे सरपंच ला जाऊन विचारा तुम्ही विकास केला आहे कुठल्याही सरपंच होणार नाही

  • @मीरापडोलकर
    @मीरापडोलकर 3 роки тому +2

    नमस्कार महाराज शहरात तर बायाकांना सगळे सुख आहे त ओ पण महीला खुप गैर फायदा घेतला जातो सासु सासरे संभाळत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज महीला विरोधात काही कायदे काढा सगळे माय बाप आणि पुरुष माणसं सुखी होतिल रील्पाल द्या

  • @लोकेशशेन्डे

    असल्या व्यक्ति च्या हाथी देशांचे महत्वपूर्ण पद असायला पाहिजे साहेब तुम्ही एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदा वर रुजू व्हा...

  • @saiautocarecentre8068
    @saiautocarecentre8068 2 місяці тому

    काय..सरपंच साहेब, अहो कसे जगतील शंभर वर्षे...व्यसन साहीत्य जास्त झा ले तर
    फार मोठा अनर्थ होईल म्हणून व्यसन करावे लागते. हे तुम्ही समजून का घेत नाही राव. वस्तुस्थिती द र्श क मार्गदर्शन करीत असले बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

  • @sagarghorapde2425
    @sagarghorapde2425 3 роки тому +2

    👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sureshpunse9499
    @sureshpunse9499 2 роки тому

    7

  • @राजितराजपुत-ह6व

    👌👌👌👌

  • @S.V.1458
    @S.V.1458 3 роки тому +1

    👍

  • @prashantkumartavargeri744
    @prashantkumartavargeri744 3 роки тому +9

    Hats off sir, great work you have done. Ur inspiration to others

  • @akashingale366
    @akashingale366 3 роки тому +2

    Disliked करणारे पैसे खाणारे आहे वाटते...

  • @sahebraonawale6565
    @sahebraonawale6565 3 роки тому +1

    भास्कर पेरे यांच्या सारखे सरपंच आमच्या गावात आले तर मरे परेंत मतदान केले असते

  • @subhashrane1545
    @subhashrane1545 3 роки тому +2

    मा. पेरे पाटील . आपण सर्वांना मार्गदर्शक असं काम केलं आहे .पण आपल्या बोलण्यातून कळलं कि आपणास पाच मुली आहेत. आपण आपले कुटुंब मर्यादित का ठेवले नाही?

  • @shrikrushnawadhai
    @shrikrushnawadhai 14 днів тому

    Aro cha water 365 diwasase 10 pramane 3350 rp

  • @sunilvasantbankar4674
    @sunilvasantbankar4674 3 роки тому +1

    माझ्या माहेरी 2008 सली सगळ्या गावकरी लोक कडून सरपंच यांनी 7000 रुपये घेतले होते. संडास बांधून द्यायचे आणि त्यावर नाव आणि नंबर टाकले. होते. म्हणजे त्यांनी लोकांना फसवल ना.

  • @VishalPatil-qi9ci
    @VishalPatil-qi9ci 3 роки тому +2

    हसू झाले ! गनिमी कावा नाही

  • @arunjadhav1749
    @arunjadhav1749 2 роки тому

    मु पो अलसंद म्हे dhe सैंड्स khup पैसे खाले

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 2 роки тому

    Payray patil tumchysarkha sarpanch jagatha honay nahi

  • @sagarghorapde2425
    @sagarghorapde2425 3 роки тому +3

    bolayla shabd nahit saheb.khup chan

  • @sachinbamane7113
    @sachinbamane7113 2 роки тому

    ❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nandapardysi601
    @nandapardysi601 2 роки тому

    यह

  • @shyamavhad5187
    @shyamavhad5187 3 роки тому +2

    Ramdev babaca ashram kud ahe

  • @vishnureddysscienceworld8023
    @vishnureddysscienceworld8023 2 роки тому

    Asha vyaktichi khup garaj aahe aaj aapan fakt swatantrya british sattepasoon pan gulami aajun rajkaranyanchech aamchya gavala ajun nalyojana nahi ho kamal aahe^_^^_^

  • @rajkumarkarle6588
    @rajkumarkarle6588 3 роки тому +1

    👌👌

  • @harshadsirsam7775
    @harshadsirsam7775 3 роки тому +7

    ज्या गावातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली,त्या गावातील सरपंच,पटवारी,कोतवाल यांच्या वर गुन्हा दाखल केला तर, काही फरक पडेल काय?

  • @hanmantphulwad7855
    @hanmantphulwad7855 2 роки тому

    100वरषे कसले देवाने सगळ्याना 20 20 वर्षे दिले होते माणसाने पागल पणा केला होता 100 वर्षे कसले

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 3 роки тому +9

    अस करुन पेरे साहेबाला कोणी तरी पक्षात घेऊन आमदार करतील असे मला वाटते

    • @someshpatil6469
      @someshpatil6469 3 роки тому

      प्रामाणिक माणसं कोणत्याच पक्षाला चालत नाही.

  • @narendradhankute9405
    @narendradhankute9405 3 роки тому +2

    तुमच्या सचिव काय करत होता

  • @sunilmule7069
    @sunilmule7069 3 роки тому +2

    Kay bolav saheb ,vicharapalikadche kary ahe tumche..

  • @subhashhake4645
    @subhashhake4645 2 роки тому

  • @muivegeta3562
    @muivegeta3562 2 роки тому

    😂😂😂

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 роки тому

    लै भारी!

