हॅपी बर्थडे मेहुल दादा 🎂🎂🎂 दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस 💐💐 सतीश दादा सोबत मेहुल दादाचे पण आम्ही फॅन झालो आहोत. मेहुल दादांचा दिलखुलास स्वभाव सबस्क्रायबर फॅमिली ला मोहून टाकणारा आहे. मेहुल दादांचा साधेपणा आणि या साधेपणातून बहरत चाललेली सतीश दादा आणि मेहुल दादांची मैत्री आम्हाला विशेष आवडते.
मेहुल दादा ला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. आई ला बघून छान वाटलं, शेतीच्या कामातून वेळ मिळाला कि आई च्या हातच्या खास रेसिपी ना चुकता दाखवा. आम्ही आई च्या रेसिपी ची कायम वाट बघत असतो. 😅
सतिश भाऊ तुमचा प्रवास छान झाला पावसामुळे सर्व परिसर हिरवागार झाला जसा काय हिरवा शालू पाघरलाय माहिती पण छान दिली आता गावचे विडियो खास करून शेतीचे विडियो पाहिला मिळतील आवडला विडियो
वा अप्रतिम वाटला गावचा नजारा प्रवास करताना खुप आवडल आणि मेहुला वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा खुप आनंदी दिसत होता मेहुल बेटा खुप छान प्रकारे गाडी चालवली आणि अण्णा व आईला वर्षाला बघुन खुप आनंद झाला खुप आवडला तुझा विडिओ एक नंबर बेटा देव बरे करो
गावाचा निसर्ग सौंदर्याने अप्रतिम व तुमचे हे प्रेमाचे ञृणानुबंध हे आपलेपणाचे नाते पाहून आनंद झाला व डोळे आनंदाने पाणावले खरच ह्या प्रेमाला कुणाची नजर नको लागायला दादा खरच नाती जपणे खूप अनमोल असते व आईला पाहून आनंद झाला आईला नमस्कार 🙏🙏🙏व दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ईश्वर तुमच्या सगळ्या ईच्छा पूर्ण करो 🍰🍰🍰 अण्णाला गावाला आला हे पाहून भारी वाटले खरच खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ मस्तच 👍👍👍✌✌✌
Convey my best wishes to Mehul dada for his attachment to rural life.I wish atleast one Mehul dada from urban life should spend a day or two in small village in period of paddy plantation and cutting paddy. How much you spend or denote is not important but your presence and single word, pat of inspiration give a real boost. Thank you Mehul sir and wish you happiest birthday.
प्रथम माझ्याकडुन मेहुल दादाना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍩 प्रवास सुखाचा हो हीच अपेक्षा करतो 🙏 गावाकडचा पावसाळी वातावरण लय भारी होत 👍 आईने जेवणं खुप छान बनवले आहे 👍👌 आता शेती वरचे व्हिडीओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
सतीश,तुम्हाला खूप छान फॅमिली मित्र मिळाले आहेत, नशिबाने असे मित्र मिळतात, एकमेकांची कौटुंबिक मैत्री सांभाळून ठेवा, मागील वेळेला ते फॅमिली सह आले होते तो ही व्हिडिओ पाहिला,खूप छान फॅमिली आहे ,आणि त्यांचे संस्कार ही खूप छान दिसले, अण्णा च हसन खूप छान आहे, कोकणातील एक कष्टकरी महिला कशी असते , ते आपल्या आई म्हणजे एक मूर्तिमंत उदाहरण आहे, God bless you
Happy birthday to u Mewual Dada, so nice of him to go again GANVI. Lovely feeling. Both family bounding us so amazing...love it.God bless u.ll always...Ahyer also very happy to see u.ll together
Happy Birthday Mehul Dada तुमच मन लय भारी बडे सेलीब्रेट ला गावी गेले नि प्रवासाचा खुप आनंद घेतला खुप भारी वाटल...मस्त ड्राँईव्ह करता तुम्ही...गावी खुप भारी वाटत
सतीश तुमच्या गावचे सीन खुप छान असतात.गावाकडचे व्हिडिओ पाहुन आम्हाला आमच्या गावाची खुप आठवण येते.शेतीचे काम करायला तुम्ही जात आहे.खुप मेहनती आहात तुम्ही सगळे .
