अप्रतिम रांगोळी चित्र रेखाटली आहेत, आणि आपल्या देवगड सारख्या ठिकाणी एवढे उत्तमोत्तम कलाकार आणुन हा उपक्रम राबवणारे जे कोण आयोजक आहेत त्यांचे खुप अभिनंदन. यामुळे आपल्या स्थानिक कलाकारांना सुद्धा याचा जास्त फायदा होऊ शकतो. त्यातुन सर्व वयोगटातील स्री पुरुष कलाकार आहेत यात सहभागी आहेत. सर्वांना धन्यवाद!! 🙏🙏👍👍💐💐
मित्रा तुझं निवेदन कौशल्य, छान आणि प्रभावी आहे आणि महत्वाचं म्हणजे उत्तम मालवणी भाषा आहे तुझ्याकडे, पण ........................ हे मधे मधे सो... सो...... हा जो शब्द प्रयोग आहे तो मला फारसा रुचला नाही, किंबहुना तुझ्या इतर अलंकारिकते मधे तो शोभुन नाही दिसत. तसं पाहिलं तर आता ती फॅशन झाली असावी कारण सर्वच जण याच प्रकारे उच्चारत असतात , मात्र ते कीतपत शोभुन दिसतं हे तुमचं तुम्हीच पहायला हवं, त्यामुळे माझा काही आक्षेप नाही फक्त मला जे उमगलं ते मी सांगितलं. बाकी तुझा उपक्रम छानच आहे, असाच चालु ठेव आणि खुप मोठा हो.
खूपच छान संकल्पना आहे....
खरच खूप छान. लय भारी राव. सर्व स्पर्धकांना माझ्या कडून खुप खुप खुप सुभेच्छा. 🙏🙏🇮🇳🙏🙏
Khupach sundar 😮
अप्रतिम रांगोळी चित्र रेखाटली आहेत, आणि आपल्या देवगड सारख्या ठिकाणी एवढे उत्तमोत्तम कलाकार आणुन हा उपक्रम राबवणारे जे कोण आयोजक आहेत त्यांचे खुप अभिनंदन. यामुळे आपल्या स्थानिक कलाकारांना सुद्धा याचा जास्त फायदा होऊ शकतो.
त्यातुन सर्व वयोगटातील स्री पुरुष कलाकार आहेत यात सहभागी आहेत.
सर्वांना धन्यवाद!!
🙏🙏👍👍💐💐
Thank you bro ya video baddal kiti sundar ani kathin kala ahe. Devachi bhet ahe hi kala🙏👌
Apratim
Shabdach nahit
Khup mehnat ani patience
Kharach khup kathin ahe ekach spardhakala jinkane
Saglech zabardast
Pratyakshya baghaychi maja kahi aur
खूपच छान रांगोळ्या आहेत
खूपच सुंदर आहे 😊❤
अप्रतिम कला प्रदर्शन 🙏🙏🙏🙏🙏
👌🏻👌🏻👌🏻Apratim
Dole akshasha deep le kay eka peksha ek kalakaar❤
👌🙏
लई भारी 🎉
प्रत्येक रांगोळीचे फोटो त्या त्या कलाकाराचे नाव गूगल वरती शेअर करा
👍khup 👌
Khup chan
Congratulation sir🎉
Mla pn shikaych ahe
रांगोळी प्रदर्शन अजून पण पाहता येईल काय
Ny
😅
मित्रा तुझं निवेदन कौशल्य, छान आणि प्रभावी आहे आणि महत्वाचं म्हणजे उत्तम मालवणी भाषा आहे तुझ्याकडे, पण ........................
हे मधे मधे सो... सो...... हा जो शब्द प्रयोग आहे तो मला फारसा रुचला नाही, किंबहुना तुझ्या इतर अलंकारिकते मधे तो शोभुन नाही दिसत.
तसं पाहिलं तर आता ती फॅशन झाली असावी कारण सर्वच जण याच प्रकारे उच्चारत असतात , मात्र ते कीतपत शोभुन दिसतं हे तुमचं तुम्हीच पहायला हवं, त्यामुळे माझा काही आक्षेप नाही फक्त मला जे उमगलं ते मी सांगितलं. बाकी तुझा उपक्रम छानच आहे, असाच चालु ठेव आणि खुप मोठा हो.
Thank you