कदाचित भारता मधील दिव्य सेतू.मनावर घेऊन केल की सन्मानास पात्र.जमा होणाऱ्या पैशांचा योग्य कामासाठी आणी योग्य वेळेत योग्य विनिमय.सरकारला नागरिकांचे लाख लाख धन्यवाद.VDO दाखविणारे ,आपले ST प्रेम आणी आवड या बद्दल धन्यवाद. माजी एस् टीम कर्मचारी मुंबई सेंट्रल ,मुंबई विभाग.❤
याला म्हणतात विकास. हे फक्त आपण सिनेमा मध्ये बघत होतो. तेव्हा जो बदल झाला आहे तो मान्यच करावा लागेल. यामुळे आपण ट्रॅफिक जॅम मधून सुटका होते. शिवाय पेट्रोल, डिझेल वाचते.👌👍
Chiplun to Guhagar and parisar hyacha tourism chya drishtene ek video Kara which wil bel helpful to the people in Marathwada esp. schoolboys and school girls who first time com to see Konkan
@PuneriHumsafar दादर ते पुणे व पुणे ते दादर बस timing चे डिटेल्स द्या 02) बस मार्गावरील ठिकाणाहून आपल्याला बस मध्ये एन्ट्री मिळते का खूप छान प्रयत्न धन्यवाद
@@PuneriHumsafar दादर ते पुणे व पुणे ते दादर बस timing चे डिटेल्स द्या 02) बस मार्गावरील ठिकाणाहून आपल्याला बस मध्ये एन्ट्री मिळते का खूप छान प्रयत्न धन्यवाद
@@PuneriHumsafar दादर ते पुणे व पुणे ते दादर बस timing चे डिटेल्स द्या 02) बस मार्गावरील ठिकाणाहून आपल्याला बस मध्ये एन्ट्री मिळते का खूप छान प्रयत्न धन्यवाद
10 वर्षात मोदीजींनी जे काम केले आहे ते कधीच आयुष्यामध्ये झाला नाही तरीपण लोकं चुकीच्या मार्गावर जातात आणि सरकार पाडतात ही भरपूर चुकीचं आहे आज मोदी आहे तर देश आहे जय हिंद जय महाराष्ट्र
काय होतंय...तुम्ही तुमचा चेहरा जास्त वेळा दाखवता आहात...व्हिडिओ ची मजा जाते ......१०० पैकी ६० मार्क हवे तर चेहरा दख्वत रहा ९० हवे तर व्हिडिओ जास्त आणि चेहरा कमी दाखवा...
Very very fantastic video Raju sir ji from Kolkata W.B India. Aap hamesha Khush raho ji.👌👌💯💯☘️☘️🌳🌳🌹🌹🎥
Excellent vdo and commentry also.
good job
Wow very very long flyover breeze Atal setu. Dil khush huaa. Jai Maharashtra + Jai Bharat.👌👌🌳🌳💯💯☘️☘️🌹🌹
आपणास खूप खूप धन्यवाद. आपला व्हिडिओ फारच छान होता.🙏🙏👌👌👍
Very good journey my friend.
Nice journey 😍
very nice recording. Enjoyed
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर चित्रीकरण .बीजेपी झिंदाबाद ❤
Khup chaan 🎉🎉🎉🎉
👌 Super 1no mind Blowing 🥰👍👍👍👍
Khoop abhar dada🎉🙏
खूपच छान.
Khupach sundar aani manmohak video Thanks Sir❤❤❤🎉🎉🎉
व्हिडिओ खुप छान दाखवलाय धन्यवाद धन्यवाद 👍👍🙏
Nice video 👍👌
Dada tumhi khup mast video banatat aasa 1 mst video banva❤❤
Sir tumhi asech Hasat vlog banava Ani amhala asach sundar pravas dakhava. Thank you for your efforts
Mast video❤❤
Very very good sir ❤
कदाचित भारता मधील दिव्य सेतू.मनावर घेऊन केल की सन्मानास पात्र.जमा होणाऱ्या पैशांचा योग्य कामासाठी आणी योग्य वेळेत योग्य विनिमय.सरकारला नागरिकांचे लाख लाख धन्यवाद.VDO दाखविणारे ,आपले ST प्रेम आणी आवड या बद्दल धन्यवाद.
माजी एस् टीम कर्मचारी मुंबई सेंट्रल ,मुंबई विभाग.❤
🙏🙏🙏
जाणीव आसलेले नागरीक. म्हणून सरकार चे आभार मानले जेष्ठ साहेबांनी. उगच काही तरी माझा चोरला माझा पक्ष चोरला आरे जणतेला काय देन घेण.
अप्रतिम
अप्रतिम, विलोभनीय असे...
खूप छान व्हिडिओ
Nice Video ❤🎉
Nice khupach chan
Awesome video bhau 🔥🔥🔥
Very Good😊
Khup sundar❤❤❤❤
Very nice👍👍
मस्त
,, खूप छान
Mumbai to America root Kara ❤❤
In 1986 I travelled From Mumbai to Ratnagiri by flight I saw a trip from rural Maharashtra from Sangli District to see the Viman from most near
Ekdam chan.
