साक्षात येडेश्वरी देवीला बोलतोय असं वाटलं🔱🌿🚩
Вставка
- Опубліковано 21 січ 2025
- आपल्या येडेश्वरी आईसाहेबांचे नवनवीन विडीओ सर्वात पहिला बघण्यासाठी लगेच आपल्या हाक्काच्या म्हनजेच येडेश्वरी मंदिर मोहोळ या युटुब चानेल ला पटकन सबस्क्राईब करा 🌿🔱🚩
श्री क्षेत्र येरमाळा येडेश्वरी देवीला फुल लावायचे आसेल ,साडी चोळी करायची असेल किंवा घंगाळी भरायची असतील तसेच महापुजा करायची आसेल तर खाली दिलेल्या पुजारी दादांना संपर्क साधावा 👇
: येरमाळा येडेश्वरी देवीचे पुजारी :
1) विकास गुरव - 97659 92603
2) आकाश गुरव - 97300 03605
: सविस्तर माहितीसाठी संपर्क :
मोहोळ येडेश्वरी मंदिर पुजारी - अमोल राजगुरू (मोहोळकर) - 8482832140
#chandankamble
#sajanbendre
#yedeshwari
#sumeetmusic
#yedeshwarimandirmohol
#classic
#classicentertainment
#tuljapur
#viral
#kalubaisongs
#aaisaheb
#ajaykshirsagar
#lakhabai
#kalubaisongs
#kalubaisong
#youtube
#youtuber
माजी येडाई आहे च गुनी कुनाचया ही मनात घर करती मीपन येडाईची आरादीन आहे मीपन गाणी महनते मी आनदी फक्त माझ्या येडाई मुळच आसते आई राजा उदो उदो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हो ना ताई अगदी बरोबर
मस्त व्हिडिओ आहे छान व्हिडीओ आहे आईसाहेबांच्या
मनापासून धन्यवाद
एवढे वय असून सुद्धा आजची किती भारी बोलतात खरंच आई येडेश्वरी देवी सत्वाची आहे कोणाच्या ही रुपात येईल सांगता येत नाही .. येडाबाई चा उदो उदो 🙏🌼🙏🌼❤️😍
मनापासून धन्यवाद
Khup Chan guruji shaksat yadashvari aai sahabana boltoy asach vatay khupac chan .. aai sahabancha udo udo
मनापासून धन्यवाद
आजीबाईनी येडाआईची माहिती LIVE दिली खुप खुप आभारी आहे आई साहेब माय की जय🙏🙏🙏🙏🙏
हो ना
खरंच खूप छान बोलल्या आईसाहेब🎉🎉🎉🎉 आई राजा उदो उदो येडेश्वरी चा उदो उदो
मनापासून धन्यवाद
खूप छान आईसाहेब ❤🌹🙏
Great outstanding 👌👌👌👌
आजींना पाहिल्यावर मन थक्क झालं.
आई येडाईची माया 🙏🙏💐💐💐💐
मनापासून धन्यवाद
साक्षात येडाई आहे असं वाटतं होत खुप छान माहिती दिली आजीबाईनी आहे माझ्या येडाईच येवढं सत्व🙏🙏🥰🥰😘😘
मनापासून धन्यवाद
खुप सुंदर सर तुमच्या मुळे आम्हाला सर्व माहिती मिळत आहेत खुप सुंदर आसतात विडीओ 🌿🔱🚩
मनापासून धन्यवाद
खुप छान येडेश्चरी माता की जय येरमाळा आईसाहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
आई राजा उदो उदो येडेश्चरी च उदो उदो खूप छान दादा माहिती दिलीत कवडया कशा प्रकारे येयला चालू झाल्या ते ऐकुन तर आंगावर काटा आला आणि आजी चा आवाज खूप गोड आहे 🙏🌺🔱
हो ना
🙏🙏खुप छान भाऊ जेणेकरून नैवेद्य येडाईला काय आहे ही माहिती मिळाली धन्यवाद भाऊ 🙏🙏
हो ना ...यावर आपला स्पेशल विडीओ आहे ताई नैवेद्य कोनता
