6:14 भावा भारीच बनवले तुम्ही pan जर आपण 22 लाईन राहिल्या तर 22 freame बनवायला लागणार म्हणजेच खूप खर्च वडेल भावा ...परवडणार नाही जर तुम्ही एकच फ्रेम वर सगळ्या लायनी जमा वयाला पहिजे .... विरोध म्हणून camment नाही मी पण शेतकरी आहे म्हणून सागितले 🙏🙏🙏
Te varche je gaj ahet na tyala aadve gaj welding kar mhanje te as motha moth gol gola hoil , tu he atta chan banvaly mitra fakt te khup chot round hotoy
माहिती देताय चांगलं काम आह😀. पण ड्रीप चा प्रत्येक लाईन ला तो सेट तयार करावा लागेल आणि हे त्रासच पण आहे त्यापेक्षा ड्रीप गुंडाळायची मशीन मिळते ती ह्याच्या पेक्षा नक्कीच फायदेशीर आहे
जुगा ड छान आहे.....पण कृपया नळीचे बंडल गुंडाळून झाल्यावर बाहेर कसे काढावे....ते दाखवा
बाहेर नाही काढायचे .एका बंडल ला एक साचा 😂😂
Sopi .saral aani kami kharchchi nice DADA Thanks
वा फारच छान जुगाड बनवले आहे.. असेच नवनवीन प्रयोग व शेतकरी हिताचे कार्य करावे..आपले मनःपूर्वक आभार..
सुपर भावा नं १ जैन तिबक काडन्याची सोप्पी पद्धत सांगा
दादा पण असे स्टॅन्ड तर खूप बनवावे लागेल त्या पेक्षा विकत घेतलेलं परवडेल
सोपी आणि कमी खर्च
आपले व्हिडीओ खूप छान आहे त
अतिशय सुंदर
Khupach Chan wark kadatay tumhi
Thanks bhava
Super brother
Kup chan jugad hai thanq
Kiti time lagto vedha kiti lahan aahe tyacha pipe la murgalya padtat
mast aahe. fakt. centre cha pipe 3 inch kiva jast motha ghetla tar lavkar jama hoil.
महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल🙏💕.
बालानगर ता पैठण जि औरंगाबाद.
०२/०१/२२.
खुप छान माहिती दिली धंन्यवाद
खुप छान मशीन आहे
धन्यवाद.....
सर आपका काम फेल है
Bhawa pipe pichaktoy pude discharge kami padel pichaklelya jagi pumchar hotoy
उत्तम, उपयुक्त माहिती दादा
Khup changal kam kartay BHAU tumhi
Khub chan mitra
1 no. Bhau..
Kharach kautuk karnyasarakh kam karat ahat apan
भाऊ छान माहीती आहे
मी काय म्हणतो भरल्यास बंडल बाहेर कसे काढायचे
6:14
भावा भारीच बनवले तुम्ही
pan
जर आपण 22 लाईन राहिल्या तर 22 freame बनवायला लागणार म्हणजेच खूप खर्च वडेल भावा ...परवडणार नाही
जर तुम्ही एकच फ्रेम वर सगळ्या लायनी जमा वयाला पहिजे ....
विरोध म्हणून camment नाही मी पण शेतकरी आहे म्हणून सागितले 🙏🙏🙏
एकाच फ्रेंम वर जमा करता येतात
अगदी बरोबर बोलला भाऊ
वरील प्रयोग खूपच उपयोगी आहे धन्यवाद सर
छोट्या शेतकर्यासाठी छान जुगाड आहे भाऊ
एक नंबर भावा
Kharch khup chhan ahe
जबरदस्त जुगाड आहे धन्यवाद
भाऊ आपली कमेंट आली की व्हिडिओ व्हायरल होतो🙏
1number Dange sir
no.1 bhau zakkas
मस्त आहे पन बंडल दोर बांधायला व बाहेर काढणारी सिस्टीम पाहिजे होते
बरोबर मला पण हेच म्हणायचे आहे
barobar aahe
Yacha vichar kra bhawu
पेटंट घ्या राव तुम्ही?
बंडल बाहेर कसा काढायचा.
Bundal baher nahi kadhata yenar bhau tyach kay
खूपच उपयोगी
खुपच छान... पण , गुंडाळलेली ठिबक काढण्यासाठी खूपच कठीण जाईल ते पटकन निघावे म्हणून अजून प्रयत्न करावे धन्यवाद....
