आपल्यां recipe खुपच मस्त असतात. काही मी बनविल्या देखील आहेत. आपले सांगणे सोपे असल्यामुळे पदार्थ बनवायला सोपे जाते. मला वाटते आपण एक book देखील publish करायला पाहिजे.
खूप छान recipe सांगितली आहे, पण मला मटण कस घ्यायचं हे कळत नाही, तेंव्हा रेसिपी बरोबर मटण विकत घेताना कसं घ्यायचं ह्याच्या tips पण सांगा. किंव्हा तसा video बनवा.
सुंदर बनवले , मी ही पद्धत तिने करते त्यामुळे जरा आवडली ,पण तिल्ली मात्र कुणी खात नाहीत आणि आमच्या कडे मुलीनं tilli खाऊ घालत नाहीत , का ते माहीत नाही .पण गोड बोलत छान माहिती दिलीस बेटा .❤❤.
अहो मी "खतरनाक सुक्क मटण"अस नाहीच म्हणाले, मी "खतरनाक टेस्टी मटण" अस म्हणाले आहे 🙏☺️ खतरनाक टेस्टी म्हणजे खूप जास्त टेस्टी पेक्षा पण जास्त टेस्टी 😄 आणि तुम्ही जे शब्द सुचवले आहेत ना ते आता खूप कॉमन वाटतात म्हणून नाही वापरले मी ते ☺️ I hope तुम्हाला समजल असेल मला काय म्हणायच आहे ते ☺️ Thank you for watching video
खुप छान रेसिपी आहे पाहून तोंडाला पाणी आले मस्त आहे
ताई फ़ार छान रेसीपी आहे, सांगन्या ची
पद्धतही छान आहे 👍👍👍👍👍❤❤❤🎉🎉
Thank u so much 🥰
मॅडम,ही रेसीपी फारच छान आहे, आपल्या रेसीपी फारच आवडतात,व आपली सांगण्याची पध्दत फारच सोपी व सुटसुटीत आहे .. धन्यवाद🙏👍👌👌
Thank u ☺️🥰
Ekach no
❤चान@@MrunalMarathiVlogger
खुप छान दिसतंय चविला पण छानच असेल
Mutton पाहूनच तोंडाला पाणी सुटलं.भन्नाट रेसिपी...❤🎉
बहुत ही बढिया बनाया आपने यह सुख्खा मटन सा नम्बर एक बहुत बढिया सा आपको बहुत बहुत धन्यवाद सा 🙏🙏
Dhanyavad Ji 🙏🥰
❤ खुपच खुप झक्कास रेसिपी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 ❤❤
मटनामंध्ये गरम पाणी टाकल्यास, मटण मस्त मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट होते, थंड पाणी घातल्यास हार्ड राहते.. 🙏
आपल्यां recipe खुपच मस्त असतात. काही मी बनविल्या देखील आहेत. आपले सांगणे सोपे असल्यामुळे पदार्थ बनवायला सोपे जाते. मला वाटते आपण एक book देखील publish करायला पाहिजे.
Thank u so much 🥰 पुस्तकाची idea छान आहे ✌️☺️
बिगर पाण्या शिवाय मटन बनुच शकत नाही अती छान
Recipe आवडली ना? ☺️
Khupach chan 😊. Tai pomplet fry recipe dakhavana please
ua-cam.com/video/Hg7tc-crMFk/v-deo.html 👈 पापलेट फ्राय चा रेसिपी व्हिडिओ ☺️
Tai khupch Chan recipes zali ahe me Nakki try karun pahanar ahe, 👍
Thank u so much 🥰
Chan aahe recepi
खूप छान recipe सांगितली आहे, पण मला मटण कस घ्यायचं हे कळत नाही, तेंव्हा रेसिपी बरोबर मटण विकत घेताना कसं घ्यायचं ह्याच्या tips पण सांगा. किंव्हा तसा video बनवा.
Thank u so much 🥰
खूप छान रेसिपी उद्या नक्कीच अशीच बनवण्याचा प्रयत्न करणार.
👍☺️
Amezing kami tel masalyat khup chan recepy keli
Thank you so much 🥰
Very Perfect Explanation. Thank You So Much 👍😊🙏
पाहूनच खावंस वाटतंय ..खूप छान झालंय मटण .नक्की ट्राय करणार 😊
Thank u Aakku 🥰
खूप छान आहे ही recoepi
खूप छान खूप सुंदर
खूप छान रेसिपी आहे
Thank u ☺️
सुंदर बनवले , मी ही पद्धत तिने करते त्यामुळे जरा आवडली ,पण तिल्ली मात्र कुणी खात नाहीत आणि आमच्या कडे मुलीनं tilli खाऊ घालत नाहीत , का ते माहीत नाही .पण गोड बोलत छान माहिती दिलीस बेटा .❤❤.
मी पण अस ऐकलं आहे की मुलींनी तिल्ली नाही खावी पण कारण नाही माहिती ☺️ आमचे पप्पा द्यायचे पण आम्हाला खायला आवडीने 🥰 Thank U for your comment 🥰
खूप छान झाली
Thank u ☺️
Mrunal beta chan aahe/ mutton changale shijayala pani lagate
Thank u so much 🥰
खूप छान रेसिपी आहे सुक्क मटणाची. मस्त, tempting दिसतय. मी नक्की करून बघेन. आमच्याकडे त्या piece ला तिली म्हणतात.
