लहान असताना दिवाळीच्या दिवसात रांगोळी प्रदर्शन भरायचे. 25 ते 50 पैसे तिकीट काढून आम्ही बघायला जात होतो.शाळेतील मुल पण असायची. आत्ताच्या मुलांना हे माहीतच नसेल. सगळ्या कलाकारांना शुभेच्छा . अप्रतिम 👍👌👌👌👌
डोळ्याचे पारणे फिटले. प्रत्यक्षात रांगोळी कलाकार आणि त्यांची कलाकृती तुम्ही दाखवल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि दैवी देणगी लाभलेल्या सर्व कलाकारांना मनापासून खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद लक्की. तुझे सर्वच व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. त्यासाठी तुझे विशेष कौतुक. आज देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कोकणात आणि राज्यात किती युवा कलाकार आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले. अशा होतकरू कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम राबविले पाहिजेत. आपल्या सर्वच utubersना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा 🌺
काय सुंदर काढल्या आहेत रांगोळ्या😮 अफाट... युथ फोरम देवगड चा स्तुत्य उपक्रम👌👌 Thank you इतक्या सुंदर रांगोळ्या पाहायला मिळाल्या आणि सर्व कलाकारांना खूप शुभेच्छा👍👍
प्रसिद्ध, प्रतिभावान व्यक्तिंच्या हुबेहूब साकारलेल्या रांगोळ्या पाहून अत्यानंद झाला, डोळ्यांचे पारणे फिटले. प्रत्यक्ष प्रदर्शन पहाणा-यासाठी ही एक पर्वणीच ठरेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातून आलेल्या रांगोळी कलाकारांची कला कोकणात पहाता आली. स्थानिकांना यातून नवीन काहीतरी शिकता येईल. छान, माहितीपूर्ण असा रांगोळीच्या रंगात रंगलेला रंगीत व्हिडिओ. 👌👍
Video chaan chan hota deepawali nimitta rangoli exhibition awadla pandit Bhimsen joshi Ratan Tata sir Parshuram ji Gangawne sir lata didi priyanka chopra hya sarv rangoli mala khup awadlya punha ek navin vishay 👌👌
सगळ्यांना प्रथम खुप खुप धन्यवाद 🙏🏻कारण तुमचं कार्य आमच्या सारखा नवशिक्यान्हा खुप लाभदायक आहे.... मला पण रांगोळी काढायला आवडते पण मी इतकी सुंदर नाही काढत पण प्रयत्न करीत असते.. मी सायन्स टीचर असल्यामुळे मी डायग्राम छान काढू शकते पण रांगोळ्या काढायचा प्रयत्न करते.. तुमचा हे जे कार्य आहे अतिशय सुंदर आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻
फार सुंदर असे हे रांगोळी प्रदर्शन तुझ्यामुळे याची झलक यात पहायला मिळाली शक्य झाल्यास यातील सर्वच रांगोळ्या परत शुट करून नवीन video मध्ये दाखव तसे झाले तर आमच्या सारख्या देवगड पासून लांब आसलेल्या लोकांना याचा आस्वाद घेता येईल .
लहान असताना दिवाळीच्या दिवसात रांगोळी प्रदर्शन भरायचे. 25 ते 50 पैसे तिकीट काढून आम्ही बघायला जात होतो.शाळेतील मुल पण असायची. आत्ताच्या मुलांना हे माहीतच नसेल. सगळ्या कलाकारांना शुभेच्छा . अप्रतिम 👍👌👌👌👌
खूप सुंदर रांगोळ्या .आपल्या कोकणला असे उपक्रम सुरू आहेत हे पाहून कोकणी असल्याचा अभिमान वाटतो.
छान सगळा छान विषय आणि कला
बघायला मिळाली.सर्व स्पर्धकांना बक्षीस मिळाले पाहिजे.
खुप छांन रागोळी प्रदशँन आहे
डोळ्याचे पारणे फिटले. प्रत्यक्षात रांगोळी कलाकार आणि त्यांची कलाकृती तुम्ही दाखवल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि दैवी देणगी लाभलेल्या सर्व कलाकारांना मनापासून खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद दादा आम्हाला घरी बसल्या बसल्या एवढ्या सुंदर रांगोळ्या पहायला मिळाल्या. 👌👌🌹🌹🙏🙏
धन्यवाद लक्की. तुझे सर्वच व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. त्यासाठी तुझे विशेष कौतुक. आज देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कोकणात आणि राज्यात किती युवा कलाकार आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले. अशा होतकरू कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम राबविले पाहिजेत. आपल्या सर्वच utubersना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा 🌺
काय सुंदर काढल्या आहेत रांगोळ्या😮 अफाट... युथ फोरम देवगड चा स्तुत्य उपक्रम👌👌
Thank you इतक्या सुंदर रांगोळ्या पाहायला मिळाल्या आणि सर्व कलाकारांना खूप शुभेच्छा👍👍
खूप छान अप्रतिम धन्यवाद ही कला आणि रांगोळी कलाकार जगा समोर पोचवल्या बदल 👍👍👍👌
प्रसिद्ध, प्रतिभावान व्यक्तिंच्या हुबेहूब साकारलेल्या रांगोळ्या पाहून अत्यानंद झाला, डोळ्यांचे पारणे फिटले. प्रत्यक्ष प्रदर्शन पहाणा-यासाठी ही एक पर्वणीच ठरेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातून आलेल्या रांगोळी कलाकारांची कला कोकणात पहाता आली. स्थानिकांना यातून नवीन काहीतरी शिकता येईल. छान, माहितीपूर्ण असा रांगोळीच्या रंगात रंगलेला रंगीत व्हिडिओ. 👌👍
अप्रतिम डोळयाचे पारणे फिटले माझ्या शाळेमध्ये अशा प्रकारे स्पर्धा आयोजीत केली हे पाहून
प्रत्यक्षात हे प्रदर्शन पहायला मिळाले नसले तरी आपल्या माध्यमातून इतक्या सुंदर रांगोळ्या पाहील्या. खरच अप्रतिम. धन्यवाद.
