आजची आगळीवेगळी रेसिपी गावाकडची वाट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 876

  • @jackrayaa1595
    @jackrayaa1595 2 роки тому +3

    गौर्यांच्या धुराचा गंध यज्ञ,मंदिरे,सत्यनारायणाची पूजा आणि अर्थातच गावाकडच्या वाटेची आठवण करून देतो🙏 . अगदी सत्य बोललात खरंच! आभाळाच्या आकाशाच्या पांघरूना खाली आपलं सगळं चालू आहे. "आकाश मंडप पृथ्वीवी आसन। रमे तेथें मन क्रीडा करी ।।" श्री. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग मनाला हलवून गेला..🚩🙌 आजच्या पदार्थाच्या नावाच्या आतुरतेने शेवट पर्यंत मज्जा आली पाककृती बघायला...👏👍👌 वहिनीं चा दुष्काळातला अनुभव खुप काही शिकवून गेला. खुप खुप धन्यवाद 🙏🙇‍♂️

  • @deamon_lord9992
    @deamon_lord9992 3 роки тому +2

    Khupach छान अप्रतिम..... Recipe....

  • @heenasabir3454
    @heenasabir3454 4 роки тому +31

    शेताचा निसर्गरम्य परिसर , आकाशात इंद्रधनुष्य , अगदी साधी सोपी रेसिपी.. काही कमी जास्त असलं तरी सावरुन घेणारी वहिनी , तिच तोंडभरून कौतुक करणारे दादा... काही ही बनवा...चविष्ट चं होणार..😋😋🙏🙏👍👍

  • @mokshadagosavi9606
    @mokshadagosavi9606 4 роки тому +98

    श्री तुळशी मातेचा आशीर्वाद , इंद्र धनुष्याची साथ, बासरीचा नाद आणि गावाकडच्या जेवणाचा स्वाद लय भारी

    • @bobinpune
      @bobinpune 4 роки тому +1

      तुझी कविता, लई टुकार! भाषा त्याहून भिकार! 😄 😄 😄

    • @mokshadagosavi9606
      @mokshadagosavi9606 4 роки тому +11

      तुझ मत मागितलं नाही कोणी
      आणि ती कविता नाही चारोळी आहे
      ज्याविषयी आपल्याला कळत नाही त्याविषयी बोलून स्वतःचा अपमान करून घेऊ नाही
      इथे आम्ही फक्त दादा वहिनीच्या साठी आमची मत मांडतो बाकी कोणाशी घेणेदेणे नाही त्यामुळे तुला माझ्या विषयी किंवा माझ्या कमेंट वर बोलायचा अधिकार नाही
      यावर कारवाई होऊ शकते इतकं ध्यानात ठेव

    • @mokshadagosavi9606
      @mokshadagosavi9606 4 роки тому +2

      महिलांशी बोलायची पद्दत आहे का

    • @sc7506
      @sc7506 4 роки тому +1

      Ani tumchya comment cha nad lay bhari👌

    • @mokshadagosavi9606
      @mokshadagosavi9606 4 роки тому +1

      धन्यवाद

  • @minalpradhan3834
    @minalpradhan3834 4 роки тому +13

    एकदम मस्त रेसिपी दाखवली. तुमचा आनंद आणि प्रसन्न वातावरण बघून खूप समाधान वाटत.असेच आनंदी रहा.👌👌👌👍😀

  • @nikitaraskonda6159
    @nikitaraskonda6159 4 роки тому +132

    या जेवनाची चव कुठल्याही 5 star हॉटेल ला नाही keep it up dada vahini😊

    • @Sam_441
      @Sam_441 4 роки тому +2

      Kup. Chhan aavadali 👍👍🙏🙏

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  4 роки тому

      धन्यवाद

    • @sameerkamat931
      @sameerkamat931 3 роки тому

      @@गावाकडचीवाट गगगगगगगगगगगगगगगगग९९९९९९९९९९९९ग९गद९ड

    • @dolphinzord2008
      @dolphinzord2008 3 роки тому

      दादा वैनी, तुमची प्रत्येक जेवणाचा बेत खूप सुंदर असतो. आणि तुम्ही जसे साधे पणे आमच्या बरोबर गप्पा मारता ते खूप आवडते. तुमच्या कडे जेवायला यायची खूप इच्छा आहे.

