राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा आणि प्रदर्शन देवगड | Rangoli Competition And Exhibition in Devgad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 207

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 2 місяці тому +4

    अप्रतिम!!! चिमटीतून आकार घेतलेले जिवंत चेहरे. 'रांगोळी कला' की 'कलेची रांगोळी'... कलाकारांना सलाम 🙏 रसिकांना पर्वणी. 👌👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому

      धन्यवाद काका 👍👍👍

  • @manojbhopi9577
    @manojbhopi9577 2 місяці тому +2

    सर्व कलाकारांचे अभिनंदन सर्वच 1 नंबर चांगला उपक्रम

  • @kp-fh1pv
    @kp-fh1pv Місяць тому

    किती सुरेख रांगोळ्या आहेत. खूपच टँलेन्टेड लोकं आहेत. खास करून दहावीमध्ये असून एवढी मस्त कलाकृती केली आहे प्रशांत ने . खूप शुभेच्छा सर्वाना

  • @SanjayPatole-m5b
    @SanjayPatole-m5b 2 місяці тому +2

    फारच स्तुत्य उपक्रम. माझ्या देवगड तालुक्याचा अभिमान वाटतो.

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 2 місяці тому +3

    छान रांगोळी स्पर्धा, रांगोळी सम्राट गुणवंत मांजरेकरांची आठवण झाली, धन्यवाद.

  • @abhishekmahadik9186
    @abhishekmahadik9186 2 місяці тому +3

    Just one word. Speechless.

  • @lotank
    @lotank 2 місяці тому +3

    Khup sundar rangoli ahet, keep it up every one

  • @prashantjadhav7251
    @prashantjadhav7251 2 місяці тому +1

    या स्पर्धेत सादर करणाऱ्या सर्व कलाकारांची ही अतिशय छान रांगोळी आहे. तुम्हा सर्वांचे अभिनंदन. व्हिडिओसाठी धन्यवाद

  • @pradipkamble-l9v
    @pradipkamble-l9v 2 місяці тому +2

    जबरदस्त उत्कृष्ट रांगोळ्या पाहायला मिळाल्या,खूप छान उपक्रम राबविला,असेच रांगोळ्यांच प्रदर्शन राबवून ही कला जिवंत ठेवायला हवी,फार सुंदर video बनविला लकी दा.

  • @arvindchavan1600
    @arvindchavan1600 2 місяці тому +3

    अप्रतिम सुंदर रांगोळ्या आम्हाला बघावयास त्याबद्दल त्या कलाकाराचे व आपले खुप खुप आभार व कलाकारांना शुभेच्या ❤

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому

      धन्यवाद सर 👍

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 місяці тому +1

    जबरदस्त ❤
    Rangoli ahe ase vatle ch nahi..
    अप्रतिम कला आणि माहिती 😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому

      Thank you so much bhau 😊

  • @yogitachaudhari8822
    @yogitachaudhari8822 2 місяці тому +2

    सुंदर अप्रतिम सौंदर्य आहे 🙏🙏🙏🙏 अती श्य छान कला जोपासतात

  • @digvijaydesai6704
    @digvijaydesai6704 2 місяці тому +3

    खूप छान❤

  • @shailapanhale6313
    @shailapanhale6313 2 місяці тому +1

    खुप खुप 👌👌👌👌 छान आणि अप्रतिम,👌👌👌 लाजवाब रांगोळ्या काढल्या आहेत त्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत 🌹🌹

  • @mandarneswankar
    @mandarneswankar 2 місяці тому +2

    खुपच सुंदर सर्व कलाकारांचे अभिनंदन...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому

      धन्यवाद 💐

  • @TheSantoshkshatriya
    @TheSantoshkshatriya 2 місяці тому +1

    सर्व कलाकारांना मनःपूर्वक सलाम, फक्त आणि फक्त अप्रतिम एवढच म्हणू शकतो, पुढच्या वर्षी कधी असतील स्पर्धा बघायला यायला आवडेल...!!

