Sharad_mango,2.5 किलोचा आंबा,होमिओपॅथी औषधांमुळे खडकाळ माळरानावर पिकली आंबा शेती,vision varta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2023
  • तब्बल 2.5 किलोचा आंबा,Sharad_mango,होमिओपॅथी औषधांमुळे खडकाळ माळरानावर पिकली आंबा शेती,vision varta
    #vision_varta #व्हिजन_वार्ता #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेती #यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #सोलापूर #आंबा
    #केशर_आंबा_शेती_यशोगाथा
    #आंबा_पीक_व्यवस्थापन #आंबा_शेती_यशोगाथा
    #मँगो #mango_sheti_yashogatha #मँगो_फार्म#mango_cultivation
    #mango_farming#केशर_आंबा लागवड माहिती
    #keshar_mango_farming success story
    #mango_pruning #mango_recipes
    #keshar_mango and profit
    #केशर_आंबा_नर्सरी #डॉ.सरगर_नर्सरी #कृषी_प्रदर्शन #अरण #खुडूस_माळशिरस
    #sharad_mango yashohatha
    #शरद_आंबा sheti yashogath
    #शरद_आंबा #शरद_मँगो
    #कृषी_भूषण #आंबा_बाग व्यवस्थापन
    #आंबा_बहार #शेतकरी_यशोगाथा #सघन_केशर_आंबा_लागवड
    #आंबा_lagvad and profit
    #mango_lagvad and profit
    #संत_ सावता_माळी
    #होमिओपॅथिक_आंबा #homeopathy_mango
    #होमिओपॅथिक औषध आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला अडीच किलोचा आंबा
    #खडकाळ माळरानावर फुलली आंबा शेती
    होमिओपॅथी_सेंद्रिय_आंबा महोत्सव
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta
    twitter- visionvarta?t=0wD...
    अरण ता. माढा येथे दत्तात्रय घाडगे यांनी आपल्या आंबा शेतीमध्ये मोठी किमया केली आहे. तब्बल 2.5 किलोचा आंबा विकसित केला असून या आंब्याला शरद मॅंगो हे नाव दिले आहे, कसा आहे हा 2.5 किलोचा आंबा ते पाहण्यासाठी ही यशोगाथा नक्की पहा.
    टीप -- आमच्या चॅनलचे व्हिडिओ जर कोणी कॉपी केले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल

КОМЕНТАРІ • 34

  • @Maharastra555
    @Maharastra555 28 днів тому +1

    साहेब, तुमच कार्याला सलाम....
    तसेच शरद पवारसाहेब यानी केलेल्या कामाला जी पोहच पावती दिली....
    त्या बद्दल आपले लाख लाख आभार व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....

  • @anandmayjeevan9352
    @anandmayjeevan9352 Місяць тому +1

    होमिओपॅथी शेती साठी उपयुक्त आहे.डा. विरेंद्र कुमार पाटील यांचेही अभिनंदन 🎉 ह्या ची माहिती सर्वांना समजावी

  • @anandmayjeevan9352
    @anandmayjeevan9352 Місяць тому

    माननीय पवार साहेबांनी हि योजना सुरू केली. त्यांचे खरया अर्थाने चीज केलेत घाडगे सर.

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 17 годин тому

    चवीला कसा आहे आणि पौष्टिक आहे का हे महत्त्वाचे आहे..👍

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 Рік тому

    सुंदर माहिती बाबाजी

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 Рік тому

    NICE , SHARAD MANGO ( VITHAL MANGO ) . ** SANTACRUZ WEST .

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 Рік тому

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @shrinivaslavekar9786
    @shrinivaslavekar9786 Рік тому

    Shri Swami Samarth, very nice farming.

  • @ravibande7225
    @ravibande7225 Рік тому +4

    ही रोपे मिळतील का

  • @manoharkhairnar2247
    @manoharkhairnar2247 11 місяців тому

    Great ✌️

  • @gatmat6146
    @gatmat6146 15 днів тому

    आंबा अडीच किलोचा असण्यापेक्षा तो गोड असणं हे अधिक महत्वाच

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 6 місяців тому

    very nice

  • @dr.londheshomoeopathy756
    @dr.londheshomoeopathy756 7 місяців тому +1

    Nagne sir very good

  • @shamsundarkasat5602
    @shamsundarkasat5602 16 днів тому +1

    होम्योपैथीऔषधि नाव

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Рік тому +1

    Nice video sir.

  • @AmolKulkarni-yv5je
    @AmolKulkarni-yv5je Рік тому

    खुप छान माहिती दिली.वास्तविक माहिती दिली

    • @yogeshkambere7902
      @yogeshkambere7902 Рік тому +2

      28000 HAAJAARO RUPAIY HOTAATA ek zaadach,te 2500 boltaat

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 16 днів тому

    या औषधी ची माहिती व्हिडिओ मध्ये सांगत जा म्हणजे सर्व शेतकरी ला उपलब्ध होईल

  • @sunilsable8966
    @sunilsable8966 21 день тому

    Homoeopathy medicine che nav kay

  • @mandakinibabre4747
    @mandakinibabre4747 Рік тому +1

    कोणते होमिओपॅथिक आषध वापरले जाते सर

  • @pruthavirajpatil2748
    @pruthavirajpatil2748 13 днів тому

    ही रोपे कुठे भेटतील

  • @bappushinde8018
    @bappushinde8018 11 місяців тому +1

    हा आंबा चवीसाठी कसा आहे

  • @sikandarshekh5481
    @sikandarshekh5481 Рік тому +2

    Kaapun dakhwa koy Kashi ahe.bhau

  • @sunilsable8966
    @sunilsable8966 21 день тому

    पत्ता पाठवा

  • @pundalikjawale5115
    @pundalikjawale5115 Рік тому

    Mazyakade yachya peksha mota aanmba hoto

    • @amratpatil
      @amratpatil 8 місяців тому

      माहिती द्या की मग

  • @rajaramkolekar1202
    @rajaramkolekar1202 10 місяців тому

    आंबा रोपे मिळतील का

  • @kalpanaskitchen8045
    @kalpanaskitchen8045 11 місяців тому

    चारशे रुपये प्रति नग × 70 = 28000 हजार रुपये होतात

  • @ravindrawaghpatil8161
    @ravindrawaghpatil8161 7 місяців тому

    कुठले होमिओपॅथिक औषध वापरतात

  • @yogeshkambere7902
    @yogeshkambere7902 Рік тому +2

    400 rupaiya la ek aamba jaato tar mag
    28000 HAAJAAR RUPAIY HOTAATA
    HISHOB KUTHE CHAALALAAY TUMACHA

    • @sanjaynakadehnl
      @sanjaynakadehnl 12 днів тому

      हा आकडा एका झाडाचा आहे फक्त 500 झाडाचा तुम्हीच काढा