    • @माधविकूलकणी
      @माधविकूलकणी 2 роки тому

      मला संदीप भगत यांचा फोन नंबर हवा आहे

  • @sushmaphansekar7050
    @sushmaphansekar7050 3 роки тому

    खूप सुंदर कुटुंब, साधी, सुंदर चवदार रेसिपी, भाऊ ती तुमची अफलातून वर्णन शैली, सुंदर, मंजूळ बासरी, पावसाळी वातावरण, तो अफलातून निसर्ग आम्हा शहरी माणसांसाठी एक अप्रुफ आहे. अशाच सुंदर निसर्ग सान्निध्यातल्या रेसिपी पहाण्याचे भाग्य आम्हाला वारंवार मिळूदे.

  • @rajanidolke5269
    @rajanidolke5269 3 місяці тому

    Sunder paksshi ,sunder zade.
    Sadbhavane,soujaanyane,baharun takale saare.!!savitribainche aashrwad aahet.!!
    Abinandan ubhaytanche.!!!

  • @madhurikulkarni5294
    @madhurikulkarni5294 4 роки тому +30

    वा! काय वातावरण सुंदर आहे, आणि अशा वातावरणात केलेला नाष्ता म्हणजे स्वर्गसुखच.

    • @satyabhamasangaleverygoodk5483
      @satyabhamasangaleverygoodk5483 4 роки тому +2

      छान झाले मुटके आम्ही करतो गावाकडचे पदार्थ छान असतात

  • @suparnasawant3400
    @suparnasawant3400 2 роки тому

    Thank u balano mala mazya balapanichi aathavan karun dilit,tumhi jithe rahata te thikan tar apratim aahe . Nisargaramya vatavaran, shudhh hava,nirmal pani.tumchya aaine banavalela rojacha testy swayampak pahun ase vatate ki palatach yave tikade,khup chhan tumchi Family aahe,ashyach jaganyala jeevan aise nav mhanuya aapan .hech kare jagane ajun kay pahije Swarg sukh .

  • @savitasaravade4094
    @savitasaravade4094 4 роки тому +12

    एकच नंबर रेसिपी वहिनी😋😋😋😋😋👏👏, मुटके माहित होते, पण थापून केलेलं....एकदम आवडलं...झटपट आणि एकसारखे होणार👍👍, भोपळा वेलाचा तोडून लगेच रेसिपी..अहाहा काय टेस्ट असेलं, श्रीमंत आहात तुम्ही सर्व👍👍.. आपल्याला काय नुस्त खायचं😂😂 हो ना दादा...मस्त वाटत तमचा व्हिडिओ बघून...गाविकड जावून आल्यासारखं वाटतं. शुटिंग पण छानचं करता तुम्ही एकदम... हळूहळू कॅमेरा फिरवता, आम्हा सर्वांना काय बघायला आवडतं ते तुम्हाला चांगलच कळलय👍😃, आणि आजच वातावरण तर भारीच आहे‌.. धन्यवाद अशा सुंदर रेसिपी आणि व्हिडिओ बद्दलं🙏🙏

  • @sheetalkadam5665
    @sheetalkadam5665 3 роки тому

    Jevha tumhi mhanalat lekila..gunache ahe lekaru tevha ekdum chhan vatle...🥰 tumche sarvach kutumb pahun prasanna vatte..asech raha kayam..thanks for sharing 👍🏻🙏🏻

  • @worldstop5717
    @worldstop5717 3 роки тому

    Sundar vatavaran. Shethchya bandhavarun chalat javese vatate. Shri Krushnachya murliche sure asha vatavarnachi shan vadhte.

