Eknath Shinde | Santosh Deshmukh हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#WalmikKarad #BeedCase #SantoshDeshmukhCase #DhananjayMunde #DevendraFadnavis #Beedmorcha #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
साहेब तुमची उणीव भासते ह्या महाराष्ट्र राज्याला...खरंच ग्रेट व्यक्तिमत्व 🚩🚩
अरे उणीव का भासते आहे ते आहेत आताच्या सरकारमध्ये
शिंदे साहेब बरोबर बोललात खरंतर शिंदे च पाहिजे होते मुख्यमंत्री
हा माणूस गृहमंत्री पाहिजे होता..🚩🚩🚩
😂😂😂😂😂यांच्या काळातच महाराष्ट्र देशोधडीला लागला महाराष्ट्रातील सर्व गुंड यानेच जामिनावर बाहेर काढले होते निवडणूकीत त्यांचा वापर करून घेतला भ्रष्टाचारी गटाचा नेता घोटाळेबाज देवेंद्र फडणवीस यांचे सर्व घोटाळे बाहेर काढतोय आता
साहेब आता तुम्हीं मुख्यमंत्री पाहिजे होते.ततरी पण तुम्हीं लक्ष घाला हि अपेक्षा.❤
भाजपने या,
ला प्रथम आपला मिंधे बनवला आणि आता कचरा समजून तुला कचरा कुंडीत फेकून दिला.गद्दाराची हीच लायकी असते.
मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडवणीस साहेबच
मुख्यमंत्री हे शिंदे साहेबच पाहिजे होते.. लवकर न्याय मिळाला असता....
बंड करायला 😂😂😂😂
साहेब मुख्यमंत्री असते तर एवढे प्रकरण पांगले नसते.
शिंदे साहेबांनी लक्ष घाला व संतोष सरपंच यांना न्याय दया हिंदू ची विनंती
शिंदे साहेब तुम्ही लक्ष केंद्रित करावे
शिंदेसाहेब तुमचं सरकार पाहिजे होत जनतेचा तुमच्यावर जनतेचा विश्वास आहे 🚩🚩
अगोदर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने वाटचाल
आपल्याकडून अपेक्षा आहेत न्यायाच्या
साहेब तुम्ही पाहिजे होते गृहमंत्री ❤
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पहिजे होते,
तरी एकनाथ शिंदे साहेब बीड प्रकरण यावर न्याय करा आणि सर्वर आरोपी ना फांसी दया❤❤❤
शिंदे साहेबांवर पूर्ण महाराष्ट्रचा विश्वास आहे तेच न्याय देऊ शकतात आणि फडणवीस साहेब सुद्धा न्याय देण्यात कमी नाहीत पण या विश्वासाला तडा जाऊ नये
तुम्ही खरंच मुख्यमंत्री पाहिजे होते न्याय लवकर मिळाला असता त्या परिवाराला
साहेब मुंडे चा राजीनामा द्या ❤
धन्याचा राजीनामा कधी घेणार... उप
हा व्यक्ती गृहमंत्री चांगला आहे
Ek no manus mi swata parnal bhetlo ahe khup royal ahe saheb
तुम्हीच न्याय देऊ शकता
अनाथांचा नाथ एकनाथराव शिंदे साहेब यांच्या कडे गृहमंत्री पाहिजेत मग न्याय लवकर मिळाला असता तरी पण मिळेल आम्हा जणतेला देवा भाऊ यांच्या वर विश्वास आहे
पूरा न्याय होगा धैर्य रखो देवा भाऊ पर
सबका हिसाब होगा
बीड मधले आरोपी अजून भेटले नाय, गृहमंत्री आणि बाकी मंत्री कुठे तरी कमी पडलेत हे पण लक्षात ठेवा
शिंदे साहेब तुम्हीचं बीडमध्ये थोडं लक्ष केंद्रित करावे आणि न्याय द्यावा
फक्त आणि फक्त शिंदे साहेबच, न्याय देऊ शकतात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसला पाहीजे
शिंदे साहेब तुम्ही स्वः संरपच देशमुख आणणा हत्या पृकरणी तुम्ही लक्ष दयावे टि नम विनंती न्याय भेटेल
शिंदे साहेब तुम्हीपण मस्सा जोगला भेट दयावी
गृहमंत्री पाहिजे होता साहेब
साहेब तुम्हीं मुख्यमंत्री पाहिजे
गुन्हेच दाखल झाले नाही तर शिक्षा काय देणार आजून किती खोटे बोलणार हे सरकार 🙏
पुढचे मुख्यमंत्री तुमची होनार 8:26
पुढचे मुख्यमंत्री तुमची होनार
साहेब कायम आमच्या मनातील मुख्यमंत्री राहतील ❤
एकनाथ शींदेच मुख्यमंत्री पाहिजे होते साहेब तुम्ही जातीने लक्ष घालून संतोष भैया देशमुख यांना न्याय द्या.....
शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे
Best CM
शिंदे साहेब गृहमंत्री पाहिजेल होते
फक्त शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे होते 🎉🎉🎉
आज आनंद दिघे साहेब असते तर न्याय मिळवण्यासाठी इतके दिवस लागली असते का?
तुम्ही साहेब ग्रेट आहात
शिंदे साहेब अजित दादांचा पक्ष सत्तेतून बाहेर काढा तरचं न्याय मिळू शकतो
yes... yes... Saheb Pahije tumhi Mukhymantri Asta tar Eka Zatakyat Direct Result....
गृहमंत्री,मा,श्रीएकनाथ,भाई, शिंदे साहेब❤
सर आपण चांगले मुख्यमंत्री म्हणून काम केलात आपण अडीच वर्षात जनतेच्या मनात आठवण राहील असे काम केलेत नेहमीच लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून जनतेचा रस्त्यावर उतरणारा मुख्यमंत्री म्हणून आपली आठवण राहील पूर्ण महाराष्ट्राला
आदरणिय, शिंदे साहेब आपल्या मुळेच bjp ला एवढे बहुमत प्राप्त झाले आहे, आपले काम खुपचं चांगले आहे आणि म्हणूनच bjp ला फायदा झाला आहे, समाजा समोर आपली प्रतिमा अत्यंत चांगली आहे.....❤
शिंदे साहेब ❤
शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत 💯
साहेब मुख्यमंत्री तुम्हीच पाहिजे होता
एकनाथ शिंदे साहेब गृह मंत्री पाहिजे होते 🚩🔥
बदलापूर प्रकरणात ह्यांनी काय केले विसरलात का?
Swartha sathi mi punha yeil kel pn tumhich yogya hota ❤ farak tumchyat ani itrananmdhe ahe 😊
शिंदे साहेब जातीने लक्ष घाला
Shinde saheb cm pahije hote
हे ऐतिहासिक सी.एम.एम.पी.एस.सीच्या वीद्यार्थांचा विषय नीवडणूक आयोगाकडे नेणार होते.
आहे की नाही गम्मत. 😅
शिंदे साहेब अजित पवारला सांगा राजीनामा घे म्हणून
सगळे पुरावे भेटले तरी फाशी का देत नाही तुम्ही लोकं सरकारास कसा आहे
साहेब तुम्ही बोलता पण सरकारच्या कामावर संशय येतोय....तुम्हाला नाही का माहीत यामध्ये कोण आहे....अही राजीनामा घ्या
एकनाथ शिंदे कार्यशील निर्णयक्षमता असणारे व लोकाभिमुख व जनतेचे लाडके नेते आहेत. महाराष्ट्रातील सर्वात आश्वासक चेहरा❤❤🚩🚩🚩👍👍
कमिशन व वसुलीसम्राट वक्फप्रेमी जनाब उद्धोदीन पुन्हा नका😂😂.
एक चांगले निर्णय घेणारे मुख्यमंत्री आरक्षणाचा प्रश्न सुध्दा चांगला हाताळला.आज जर मुख्यमंत्री असते तर निर्णय दिसला असता.
साहेब तुमच्या कामाच्या तत्परतेची रोज आठवण येते .
साहेब आठवण येते तुम्ही गृह मंत्री पाहीजे होते
शिंदे साहेब मुख्यमंत्री पद मिळवलं आहे हे सर्व काही खरं आहे पन तुमची प्रापरटी सांभाळली हे मोटे परीश्रम के आणि तुमचं भवितव्य अवलंबून आहेत हे सगळे फडणवीस टरबुज याचा आशिर्वाद आहे पण स्वत्वाची पोळी भाकरी भाजुन घेतली आहे ॽ
शिंदे साहेब तुम्ही गृहमंत्री पाहिजे होते..फडणवीस वर आमचा विश्वास नाही तुमच्या वरील nista आमची sadaiv
साहेब तुम्ही मुख्यमंत्री कीवा गृहमंत्री पाहिजे होते एक तरी पद असते तर आज वाल्मिक ३०२ मध्ये लटकला असता
साहेब ई v एम बंद करा नंतर कड़ेल बरोबर ना
शिंदे साहेब तुम्हीच मुख्यमंत्री पाहीजे होत आणी तुम्हीच ग्रह मंत्री पाहिजे शिंदे साहेब 🙏🙏
दादा वाल्या सुटेल बघा आवाज उठवा
२०१९ ला तुम्ही पण महाविकास आघाडी मध्ये मंत्री होता...
Saheb aaplya bhagat andhri yeth pun ashich ghatana ghadli ahe tayt pun laksh ghala❤
शिंदे साहेब तुम्ही मराठी आहात जातील माणसाला न्याय मिळाला पाहिजे सतेचा माज येऊ देऊ नका आणि ही जनता माज उतरणाार
एक च मुख्यमंत्री आणि लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब.....बस...आता फक्त शिंदे साहेब
Saheb apan HM pahije hota
शिंदे साहेब तुम्ही गधरी सर्व महाराष्ट्र लाभोगयाल लावले आहे
Shinde saheb CM aste tr ata paryant game over zala asta
साहेब तूम्ही मुख्यमंत्री पाहिजे होते 😢
झाली.का.झोप.आता.हे.थोडे.दिवस.थाबवा.चालू.विषयावर.मत.माडा.