Mast 👌 which brand kanda lasun masala you are using, plz suggest. Thanks
मस्त सुकं मटण
Khup chan tai 👌👌❤super banavli aahe. Karnataka katun bagitla mi. Namaskar 🙏
मी पण असच मटण बनवेल
👍☺️
Very nice and simple recipe. Looks delicious!
Thank u ☺️
अतिशय सुंदर दिसतंय सुकं मटण
Thank u ☺️
खुपच छान
व्वा !! भयंकर टेस्टी ...
Thank u ☺️
खूप छान धन्यवाद
Badiya
1no..😋
Thank u ☺️
कुकर ला ना शिजवता करायच एक नंबर होतं
खूपच भारी ताई❤❤❤नक्की बनवेल मी🎉
Thank u ☺️
Khup chan mrunal 👌👌
अप्रतिम लय भारी❤❤❤
Thank u ☺️
Mouth watering 😋👌👌
🥰
👌👌 खूप छान चव होते
Kahrach ek dam khatrnak...
मस्तच....
Me banawal sagdyana chaan watal aavadal ❤
Thank u so much 🥰🥰
@@MrunalMarathiVlogger 😍😍
लय भारी 👌👌
Thank you ☺️
खूप छान बनविले तिल्ली म्हणतो पण आम्ही ते मीठ लावून भाजून खातो खूप छान लागते ❤❤
Superb 🎉
🥰
खतरनाक सुक मटण याचा अर्थ मला तरी समजत नाही.खतरनाक ? चविष्ट, खमंग ,झणझणीत , लज्जतदार, स्वादिष्ट, हे माहीत आहे
अहो मी "खतरनाक सुक्क मटण"अस नाहीच म्हणाले, मी "खतरनाक टेस्टी मटण" अस म्हणाले आहे 🙏☺️ खतरनाक टेस्टी म्हणजे खूप जास्त टेस्टी पेक्षा पण जास्त टेस्टी 😄 आणि तुम्ही जे शब्द सुचवले आहेत ना ते आता खूप कॉमन वाटतात म्हणून नाही वापरले मी ते ☺️ I hope तुम्हाला समजल असेल मला काय म्हणायच आहे ते ☺️ Thank you for watching video
😢. खुप छान
Thank you ☺️
तुझ्या सर्वच रेसिपी छान असतात पण तुझा आवाज आणि तूही खूप सुंदर आहेस मी पण नक्की ट्राय करेन कविता पाटील सांगली
खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰
Wow what a lovely dish .
Chicken banavu shakto ka asech bhannat receipe aahe
हो चिकन पण एक नंबर बनत या पद्धतीनं ✌️☺️
👌khup chhan
Thank u ☺️
Khup chhan recipe
Thank you so much 🥰
खूप छान.
Thank u ☺️
खुप मस्त ताई 😊😊😊😊😊
Thank u ☺️
खुप छान मटण बनवले...
Khup chan video.... Background music konte aahe.... Kuthe aahe ... Mla kuthe milel sangal ky please🙏
UA-cam library mdhil free music aahe,tithe bharpur chan chan music miltil ✌️☺️
Thank you...👍
Khup chan mast ❤
Thank u ☺️🥰
खूप छान ताई ❤❤❤
खूप खूप छान रेसपी
Thank you so much 🥰
लई छान ❤❤❤❤❤
खूप छान 👌👌
Thank u ☺️
👍
Mastttt recipe.😊
Thank u ☺️
Very nice
Thank u ☺️
Tili mhanta👍
Mast I like it
Thank u ☺️
Khup chan
Thank u ☺️
😍😍😍😍
Nice
Thank u ☺️
Without rai oil you can't not make good ...
I don't think so 🙏We never eat mustard oil because we are Maharashtrian☺️ we always use peanut oil, soyabean oil or sunflower oil☺️
Vishay haard ❤
मस्त किपीअटअप ❤
खूप चं receipe . आम्ही पण त्या part ला तिल्लि च संबोधतो !
Thank u so much 🥰
खूपच छान मॅम तोंडाला पाणी सुटलं 😋😋😋 पण खतरनाक नका म्हणू मॅम
Thank u so much 🥰 नुसत खतरनाक नाही हो, खतरनाक टेस्टी अस म्हणत आहे मी म्हणजे खूप जास्त पेक्षा ही जास्त टेस्टी 😄
Ek number receipe❤
I love telli
Mast.
Thank u ☺️
Budhwari Try Karnar 👍😊
मी उद्या बनवणार आहे,कशी झाली ते नक्की सांगेन!
Khup Chan madam
Yu Tai My Sister ..... 👌🙏🙏
Nice
Mi sudha asacha karaty
Wow super
एवढं टेस्टी नका बनवू... तोंडाला पाणी सुटले...!!!❤
😄😄🙏🙏 Thank U ☺️
Kutlya gaavakadcha recipe ahe..................kolhapur
Udhyach Try Karto
Nice. Yammy👌
I had asked you which Kanda Lasun masala you are using but you didn't reply
I use home made kanda lasun masala,but you can use Everest or Suhana kanda lasun masala. Online Link is in description box ☺️
@@MrunalMarathiVlogger Thank you so much. 🙏
Zabardast! Asey vatatey tee kadhai matana sakat phone madhum kadhun ghyavi 😊
😄😄😄👍
Mast
Thanks 🤗
Tilli
👍☺️
छान
Mast recipe
मला काही वेगळे नाही वाटलं 😮 मी बणवते सेम तसंच आहे 😮
याचा अर्थ आपली पद्धत सेम च आहे ✌️☺️
खूप खूप छान जेवणास बोलव कधी तरी
तोंडाला पाणी सुटलं.
🙏👌❤😊👍🙏
Chanch