आई माझी आई येडेश्वरी🙏❤ अमोल दादा तुम्ही खूप छान माहिती देता आजी आई खूप छान बोलल्या 804ऐवढ वयाच्या आई आजी शब्द नाहीत दादा येडेश्वरी आईची कृपा 🙏🌹आई असच सर्वाच रक्षण कर 🙏
मनापासून धन्यवाद
छान माहिती सांगितली आजींनी 👌🙏🙏
हो ना
ओम एडेश्वरी देवे नमः
🌿🌿🌿🔱🔱🔱🚩🚩🚩
खरंच खूप छान आहेत आजी भारी वाठल त्यांना पाहून 🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
खूप छान माहिती दिली दादा
मनापासून धन्यवाद
Khup Chan aaji
मनापासून धन्यवाद
❤❤❤❤❤खुप छान
मनापासून धन्यवाद
एवढा वय आहे असं वाटत नाही त्याआजी किती कणखर दिसतायेत आणि खरच येडामाय बोलल्यासारखं वाढत आहेत त्यांची बोलण्याची रित किती सुंदर शब्द त्यांचा तो टिपूर आवाज दादा त्याआजी च्या तोंडाकडे बघून खरच मन प्रसन्न झाल्या सारख वाटल आम्हाला पण जाणवलं की आमच्या संग खरं येडाई बोलते असं वाटत होतं असं वाटतं त्या आजी सोबत खूप वेळ गप्पा मारावयात
होना मी तर दिवसभर त्यांना बोलतच होतो
दादा आजीच बोलन ऐकून खूप समाधान वाटलं जय येडामाय
मनापासून धन्यवाद
♥️🌍 आईसाहेब 🌍♥️
छान आहे
मनापासून धन्यवाद
ओम येडेश्वरी नमः
🔱🔱🔱🚩🚩🚩🌿🌿🌿
🌹 आई येडूश्वरी चा उदो उदो 🌹🙏🙏🙏💐🌹
येडूश्वरी चांगभलं
आई राजा उदे उदे अंबाबाईचा उदे उदे
🌿🌿🌿🔱🔱🔱🚩🚩🚩
येडेश्वरी आहे प्रसन्न
मनापासून धन्यवाद
Yedai mata Ki jay
🌿🌿🌿🔱🔱🔱🚩🚩🚩
आई येडेश्वरी तुझी लीला अगाध आहे 🙏🙏🙏🚩🚩🌅🌅
मनापासून धन्यवाद
🙏🙏🌷🙇🏻♀️
मनापासून धन्यवाद
🔱🔱🔱🔱🔱
मनापासून धन्यवाद
🙏🙏👌👌🔱🔱🚩🚩💯
मनापासून धन्यवाद
दादा असेच जुन्या आठवणींना उजाळा देणारे वयस्कर आराधयांचे व्हिडिओ टाकत जा प्लीज अशी माहिती गुगल ला शोधून सापडणार नाही
मनापासून धन्यवाद
🌿🌺🌼🙏🌼🌺🌿
🙏आई राजा उधे उधे🙏 येडेश्वरी चा उधे उधे🙏
मनापासून धन्यवाद
आझी तुमचे आशिर्वाद आमच्यावर सदैव आसु दया.🙏🌹
हो नक्कीच
❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
🙏🙏
मनापासून धन्यवाद
Aai raja ude ude bol bhawani mata ki jai bol yedamai mata ki jai❤🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
Mast
मनापासून धन्यवाद
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
मनापासून धन्यवाद
He aji cha adress bhatan ka plzzz Mazi muli la cod ahi me khup hospital Kali pan kahi farak padana baher bagitle tar yada aai cha nigli mala ya aji kadi jaicha ahi plzzzz mala ya ajji cha adress dya
🙏आई येडामाय 🙏🌹
मनापासून धन्यवाद
🚩🚩🚩🚩🚩🚩
मनापासून धन्यवाद
खरच मनुन तर सत्वाची येडाई मनतात आई ला आई राजा उदो उदो,
हो ना
❤❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
आई राजा उदो उदो उदो उदो
मनापासून धन्यवाद
Dada yedeshwari aaisahebanchi ghangali kashi bhartat sanga pzz
हो लवकरच सांगितले जाईल
🌹🌹🌹🌹🌹🌹
मनापासून धन्यवाद