Mast 😊
याला म्हणतात विकास. हे फक्त आपण सिनेमा मध्ये बघत होतो. तेव्हा जो बदल झाला आहे तो मान्यच करावा लागेल. यामुळे आपण ट्रॅफिक जॅम मधून सुटका होते. शिवाय पेट्रोल, डिझेल वाचते.👌👍
Mast vlog dada ❤❤🎉🎉🎉
Camera quality best 🎉
❤❤😂❤❤❤❤❤❤😮वेरी गुड वीडियो
भाऊसाहेब छान व्हिडिओ बनविलात
दोन गोष्टी कव्हर करा
१.अटल सेतु वरील कार/ बस यांचा टोल
२.दादर स्थानक ते सेतु चा रुट
धन्यवाद
आतीशय सुंदर व्हीडिओ धन्यवाद
तुमचे आणि शासनाचे आभार
Good good
nice work by goverment
@puneri humsafar दादर ते पुणे
व
पुणे ते दादर बस timing सांगावं
धन्यवाद
अटल सेतू पुढे बांद्रा सी लिंक ला परळ मार्गे जोडणार आहे. तेव्हा दादरला येण्यास अजून कमी वेळ लागेल.
nice
Atal setu start from Uran, navi mumbai near chirle vilage and end at sewri Mumbai
❤❤❤❤
Chiplun to Guhagar and parisar hyacha tourism chya drishtene ek video Kara which wil bel helpful to the people in Marathwada esp. schoolboys and school girls who first time com to see Konkan
Yaval te vadodara root kara
Atal Setu is Good Revolution
झाडे लावा.🌳☘️🌲🌳☘️🌲☘️🌳
Sewri - Uran(MTHL)atal setu
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे st ne दाखवणारी सिरीज करावी ही विनंती
👍
Pune to Nashik journey please
Thanks dada
मी गोवा मध्ये आहे मला
@PuneriHumsafar
दादर ते पुणे
व
पुणे ते दादर बस timing चे डिटेल्स द्या
02) बस मार्गावरील ठिकाणाहून आपल्याला बस मध्ये एन्ट्री मिळते का
खूप छान प्रयत्न
धन्यवाद
dada kuthe rahtos tu mi pan javal rahto tithecg
Swargate bus stand sudaran kara...
Sir jo saral highway jato to kalamboli la jato ani left la tumhi gelat to panvel madhech jato
Khup sunder ❤❤
Belgav to Pune Blog kar bhava Nwksrtc ne
Requested Ola Uber Auto Taxi 🚖 As Fixed As Per Daily Schedule Routine Calendar 📆 Per Fixed As Month Of Expesioson Terms Fund.
दादा तुम्ही कुठे राहता
जुनी शिवनेरी बस बेस्ट आहे
खेड जळगाव नवीन बससेवा सुरू झाली
दादर ते फुडप्लाझा किती तिकीट आहे
टोल किती आहे तो पण सांगा सेतू साठी 😂
A partum pravas
हे मुंबई. व्वा.
किती वेळ लागतो
कंजेस्टेड बस आहे इ शिवनेरी
40 varsha project 5 varshat
Dada pune se baramati ya indapur kaise jaye night m …??? By bus or train
Bus swarget bus stand
@@PuneriHumsafar dada kal subh 8 bje tak phuchana h.. exam h mera… kaise jau koii suggestion
@@AnkitSharma-mg7hx swarget se bus milta hai
@@PuneriHumsafar
दादर ते पुणे
व
पुणे ते दादर बस timing चे डिटेल्स द्या
02) बस मार्गावरील ठिकाणाहून आपल्याला बस मध्ये एन्ट्री मिळते का
खूप छान प्रयत्न
धन्यवाद
@@PuneriHumsafar
दादर ते पुणे
व
पुणे ते दादर बस timing चे डिटेल्स द्या
02) बस मार्गावरील ठिकाणाहून आपल्याला बस मध्ये एन्ट्री मिळते का
खूप छान प्रयत्न
धन्यवाद
मराठी मुंबई.
10 वर्षात मोदीजींनी जे काम केले आहे ते कधीच आयुष्यामध्ये झाला नाही तरीपण लोकं चुकीच्या मार्गावर जातात आणि सरकार पाडतात ही भरपूर चुकीचं आहे आज मोदी आहे तर देश आहे जय हिंद जय महाराष्ट्र
Congress is best. ...vdo purn nahi dakhwala very confusion
Sewri To Uran within 20 mintues
Kiti ticket ahe best bus ch
शरद पवारा साहेब पण आहे सोबत पाहणी करायला 😂
दादा एक गोव्याचा विडिओ बनवा ❤❤❤
पावणे एक नाही पाऊण !
Only hindi
Congress. Khatam
Yar India ma buses ki halat buhot kharab ha 😂😂😂
Tuja competitor Vijay Latte cha channel band jhal mahite ka 😢
Navin chanel suru kele tyani
Khub khub chan lagla
काय होतंय...तुम्ही तुमचा चेहरा जास्त वेळा दाखवता आहात...व्हिडिओ ची मजा जाते ......१०० पैकी ६० मार्क हवे तर चेहरा दख्वत रहा ९० हवे तर व्हिडिओ जास्त आणि चेहरा कमी दाखवा...
बस आरामदाई नाही ही
अटल सेतू ला पहिल्याच पावसात भेगा पडल्या आहेत. त्याचा पण video दाखवा आता 😂😂
Is liye Modi in 2024❤
Congress in 2024
This project was started before BJP Government.........
@@nilagfunnyvideos3598 atal ji kis party se the
Pagal samajh rakha hai kay
Tera pappu atal ji ke naam se sadak banayega
Chamche chamche hi rahenge
@@nilagfunnyvideos3598 atal ji naam Rahul rakhenge
Soch samajh ke bolo chamche
Abe modi ne kya kiya, pagal hai kya kuch bhi hua toh Modi. Ye setu mah gov ne banaya apne paise se
Paglat datalya
Mahnun Modiji ch pahend
हिंदी वीडियो पॉलिस
धुतल्या
Asa vatato mi pan bus madhe ahe
Need a transforming fighting scene on ghis bridge
👍👍👍👍👍👍
खूपच छान.