बाळाला काही प्रॉब्लेम तर येत नाही ना .. काही प्रॉब्लेम नसेल तर फक्त तुमचं दूध द्या आणि सहा महिन्यानंतर वरचा आहार चालू करा कोणतही टॉनिक वगैरे काही देऊ नका.. आणि द्यायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने द्या 😊♥️
आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती दिसतो तर ऑईली पदार्थ खाणं टाळा पाणी जास्तीत जास्त प्या कोणतीही कॉस्मेटिक क्रीम लावू नका घरगुती नैसर्गिक होम रेमेडी करून पहा
खूपच चांगली माहिती दिली आहे आपण मॅडम !❤
Thank u 👍👌♥️
खुप खुप सुंदर video दिदी धन्यवाद ❤
Thank u 👍👌♥️
फारच छान माहिती आहे
खूपच छान माहिती दिली ताई तुम्ही
मॅडम तुम्ही खूप चांगले खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद माझ्या चेहऱ्यावर खूप सारे काळे डाग आहे त्याच्यासाठी काही उपाय सांगा
खूप छान व्हिडिओ खूप छान माहिती सांगितली ताई 👌👌👍👍
तुझे केस आणि skin दोन्ही खूप छान आहे 👌
Khup Chan mahiti 🙏
Khupch chan ❤
Nice Sundar tips Amezing 🎉🎉🎉🎉❤
Thank u
Mast information
Thanks
खूप छान धन्यवाद ताई
Very informative . ❤
खूप छान आहे
खूप छान असतात व्हिडीओ ताई मला खूप आवडतात
Thank u tai 👍♥️👌
Best as
Khup chan mahiti dili tai
Thank u 👍♥️
व्हिडिओ खूप छान बनवला आहे
Kiti chan samjun sangta tai apratim❤ khup chan videos aste tumche khuppppppp jasstttttt awdte mla taiii tumhi pn khupch god aahat❤
Thank u so much Tai 👍♥️👌
ताई खरच खूप छान व्हिडिओ असतात खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगतात तुम्ही
Khup chan
Thank u 🤗
👌👌
👍♥️👌
खूप छान
Thank u 👍♥️👌
Thanks you for 70 subribe 😊
Chanch vlog tumche ahe kiti ahe tai
Khup Chan aahe 😊😊
Thank u 👍♥️👌
खूपच छान माहिती दिली ताई 👌👍👍
Thank you Tai 👍♥️👌
तुमचे व्हिडिओ छान असतात
Thank u so much Tai 👍♥️👌
Khup दिवसानी आला video mast mahiti
Thank u 👍♥️👌
Mast information 😊
Thank you so much tai ♥️🤗
Tuze ani baby che pan care ghe. 😊
Ho♥️🤗
Tai maza bal 6month zala aahe mala sagle Jan sagtat ki tyala tonik lav ter mi kay karu sagana 😊
कोणत टॉनिक dr बोले का?आता बाळाला वरचा आहार चालू करा .. आणि तुमचं दूध विटामिन डी सिरम हे दया..
@sushmasalunke nahi Dr nahi gharat sagle modhe lok,Mazi sasu,&nand sag tat Karan bal khup ch barik aahe
बाळाला काही प्रॉब्लेम तर येत नाही ना .. काही प्रॉब्लेम नसेल तर फक्त तुमचं दूध द्या आणि सहा महिन्यानंतर वरचा आहार चालू करा कोणतही टॉनिक वगैरे काही देऊ नका.. आणि द्यायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने द्या 😊♥️
@@sushmasalunke ok thanks 👍🤗
Hi
Tai kes khup jast pramanat white hot ahe...tyasathi kahi tips asel tr sanga plz
ट्राय करते👍😊
@sushmasalunke okay👍thanks
Mala pan link pathawa taai wangasathi
Tai kettle chi link de na
किटली मे आर्मी कॅन्टीन मधून घेतले
मॅम माझं वय पंनास आहे यादिवसात माझी पूर्ण बॉडी ची त्वचाकोर्डी पडते तरचेहऱ्यावर वांग खूप आला आहे तर डेली वापरण्या साठी क्रीम सांगा एखादा फेस पॅक
ताई मसूर डाळीचा फेस पॅक वांग वरती सगळ्यात उत्तम मी तुम्हाला लिंक पाठवते.
Mala pan link patwa
ताई मला पाठवा
मला पण पाठवा
@@sushmasalunke6:18 6:19 6:21
Cheharyavar satat pimpal yet asel tar kay karave
आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती दिसतो तर ऑईली पदार्थ खाणं टाळा पाणी जास्तीत जास्त प्या कोणतीही कॉस्मेटिक क्रीम लावू नका घरगुती नैसर्गिक होम रेमेडी करून पहा
Sabja garam panyat ka thand panyat pitat tai
दोन्ही पण घेऊ शकतो
ताई केसांमध्ये कोंडा झाल्यावर ती काय करावे
रोज रात्री तेल लावत जा
@@sushmasalunke thank you
Tumhi kont moucheraizer aaprta
Lakmé 👍
Chehryasathi daily kont vaprt Lakme madhe
बफ
🤔
Panjab la kute rahata tai tume
फिरोजपुर मध्ये
👌👌
खूप छान
Khup chan
Thank you Tai 👍♥️👌
Khup chan
Khup chan