कोकणात ही भाजी पावसात प्रत्येक घराच्या अंगणात खूप उगवते...चविष्ट लागते..वहिनीने दोन्ही पद्धतीने भाज्या केल्या...खूपच भारी वाटल्या..बिन तेलाची तर उत्तम..
खूप दिवसांनी वहिनींना बोलताना पाहून आनंद झाला...भाजीच्या दोन्ही पद्धती मस्त...शेतातील वातावरणही खूप छान...छान वारा,पाऊसपाणी अंगावर छान झेलत होणारी तुमची काम पाहून ...उत्साह वाटतो...मनाला गारवा जाणवतो...खूप धन्यवाद 🙏
दादा, आमच्याकडे टाकळा म्हणतात, खूप आहे आमच्याकडे पण भाजी नाही कोणी बनवत, आज तुमच्याकडून समजले किती छान भाजी होती, रान भाज्या खाऊन माणूस निरोगी राहातोय, खर आहे वहीनी आपल्या पेक्षा जूनी माणसे अनुभवी होती, ७२ साली दुष्काळ पडला होता, आमची आज्जी सांगायची त्यावेळी फक्त रानभाज्या खाऊन लोक जगत होते, पण नात्यात गोडवा होता, आत्ता सगळच बदलय,
राम राम दादा वहिनी family 🙏🙏 टाकळ्याची भाजी मस्तच👍👍वहिनी झोक्यात बसलेत की👍👍खुप कष्टाने का ढावी लागते ही भाजी👍👍,वहिनी👍👍,खुप वार सुटल आहे👍आयुर्वेदिक महत्व 👌👌,वहिनी २ प्रकारे भाजी दाखवला खुप मस्त 👌👌,वहिनी खुप जुने लोकांचे अनुभव सांगता हा👍👍👌👌,आजची रानभाजी खुप खुप मस्त,सुंदर,छानच👌👌😋🤤👏👏💐💐🌹🌹🏃🏽♀️🏃🏽♀️👍👍🙏🙏🙏🙏.......जय गुरुदेव दत्त 🙏🙏
दादा वहिनी व्हिडिओ खूप छान 👌🏻👌🏻👍🏻👍🏻दादा तुम्ही भाजीचे फायदे तोटे खूप छान सांगितले 👌🏻🙏🏻🙏🏻खूप वारे आहे. तरीही वहिनींनी रेसिपी करून दाखवली एक नंबर😋 भाजीचे दोन्ही प्रकार खूप छान करून दाखवले 👌🏻👌🏻😋खूप खूप धन्यवाद दादा वहिनी 🙏🏻जय गुरूदेव दत्त 🙏🏻 मी शितल जाधव 🙏🏻
दोन्ही ही छान...माझी आजी पातरी ची अशीच भाजी करते पण ती भाजी शिजवत नाहीत पाने चिरून कांदा तेल चटणी मिठ घालायच ..काय चव लागते..खरच पूर्वीचे पदार्थ मागे पडताहेत ..तुम्ही यु ट्यूबद्वारे परंपरा जिवंत ठेवताय ..खूप छान
वाहिनी आज प्रथमच झोपाळ्यावर झोके घेताना दिसल्या खूप छान वाटल. आणि वहिनीनी साडीच्या पदरामद्ये भाजी गोळा केली हे दृश्य पाहाताना मजा आली.❤️❤️👍👍.दादा तुमच्या शेताला लागूनच रेल्वे स्टेशन आहे. तुमचा आजचा व्हिडिओ पाहण्यासारखा होता.👍👍🙏🙏
तनुजा तुला झोपाळ्यावर झोके घेताना पाहून मजा वाटली. टाकळयाची सुकी भाजी चांगली झाली. आम्ही तुरीची डाळ घालून पातळ भाजी करतो. वारा होता तरी आवाज चांगला ऐकू येत होता. God bless you SaiRam
खूप छान .आमच्याकडे या भाजीला तरोटा म्हणतात .आम्ही खायचो पण फायदे माहीत नव्हते .तुमच्या मूळे माहिती पडलेत दादा .आता आवर्जून खाणार.खूप धन्यवाद.आंबाडयाची भाजी पण दाखवा
आमच्याकडे त्या भाजीला तन आहे म्हणतात पन आज वहिनींनी छान भाजी बनवली आम्ही पन करून पाहतो दादा तुम्ही गाणं छान म्हणता पन खर सांगु का थोडा सुर ईकडे तिकडे होतो पन अभंग फार सुंदर म्हणता हा आनी एक सुरजच नाव पडत पन त्याची मम्मी कमेंट करते
छान व्हिडिओ नेमकी टाकळ्याची भाजी आज कळाली माहीत नव्हते अगोदर फक्त नाव ऐकले होते सोरायसिस वर आणखी उपचार असतील तर सांगा दादा प्लीज मी सोरायसिस पेशंट आहे पाच वर्षांपूर्वी एकदा त्रास झाला होता तो बरा झाला आता नंतर त्रास सुरू आहे कृपया औषधोपचारासाठी तुमचा फोन नंबर दिला तर खूप उपकार होतील
खुप छान
भाजी आणि निसर्ग
Aagdi chan aahet bhaji banvnyachi method 👌
कोकणात ही भाजी पावसात प्रत्येक घराच्या अंगणात खूप उगवते...चविष्ट लागते..वहिनीने दोन्ही पद्धतीने भाज्या केल्या...खूपच भारी वाटल्या..बिन तेलाची तर उत्तम..