Kharach dada yedu mazi hich gunachi mala pan asach zal aai mazi sakshat yeun mala bhetali as vatal jenvha tya aai bolat hotya thevha ekach vakya jast bolat hotya mi yedi hi bavan khodi te aikun mazya angacha thar kap zala ani mi akkhi ghaman nahali ani mag mi tyachya charnavar lotangan ghet dandavat ghetala🙏🙏🙏thevha pasun atta paryant asa kadhi zal nahi parat🙏🙏🙏🙏aai saheb may 🙏🙏🙏🙏aai raja udo udo🙏🙏🙏🙏🙏
आई येडाई उदोउदो हो 🙏
🙏🙏🌿🌿🔱🔱🔱🚩🚩
दादा मला पर्डी आणा म्हणून तीन वरशापूर्वी म्हणाले होते पण आमची परिस्थिती गरीब आहे मला जमलं नाही लवकर पण या वरशी केला आणि सव्वा महिन्याला विडा पण कंडला सगळं काही केलं पण माझ्या ससारत काहीच सुधारणा झाली नाही आम्ही सगळे खूप मनोभावे सेवा करतोय देवीची पण आम्हाला काहीच फरक नाही सहा महिने झालं मग काय करावं लागेल आम्ही दादा मला सांगा
मला फोन करा सविस्तर बोलू 8482832140
साक्षात येडाईच आहे अस वाटल मला एवढ्या वयात अफाट माहिती येडाईची
हो ना
आजी माय खुपच चंचळ दिसतात त्याच्या बोलण्यावरून दिसते. जय आजी माय जय येडामाय 🙏🙏🙏🙏
हो ना आगदी चंचल आहेत
काय चुकतय आणि कुठे चुकतय हे सांगा आणि मी कुठे कमी पडतेय सेवेत काहीच कळत नाही काहीतरी मर्ग दाखवा आणि लवकर माहिती द्या🙏🙏🙏🙏🙏
फोन करा सविस्तर बोलू
साधना.बिरजे
आई राजा उदो उदो बोला येडेश्वरी माताकी जय
🌿🌿🌿🔱🔱🔱🚩🚩🚩
दादा तुम्हाला सांगू का मी माज्या स्वप्नात तुळजाभवानी येडामाय आणि काळुबाई हे तिघिंनी ही मला स्वप्नात येऊन दर्शन दिलं का समोरासमोर दर्शन दिलं कारणं पहाटे 3:00 वाजता मी झोपितं होतो तरं ते माज्या स्वप्नात आलते आणि मी अचानक माझे डोळे खोलले आणि तेव्हा पन ते मला दिसत होते आणि माज्या ते तिघिही माज्या कडे बघुन हसतं होते आणि मला आशिर्वाद देऊन हसून गायब झाले याचा अर्थ काय आहे मला सांगा ना म्हणजे त्यांना मला काय सांगायचं आहे का प्लीज मला सांगा
आरे वा तुम्ही खुप नशीबवान आहात तुम्हाला आई ने दर्षन दिले...आशिच सेवा करत राहा साधी भोळी तुम्हाला खुप साक्षात्कार देतील आईसाहेब
आई राजा उदो उदो
मनापासून धन्यवाद
Saptasrungi la mal pardi ahe Ka
नाही दादा तिला तांब्याच ताट झोळी आहे ते सर्वकाही गुरु देतात शिष्याला
आई राधा उदे उदे बोल यरमळयाच्या येडुसरीच उदे उदे आता प्रयत्यं खुप संकाटुन बाहेर काढलस अशीच साथ राहुदे कायमची ❤❤
आजी यडाईच आहे असे वाटते
हो ना
आई राजा उदो उदो उदो उदो जय तुळजभवानी माता की जय. जय येडा माय
मनापासून धन्यवाद
कवढ्या चे झाड म्हणजे काय?
येरमाळयात आंब्याच्या झाडाला कवड्या लागल्या आहेत
Baap re evd mahatv ahe aai sahebancb kharch khup aai vegali age
हो ना खुप सत्व आहे आई येडेश्वरी देवीच
Yedeshwari aai cha udho udho
🌿🌿🌿🔱🔱🔱🚩🚩🚩
🌹🌹🙏🌹🌹
🌿🌿🌿🔱🔱🔱🚩🚩🚩
Wah Ji Wah