कांदा पिकासाठी मिठाचा उपयोग / प्रत्यक्ष आलेला अनुभव /

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #कांदापिकासाठीमिठाचावापर #कांदापिक #Anufarming
    कांदा पिक पाणी व्यवस्थापन
    • कांदा पीक पाणी व्यवस्थ...
    🔘पाऊस झाल्यानंतर कांदा पिकाला कोणती फवारणी घ्यावी
    • पाऊस झाल्यानंतर कांदा ...
    🔘कांदा फुगवण्यासाठी चा मूलमंत्र
    • #कांदा फुगवण्यासाठी मू...
    🔘कांदा पिकाला खते कोणत्या कालावधीमध्ये द्यावे
    • कांदा पिकाला खत हे कोण...
    🔘ढगाळ वातावरणामध्ये कांदा पिकाचे संरक्षण
    • आजचा कांदा पीक सल्ला /...
    🔘कांदा पीक मूळकूज रोग उपाय
    • कांद्याच्या मुळ्या कुज...
    🔘 कांदा पिकासाठी खत व्यवस्थापन
    • कांदा पिकासाठी खत व्यव...
    🔘कांदा पिकासाठी पहिली फवारणी
    • कांदा पिकासाठी पहिली फ...
    🔘 गोट कांद्याचे शेंडे पिवळे पडणे उपाय
    • गोट कांद्याचे शेंडे पि...
    Businesses 📧 aniketshelke2000@gmail.com
    facebook - / aniket.shelke.370
    plz Subscribe, like and share... ❤
    Thank's for watching.... 🙏👨🏻‍🌾

КОМЕНТАРІ • 95

  • @ajitshinde8902
    @ajitshinde8902 3 роки тому +16

    दादा बरेच तज्ञ लोकांनी मीठ शेतीसाठी वापरण्यास प्रतिबंध केला आहे कारन मीठ शेतातून कधीच जात नाही मिठाचा क्षय होत नाही कधीही 🙏

  • @astikchaudhari5763
    @astikchaudhari5763 2 роки тому +5

    मिठाचा वापर हा कांदा फवारणी केला होता 15 लीटर पंपा साठी आम्ही आर्धा कीलो बारीक मिठाचा वापर केला होता फुगवून चांगली होते आणि कलर सूद्धा चांगला येतो पण मिठाची फवारणी ही कांद्याला शेवटचे पाणी देतो तेव्हा करावी

  • @ajitshinde8902
    @ajitshinde8902 3 роки тому +1

    दादा agrosil,आणि hi fert दाणेदार, वापरल्यानंतर micronutrient आणि sulphar टाकण्याची गरज आहे का व हे दोन्ही प्रोडक्ट 1 एकर साठी किती वापरावे🙏

  • @jrd4114
    @jrd4114 Рік тому

    माझा कादां दीड महिन्याचा झालाय पण बहुतेक कराटे मुळे ऊंच जास्त झालाय .त्यामुळे कांदा लवकर पडेल असे वाटत आहे. मीठ किंवा दुसरा खताचा डोस काय घ्यावा.(पहीला डोस 18:46 2 बॅग/पोटॅश 1 बॅग/ सलफर 10 किलो./ भु शक्ती 10 किलो Granual) असा आहे.

  • @Prafullsambherao
    @Prafullsambherao 3 роки тому +1

    Barik mit ki barik aani varun fhvarle tr chalel ka

  • @santoshgalande2333
    @santoshgalande2333 3 роки тому +3

    पाण्यातुन देयचेका

  • @sudhakarauti7210
    @sudhakarauti7210 2 роки тому +3

    दादा मी वापरलय आहे खुप छान रिझल्ट आहे तिसरं वर्ष आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 роки тому