  • @meenathorat6820
    @meenathorat6820 2 роки тому

    छान वाटते अस गावाकडचे नयन रम्य दृश्य आणि आपल्या ताईचा चुलीवरच्या साध्या सरळ पद्धतीच्या रेसिपी ❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍खूपच छान👌👌👌👌👌👌💞💞💞💞💞💞💞

  • @ujwalakadam5062
    @ujwalakadam5062 3 роки тому +4

    दादा मी मराठवाड्यातील उमरग्याची तुम्ही दोघे जी भाषा बोलता मला घरची आठवन करून देते. 👌👍

  • @vishalkadam5824
    @vishalkadam5824 3 роки тому

    वहिनी फारच छान बनवतात..गावाकडची आठवण येतेच..आसा सात्विक आहार हवाच...अशीच सुंदर वाटचाल ठेवा..आहाराबरोबर असणारे आयुर्वेदीतील महत्व नेहमी देत रहा..👌💐

  • @ushakhakhkhar8160
    @ushakhakhkhar8160 4 роки тому +4

    Muthwde aahe aamhi nehmi khato.... Mi that thode bajriche pitth aani tandul kiwa shijlela bhat takun wafvtat... 👌👌👌 Lagte.... Muthwade. Pani fidni takun limbu takun zanznit. Karun. rssedar karawe.. kup poshtik aani chwishtt. lagte.. 👌👌👌.

  • @mokshadagosavi9606
    @mokshadagosavi9606 4 роки тому +131

    नशीबवान आहेत दादा वहिनी, लेक आहे तुम्हाला, चालती बोलती लक्ष्मी

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  4 роки тому +4

      धन्यवाद

    • @ranjanakamble9168
      @ranjanakamble9168 4 роки тому

      आपल फक

    • @asbs9243
      @asbs9243 4 роки тому +3

      😘💓

    • @chaitnyaks599
      @chaitnyaks599 4 роки тому

      पाल्याचे नाव समजले नाही, सातारा मध्ये त्याला काय नाव आहे ?
      सताऱ्याकडे हा पळा जरूर असेल.
      कृपया नव कळवा.....
      पाला पाहिला आहे पण नावं लक्षात येत नाही.

    • @semmytt372
      @semmytt372 4 роки тому +1

      तुम्ही ही तुमच्या संसारात अश्याच लक्ष्मी सारख्या रहा ताई

  • @vidulakadam8354
    @vidulakadam8354 4 роки тому +37

    सुंदरच रेसिपी आहे. तुमच्या व्हेज रेसिपी असतात म्हनुन मला खुप आवडतात

  • @payalmane408
    @payalmane408 2 роки тому

    Dada aani vahini tumhi khup chan recipes dakhvata aani kahi vel etkya chan tips deta thank u

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 роки тому +9

    खुप छान वेगळ्या पद्धतीचा स्वादीष्ठ व पौष्ठीक तथा औष्'धी गुणांनी भरपूर नास्ता

  • @yogeshmagar3797
    @yogeshmagar3797 4 роки тому +14

    आज ऐकादशी आहे माझी पण वहिणी साहेब तोडाला पाणी आनल राव छाण आमच पण घरचे भोपळे निघतातत आता बनवतो...मी ऐक शेतकरी आहे.दादा

  • @swatighaisas1874
    @swatighaisas1874 4 роки тому +3

    मुटकळयांची रस्सा (सांडगयाचा रससा सारखी) बाजरीचया भाकरी बरोबर छान लागताे.आणि सोबत पातीचा कांदा😊

  • @gaurirao2361
    @gaurirao2361 4 роки тому +1

    दादा ताई एकदम झक्कास ,आम्ही शहरात पण करतो हे ,दुधीचे बाफले म्हणतात ह्याला.पण मिळत नाही पण, केळीची नाही कर्दळीची पाने वापरतो .तुमचा विडिओ खूप छान आहे.हे बाफळे काढीत घालूनही छान लागतात .खाऊन पहा एकदा.

  • @smitarathod9841
    @smitarathod9841 3 роки тому +2

    खरच गुणाची लेक आहे तुमची
    रेसिपी नेहमीप्रमाणे छान.तुम्ही आजुबाजूचे शुटीग पण छान करता.

  • @sunitadurukkar8587
    @sunitadurukkar8587 4 роки тому +1

    तुम्ही कोणत्या गावचे आहे ते जरूर. कळविणे

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 3 роки тому +1

    आपण चव घेत होता व आम्ही वाफावताना सुटलेला गंध अनुभवत होतो......एकच नंबर...धन्यवाद🙏🙏🙏🤗🤗🤗

  • @rohinipawar2146
    @rohinipawar2146 4 роки тому +1

    Hi pan amchya kade nahi tar amhi kay karaych dada dusri konti pan ghetli tar chalel ka aani chalel tr konti pane ghyaychi

