रविवार स्पेशल झणझणीत तर्रीदार चिकन रस्सा | Kolhapuri Chiken Rassa | Chiken Curry Recipe.
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- #Chikenrecipe #Chikencurry #Chikenrassa #Cookingticketmarathi
💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware
🤩 For Extra 12% discount, use code "COOKINGTICKET" - www.theindusva...
वरील स्टीलची हंडी घेण्यासाठी 👇
➡️ Stock Pot: www.theindusva...
🍳 1 किलो कोल्हापुरी घाटी मसाला / कांदा लसूण मसाला
• Video
🍳 ½ किलो कोल्हापुरी घाटी मसाला घरी मिक्सरवर
• Video
कोल्हापुरी चिकन रस्सा बनवण्यासाठी साहित्य
• मिक्स चिकन / Mix Chiken - 1 kg
• धने / Dry coriander - 1 Spoon
• जिरे / Cumin Seeds - ½ Spoon
• पांढरे तीळ / White sesame - 2 Spoon
• खसखस / Poppy seeds - ½ Spoon
• लवंग / Clove - 3/4
• काळीमिरी / black paper - 3/4
• हिरवी वेलची / Green Cardamom - 1
• तमालपत्र / Bay Leaf - 1
• दालचिनी / Cinemom - 2 inch
• कांदा / Onion - 2 midium
• सुकं खोबरं / Dry coconut - ½ Cup - 50gm
• लसूण पाकळ्या / Garlic Partals - 20/25
• आलं / Ginger - 2 inch
• कोथिंबीर / Fresh coriander - ½ Cup
• टोमॅटो / Tomatoes - 2 midium
• कोल्हापुरी घाटी मसाला / Kolhapuri ghati Masala - 1½ Spoon
• हळद / Turmeric powder - ½ Spoon
• मीठ / Salt - ½ Spoon
• तेल / Cooking oil - acording
• गरम पाणी / Worm Water - according
#chickenrecipe
#chickengravy
#chickenrassa
#chickenrasarecipeinmarathi
#homemadechickencurry
#chickenmasala
#kolhapurichickenrassa
#gavranchickenrassa
#villagestylechickencurry
#gravychickenrecipeinmarathi
#Maharashtrianrecipes
#marathipadarth
#nonvegspecialrecipes
#chickenrassaincookingticketmarathi
#marathirecipe
#chickenrecipefordinner
#authenticMaharashtrianrecipe
#chickenrecipeinmarathi
#chickencurry
#Saujichickenrassa
#chickenrecipes
#chickenbiryani
#chickenhandi
#कोल्हापुरीचिकनरस्सा
#चिकनरस्सा
#चिकनरस्सामराठी
#झणझणीतचिकनरस्सा
#चिकनमसाला
#चिकनबिर्याणी
#चिकनबिरयानी
आमच्या घरी सगळ्यांनाच खूप आवडतो चिकन रस्सा मी रविवार उद्या नक्की बेत करणार thanx 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Chhan mast 👍👍
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Wow Super Mouth watering 🤤
Thank you so much 😊
Must try.
मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात चिकन रस्सा लई भारी उद्या नक्की करून बघणार ताई 👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
अस्सल कोल्हापुरी चिकन रस्सा अप्रतिमच पद्धतीनें सादर केल खुप टेस्टी दिसतेय रस्सा ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Mi tr khup divas wait krt hote ya recipe chi ....lovely....super...❤
हो का फार छान नक्की करून पहा 😊🙏
👍👍 मस्त
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
रंग फारच छान आलाय अस्सल कोल्हापुरी तर्री वाला चिकन रस्सा लई लई भारी हाय 👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Nice 👍
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
छान आहे चिकन रेसिपी करुन बघणार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
सुंदर
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Namaskar tai 🙏 कोल्हापुरी चिकन ग्रेवी ची रेसिपी अप्रतिम दिसते आहे 😋😋👌👌 नक्की अशीच बनवणार रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
याची वाट बघत होते mee thanks ❤
हो का फार छान नक्की करून पहा 😊
पुरे पुर कोल्हापूर बनविले ताई तुम्ही.
खूप छान.
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Khupch Chan Tai 👌👌🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर मी पण करून बघते
नक्की करून पहा 😊🙏
१ कच नंबर आपल्या कोल्हापूरची चिकन रस्सा रेसिपी 31 डिसेंबर ला बंविन 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
चिकन रस्सा खूपच चविष्ट 👌👌👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
वा ताई आमचा कोल्हापुरचा चिकनरसा बनवुन दाखवलात मस्त मी असाच बनवते 🙏👌👌❤️
हो का फारच छान खूप छान होते ना 😊
खूप छान 👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Chan.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Me aasam madhe rahate
हो का फार छान 😊
खूप खुप छान रेसिपी वा ❤🎉❤🎉😅
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Wow super testy yummy 😋 recipe ❤❤❤
Thank you so much 😊
Must try.
Wow great recipe mouth watering ❤
Thank you so much 😊
Must try.
उद्या रविवार स्पेशल कोल्हापुरी चिकन रस्सा नक्की बनवणार 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Nice 👌👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
कधी तरी आगरी पद्धतीने मटण बनवून दाखवा प्लीज
नक्की लवकरच करूया 😊
माझ्या चॅनेलवर आगरी स्पेशल मसाला दाखवला आहे नक्की पहा.
What a surprise ❤
Must try 😊
0:00 😅@@Cookingticketmarathi0:00
❤❤❤😊😊😊
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
ताई...तुमचे नाव सांगा ना...सिधुदुर्ग
मराठे आहे ताईच आडनाव.
@@NehaPujari-wb3th ok
मराठे.
हो 😊
Mix chiken mhanje kay ?
बोनलेस चिकन असतं, only boans चिकन असतं, तसेच रस्सा बनवण्यासाठी मिक्स चिकन, त्यात चिकन मधल सगळे प्रकार उपलब्ध असतात.
सुक्या खोबर ऐवजी...ओले खोबर चालेल का
कोल्हापुरी रस्सा बनवताना ओल्या खोबऱ्यापेक्षा सुख खोबरंच वापरा त्याने जास्त चवदार होतो , एकदा नक्की करून पहा मग सांगा 😊🙏
ताई तुमचे व्हिडिओ खूपच क्लिअर असतात ताई तुम्ही कोणता मोबाईल वापरता plz sang tai
Samsang j7next