      🙏🤗🌱

    • @rushikeshchavan5738
      @rushikeshchavan5738 2 роки тому

      Eakri kiti vaparave

    • @sudhakarauti7210
      @sudhakarauti7210 2 роки тому

      @@rushikeshchavan5738 एकरी पंधरा किलो जाड मीठ व एका सिझन मध्ये फक्त दोन वेळा 21दिवस चे अंतर असावं

  • @udhavdongare8525
    @udhavdongare8525 2 роки тому +1

    टोळ कांदा बियाणे चा त्याला एकरी ड्रिपमधुन 15 किलो मिठ वापरले तर चालेल का
    व सोयाबीन पिकाला जाडे मिठ एकरी 15 किलो खता सारखं फेकले तर चालेल का

    • @sunilkhedkar1373
      @sunilkhedkar1373 2 роки тому

      हो चालेल खूप फायदा होतो कोणत्याही पिकाला चालत 15 kg 15 दिवसाला टाका पीक निघे पर्यंत

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 Рік тому

    भाऊ, शेजारी पाटपाणी यामुळे शेतात गारवा जास्त आहे,़ओलावा जास्त रहातो कांदा पिकासाठी काय उपाय करावा.

  • @ayushmahalle-2183
    @ayushmahalle-2183 Рік тому

    ताक गुळ आणि पीठ गोमूत्र लागवड कांद्याला काय फायदा करते

  • @ashishpandit3555
    @ashishpandit3555 2 роки тому

    आपण कुठल्या जिल्हातील रहिवासी आहात, कारण आपन नगर आसा उल्लेख केला व्हिडिओ मध्ये

  • @shaliniwalhekar7032
    @shaliniwalhekar7032 2 роки тому

    90 divsane mith vaprale tar chalele ka

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 2 роки тому

    Sir , bhabishyat jamin napik hote ka ?

  • @rajendrazolekar5992
    @rajendrazolekar5992 2 роки тому +1

    मि पन मिठ शेती करतो कुठलाही पिकला चालेल 15 किलो एकरी 15 दिवसा च्या आंतराने टाका

    • @gorakhkakade364
      @gorakhkakade364 Рік тому

      सर तुमचा नंबर दया 🙏🙏

  • @surajjahagirdar3915
    @surajjahagirdar3915 3 роки тому +2

    Nice

  • @RoyalFarmer777
    @RoyalFarmer777 3 роки тому

    मीठ कसे देयचे आणि जमिनीत क्लोराईड आणि सोडिअम चे प्रमाण जास्त आहे

  • @ramrampatil1704
    @ramrampatil1704 2 роки тому

    कोणत्याही khatasobat वापरलं तर चालते का.

  • @ramrampatil1704
    @ramrampatil1704 2 роки тому

    कोणत्याही खतासोबत वापरलं तर चालते का.

  • @rushikeshkadam2587
    @rushikeshkadam2587 2 роки тому

    कादयाला मीठ पाणी देऊन टाकले तर चालेल का ❓

  • @rushikeshkadam2587
    @rushikeshkadam2587 2 роки тому +1

    मीठ फवारले तर चालेल का❓

  • @sagarjekte1043
    @sagarjekte1043 2 роки тому +1

    Dayal che12:11:18+combo kit kase ahe dada

    • @bramha4793
      @bramha4793 Рік тому

      Sagar result कसा आहे..

  • @rushikeshkadam2587
    @rushikeshkadam2587 2 роки тому

    भाऊ एका पपाला किती किलो मीठ वापरु

  • @gorakhpnagare6482
    @gorakhpnagare6482 2 роки тому

    Kanda khrab hot nhi na bhau

  • @shivajijadhav211
    @shivajijadhav211 3 роки тому

    सर...याचा साईड इफेक्ट काय होतोय का ...अडीच महिन्याचा आहे माझा कांदा टाकलतर चालेल का

  • @saurav_pawar
    @saurav_pawar 2 роки тому

    Dada soil Cha PH kami hoto kay

  • @shailendradeshmukh377
    @shailendradeshmukh377 2 роки тому +1

    कांद्याला मीठ कसा घालायचा ते सांगा.