तुम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहात तर मराठा सरपंच संतोष आण्णा देशमुख यांच्या निघृण हात्या परकरणी आपण शिवसेना स्वंयघोषित पक्षप्रमुख म्हणून गप्प का मराठा समाजातील निष्ठावंत कार्यकर्ते समाजीककारयात सहभागी असणाऱ्या ची हात्या झाली मग धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्यासाठी सरकार वर दबाव आहे का ते स्वंयघोषित पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले पाहिजे
स्वयं घोषित असते तर एवढे आमदार निवडून आले असते का, घरकोंबडा ला लाज वाटली पाहिजे, बापाचे विचार सोडून सोनिया पुढे लोटांगण घालतात 😡
Fadanvis aani police chya tapas officer vr bharvasa nahi Iknath ji...Jay Maharashtra..
Shinde saheb satara chya darangastanche presna sodva plz
शिंदे साहेब मुख्यमंत्री नाही राहीले आत्ता फक्त महाराष्ट्र राज्य दिवाळं निघालं आस वाटत न्याय कोन्हाला मिळतो की नाही असं लोकांना वाटायला लागलं आहे आणि गुंडाला सैरक्षण मिळू लागले आहेत
नाही तुम्ही दोघाना वाचवत आहात
सर. तुमच्या समोर हे होत आहे. तुमी पण, फडणवीस आणि दादा सारखे उत्तर दियू नका
तुम्ही आणि तुमचा पक्ष, कडक पाने भूमिका घ्या. बीड ला तुमची गरज आहे. अजित दादा ला वाचवायचा प्रयत्न
Saheb tumi grahmantri pahije hote
शिंदे साहेब मुख्यमंत्री आज हवे होते कधीच निकाल लागला असता
सर. तुमच्या समोर हे होत आहे. तुमी पण, फडणवीस आणि दादा सारखे उत्तर दियू नका
तुम्ही आणि तुमचा पक्ष, कडक पाने भूमिका घ्या. बीड ला तुमची गरज आहे. मुंडे आणि कराड ला वाचवायचा प्रयत्न होत आहे
109 unnatural death as per zee news in parli ( maharashtra), is it true that maharashtra is worst than bihar in law and order ?????
Tech na kahi bolla ki kapun takhla asa scene ahe
Saheb maratha mhanun samanya mansane kasa nyay magaycha
Saheb santosh Deshmuku hatua houn mahina houn hela yeva tond ka band yhevsle hote
BID our mahrashtra me dar hai Valmik Karad chhutega to vapis khunkharaba karega kon javabdar
Shinde Saheb ghrhmantri pahije hote fednvise Kay kamacha nahi
Aknath shinde sahebanche santosh deshmukh hatya prakaran babat spasta bhumika ajunparyant nahi , aakacha ulgada ka hot nahi , baki sarkar jantela je utter dene apekshit tharavite tech shinde saheb sangat aahe , chaukashi chalu aahe , amuk chalu aahe , tamuk chalu aahe hi nehamichich uttare asatat ,
Shinde sahebanchya hata maddhe kahi nahi ,fakt deshmukh murdervar bola& walmik karad la mokka lava hasu naka saheb !!!!
Eknath sinde sab ko vapis Lavo Ajit pavar ko BJP ne sath me leke bada galati kiya hai
Ata jage zale ,36 divasani vare shivsainik & x CM bogas kam
Saheb tumhi virodhi bakavar basa mi bjp samarthak hoto pan beed prakarnamule purn virodhat aahe fadnvis fadtus aahe
Techa mule bjp ka vote nahi dhila mi he Hindi ek hai bolun nantar atyachaar kartet
Shinde CM hotil mhanun mat dili
N BJP RSS ne Fadanvis na basval
Sangli made vistapit jale hait tenche presna khup bikat hait tumi laksha galave
सरपंच देशमुख ची हत्या झाल्या त्याचं बघ आभाळ म्हणण्यापेक्षा तिकडं लक्ष घाला
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असावेत हीच सधीच्या
Shinde saheb yanna gurhmantri banva
2019 mei Mai hingoli aya tab logo me mujhe se kaha ki mei hi ajj ka Balasaheb Thackeray hu aur Uddhav Thackeray bhi nahi . Etc etc . Phir ajj Shs ka Pushpa 2 hai mahayuti mei aur mei Pushpa . Par anyway Shs part 2 kya part 1 ka hero bhi mei hi hu aur waha nahi bola toh yaha kya aap kuch ed lagane wale ho 😂 . I’m not interested Jo jaha hai waha hi rahe aur apna apna kaam Kare .