  • @Aarohim143
    @Aarohim143 2 місяці тому +2

    सर्वांनी खूपच छान रांगोळी काढली आहे. 👌👌👌👌

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 місяці тому +18

    सलग काढलेल्या किंव्हा काढत असलेल्या रांगोळ्या दाखवल्या गेल्या पाहिजे होत्या तर सर्वांनाच न्याय मिळाला असता. माहिती आणि मुलाखतीमध्ये वेळ जास्त घालवला असं मला वाटतं. बाकी गुणवंत रांगोळी कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐 मालवणी लाईफला एक 👍 झालाचं पाहिजे. 👌 ♥️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому +1

      धन्यवाद दादा 👍

  • @sureshmasurkar3263
    @sureshmasurkar3263 Місяць тому

    अतिशय सुंदर

  • @maddycreation150
    @maddycreation150 2 місяці тому +2

    Khup chan rangolya aahet...sarvach Artist best aahet....best of luck sarvanna....

  • @bag9845
    @bag9845 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर रांगोळ्या आणि उत्कृष्ट कलाकार.

  • @vijayghag2175
    @vijayghag2175 2 місяці тому +4

    स्तुत्य उपक्रम, आपण चॅनेलवर दाखवल्याबद्दल, आपले अभिनंदन.
    एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे प्रत्येक कलाकारांना व्हिडिओत ,त्यांचे चेहरे दाखलवि,
    असतेत तर फारच छान झाले असते.
    पूर्ण रांगोळी त्या त्या कलाकाराला रांगोळी समोर अभे करून चित्रित केले असते तर चार चांद लागले असते.
    आमच्या सारख्या 76री ओलांडणाऱ्याना निश्चितच पर्वणी आहे.
    आयोजक तरूण पिढीला खूप खूप शुभेच्छां.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому

      धन्यवाद काका... आपण सुचवलेल्या गोष्टींचा पुढच्या वर्षी नक्कीच वापर करू 👍👍

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 2 місяці тому +2

    सुंदर अप्रतिम ❤👌☝️👍

  • @santoshmalgaonkar1058
    @santoshmalgaonkar1058 2 місяці тому +1

    खुपच चांग ला उपक्रम आहे. सर्वाना शुभेच्छा

  • @31slyvester
    @31slyvester Місяць тому +1

    Most talented all artists...Great keep it up.

  • @YouTubeYudhveer
    @YouTubeYudhveer 2 місяці тому +2

    Mind blowing non of the rangoli is looking like rangoli they all either look like sketch or painting amazing so realistic touch in each and every elements with very clear detail still can't believe that this is all rangoli which is made by hands ❤

  • @arpitasatam8639
    @arpitasatam8639 2 місяці тому +2

    स्वरगंध आणि विविध या संस्थेच्या नंतर आता नवीन पिढीने युथ फोरम मार्फत सांस्कृतिक चळवळ चालू केली आहे याविषयी आम्हाला खूप कौतुक वाटते तुम्हा सर्व मुलांचे आम्ही कौतुक करतो युथ फोरम अधिक असेच कार्यक्रम नियोजनबद्ध आखून सर्वांनी एकी राखून अधिकाधिक चळवळ जोमाने चालू करा कारण नवीन पिढीला चांगल्या चळवळीमध्ये गुंतवून ठेवणे ही काळाची गरज आहे खूप छान

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 Місяць тому

    फारच छान उपक्रम धन्यवाद

  • @s3jvlogs
    @s3jvlogs 2 місяці тому +3

    😮 अविश्वसनीय ❤❤❤✨️🪔🎊

  • @seemakulkarni4270
    @seemakulkarni4270 2 місяці тому +2

    Sagalya kalakaranna🙏🙏🙏atishay sunder rangolya

  • @ashishmhatre1875
    @ashishmhatre1875 2 місяці тому +2

    Each rangoli was as mesmerizing as the previous one.. wonderful art and wonderful people..

  • @devika4705
    @devika4705 2 місяці тому +2

    Tremendous skill and talent... Wow!