Happy Birthday Mehul dada stay blessed with lots of Happiness success strength and Healthy Life khup chaan vatla dada Mehul Dadanna bhagun gem of a persona aani aai na bhagun chaan vatala mastach journey zali dada
वाढदिवसाच्या शुभेच्छा मेहुल दादा🎉🎉
सतीश दादा, आईंना बघून खूप छान वाटलं,🥰
सुंदर व्हिडीओ👌
हॅपी बर्थडे मेहुल दादा 🎂🎂🎂 दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस 💐💐 सतीश दादा सोबत मेहुल दादाचे पण आम्ही फॅन झालो आहोत. मेहुल दादांचा दिलखुलास स्वभाव सबस्क्रायबर फॅमिली ला मोहून टाकणारा आहे. मेहुल दादांचा साधेपणा आणि या साधेपणातून बहरत चाललेली सतीश दादा आणि मेहुल दादांची मैत्री आम्हाला विशेष आवडते.
मेहुल दादा ला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. आई ला बघून छान वाटलं, शेतीच्या कामातून वेळ मिळाला कि आई च्या हातच्या खास रेसिपी ना चुकता दाखवा. आम्ही आई च्या रेसिपी ची कायम वाट बघत असतो. 😅
मेहूलदादांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. सतीश गावी पावसाळ्यात जाणे म्हणजे खूप मजा येते. Enjoy kara
छान. नवीन मार्गाने गावी आलात. नव नवीन गाव बघायला मिळतात. मेहूल दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त पैकी गावात लावणी करून या. व शेतकरी बनून जा.
Happy birthday mehul dada God bless you, and Satish आम्ही पण तुमच्या बरोबर मेहूल दादाच्या गाडीतून प्रवासाचा आनंद घेत होतो धन्यवाद 👌🙏.
धन्यवाद माझ्या सारख्या subscriber मित्राना 🙏🙏🌺
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, मेहुल दादा तुमचा स्वभाव down to earth आहे, जरा पण अभिमान, गर्व नाही👍
सतिश भाऊ तुमचा प्रवास छान झाला पावसामुळे सर्व परिसर हिरवागार झाला जसा काय हिरवा शालू पाघरलाय माहिती पण छान दिली आता गावचे विडियो खास करून शेतीचे विडियो पाहिला मिळतील आवडला विडियो
वा अप्रतिम वाटला गावचा नजारा प्रवास करताना खुप आवडल आणि मेहुला वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा खुप आनंदी दिसत होता मेहुल बेटा खुप छान प्रकारे गाडी चालवली आणि अण्णा व आईला वर्षाला बघुन खुप आनंद झाला खुप आवडला तुझा विडिओ एक नंबर बेटा देव बरे करो
गावाचा निसर्ग सौंदर्याने अप्रतिम व तुमचे हे प्रेमाचे ञृणानुबंध हे आपलेपणाचे नाते पाहून आनंद झाला व डोळे आनंदाने पाणावले खरच ह्या प्रेमाला कुणाची नजर नको लागायला दादा खरच नाती जपणे खूप अनमोल असते व आईला पाहून आनंद झाला आईला नमस्कार 🙏🙏🙏व दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ईश्वर तुमच्या सगळ्या ईच्छा पूर्ण करो 🍰🍰🍰 अण्णाला गावाला आला हे पाहून भारी वाटले खरच खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ मस्तच 👍👍👍✌✌✌
Happy Birthday to mehul dada.very humble man...very ground to earth man
दादा एकदम छान आईला 🙏गावचा नजारा खूप👌 चिपळूणकर दादांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सगळ्यांना पाहुन आईला आनंद झाला . पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा.
Convey my best wishes to Mehul dada for his attachment to rural life.I wish atleast one Mehul dada from urban life should spend a day or two in small village in period of paddy plantation and cutting paddy. How much you spend or denote is not important but your presence and single word, pat of inspiration give a real boost. Thank you Mehul sir and wish you happiest birthday.
Happy. Birthday. Mehul. Dada
छान खुपच सुंदर! श्री मेहुल दादा यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👍🍰⚘🙏
मेहुल दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाकी व्हिडिओ खूप छान
मेहुल दादा happy Birthday...
Enjoy 😊😊 कोकण
Best 👍😅👌 video आहे
निसर्ग भारी आहे कोकणचा
मेहुल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निसर्ग खुप सुंदर विडीयो एक नंबर
खूपच छान दादा गावचे सिन बघायला खूप छान वाटते
प्रथम माझ्याकडुन मेहुल दादाना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍩 प्रवास सुखाचा हो हीच अपेक्षा करतो 🙏 गावाकडचा पावसाळी वातावरण लय भारी होत 👍 आईने जेवणं खुप छान बनवले आहे 👍👌 आता शेती वरचे व्हिडीओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
खूप छान वाटल विडओ बघतांना गावचा प्रवासाचा आनंद मिळाला आणि मेहूल भाऊंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🙏
Mehun dada yekdam royal manus ahe
मेहूलदादा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक आभाळभर शुभेच्छा गॉड ब्लेस यू आता खूपच धमाल मजा येईल गावाकडचे व्हिडिओ बघायला मेहूलदादा एन्जाॅय करा . आण्णा सतिश दादा शेतातील कामे करताना काळजी घ्यावी
Khupchan dada video MEHULDADA HAPPY BIRTHDAY miss you vahini pranju prandnyu kaku na pahun chan vatal gavakadache video laybhari 🙏👌👍
खूप छान ब्लॉग सतीश दादा. happy Birthday mehul dada.