  • @yogeshnikamvolg1166
    @yogeshnikamvolg1166 4 роки тому +6

    दादा मला तुमचा गावाकडची वाट हा कार्यक्रम खूप आवडतो मी लॉकडाऊ न पासून एक पण व्हिडिओ मीस केला नाही हा कार्यक्रम खूप आवडतो
    आमची सर्व कुटुंब हा कार्यक्रम एकत्रीत एकाच मोबालमध्ये बघतो

    • @shrutisupal145
      @shrutisupal145 4 роки тому

      खूप छान दादा आणि वहिनी एकदम झकास 👌

  • @mahadevnanaware4232
    @mahadevnanaware4232 4 роки тому

    दादा तेल कुठलं वापरता
    Refined की घाण्याचे

  • @CD-yh8wj
    @CD-yh8wj 4 роки тому +7

    किती मस्त संगीत लावतात हो मन प्रसन्न होऊन जाते👌👌👌👌❤️❤️❤️

  • @kalapanakonge4481
    @kalapanakonge4481 4 роки тому +10

    तुम्ही करून दाखवलेले पदार्थ खूप छान वाटतात पण प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्या गावाचे नाव व पत्ता व फोन नंबर सांगा म्हणजे नवीन जे लोक पाहतात त्यांना छान वाटेल

  • @jayadaripkar1547
    @jayadaripkar1547 4 роки тому +1

    हो..आम्हाला गोव-याचा सुगंध खुुप आवडतो...गावी गेल्यासारखे वाटते,(कोकणात)😇& Positive energy सुध्दा वाटते,म्हणून मी सकाळी- संध्याकाळी शेणी (गोवरी) जाळतो... खुप 👌पाककृती ...सगळे वातावरण हि सुंदर😇🙏

  • @parashuramkuppannawar6757
    @parashuramkuppannawar6757 3 роки тому +1

    वहिनी नि भोपळ्याची दोन प्रकारच्या वड्या दाखविले अप्रतिम व सुंदर वड्या झाले आहेत थंड गार वातावरणात गरमागरम वड्या खायला मजा येते दादा तुम्ही नसिबवान आहात ,👍😋😋👌👌💐👑

  • @suhasinitendolkar7668
    @suhasinitendolkar7668 4 роки тому

    Dada tumhi khooop dhanavan ahat sagala Nisarg tumachyakade ahe .Shivay Vahini ani aiichi sunder Sath. Saglynchi mehanat.mast. divalichya khooop Sarya shubhechcha.

  • @ASFashion
    @ASFashion 4 роки тому +4

    खूपच छान वातावरण आहे गावकडच 👌👌👌👌

  • @siddhantrajguru2049
    @siddhantrajguru2049 3 роки тому

    सीन 1 no. घेतलेत दादा... पिक्चर मधे कशे घेतेत तसेच सीन घेतलेत. आकाश जमीन पाखर मन्या चिंगी

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 4 роки тому +1

    दुधी भोपळ्या ची अशा प्रकारे रेसिपी पहिल्यांदा कळली करून बघतो मस्त

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni 3 роки тому

    Atibala cha paanacha arka tya madye basla kha hi nuksan hot nahina ?

  • @worldstop5717
    @worldstop5717 3 роки тому

    Sunbai mi dudhi bhoplyache thalipith nehmi banavte nashtyala. Ti kade dhapate mhanat asavet. .chhan lagtat

  • @seemaagrawal2461
    @seemaagrawal2461 4 роки тому

    दूधी की मुठिया बोलते हैं। मैं भी बनाती हूँ। तेल डालकर भी खाते हैं। फोडणी भी करके खाते हैं। भाभी ने भी बहुत अच्छा बनाया है। 😋😋👍👍thank u

  • @shubhichichghare7456
    @shubhichichghare7456 3 роки тому

    Vahini ratalyachi Puri recipe banval ekda.... MLA khup avdte...... Tumchya recipe khupch aprtim astat.. ani dadachya mahiti Sudha Chan astat.

  • @vinitkulkarni3830
    @vinitkulkarni3830 2 роки тому

    शेरणीची भाजी कशी करतात? त्या कशा हव्या?