  • @sudhirbal76bal64
    @sudhirbal76bal64 2 місяці тому +2

    जय महाराष्ट्र

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому

      जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @surekhapatil9241
    @surekhapatil9241 2 місяці тому +2

    Khup sundar upakram aahe

  • @sangeetamanjrekar1014
    @sangeetamanjrekar1014 2 місяці тому +1

    सर्व कलाकारांचे अभिनंदन 🎉

  • @kalpeshbhogale
    @kalpeshbhogale 2 місяці тому +1

    आभारी आहे सलग दोन वर्षे हा व्हिडिओ बनवला

  • @6_t_ngaming562
    @6_t_ngaming562 2 місяці тому +1

    कलाकारांना सलाम एक नंबर

  • @SanjayKamble-oe7wn
    @SanjayKamble-oe7wn 2 місяці тому +1

    आजच्या व्हिडीओ ला फक्त बिग 👍

  • @avinashgandhe2222
    @avinashgandhe2222 2 місяці тому +2

    Excellent work.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 місяці тому +1

    एक नंबर मित्रा... उत्कृष्ट रांगोळी प्रदर्शन दाखविल्याबद्दल तुझे आणि सर्व गुणी कलावंतांचे आणि आयोजकांचे खूप कौतुक आहे . 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому +1

      धन्यवाद दादा

  • @pramodghadigaonkar4626
    @pramodghadigaonkar4626 2 місяці тому +1

    स्तुत्य उपक्रम, छान

  • @MrAtulpanchal
    @MrAtulpanchal 2 місяці тому

    अदभुत आहे ह्याची कला❤ cannot be even done by AI. Well ✅ done

  • @ulhasroge6624
    @ulhasroge6624 2 місяці тому +1

    खूप छान रांगोळी जीवंत उदाहरण 🎉🎉🎉👌

  • @mayureshladvlog5621
    @mayureshladvlog5621 2 місяці тому +2

    Sarvani khup chan rangoli kadli ❤❤

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 2 місяці тому +1

    अप्रतिम 👍👏👏

  • @sumitjadhav9038
    @sumitjadhav9038 2 місяці тому +1

    Hats off to all the Artists🔥💯 khoop chan upakram

  • @sureshludbe
    @sureshludbe 2 місяці тому +1

    खूप छान 👌🌹

  • @VaishnaviL-w9e
    @VaishnaviL-w9e 2 місяці тому +3

    8:17 danger❤❤❤❤❤

  • @amitpawar7137
    @amitpawar7137 2 місяці тому +1

    अप्रतिम व्हिडिओ ❤

  • @ajayghare6472
    @ajayghare6472 2 місяці тому +1

    अप्रतिम❤❤👌

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 2 місяці тому +1

    Bas ekach wow🎉

  • @nizgoy8499
    @nizgoy8499 2 місяці тому +2

    Once I used to put potrait rangoll...now with passage of time and work I stopped....I really like to see rangoli competition

  • @balaamonkar7949
    @balaamonkar7949 2 місяці тому +1

    08:20 Khup sundar!🙏

  • @dnyaneshkadam4556
    @dnyaneshkadam4556 2 місяці тому +1

    Khup chan

  • @avinashchannesongs9333
    @avinashchannesongs9333 2 місяці тому +1

    khup khup chhan video dada.

  • @DevKambli
    @DevKambli 2 місяці тому

    Hats off to you first to explore this competition. I have never seen such type rangoli . All these participants r God gifted. This is caller explore,other youtuber should learn from you. Really l don't know hiw to thanks you for showing thus video.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому

      Thank you so much for your kind words 😊

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 2 місяці тому

    khupach chyan 👌👌🙏

  • @user-shaileshsudek
    @user-shaileshsudek 2 місяці тому +1

    Khup chan...mumbait basun dada tuzya mule pahayala milala... dhanyawad🙏

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari2499 2 місяці тому +2

    भाऊ खूपच सुंदर
    पूर्ण झालेल्या रांगोळी पोर्ट्रेटचा विडिओ बनवून अपलोड करावा ही विनंती.