Bala khup chhan kala aahe tumchyajaval..kharech manapasun naman. Great artist..wah..aaplyala aaplya kalakrila khup khup pranam..
सर्व कलाकारांच्या रांगोळ्या निव्वळ अप्रतिम 👌👌👌 आणी ही अनुभूती आम्हाला दिल्याबद्दल मालवणी लाईफ चे सर्वेसर्वा लकी दादा यास BIG THUMS UP 👍👍👍
Video chaan chan hota deepawali nimitta rangoli exhibition awadla pandit Bhimsen joshi Ratan Tata sir Parshuram ji Gangawne sir lata didi priyanka chopra hya sarv rangoli mala khup awadlya punha ek navin vishay 👌👌
सगळ्यांना प्रथम खुप खुप धन्यवाद 🙏🏻कारण तुमचं कार्य आमच्या सारखा नवशिक्यान्हा खुप लाभदायक आहे.... मला पण रांगोळी काढायला आवडते पण मी इतकी सुंदर नाही काढत पण प्रयत्न करीत असते.. मी सायन्स टीचर असल्यामुळे मी डायग्राम छान काढू शकते पण रांगोळ्या काढायचा प्रयत्न करते.. तुमचा हे जे कार्य आहे अतिशय सुंदर आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻
अप्रतिम कलाकुसर सर्व ईच्छा पूर्ण हो
खूप छान रांगोळी प्रदर्शन 👍👌
फार सुंदर असे हे रांगोळी प्रदर्शन तुझ्यामुळे याची झलक यात पहायला मिळाली शक्य झाल्यास यातील सर्वच रांगोळ्या परत शुट करून नवीन video मध्ये दाखव तसे झाले तर आमच्या सारख्या देवगड पासून लांब आसलेल्या लोकांना याचा आस्वाद घेता येईल .
धन्यवाद दादा..... मी पण देवगडपासून लांब आहे नाहीतर नक्की दाखवली असती 👍
सर्व कलाकार याना खुप खुप धन्यवाद ,,,,या च्यानल ला पन ,,,अप्रतिम
Khoopach sundar rangolya kadhalya aahet
Lucky tu aamhala he dakhavla baddal tuze aabhar dev bare karot👌🏼👍🙌🏻🙌🏻
फारच मनमोहक अफलातून रांगोळ्या घरी बसुनही पाहता आल्या !
फारच सुंदर रांगोली
श्री गुणवंत मांजरेकर यांची आठवणझाली।
देव बरे करो।
याच वर्षीच म्हणजे दिवाळीच्या काही दिवस आधीच गुणवंत मांजरेकराचे निधन झाले
खूप छान व्हिडीओ, आम्हा रसिकांना तुम्ही मेजवानी च दिली!
अप्रतिम प्रदर्शन, खुप छान
सर्व.. कलाकर्मींच्या.. रांगोळ्या.. सहजसुंदर..!!
रतन टाटा ची रांगोळी खूपचं छान. तसेच भीमसेन जोशी पण मस्त
तमाम कलाकारांना माझं अभिवादन!🙏🏽
Very very informative video
Thanks आमचे कोकणी
Khup chhan being konkani GOD BLESS YOU ALL asech aaplya kala jopasa Ani udand aayush labho ani yashaswi bhav
अप्रतिम रांगोळ्या 🙏सर्वांना शुभेच्छा 🌹
शब्दच अपुरे पडले अप्रतिम❤अगदी हुबेहूब रांगोळी
अप्रतिम ❤
अगदी हुबेहुब 👌
छानछान लकी दादा तुझ्यामुळे ही रांगोळी स्पर्धा बघावयास मिळाले
सुंदर व्हिडिओ
लकी दादा रांगोळी खूप सुंदर देव बरे करो 👌👌🙏🙏👍👍
Khupch Sunder
Mitraa khup chaan video banavlaas
Khupach Chan....
Khupach Chan 🎉❤
Apratim 👌👌👌👏👏👏
All artists are amazing 🙌🙌🙌🙌🙌
अप्रतिम 👌👌
जबरदस्त 👌👌👏👏
Khup chan
अतुलनीय
Ho khup khup abhari
really amazing 👏 ❤
अप्रतिम आहे 👌👌
Khoooop chaan
Good catch❤
simply great
👍👍👍👍👍
hya varshi kadhi ahe spardha ani bhaag kasa ghyaycha?
❤❤❤
"देवगड" ला "शहर" म्हणण्यासारखं तिथं काय आहे ???
Dada खूप चांगली रांगोळी काढली तसचं वसई जवळ जुचंद्र हे इथे खूप प्रमाणात रांगोळी काढतात
Apratim👍👍👌👌👌
अप्रतिम!!!!
❤❤❤