  • @jagdishghuge6222
    @jagdishghuge6222 3 роки тому +7

    एक कटु सत्य आहे की चांगल काम करने वाले का राजकीय लोकांनी राजकीय बळी घेतला

  • @ramraosakhare2688
    @ramraosakhare2688 3 роки тому +14

    सरपंच असावा तर पेरे पाटला सारखा

  • @ramlalvkumhar1296
    @ramlalvkumhar1296 3 роки тому +6

    त्रिवार वंदन ,आदर्श सरपंच साहेबाना 🙏🙏🙏

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 3 роки тому +4

    आधुनिक युगातील संत गाडगेबाबा 🙏🙏

  • @रामधुनसाउंडमेथी

    त्रिवार वंदन पेरे पा. सर 🙏🙏🙏आपण करीत असलेल्या शुद्ध कामाने वारकरी संप्रदायचे नाव आपण उंचावत आहात ही अभिमानाची बाब आहे, भ्रष्ट सरपंचला आपण दिलेल्या शिव्यांसाठी माझेही अनुमोदन आहे,, रामकृष्ण हरि

  • @vishwambhargaikwad4273
    @vishwambhargaikwad4273 3 роки тому +7

    साहेब सरपंच ऐवजी तुम्ही तर या भारत देशाचे पंतप्रधान पाहिजे होते कारण की तुमचे विचार खूप चांगले आहेत

  • @abhishekladhane3594
    @abhishekladhane3594 3 роки тому +5

    Great human being

  • @राहुलमहाराज-घ6द

    नंबर मिळेल का

  • @ramchandravarade31
    @ramchandravarade31 3 роки тому +14

    पेरे पाटील साहेब लाख लाख धन्यवाद तुम्हाला पाटील असा पाटील आख्या महाराष्ट्रत सापडत नाही येवु भेटिला पाटील नक्की

  • @सुनीलपाईकराव-ड5य

    एक नंबर साहेब तुमच्या सारखे नेते पाहिजे महाराष्ट्र ला

  • @Ra-vu9ih
    @Ra-vu9ih 3 роки тому +2

    चांगले लोक नाही आवडत लोकांना कलियुग आहे... बाकी काही नाही...

  • @ashokkadam4445
    @ashokkadam4445 3 роки тому +3

    एनआईसी

  • @karanchaudhari6514
    @karanchaudhari6514 3 роки тому +3

    very nice

  • @prakashdamekar6756
    @prakashdamekar6756 3 роки тому +8

    पेरे पाटील जाहीर भाषणांमध्ये सांगता संडास चे पैसे खाल्ले. त्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. शासनाचे पैसे आले किती स्वच्छालय झाले किती यावर चौकशी व्हायला पाहिजे

    • @laxmankorde9567
      @laxmankorde9567 3 роки тому

      पेरे पाटील संडास बापती बोलल्या बदल लाखलाख सुभेच्छा आमच्या तिर्थपूरी ग्रामपंचायत च्या सदस्यांनी नगर पंचायत लढवण्या साठी जवळपास ६०/टक्के संडास बाथरुम खाल्ले आहे

  • @देशविदेश-फ1ख
    @देशविदेश-फ1ख 3 роки тому

    सिंदू नगरीच्या कारट्यांनो. भजने करन्यात दंग नी दंड थोपटन्यापेक्षा, वेळ घालवन्यापेक्षा निस्वार्थी लोकसेवा करा व वर्षातून एकदाच ह्याने बोलल्या प्रमाणे सरपंचाकडे टँक्स tax भरा आणी सर्व सुविधा त्यांच्याकडे मागा उदा. घरपट्टीटँक्स Bj

  • @sagardorugade2601
    @sagardorugade2601 3 роки тому +2

    पेरे साहेब तुम्ही ग्रेट आहात 👌👌🙏

    • @sangitaborse5233
      @sangitaborse5233 2 роки тому

      असा सरपंच आता होणे नाही ओरिजिनल माणूस आहे राजा माणूस आहे मा.भास्करराव पेहेरेपाटील साहेब तुम्हांला हजार वेळा सलाम करतो

  • @sunilpatilnathuramgodsendk1108
    @sunilpatilnathuramgodsendk1108 3 роки тому +1

    Tuchya sarkhe sarpanch aamchya ozar gavala labhle pahije aamchya gavala 2 koti chi paieplaien karun 1 mahina pani yet nahi paise khau sarpanch nashibi aale aamchya jaati pahun kaame karnare member aahet kay paap kele aamhi aase nalayak bhetle

  • @SSG_Channel
    @SSG_Channel 3 роки тому +1

    Eureka forbs need to understand from you sir.

  • @anitajadhav658
    @anitajadhav658 Рік тому

    सिर्फ पेरेच

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 3 роки тому +9

    The great pere patil salam

  • @umeshshingade8352
    @umeshshingade8352 3 роки тому +2

    Nice

  • @pratikjaykar8560
    @pratikjaykar8560 Рік тому

    Great sir

  • @sayedrehman709
    @sayedrehman709 3 роки тому +1

    Real desh bhakt is ko kahte hain.

  • @shreeramholkar7693
    @shreeramholkar7693 3 роки тому +1

    Bari bhau

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 2 роки тому

    570 लोक dislike करणारं सुद्धा विरोधक asnar

  • @SLSanap
    @SLSanap 3 роки тому +4

    जया अंगी मोठेपण!!
    तया यातना कठीण!!
    मा.पेरे साहेबांना मनःपूर्वक साष्टांग दंडवत 🙏