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 2 місяці тому +1

    खूप छान Vlog bava 👌

  • @sashidharannair2168
    @sashidharannair2168 Місяць тому

    Very nice thinking young generation, God bless you all ,unbelievable performance 🙏

  • @Mokshdachipkar
    @Mokshdachipkar 2 місяці тому

    Incredible ❤

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 місяці тому +1

    EK>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>No, Realistic, Amazing , Hatsoff.

  • @Aashaykamble1608
    @Aashaykamble1608 2 місяці тому

    Just'nil friend..Prashant suvarna. Is good art artist

  • @varshabaladhawle1965
    @varshabaladhawle1965 2 місяці тому +2

    ❤👌

  • @satishsalvi74
    @satishsalvi74 2 місяці тому +1

    Mast❤

  • @patildinesh07
    @patildinesh07 2 місяці тому +1

    09:06 Loving Bro.. Jay Ho Chunabhattikar

  • @jayaart2626
    @jayaart2626 Місяць тому

    Very nice 🎉

  • @sachbol9088
    @sachbol9088 2 місяці тому +3

    Bappanchya dolyachi aakhni plus ata rangoli Bhai tu kharech talented ahes..
    Baapachi krupach mhanaychi...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому

      👍👍👍

    • @sachbol9088
      @sachbol9088 2 місяці тому

      @MalvaniLife he asich sparda Kiva rangoli pradarshan naigaon vasai East side la pan kute tari bharte..
      Mhanje jyana itkya laamb jaane shakye nasel tey lok tikde jaun bagu shaktat..

  • @guhagarcharupesh7278
    @guhagarcharupesh7278 2 місяці тому +5

    Prashant survana artist ❤ tyancha gangati chi aakhani cha video koni bagitala aahe

  • @nizgoy8499
    @nizgoy8499 2 місяці тому +2

    I really miss my days when I used to put potrait rangoli..my parents always supported me...

  • @YoCoolgamer-e4q
    @YoCoolgamer-e4q 2 місяці тому +2

    🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @rahu1986
    @rahu1986 2 місяці тому

    Beyond imagination

  • @VijayTambe-w6i
    @VijayTambe-w6i Місяць тому

    Yes.

  • @aniketsawant2707
    @aniketsawant2707 2 місяці тому +2

    ❤❤

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 2 місяці тому +2

    चांगला उपक्रम.
    तारीख पूर्ण सांगावी.

  • @VishH-kn2yf
    @VishH-kn2yf 2 місяці тому +1

    अ प्रतिम सर्व रांगोळ्या काढलायत 💐💐💐

  • @mangeshudgirkar.4427
    @mangeshudgirkar.4427 2 місяці тому +1

    छान कार्यक्रम आहे! अभिनंदन आणि शुभेच्छा! जमल्यास पुढच्या वर्षी इतिहास किंवा संगीत क्षेत्रातल्या कलाकारांची थीम ठेवता येते का ते पहा.

  • @rajeshdevgharkar4312
    @rajeshdevgharkar4312 2 місяці тому +2

    Artist Prashant Suvarna yancha Ganpati bappa chya Aakhani cha video bagitla hota. Far guni kalakar aahe. ❤

  • @nileshjore3082
    @nileshjore3082 2 місяці тому +1

    Its superb skill which all these artists have. Was not aware if this kind of competitions are held. Thanks for sharing this with us.
    One request if we get there insta id, it will help us to follow them and share with others as well.