  • @chandanbalakognole5835
    @chandanbalakognole5835 3 роки тому

    दादा खरच खूप छान दुधी भोपळ्याची रेसिपी, वहिनींची आज केलेली रेसिपी छान, वेगळीच आहे, मला तर तोंडाला पाणी सुटले आहे 🤤🤤, आजच्या रेसिपी साठी 👏👏👌👌👍👍🌹🌹💐💐😋😋🙏🙏

  • @ashwinivishram
    @ashwinivishram 3 роки тому

    तुमचे भरपुर व्हिडीयोज मी बघितले आहेत. खुप छान प्रोग्रॅम करता आपण दोघेही जण. देव तुमच भल करो 🙏🏻🙏🏻

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 3 роки тому

    dada to bhopala ahe ki loki ahe, tyala amhi dhudhi bhopala manato toch vaparla ahe ka

  • @shailajanayak2091
    @shailajanayak2091 3 роки тому

    Nice videos.tjs beautiful music beautiful place beautiful flowers Ur videos r beautiful.

  • @Hema-bo4rd
    @Hema-bo4rd 3 роки тому

    Apertim healthy sunder food thanks very nice

  • @shahenazkhan6155
    @shahenazkhan6155 2 роки тому

    Tumche gav dada khupach chan aahe
    Mazya lahanpani che mazya aajobanche ghar aatvate tumche gavakadche ghar baghun.khup ch sundar aalhad dayak vatavaran.👌👌
    Vahini hi khupchan kam karat aahe.

  • @manasideshpande1712
    @manasideshpande1712 2 роки тому

    खुप छान.रेसिपी,दादा हे गाव कोणत आहे,खूप छान वाटत असेल

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 4 роки тому +1

    वा वा काय सुंदर श्रुष्टी सौंदर्य आहे.तुम्ही खरचं खूप भाग्यवान आहात निसर्गाच्या सानिध्यात राहता रेसिपी एक नंबर. वहिनी सुग्रण👌👌👌

  • @CA-SohamWaghmode
    @CA-SohamWaghmode 3 роки тому +1

    तुमच्या गावाचे नाव काय आहे ? तरी, खूप छान रेसिपी आहे मी नक्की ट्राय करेन.

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 4 роки тому

    तुमचं नाव काय आहे गाव कोणतं

  • @meenaunde7968
    @meenaunde7968 4 роки тому +1

    mala aspasche sarvch vatavarn avdly. ..ani tya hun apen keleli recipe tr khup avdli ahe...asch karnya sathi paan kay milne ashkya ahe...vafevar karnya cha praytn krelch

  • @anmol1095
    @anmol1095 3 роки тому

    खूप छान दादा परिसर कुठल गाव आहे तुमचं

  • @ganeshshete9023
    @ganeshshete9023 4 роки тому +2

    गावाकङच्या जेवनाची बराबरी कोनच करु शकत नाही बरोबर का नाही👍👍👍👌👌👌🙏🙏

  • @susmitapatil2606
    @susmitapatil2606 2 роки тому

    Solapur gav aahe ky tumche???

  • @pragatikanse1518
    @pragatikanse1518 4 роки тому +9

    खूप छान रेसिपी दादा खूप दिवसांनी विडिओ अपलोड केला, मी वाट पहात असते तुमच्या नवीन रेसिपीची

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 роки тому

    खुप च NICE खुपच SUPER INTERESTED 👌

  • @vaishalikhairnar4165
    @vaishalikhairnar4165 4 роки тому +2

    आजच्या या कोरोनाच्या काळात तुम्ही गावाकडचे लोक ख-या अर्थाने सुखी आणि समाधानी आहात ...

  • @unnikrishanan6434
    @unnikrishanan6434 4 роки тому +2

    आपलं कुठचं गांव. निसर्गरम्य खरंच गावात रहाण्याची मज्जा वेगळी.

  • @rajendraagarkar5453
    @rajendraagarkar5453 5 місяців тому

    Dada vahini tumchya ya gavache naav kay aahe ? Sanga ki..

