कोकणातून धावणार🌳"वंदे भारत एक्स्प्रेस"🚆 Konkan Railway’s 1st Vande Bharat Express|Full Information
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- कोकणातून धावणार🌳"वंदे भारत एक्स्प्रेस"🚆 Konkan Railway’s 1st Vande Bharat Express|Full Information
Content Covered:-
Mumbai Goa Vande Bharat Journey
Mumbai Goa Vande bharat express vlog
Konkan Vande Bharat Express 2023
Mumbai Goa Vande bharat journey vlog video 2023
Mumbai Goa Vande bharat journey 2023
Gharche jevan bhushan gawde travel vlog video 2023
Bhushan the explorer vlog videos 2023
Mumbai Goa Vande bharat express vlog
Bhushan the explorer vlog videos 2023
Mumbai Goa Madgaon vande bharat express full jouy
Mumbai Goa Vande Bharat Express Full Information details video 2023
Bhushan gawde all vande bharat express vlog video 2023
**********************************************************
कोकणातून धावणार🌳"वंदे भारत एक्स्प्रेस"🚆 Konkan Railway’s 1st Vande Bharat Express|Full Information
#vandebharat#express#2023
#mumbai#goa#vandebharatexpress#2023
#mumbai#goa#vande#bharat#train
#vande#bharat#express#vlogvideo#2023
#gharchejevan#bhushangawde#2023#vlogvideos#2023
#mumbai#kankawali#goa#vandebharat
#mumbai#goa#konkan#vandebharat#express#vlogvideo#2023
#bhushan#the#explorer#vlogvideos#2023
#vande#bharat#express#full#informationvideo#2023
#vandebharat#express#goa#konkan#2023
@14.10 खेड स्टेशन दिसलं.....1995 साल दिवाळीच्या सुट्टीत आम्ही कोकणात आलो होतो .....आणि तेव्हा खेड स्टेशन च्या जवळ जो पुल आहे तिथे आमची गाडी driver ने थांबवली ...आणि फार अभिमानाने त्यांनी आम्हाला रेल्वे लाईनचे काम चाललेले दाखवले .....आम्ही गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि खेडच्या रेल्वे लाईन वरुन चालत गेलो ....मोठमोठ्या मशिन पाहिल्या ....ही लाईन टाकत असतानाचे आम्ही साक्षीदार आहोत .....आणि आज 28 वर्षानी त्याच लाईन वरुन "वंदे भारत" जात आहे ..... किती अभिमानाची गोष्टं आहे !!! ❤❤❤ जयहिंद
Best Experience
😊
Amravati to Mumbai
घर बसल्या वंदे भारत मध्ये बसून प्रवास केल्याचा आनंद मिळाला. खरंच पावसाला नुकतीच सुरुवात झाली तरी कोकण हिरव्या गालिचा पसरल्यासारखे नटलेले पाहून प्रसन्न वाटले. लवकरच वंदे भारत मधून प्रवास करण्याची इच्छा आहे
Nakki Pravas Kara 🙏🏻🙏🏻😊😊
👌 👏 Wow 👌 khup chaan. 🙏
Bharat Mata ki jai 🙏
Jai Jai Shri Ram 🙏..
🙏🏻😊😊😊
मुम्ब् इ ते गोवा चा वंदे भारत चा हा व्हिडीओ खूपच छान वाटला.. आणि प्रत्यक्ष प्रवास करत आहोत असा भास झाला ... फक्त ईश्वर चरणी प्रार्थना प्रत्येक् प्रवाश्याने सुजाण नागरिका सारखे वागून स्वच्छता राखावि . आणि आपल्या देशाची मालमत्ता आपली मालमत्ता समजून वापरावी... धन्यवा द ...
Short travel majeshir vatto karan 10 taas akachjagi kantala yeti and trash pan hot uusto . 2nd thing vikas phhat phate hoil.karan gujaratla dhandyachi iod aslaymule chityna vatte kokanasarkhi udashi nahi barakat pahije.asso haul haul hoil sujalam suflam
खूपच सुंदर व्हिडिओ amezing
Dhanywad
भूषण व विजय तुम्हा दोघांचेही आभार, मराठी यूट्यूबरची अशीच प्रगती होवो.💐
गाडीची काळजी घ्या ,स्वच्टं ठेवा
@@psm4727 तू सुद्धा गाडी स्वच्छ ठेव.