सतीश,तुम्हाला खूप छान फॅमिली मित्र मिळाले आहेत,
नशिबाने असे मित्र मिळतात,
एकमेकांची कौटुंबिक मैत्री सांभाळून ठेवा,
मागील वेळेला ते फॅमिली सह आले होते तो ही व्हिडिओ पाहिला,खूप छान फॅमिली आहे ,आणि त्यांचे संस्कार ही खूप छान दिसले,
अण्णा च हसन खूप छान आहे,
कोकणातील एक कष्टकरी महिला कशी असते ,
ते आपल्या आई म्हणजे
एक मूर्तिमंत उदाहरण आहे,
God bless you
मेहुल दादाच सगळ्या सबस्क्राईबर ना तूझ्या बरोबर फिरवतो आहे असा भास होतो.... मेहुल दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
Happy birthday Mehul Dada
tumchya sobat pravas karat asalyache feel aale
Aai ekdam khush zalya Happy Birthday mehul Dada bagmandalyat mazya nanad ch gav aahe
मेहुल: वाड्डीवसचे अनेक शुभेछा 💐
अविस्मरीय निसर्ग आणि प्रवास, देवाचा आशीर्वाद 🙌🏽
Mehuldadanna vadhdivsachya hardik shubheccha aamhi pn tumchya brobr gavcha pravasb enjoy kela bharee vatle
Satish Dada. Aai Che Haata Chi bhaji La Chaw Chaan Aste😁👌🇮🇳👍💚💚💚💚💚
मेहुल दादांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दादा नमस्कार
खुप छान ब्लॉग, मस्त माहिती, अप्रतिम निसर्ग, मस्त, पुन्हा गावी आता मजा येणार, मेहुलजीना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🌹🌹
खुप छान विडीओ आणि दादाना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
Happy birthday to u Mewual Dada, so nice of him to go again GANVI. Lovely feeling. Both family bounding us so amazing...love it.God bless u.ll always...Ahyer also very happy to see u.ll together
Khup mast
आईच्या हातचे जेवण खूपच छान आईच्या हाताच्या जेवणाची चवच खूपच छान असते
सुंदर व्हिडीओ गावचा फील छान छान
Happy birthday mehul dada,
Satish dada malshej ghatat ye kadhitari
Khup pahnyasarkhe najare ahet
मेहुल भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेतीचे व्हिडिओ बघायला आवडतील
Happy Birthday 🎂 mehul dada.....gavakadche video punha baghaila milanar..... आईला नमस्कार
आरे जातनी संर्वी कंडे कॅमेरा फीरवत जावान आमला बी हीर्वळ बगुन द्याना फक्त तुमचाच थोबडा दकवताय तुमी 👌👌👌
खरच खूप छान आणि तुझ्या गावा कडच्या व्हिडिओ मी आवर्जून बघतो
Roha khup chan disatay.Paavsalyat road trip bhari vaatate.Boatitun maja yete.Aaini jevan masta kele.
Khoob chaan asa watlaki mepan tumcha sobat gavi helo
Happy Birthday Mehul Dada तुमच मन लय भारी बडे सेलीब्रेट ला गावी गेले नि प्रवासाचा खुप आनंद घेतला खुप भारी वाटल...मस्त ड्राँईव्ह करता तुम्ही...गावी खुप भारी वाटत
गावातील विडियो म्हणजे उत्सुकता वाढली छान वाटत आणि ते म्हणजे आता पावसाळा अजून च मस्त
HAPPY BIRTHDAY MEHUL SIR 🎉 GOD BLESS YOU. NICE VIDEO LOVE FROM UK 🇬🇧.
Mehul dadanvar pan camera dhara khup simple minded aahet te ani tyanche family 👪 ♥
Mehul dada na happy birthday aani dada khup chan watl video bagun👍
Khuo Chan ...
Mehul Bhau.Happy birthdayChi Tumala Khub Subekcha🙏😁👍💚💚💚💚💚🇮🇳
Mehul dada khupch nice person
सतीश तुमच्या गावचे सीन खुप छान असतात.गावाकडचे व्हिडिओ पाहुन आम्हाला आमच्या गावाची खुप आठवण येते.शेतीचे काम करायला तुम्ही जात आहे.खुप मेहनती आहात तुम्ही सगळे .