  • @harshalapawar1230
    @harshalapawar1230 2 роки тому

    Khup khup thank you super healthy recipe 😍😍😍😍

  • @sarikabafna4390
    @sarikabafna4390 3 роки тому

    दादा मला तुमची भाषा फार आवडते आणि recipe ही

  • @smitapatil4334
    @smitapatil4334 3 роки тому

    Naadkhula ek number.mazyasathi hi recipe Navin aahe I'll try 🙏🙏

  • @gautamichandavarkar6961
    @gautamichandavarkar6961 4 роки тому

    Tumhi lok kiti nashibvan aahat...evdya chhan nisargat tumcha jeevan aahe..khup chhan vatat aamhala tumche video bagaila..gavchi aathvan yete begun..kitihi mhntla tari gavchi sar shaharana kadich nahi yenar

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 3 роки тому

    Dudhicha vapar chyan prakarani kelay mutake,, vadi mast zaliy

  • @balasahebnimbalkar6991
    @balasahebnimbalkar6991 3 роки тому

    आरै। तात्या तुमच्या गावाचे नांव सांगा या भोपळ्याची भाजी फार आवडते

  • @tausifpatel1747
    @tausifpatel1747 4 роки тому

    तुमची रेसेपी पहिल्या नंतर मला माझ्या आज्जी आठवण येते खूपच छान छान रेसिपी तुम्ही बनवता असेच जुन्यातले पदार्थ बनवा तुम्हांला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा.

  • @umakhapre6192
    @umakhapre6192 4 роки тому

    deva kay bhari prakar aahe khup khup dhanyawaad bhau n vahini tondala panich sutla baghun

  • @sushamaapte6910
    @sushamaapte6910 4 роки тому

    Apratim receipe👌
    Jyana satat bhaji khavoon kantala ala ahe tyanchyasathi chan, innovative ani healthy receipe ahe hi
    thank u so much vahini & dada receipe share kelyabaddal🙏

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 4 роки тому +3

    खुप खुप धन्यवाद धन्यवाद दादा आणि वहिनी ही आगळी वेगळी रेसिपी दाखविल्या बद्दल.

  • @mayabhakre8548
    @mayabhakre8548 3 роки тому

    अहो तुम्ही तिघेच distahet.. मुलगा कुठे आहे... छान रेसिपी आहे...

  • @vanmalashikchi9567
    @vanmalashikchi9567 4 роки тому

    1 ch no...the best recipi..doghana namaskar....vatavaran chhanach...sheti pan chhanach ahe..tumchya kadun khup kahi sikayla milte..dhanyawad..thanku.👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @swatirajguru3429
    @swatirajguru3429 4 роки тому

    wow tai khup chhan zali recipe mi nakki karun baghen thank you

  • @sharvaripatil3705
    @sharvaripatil3705 3 роки тому

    तुमचं गाव कुठे आहे हो दादा
    तुमचे सगडे व्हिडिओ खूप छान असता

  • @Djsanju0910
    @Djsanju0910 4 роки тому

    पान कोणती आहेत दादा ते

  • @sonalizurale7989
    @sonalizurale7989 3 роки тому

    mast dada tumcha gav konta aahe

  • @worldstop5717
    @worldstop5717 4 роки тому

    Asha vatavarnat basrichi dhun aaikun khup prasann vatate. ..moklya havet .sundar vatavarn. .jevnachya swad aankhi vadhato. ..

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode3677 4 роки тому +1

    खुपच पौष्टिक पदार्थ....कुठल्याही वेळी खायला एकदम छान.....मी नक्की करणार. आम्ही तुमच्या रेसिपीची आतुरतेने वाट पाहत असतो. दादा आणि वहिनी तुम्ही लाईव वर या ना ......

  • @sudarshandambale3576
    @sudarshandambale3576 3 роки тому

    गाव कोणते

  • @sunitabamble2350
    @sunitabamble2350 4 роки тому

    ज्वारीच्या पिठ एवजी बाजरीच/तांदुळाचे पिठ वापरले तर चालेल का.

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 4 роки тому

    Kadhai khupacha gnjaleli aahe Vahini tari ganjachi kalaji ghene Pitambarine ģhaslyavar ganj yet nahi ghasli ki lagecha pusun kordi karaychi .vatles telacha hat lavun tevaycha .Vadya masta zhalyat .👌👌👍👍🤗

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 3 роки тому

    Mast. Pani sutal baba aamchya pn tondala. 😋👌👍🙏😀

  • @swatichincholkar9399
    @swatichincholkar9399 4 роки тому

    Mast ... Khupach chan ...Nisargramya vatavaran......Gavakadachi Athvan...Ekach no Dada...👌👌👌👌👌

  • @chamanchampu6970
    @chamanchampu6970 4 роки тому

    तायडी खरंच गुणाची आहे आणि वहिनी सुग्रण आहेत!
    तुम्ही सगळे आसेच आनंदात रहा!! 👍👍 खूप खूप शुभेच्छा!