विजय अन् भूषण यांच्या सारखी ब्लाॅगींग कुणी च करु शकत नाही लै भारी
कोकणातुन वंदे भारत एक्सप्रेस धावणार त्याचे एवढे कौतुक करण्याची गरज नाही.कारण सर्वसामान्य माणसाला कोकणात जाण्यासाठी खात्रीशीर तिकीट मिळणे महत्त्वाचे आहे. भूषण तू बनविलेला व्हिडिओ लयभारी झाला.
😊😊
तू खूपच सुंदर मजेदार वर्णन करतोस,जणू वाटतं आम्ही तुझ्या बरोबर प्रवास करतो आहे
Dhanywad 👍😊🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर video आहे, मी वंदे भारत रेल्वे baddle फक्त ऐकून होते, पन हा video बघितल्या नंतर मला रेल्वे baddle चि संपूर्ण माहिती मिळाली! खरच! घरबसल्या कोकणातील नयन रम्य दृश्य बघायला मिळाले ! धन्यवाद 🙏
😊😊
भुषण तुझे आभार मानावे तेवढे थोडेच! खूप छान माहीती दिलीस. तुझ्या सोबत आम्ही सुद्धा प्रवास करतोयं असच वाटत होतं. या गाडी संबंधी येवढी सुंदर माहिती क्वचितच कोणी दिली असेल. त्या बद्दल पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. श्री स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने उत्तरोत्तर तुझी अशीच प्रगती होवो! धन्यवाद.🙏
अप्रतिम प्रवास झाला . तू दिलेली सगळी माहिती, निसर्गाचं देखणं रुप, आणि तुझी गोड वाणी🥰. छान वाटलं .❤
😊😊🙏🏻🙏🏻
Khupchan sunder video
व्हय म्हाराजा 👍
भुषण तुझा हा व्हिडीओ खुप सुंदर होता. तुझ्या कडून वंदे भारत ट्रेन ची जी माहिती मिळाली आम्हा लोकांना, त्या बद्दल मी तुझे धन्यवाद व्यक्त करतो. 👍🙏🏽😘💕💕
Dhanywad Sir
व्हिडिओ खूप छान बनवला आहे , धन्यवाद
Very good information and happy journey
खूप छान आहे व्हिडीओ
छान माहिती दिली सर... धन्यवाद 👍👍
छान छान व्हिडिओ असतात पाहून आनंद झाला माहिती मिळते
😊😊
खूप छान व्हिडिओ....
,खूप सुंदर आणि सविस्तर माहीती दिल्याबद्दल आभार!
Dhanywad 😊😊
Best journey forever ❤
Ho vijay bhau❤️❤️
Awesome Vlog ❤️💐💯
Hoy maharaja😊
Beautiful Konkan especially during monsoon, the Government of Maharashtra should promote tourism of these regions.
😊😊
. .. khup Chan vidio
खुप सुंदर व्हिडिओ आहे.
भुषणदादा, आपण आपल्या व्हिडिओमधुन भारत जोडोचे महान कार्य करीत आहात, आपणास अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा
😊😊😊👍👍
Khup chaan
Nice video keep it up!!
Vande Bharat Train Is Very Good Train & Time Saving Train
Good👍👍👍
खुपच छान व्हिडिओ बनवला आहेस , सर्व माहिती छान दिली आहेस. धन्यवाद
Dhanywad 😊😊
भूषण भावा खूप मस्त
प्रवासा मध्ये खूप मज्जा केली आपण
लवकरच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवूया
Ho bhetuya 😊😊
# आमची रत्नागिरी ❤
Ek number
Nice journey of vande bharat😍😍
Mast video Aahe
Bhushan thanks for sharing Awesome n beautiful Video of Vande Mataram train
Video mast aahe
Good information. Nice vlog.Thanks for details 😊
Thank you 😊
Good luck
Wah ❤
खूप छान व्हिडिओ
Nice..👍
खरच आम्हाला देखील बघता आली वंदे भारत एक्स्प्रेस
😊😊👍👍
You have given reality of food!
मित्रा, प्रवास वर्णन उत्तम. पुढील प्रवासाकरिता शुभेच्छा!