Happy birthday mehul dada. Pavasatal vatavaran khup chan aahe.
Happy birthday mehul dada 🎂satish bhau kharach khup chan mitra milay tumahala he maitri kayamch Japun theva ani Anna tu change hotoyes .
मेहुल दादाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂 आणि प्रवासाचा व्हिडिओ खुप सुंदर 👍👍🙏🙏
Happy birthday mehul dada he is a wonderful person and enjoy your time 1
खुप छान वाटल गावचा वातावरण बघुन
Happy Birthday Dada 🎉khub chan video 👌
Mehul dada. Happyy birthdayy... Seems to be innocent soul
खुप छान विडीओ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेहुल दादा 💐मस्त प्रवास आम्ही पण गावी आलो असं वाटले 👌🏻आईंना नमस्कार 🙏🏻
Happy birthday mehul Dada video mastech
Mehul.dada.la.happy.birtday.... jantalman.manus.....
Happy birthday mehul dada
11:31 @satish dada toh majha gaav MANDAD cha bridge
Happy birthday🎂 mehul. Masst👌 vlog enjoy kokan
Happy birthday mehul dada.....ani video ekdam chaan ....gavachi majjach alag aste ...mast
Happy birthday mehul dada, you are really great. Satish family khup premal aahe, sagĺey astey tar khup mast wataley astey.
Satish bhau khupac chhan vatale.
Aai pahun chhan vatale.
Aata amhala tumcya gavache vedio pahayla milanar. gavche vedio pahaychi maja na dada kahi orach aahe.
Pan varsha tai aani mulanshivay maja yenar nahi. khas karun varsha taicya hatache jevanache vedio mhanje lay bharich vatate. 👌👍👍
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेहुल भाऊ 🎉🎊🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेहुल दादा 🎂🎊 खूप छान व्हिडिओ 🎊❤️
Mehul is very simple personal, seen him Aniket rasam marriage video, down to earth characters. Good friendship. Keep it up 👍
खूप खूप छान प्रवास गावा कडची गोष्टच वेगळी
Mast vatla pravas I feel really happy when I see you to go to Village and natural beauty of Konkan Thanks Satish
Happy Birthday Mehul dada stay blessed with lots of Happiness success strength and Healthy Life khup chaan vatla dada Mehul Dadanna bhagun gem of a persona aani aai na bhagun chaan vatala mastach journey zali dada
खूप छान व्हिडीओ गाडीमधला प्रवास मसत वाटत
Happy Birthday to Mehul Dada
Roha varun fude gelaat
Mandad bridge vr but right laa jo rastaa gela murud kade
Tya bridge vrun maza gaav 4 km....
Happieeeest b'day Mehul Dada 🎂🥳🎉 gbu
पाऊसा मधला प्रवास व पाऊस पडल्यावर गावाचा वातावरण खूप छान आणि सुंदर तयार झाला आहे. बघून फार भारी वाटते.👍👌
खुप छान पावसात गावचा प्रवास आणि त्यात मेहुल दादा याचा वाढदिवस शुभेच्छा 💐👍
मस्तच👌👌👌
आता गावाकडचे व्हिडीवो बघायला मिळणार छान
Happy Birthday Mehul dada... Nice video
Wish you many many happy returns of the day mehul dada
Khupch Chan vlog Satish da, ani roha - nagothane maz village ahe , ajun khup Chan vatla vlog bghayla, ❤️🤘
खुप छान विडीओ
Hii dada mi tumche sagale vlog baghte...aaj tumhi roha mhanje aamcha gav dhakavla khup chhan vatal khup mast. 👍👍🙏
सतीश भाऊ आत्ता आम्हाला गवाचे व्हिडिओ बघायला मिळणार मस्तच दादाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👌👌👌👌♥️♥️♥️♥️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदर परिसर, छान video
Happy Birthday Dada
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेहुल दादा
(सलाम भाई )🛥🛳 कसा आहे
मी तूझे विडिओ नेहमी बघते मला खुप आवडते तुझी बायको फार छान आहे खुप समजुन घेते तुझे गावचे विडिओ फार आवडते
Khup mst vatl gavcha njara bghun 1 no. Dada👍
Chaan. Gavi gelat ki mast vatat video baghyala
Happy Birthday Mehul dada.
Such a good person I was seen.
Mehul dadana happy birthday 🙏🙏
खुप छान पावसातला गावातला फीलींग.मजा आली.पहायला.
Happy Birthday mehul sir.
Satish dada nice video, amchya gavakadun toh rasta jato Ani Tula ji landor vatali ti landor navati tithe amachya dadach kukut palan farm ahe tyatilach ek turkey 🦃 Tumhala disali, overall nice video 👍