खूप छान झाल्यात दोन्ही पद्धतीने केलेल्या भाज्या 👌👌👌
खूप दिवसांनी वहिनींना बोलताना पाहून आनंद झाला...भाजीच्या दोन्ही पद्धती मस्त...शेतातील वातावरणही खूप छान...छान वारा,पाऊसपाणी अंगावर छान झेलत होणारी तुमची काम पाहून ...उत्साह वाटतो...मनाला गारवा जाणवतो...खूप धन्यवाद 🙏
Me tumachi gawakadachi wat nehami baghato ran bhagi awadte khup chan i 💪💪💪
तरोटा भाजी तोड णृयाचे यंत्र खूप छान🙏🙏👌👌👌
खूप छान माहिती दिली भाजी बदल आणि भाजी करण्याच्या दोन्ही पद्धत ही छान होत्या वाहिनी.
दोन्ही प्रकार छान.
दादा, आमच्याकडे टाकळा म्हणतात, खूप आहे आमच्याकडे पण भाजी नाही कोणी बनवत, आज तुमच्याकडून समजले किती छान भाजी होती, रान भाज्या खाऊन माणूस निरोगी राहातोय, खर आहे वहीनी आपल्या पेक्षा जूनी माणसे अनुभवी होती, ७२ साली दुष्काळ पडला होता, आमची आज्जी सांगायची त्यावेळी फक्त रानभाज्या खाऊन लोक जगत होते, पण नात्यात गोडवा होता, आत्ता सगळच बदलय,
राम राम दादा वहिनी family 🙏🙏 टाकळ्याची भाजी मस्तच👍👍वहिनी झोक्यात बसलेत की👍👍खुप कष्टाने का ढावी लागते ही भाजी👍👍,वहिनी👍👍,खुप वार सुटल आहे👍आयुर्वेदिक महत्व 👌👌,वहिनी २ प्रकारे भाजी दाखवला खुप मस्त 👌👌,वहिनी खुप जुने लोकांचे अनुभव सांगता हा👍👍👌👌,आजची रानभाजी खुप खुप मस्त,सुंदर,छानच👌👌😋🤤👏👏💐💐🌹🌹🏃🏽♀️🏃🏽♀️👍👍🙏🙏🙏🙏.......जय गुरुदेव दत्त 🙏🙏
मस्तच दोन्ही भाज्या खुपच छान वहिनी 😋😋👌👌👍👍🙏🙏
भाजीची जुनी पद्धत एक नंबर.👍👌
दादा वहिनी व्हिडिओ खूप छान 👌🏻👌🏻👍🏻👍🏻दादा तुम्ही भाजीचे फायदे तोटे खूप छान सांगितले 👌🏻🙏🏻🙏🏻खूप वारे आहे. तरीही वहिनींनी रेसिपी करून दाखवली एक नंबर😋
भाजीचे दोन्ही प्रकार खूप छान करून दाखवले 👌🏻👌🏻😋खूप खूप धन्यवाद दादा वहिनी
🙏🏻जय गुरूदेव दत्त 🙏🏻
मी शितल जाधव 🙏🏻
दोन्ही ही छान...माझी आजी पातरी ची अशीच भाजी करते पण ती भाजी शिजवत नाहीत पाने चिरून कांदा तेल चटणी मिठ घालायच ..काय चव लागते..खरच पूर्वीचे पदार्थ मागे पडताहेत ..तुम्ही यु ट्यूबद्वारे परंपरा जिवंत ठेवताय ..खूप छान
दोन्हीं भाज्या एकदम मस्त
Aamhi pan takla mahnto dada hya bhajji la khup chaan mahiti dilit tumhi Dada
वाहिनी आज प्रथमच झोपाळ्यावर झोके घेताना दिसल्या खूप छान वाटल. आणि वहिनीनी साडीच्या पदरामद्ये भाजी गोळा केली हे दृश्य पाहाताना मजा आली.❤️❤️👍👍.दादा तुमच्या शेताला लागूनच रेल्वे स्टेशन आहे. तुमचा आजचा व्हिडिओ पाहण्यासारखा होता.👍👍🙏🙏
खुप छान माहिती दिली दादा