Inline ठिबक ची छिद्रे बंद झाल्यावर ती उघडण्यासाठी काय करावे?
Dada ek video venturi, filter yavr bnv full information starting pasun
Bundal baher kadhycha asel tar?
Drip bandal paher ksa kadaycha pn
छान आहे मला खूप आवडल
जुगड छान आहे, पण मधल्या पाइप ची जाडी जादा ठेवा, मंजे dripeer खराब होणार नाही, जसे कंपनीचे ४" पुस्टा पाइप असतो तसा, आपण किमान ३" तरी ठेवा..
मस्तच
Yacha ghal shakyto mota theva jenekarun tide padun leakage honar nahi
Sir he istam chahal aahe pan padi baher kase kadhache
Sir pn tumhi tya bandal la bhaher kadhnyasathi jugad kra .Karan pratyek bed la 1 mhanje lokhandacha kharch vadhel
Drip gola jalyanantar kadhaycha kas he sanga
खुपच छान आहे
बेस्टआहे.
भाऊ पाइप गुंडाला केल्या नंतर बाहेर कसे काढून पाइप चा रोल कसा करणार
अतिशय सुंदर भावा
जय महाराष्ट्र😊😊😊
Kup chan
Te varche je gaj ahet na tyala aadve gaj welding kar mhanje te as motha moth gol gola hoil , tu he atta chan banvaly mitra fakt te khup chot round hotoy
No1 bhava
छान माहिती
लय भारी जय शिवराय
1no video ahe
kami kharcat kadbacutti machine kase tayar karave ya विषयी video banav bhava
सर आपली देशी जुगाड मला आवडली
Sir dusri ji drip ahe ti kashi jma karaychi
खूपच सुंदर
Video Changla ahe pan aapan Lakdi pan bavu shakto na
लै भारी राव. भांगलनी साठी काय करता येईल का. मजूर मिळत नाहीत आणि मजुरी परवडत पण नाही
छान आहे पण जर पेप्सी ड्रीप नसेल आणि जाड पाईप असेल तर मग एक पाईप एका रोल ला जाईल ... खोलून ठिबक पाइप काढून घेण्याची टेक्निक असेल तर छान आहे...
I love video
अगदी मस्त आहे
साहेब छान जुगाड
सर माझ्याकडे पाच एकर ठिबक आहे जमा करण्यासाठी किती स्टॅन्ड करावे लागतील आणि त्याचा खर्च किती येईल ते सांगा
Dhanvadh.
दादा लय भारी
Lai bhariy bhau
बंडाल कसा बाहेर काढायचा...भाऊ
लय छान
प्रत्येक लॅटरल साठी वेगल वेगळं बनावे लागेल ते वरच
Bhou bandal bher kasa kdhnar
भाऊ .... एक बंडल झाला 20 भर असली तर काय करणार
लई भारी भाऊ.
खुप छान सर
भाऊ धन्यवाद खूप महत्वचे माहिती दिली
भाऊ मानलं मस्त जुगाड
भाऊ पण नळी बाहेर कशी काढणार
शेतकर्यांना खूपच फायदेशीर आहे.
छान उपकरण व माहिती
छाण जुगाड केली भाऊ
Jama drip kadhayche kase
Bundle kadhta aale pahije hote,
ड्रिप बंडल बाहेर कसा काढायचा
1no Bhau khup Chan
मस्त आहे
हे झाले चपटी नळी साठी पण आॕन लाईन 16 mm नळी असलेस नळी कशी गुंडाळावी.
Centerla motha round pahije. Lavkar drip jama hoil. Asa jast vel lagael drip jama honyasathi
Very good bhau
Matan kase banvayche sanga na Rao...??
खूप छान
अति सुंदर
la jawab bahu
Bhawaa bandal kadhayca kasa mi pn veldar ahe
मी पण बनवले आहे असे पण जिथे पाइप रोल होतो तिथे साईडला लोखंडी प्लेट वापरल्या आहेत
माहिती देताय चांगलं काम आह😀.
पण ड्रीप चा प्रत्येक लाईन ला तो सेट तयार करावा लागेल आणि हे त्रासच पण आहे त्यापेक्षा ड्रीप गुंडाळायची मशीन मिळते ती ह्याच्या पेक्षा नक्कीच फायदेशीर आहे
Gola kelela paip kadaychi soy pahije Hoti
Very nice sir good work sir
Khupch sundar
हेवढ बारीक घोला केलं आढ्या कीती पडल्या