Dhanywad Sir 😊😊
Nice one vdo n maahiti sudha chhan dili 👌👌👌
खुप छान वाटल व्हीडीओ बघुन
Khup chan vande bharat express ne pravas jhala
😊😊
Nice
Jai Hind
खूप छान ❤❤❤
11:53 मागे काही वर्षा पूर्वी ह्याच सावित्री नदीत एक एस्टी बस दुर्घटना 😢😢😢आणि अज्ञात वाहनाने व व्यक्ती 😢😢😢🙏
भारीच भावा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤❤
Dhanywad Ajju Bhai
जबरदस्त गाऱ्हाणं
😊😊
Mast mast ekadam bhari mi sudha kokanatloch asa
Nice👍🏻👌🏻👌🏻
छान
Good 👍 Thanks brother
खुप चांगलो व्हिडिओ झालो. आणि माहिती सुद्धा खुप चांगली सांगलस. तेव्हा तुका खुप-खुप शुभेच्छा!.
Dhanywad Mauli 😊😊
Shree Swami Samarth. 🌹🌹
Shree Swami Samarth
रेल्वे ने पहिल्या दिवशी जे यूट्यूबर् बोलावले होते त्यांच्या व्हिडिओ पेक्षा आजची तुझी व्हिडिओ बघताना जास्त मजा आली.
😊😊😊👍👍👍 Dhanywad Bhau
छान विडीओ
1 no bhava
#Ratnagiri#MH08#BhushanTheExplorer
ना द खुळा.... मस्त्त झाला विडिओ वंदे मातरम् ट्रेन चा..
Ratnagiri 💙
घर बसल्या वंदे भारत मध्ये बसून प्रवास केल्याचा आनंद मिळाला
Bhushan भाऊ खूप आनंद झाला वंदे भारत एक्स्प्रेस चा व्हिडिओ पाहून, मि वाटच पाहत होते, की मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस कधी चालू होते ते.
👍👍😊
खूप छान... वंदे भारत ची सफर दाखवलीत
तुम्हाला व तुमच्या चॅनेल ला खूप शुभेच्छा
धन्यवाद 🙏
Dhanywad 😊😊
खूप छान व्हिडिओ ❤
विजय व तूला खूप खूप शुभेच्छा👍🙏
Majha gav kankavli❤️😍
Nice dada 👍👍
very nice informative video 👍👌Bajaate Raho !
१ नंबर दादा भारी आहे विडिओ
Nice vdo
Nice
नाद खुळा st प्रवास असो नाहीतर रेल्वे प्रवास परफेक्ट माहिती देणारा भूषण आणि विजय भाऊ ❤❤❤ माझं गाव दिसलं जिते रेल्वे स्टेशन..
😊😊
भाऊ एक नंबर कमेंट केली स विजय आणि भूषण यांच्या सारखे ब्लाॅगर कुणी चार नाहीत 😀😁👌👌👌👌👍👍👍👏👏👏👋👋🙏🙏🙏येक नंबर शुटिंग. हाय बर्का
स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
SRI SAWAMI SAMARATH 🌹 🙏 Namasakar Dada 🌹 🙏 Congrats Tumahala Navin Train 🚆 Vande Bharat Start Jale Badal 👌👍🙌🎊💥🔥🥳
Shree Swami Samarth
Prolly if they Launch Vande Bharat Sleeper version It will be the most luxurious train in terms of features and design fr
प्रोली जर त्यांनी वंदे भारत स्लीपर आवृत्ती लाँच केली तर ती वैशिष्ट्ये आणि डिझाइनच्या बाबतीत सर्वात आलिशान ट्रेन असेल.
Yes
already in process
nice dada
Sunder
20:07 अजिंक्य इंगोले (बस प्रवास)
जय महाराष्ट्र माऊली एक नंबर व्हिडिओ ❤
मराठी पाऊल पडते पुढे 👍🏻
😊😊😊👍
....Awesome..❤.....
1 no vlog ❤❤❤
Nice👍👍👍
होय महाराजा
Good job
Thanks
Nice my kankavali
Bhushan Kumar khub sundor aahet ki Safar suhana vande Bharat vari vari naic video vari naic sureshpatel Mumbai Malad West
Ek number bhava❤
Video chan banvala ahe, 1no
Beautiful bro good work
#Ratnagiri #Maharashtra 08❤
Thankyou for a such a Informative video in this rainy season .
😊😊
# aamcha ratnagiri
👌
खुपचं छान