Dada basrichi dhun aayklyawar bhari watay
Khup chan takla bhaji 👌👌👌👌
शेतात ल वातावरण आणि चुलीवरच जेवण किती आनंद देऊन जात,बसुरीची धून खूपच प्रसन्न होत मन
भाजी खुप छान झाली.पुनम तु केली तशी मी तोंडलीची भाजी करुन बघितली खुप छान झाली सगळ्यांना आवडली.👌🏻👌🏻😘😘
खूप छान वाटले,👌
छान भाजी दाखवली गावची आठवन आली
वातावरण मस्त वाटले सुपर दादा तुमचे सर्व व्हिडिओ खरंच खूप छान वाटतात निसर्ग सानिध्यात स्वयंपाक मस्त वाटतो
ताई खूप चांगली आहे 👍🙏
Chan hotya donhi bhajya
दादा तुमचे विडीवो खूप छान आसतात मन खूप प्रसन्न होते. आसेच विडीवो बनवा. धन्यवाद 👌👌👍👍
Bhaji sasu aanaychya mhanun khaychi drvarshi pn ya varshi tiche mahatva pn kalale ,dhanyavad bhau
वहिनी दोन्ही भाज्या खुप छान. 👌👌👌😋😋🤗🙏 दादा भाज्यांचे फायदे तोटे दोन्ही छान पद्धतीने सांगितले. 🙏🙏 गुरुदेव दत्त 🙏🌹
दादा तुमचं गाव खूप छान आहे आणि वहिनींच्या रेसिपीज ही खूप सोप्या आणि चविष्ट असतात..धन्यवाद🙏
Bhaydash ‼️ barde 🤝👍👌🔔👈🤪
Khup mast zaliye
तनुजा तुला झोपाळ्यावर झोके घेताना पाहून मजा वाटली. टाकळयाची सुकी भाजी चांगली झाली. आम्ही तुरीची डाळ घालून पातळ भाजी करतो. वारा होता तरी आवाज चांगला ऐकू येत होता. God bless you SaiRam
Khata tumi bhaji yachi
Agadi barobar Mazi aaji pan asach bhaji ukdun pilun ghyaychi 👍
Dada video madhe diste te station cha naav kai ahe ?🙏
दादा भाजी खुप छान वहिनींनी येवढ्या वाऱ्यात भाजी केली खरच ग्रेट आहेत वहिनी
खुप छान भाजी बनवलि ताई
Amhi khup aanli aahy lahaanpani ..khalli pan aahy ..
Tumcha ye shet kutha aahe ? Tumch gaon cha nav sanga kuthe aahet ? 🙏🙏🙏
Akdam mast
खूप छान, दादा रानभाज्या चे महत्त्व छान 👍
Chan bhaji
Tai bhaji z recipe is d best , delicious 👌👌
पहिल्यांदाच पहिली हि भाजी ...तुमच्या मुले भजिचे प्रकार कलतायत..धन्यवाद दादा वहिनी
खूप मस्त दादा, असं वाटतं शहर सोडून तिथेच रहायला यावं
दोघ भाज्या छान आहेत 👌
Bhajya chhan ahet.
आरोग वरदान भाजी 👌👌👍🙏
खूपच छान🌶🍎🥒🍏🍈🍉🍐🥑🥦🍆🍑🍊🍋🍒🍌🍍🍅🍓🌽🥕🥔
Taaklycibaji kadu lagli sar nymki kay zale asyle
Paripurna mahiti..sundar swaipak..dada tumhi ayurvedic doctor aahat ka
छान झाल्या दोनही भाज्या.,😋😋
Chhan mahiti dili.🙏
रानभाज्या महोत्सव ...........☘️🌱🍀🌿🌵🍂🌱
Dada kont railway station dakhvl video mdhe
छान केल्या.भाज्या आमच्या कडे पण आली आहे.ही भाजी माहिती खूप छान सांगितली...