    • @sunilkhedkar1373
      @sunilkhedkar1373 2 роки тому

      आपण जसा युरिया फेकतो
      त्याच प्रमाणे 15 kg फेका हर 15 दिवसाला

  • @bapubagul2955
    @bapubagul2955 3 роки тому

    Ok वापरून बघतो सर

    • @kapilkhalane2087
      @kapilkhalane2087 3 роки тому

      तुम्ही मिठाचा उपयोग केला का ?
      केला असेल तर जाड का बारीक मिठ वापरले

    • @dnyandevbadekar6676
      @dnyandevbadekar6676 2 роки тому

      गाव कोणते आहे मी पण नगर तालुक्यातील आहे

  • @dnyaneshwarshelke6564
    @dnyaneshwarshelke6564 2 роки тому

    मीठ किती टाकू यक्री

  • @ashoknimbore9709
    @ashoknimbore9709 2 роки тому

    एकरी कीती किलो टाकायचे

  • @abchannel2434
    @abchannel2434 2 роки тому +2

    साखर टाकली तर चालन का😁

  • @Satyamevjayte1996
    @Satyamevjayte1996 2 роки тому

    B tech agri ahat aapn......abhyaspurvak video banva.

  • @yogeshgarje6136
    @yogeshgarje6136 3 роки тому

    सर ऐकरी खडे मीठ किती वापरल पाहिजे थोडी माहीती लेट दिली मी दुसरा खताचा डोस दिलेला आहे आता दुसर पाणी बरणया वेळी किती खडे मीठ वापरू

  • @samadhanatkare5991
    @samadhanatkare5991 2 роки тому

    कांद्याला तीन महिने झाले पेरून मीठ कधी टाकू

  • @adityadoifode5732
    @adityadoifode5732 2 роки тому

    किती वापराचं

  • @satishrajepandhare2440
    @satishrajepandhare2440 2 роки тому

    फक्त मीठच का

  • @user-zm3lv5jc8p
    @user-zm3lv5jc8p 3 роки тому +3

    सर एक महिन्याचे कांदे झाले आहेत
    मिठाचा वापर चालेल का आता

    • @user-zm3lv5jc8p
      @user-zm3lv5jc8p 3 роки тому +3

      मीठ जाड की बारीक वापरू

  • @ganeshtakepatil7753
    @ganeshtakepatil7753 3 роки тому

    कांदा रोपा साठी मिठ वापरले तर चालेल का

  • @jaywantmali7881
    @jaywantmali7881 3 роки тому +1

    उन्हाळी कांदयाना टाकलं तर चालेल का
    मिठ बारीक का जाड?

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому +2

      हा उन्हाळीच कांदा आहे सर...

    • @jaywantmali7881
      @jaywantmali7881 3 роки тому

      उन्हाळी कांदे चाळीत सडनार नाही ना मिठाचा वापर केल्यावर

  • @ashoknimbore9709
    @ashoknimbore9709 2 роки тому

    खताबरोर टाकायचे का नुसत टाकायचे आणि पाणी द्यायचे

  • @bankatk266
    @bankatk266 2 роки тому

    पावसाळी वातावरण

  • @kapilkhalane2087
    @kapilkhalane2087 3 роки тому +3

    दादा तुमचा व्हाट्सअप नंबर असेल तर द्या

  • @rushikeshkadam2587
    @rushikeshkadam2587 2 роки тому

    भाऊ मीठाची फवारणी कराची का

    • @sunilkhedkar1373
      @sunilkhedkar1373 2 роки тому

      हो खूप फायदा होतो 10 ग्राम प्रति लिटर ला

  • @DJ_gaming213
    @DJ_gaming213 3 роки тому +2

    मीठ कुठले वापरावे ? जाड की बारीक

    • @vish5718
      @vish5718 3 роки тому +1

      Jaad

    • @motivatedaffairs7851
      @motivatedaffairs7851 3 роки тому +1

      Lagn zale ahe ka tuze

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому +10

      😂😅 दादा माझे अजून लग्नाचे वय पण नाही 20 वय आहे माझे 21 पूर्ण नाही झाले अजून😄 अजून माझे शिक्षण बाकी आहे मी शिकतोय अजून. Bitech Biotechnology...