  • @pralhadpaiginkar2348
    @pralhadpaiginkar2348 2 місяці тому +1

    ❤❤❤❤❤

  • @mudrarakshasa
    @mudrarakshasa 2 місяці тому

    Looks likr ganapati is sitting and drawing raangoli

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 місяці тому +1

    👍👍👍

  • @swapnalipatil2206
    @swapnalipatil2206 Місяць тому

    👍🏻

  • @satishkambli8909
    @satishkambli8909 2 місяці тому +1

    सर्वांना धन्यवाद शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹ग्रेट

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 2 місяці тому +1

    देवगडमध्ये अश्याप्रकारचे उपक्रम राबवला जातो याचा मला अभिमान आहे कारण माझं देवगडशी काही नातं आहे
    कौतुक आहे या सर्व कलाकारांचे

  • @samruddhikandalgaonkar2072
    @samruddhikandalgaonkar2072 2 місяці тому +2

    सगळ्यांनाच यश मिळवून दे

  • @vandanagalinde8469
    @vandanagalinde8469 2 місяці тому +2

    Salag rangoli cha video ahhe kye.

  • @nitaredkar7037
    @nitaredkar7037 2 місяці тому +1

    पुढच्या video मधे सर्व finished रांगोळ्या दाखवा.

  • @kalpeshbhogale
    @kalpeshbhogale 2 місяці тому +1

    भाऊ ऐक विनंती ही स्पर्धा कोणती रागोली जिकते ते पण दाखव ही विनंती

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому

      Pudhchya warshi nakki 👍

  • @ClashWithArthur
    @ClashWithArthur 2 місяці тому +1

    9:13 हे गणपतीचे अखणीचे काम सुध्धा करतात ना ? सुरेख आखणी असते.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому +1

      हो.... बरोबर

  • @SanskrutikShiledaar
    @SanskrutikShiledaar 2 місяці тому +1

    Ashich apli marathi sanskruti japaa

  • @shivabhandari5114
    @shivabhandari5114 2 місяці тому

    पूर्ण झालेल्या सलग रांगोळ्या शेवटी एक वार दाखवायला हव्यात जर तशा उपलब्ध असतील तर त्या मिळवून व्हिडिओत ऍड करायला हव्यात..लकी तुझ्या हे लक्षात यायला हवं होतं...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому +1

      दादा ही स्पर्धा २४ तास चालते. त्यातही आम्ही रात्री ११.३० च्या नंतर जातो. कारण सकाळपासून ५०% काढून झालेली रांगोळी दिसावी. रात्री ३ वाजता देवगड वरून मालवणला येतो त्या नंतर सकाळी ५.३० पर्यंत एडिट करुन अपलोड करतो. कारण पुढील ३ दिवस होणाऱ्या प्रदर्शनाला लोकांनी याव आणि पूर्ण झालेली रांगोळी पाहावी..... रांगोळी पूर्ण व्हायला दुसऱ्या दिवशीसकाळचे १० वाजतात.

  • @VaishaliPatil-kk1jl
    @VaishaliPatil-kk1jl 2 місяці тому

    Beautiful 🎉 14:18

  • @Prandyateli22_
    @Prandyateli22_ 2 місяці тому +2

    मुलींच्या रांगोळ्या दाखवल्या नाहीत.😓

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому

      दाखवल्यात ताई....

  • @deepakchemburkar1800
    @deepakchemburkar1800 2 місяці тому +2

    Show all 35 rangoli

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому

      I'll try to add it later. Thanks for your suggestion!

  • @skybeastvlog3128
    @skybeastvlog3128 2 місяці тому +1

    Dadà reaction video banavli tr strike Deshil !

  • @niftytrader9869
    @niftytrader9869 2 місяці тому +1

    तरुण पिढी नुसते लट्ठ होत चालली

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому

      😳😳😳

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 2 місяці тому

      खरो कोकणी
      पण रांगोळी बघा.

  • @surajpawar-8729
    @surajpawar-8729 2 місяці тому +1

    विजेता कोण हे कस ठरवणार,

  • @yogesh6871
    @yogesh6871 2 місяці тому +2

    अशा चित्रकार मंडळी ना महाराष्ट्र सरकार ने जिल्हा परिषद सरकारी शाळेत कला शिक्षक म्हणून नोकरी द्यावी भावी पीढ़ी कलाकार निर्माण करतील यात शंका नाही...❤🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому +1

      Nakkich.... thank you so much 😊

    • @yogesh6871
      @yogesh6871 2 місяці тому

      @MalvaniLife welcome