खूप छान .आमच्याकडे या भाजीला तरोटा म्हणतात .आम्ही खायचो पण फायदे माहीत नव्हते .तुमच्या मूळे माहिती पडलेत दादा .आता आवर्जून खाणार.खूप धन्यवाद.आंबाडयाची भाजी पण दाखवा
पालेभाजी पाण्यत उकडून घेऊन ते पाणी सगळं टाकून देणे योग्य आहे का भाजिमधले जीवनसत्व राहतील का मग एक प्रश्न पडला म्हणून विचारले उत्तर अपेक्षित आहे.
दोनही भाज्या छान होत्या.मी पहिल्यांदाच ही भाजी पाहीली. बासूरीचा मंजूर आवाज फारच छान.👌👌👌👌👌❤❤❤
Kiti sunder nisarg ahe dada khup mast watal
Alambichi bhaji dakhava ekda
एक नंबर भाज्या..वहीणी आताची असून खुप माहिती आहे तीला
Hi please send Mobile number for personal contact
Chhaanch😂 aahe bhaji. Ek number.
👌👌👌
Pindrya dukhatat tyachywar upay sanga.mi tumche sagale video bhaghate.chhan asatat
आमच्याकडे त्या भाजीला तन आहे म्हणतात पन आज वहिनींनी छान भाजी बनवली आम्ही पन करून पाहतो दादा तुम्ही गाणं छान म्हणता पन खर सांगु का थोडा सुर ईकडे तिकडे होतो पन अभंग फार सुंदर म्हणता हा आनी एक सुरजच नाव पडत पन त्याची मम्मी कमेंट करते
दादा.बासरीचा.आवाज.खूप.छान.वाटतो.
🙏😊 छान !
Amchya kade ya bhaji la Tarota boltat
बढिया. 👌👌👌👍👍👍
Yevdya havet pn chul changli petavli😊
Ek number bhaji
बासरी किंवा ईतर म्युझिक पेक्षा आजुबाजूच्या पशु-पक्षांचेच नैसर्गिक आवाज आम्हाला भवतात व आवडतात.
Mast ch...ranbhajya ...pan qapalyakadchi bhaji sarras nahi khat...ekad kokanat khatat...mumbai madge hi bhaji milate pan thodi mothi asate..dhanyavad..evadh kasht karun bhaji lambun aanali keli..
Boupale chi paana chi bahji kortey Kaye yacha video taka ki
👌
छान व्हिडिओ नेमकी टाकळ्याची भाजी आज कळाली माहीत नव्हते अगोदर फक्त नाव ऐकले होते सोरायसिस वर आणखी उपचार असतील तर सांगा दादा प्लीज मी सोरायसिस पेशंट आहे पाच वर्षांपूर्वी एकदा त्रास झाला होता तो बरा झाला आता नंतर त्रास सुरू आहे कृपया औषधोपचारासाठी तुमचा फोन नंबर दिला तर खूप उपकार होतील
किती भारी वाटते
Bhajiche galalele pani psoraisischya patientni pile tar fayada hoel ka?
आमच्या कडे या भाजीला तरवडाची भाजी म्हणतात
छान 👌👌
Taklyachi BHAJI 😋😜😜😋😋😋👍
Tumachya shetache lokeshan ekdam chhan aahe. Relway line jawal aahe. Train jatana khup chhan disat hote.
Khoop nirogi jivan aahe
दादा।ही।भाजी।मला।खुप।आवडते।लाहानपणी।खात।हो तो।आता। मुंबई ला।कुठे।मिळते
खूप छान भाजी.
दादा मला संग्रहणी वरती औषध सांगा . किंवा औषधासाठी कॉन्टॅक्ट कसा करायचा ते सांगा
तुमचा contact no.dya
Mla tras hota
दादा वहिनी लईभारी बेत बघा❤❤❤
👌🏿👌🏿
Dada Vaini baji ek number
Amchakade tarata mhantat.
आम्ही लहान पाणी मेथीची भाजी म्हणून खेळायला घ्यायचो
Mast video hota
दादा तुमचं गाव कोणतं...
खूप छान भाजी बनवली आमच्या कडे मिळत नाही पण सध्या भांरग नावाची भाजी मिळते ती ही खूप छान लागते
Khup Chan dada 🍀🍀☔
Khupch chhan 👌
वहिनी झोपाळ्यावर मस्त बसले आहेत