  • @middh2222
    @middh2222 4 роки тому +1

    दादा, जेव्हा हा पाला ठराविक भागात मिळतो तेव्हा याला दुसरा पर्याय ही सांगत जावा कारण काही भागात किंवा शहरी भागात नसतो मिळत हा पाला तेव्हा असे कमी मिळणारे पाले जेव्हा दाखवता तेव्हा पर्यायी पाला किंवा पालेभाज्या पण सांगीतल्या तर बरं.
    आज लेक दिसला नाही .. छोट्या ताई गोड आहेत .. छोट्या हातानी आई ला मदत करत असतात . आवड आहे त्यांना . आज संगीत , निसर्ग दोहोंचा छान मेळ बघायला मिळाला त्यात इंद्रधनुष्यनी अजून छान भर पडली .. आणि तुमच्या भाषेची गोडी तुमच्या छान वाक्यांनी अजून वाढली त्यावरून आठवलं की बऱ्याच दिवसात तुमची कविता नाही ऐकलीये.. बाकी वहिनीची सिक्रेट रेसिपी उत्तमच rather आरोग्यपूर्ण ..
    दादा, तुम्ही आमचे अन्नदाता आणि वहिनी अन्नपूर्णा सुखी भव. 🙏🙏

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  4 роки тому +1

      हो अगदी बरोबर आहे कोणताच पाला नसेल तर आपण मोदकाच्या चाळणी वापरले तर चालेल

    • @middh2222
      @middh2222 4 роки тому

      @@गावाकडचीवाट धन्यवाद

  • @gaurirajput3022
    @gaurirajput3022 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @sanvidhan2772
    @sanvidhan2772 4 роки тому

    खूपच छान पदार्थ बनवतात ताई आणि तेही चुलीवर आपल्या घरातील महिलेचा आपण आदर करता यासाठी तुमचे व तुमच्या कुटूंबाचे मनापासून स्वागत

  • @roochadeshpande2289
    @roochadeshpande2289 3 роки тому

    अप्रतिम...स्वर्गीय वातावरण आणि कुटुंब पण किती छान

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 4 роки тому

    Dada vahinin sobat balli konn aahe tumchi mulagi ka? Vahini aataashich tayar kartaat porila

  • @sangitadaradesanap9094
    @sangitadaradesanap9094 4 роки тому

    खूपच सुन्दर वातावरण, निसर्ग, जेवणातील पदार्थ. मन तृप्त होते . खूप शुभेच्छा

  • @madhuraa16
    @madhuraa16 4 роки тому

    Khupchaan recipe Vahininchi.Dada tumhi pan chaan recording karta.Tumcha sambhashan aaikun chaan vatla.Nisarga suandarya pan masta.Dhanyavad.

  • @sohamsiddhanathpatil1952
    @sohamsiddhanathpatil1952 3 роки тому

    कशाचा उकडायला घेतलेला पाला आहे नाव काय सांगा

  • @sonalirajput3565
    @sonalirajput3565 3 роки тому

    सुगरण आहे दादा तुमची लक्ष्मी अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे त्यांच्यावर खूप छान

  • @TheMovingMirror
    @TheMovingMirror 4 роки тому

    रेसिपी व माहिती नेहमीप्रमाणे छानच👌पण निसर्ग बघून मन तृप्त झाले. दादा, कॆमेरा ह्यावेळी खूप छान फिरला.👌👍

  • @seemashinde1883
    @seemashinde1883 3 роки тому

    छान आहे तुमच गाव आणि तुमची रेसीपी 👌👌😊

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 4 роки тому

    shobha berad akolkarvery nice recipi we like very much mulagi khupa shant aahe

  • @shilpasawant5633
    @shilpasawant5633 3 роки тому

    Ek navin padhat dakhwlit Bhau-vahini tumhi nakkich try karu aamhi pan 👌👍🙏

  • @rkworld1383
    @rkworld1383 2 роки тому

    Bagh nahi tar rada vyacha , gaud shabd just blown me away