    • @santoshwalunj819
      @santoshwalunj819 3 роки тому

      @@shetkariputra_ bhava tuja no sang na plez

    • @nitinsuryawanshi6311
      @nitinsuryawanshi6311 3 роки тому

      Bhau mo no please

  • @nileshthete5673
    @nileshthete5673 3 роки тому +1

    Tilt chalelka

  • @yogeshsabale1693
    @yogeshsabale1693 3 роки тому +2

    सर तीन महिने झाले कांदे जमेल का मीठ वापरल्यावर

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому

      नका वापरू सुरुवातीला वापरावे लागते आता वापरून उपयोग होणार नाही.

  • @atuldeore8665
    @atuldeore8665 3 роки тому

    मीठ कोणते वापरले पाहिजे जाड की बारीक

  • @swapnilzaware5029
    @swapnilzaware5029 3 роки тому

    नगर मध्ये कोणत्या कॉलेज लां आहे भावा

  • @pramodkalhapure144
    @pramodkalhapure144 3 роки тому

    भाऊ तुझं गाव कोणतं आहे मी पण नगरचा आहे

  • @rushikeshkedar3704
    @rushikeshkedar3704 3 роки тому

    Hi Sir tumhi kay Shikav

  • @sunilmohite6680
    @sunilmohite6680 Рік тому

    घडित घड्याळ! कधी वैज्ञानिक !कधी घावटी! आता पुढे...

  • @rushikeshkadam2587
    @rushikeshkadam2587 2 роки тому

    माझ्या कादयाला 40 दिवस झाले मीठ वापरू का

  • @santoshwalunj819
    @santoshwalunj819 3 роки тому

    Bhava tuja no sang na

  • @nitinsuryawanshi6311
    @nitinsuryawanshi6311 3 роки тому

    bhau mo no dyana please

  • @ajaygangurde4118
    @ajaygangurde4118 2 роки тому

    मीठ जाड वापरावं की बारीक वापरावं

  • @vilastapkeer1433
    @vilastapkeer1433 2 роки тому

    What's app no dya na

  • @sachinborawde2571
    @sachinborawde2571 2 роки тому

    दादा मो. नंबर द्या 🙏

  • @nakeshjagtap5661
    @nakeshjagtap5661 2 роки тому

    Bavlt panach lashan ahe

  • @sagarpagar9544
    @sagarpagar9544 3 роки тому

    मिठा मूळे जमीन खराब होती

  • @FantasyExpertVishal
    @FantasyExpertVishal 3 роки тому +7

    कांदे पिकाला पहिला खत मी एकरी
    (10.26.26
    सुपर फॉस्फेट
    निंबोळी पेंड )
    दिले आहे आता दुसरा डोस चा कॉम्बिनेशन सांगा भाऊ ?

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому

      आपल्या चॅनेलवर कांदा पिकासाठी दुसरा खताचा डोस कोणता द्यावा याबद्दलची माहिती दिलेली आहे ते व्हिडिओ पहा.

    • @shivnathganjave5675
      @shivnathganjave5675 2 роки тому

      Very in gg ood in Thanks

  • @vishwasgaikwad5628
    @vishwasgaikwad5628 2 роки тому

    Tumacha number dyaki

  • @rushikeshkadam2587
    @rushikeshkadam2587 2 роки тому

    कादयाला मीठ पाणी देऊन टाकले तर चालेल का ❓

  • @rushikeshkadam2587
    @rushikeshkadam2587 2 роки тому +1

    कादयाला मीठ पाणी देऊन टाकले तर चालेल का ❓