गरीब आईचं स्वप्न असं झालं पूर्ण | उचापत्या भाग 61| हृदयस्पर्शी आणि कॉमेडी व्हिडीओ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @dnyaneshwardhaytadak2024
    @dnyaneshwardhaytadak2024 2 роки тому +3

    शेवटचा एपिसोड आणि तो पण अविस्मरणीय अन प्रेरणादायी ठरला सर मला नाही वाटत कुणाच्या डोळ्यात पाणी आलं नसेल ,,,, खूप छान किरण सर

  • @vijaypanpatil5003
    @vijaypanpatil5003 3 роки тому +22

    किरण बेरड सर डोळ्यात पाणी आले साहेब एपिसोड बघून
    इतका भारी एपिसोड दाखवला. कि पूर्ण उचापत्या मध्ये एपिसोड बघितला नाही किरण बेरड सर खूप खूप अभिनंदन पूर्ण उचापत्या मध्ये कामं करणाऱ्या कलाकारांना

  • @rushipathak4681
    @rushipathak4681 3 роки тому +111

    खूपच छान बेरड सर आमच्या तालुक्याचे वैभव असणारी श्री मोहटादेवीचे दर्शन ता . पाथर्डी सर्व महाराष्ट्राला करून दिले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
    . आपलाच ऋषि पाठक
    मु.पो. सातवड ता. पाथर्डी .

  • @dnyaneshwarkhedkar3957
    @dnyaneshwarkhedkar3957 3 роки тому +21

    धन्यवाद बेरड साहेब अखंड महाराष्ट्राचे दैवत कुलस्वामी मोहटादेवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्राला दाखविल्या बद्दल

  • @bhaginatmore621
    @bhaginatmore621 3 роки тому +15

    धन्यवाद किरण सर मी आपला शतशः ॠणी घर बसल्या अख्या महाराष्ट्रातील जनतेने मोहटा देवीचे दर्शन घेतले मी आणि माझ्या मोरे परिवाराकडुन तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला दीपावलीच्या मोर पंखी शुभेच्छा 🙏🙏मी आपलाच श्री भागिनाथ मोरे बोकटेकर (येवला )

  • @mayurchaudhari860
    @mayurchaudhari860 3 роки тому +10

    वा..वा्...खुप...छान...भाग...डोळ्यात...पाणी...बेरड...सर...नंदीनी..खुप...छान...

    • @AnuragDevakate
      @AnuragDevakate 6 місяців тому +1

      उचापातय।8भाग

  • @kplive
    @kplive 3 роки тому +12

    अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आलं आज ,सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा सर्व टीमला💐

    • @nanabhondveofficial2307
      @nanabhondveofficial2307 3 роки тому +1

      पण उचापातया पण चालूठेवा की
      आणि नवीन पण चालू करा

    • @hafizmahmoodboatsultanateo900
      @hafizmahmoodboatsultanateo900 3 роки тому +1

      मी पण रडलो सर😭😭😭😭😭

  • @shreyastatiya2259
    @shreyastatiya2259 3 роки тому +25

    आता पर्यंत चा सगळ्यात भारी भाग होता सर हा....नंदिनी ला रडताना बघून काही तरी आठवलं आणि डोळ्यात पाणी आल...आजुन पण डोळ्यात पाणी आहे....अस च काही तरी आयुष्यात घडल आणि मी आज वकील आहे....लागून उठला मनाला भाग हा ..👍🏻
    खूपच छान❤️👍🏻....

  • @manishapatil7089
    @manishapatil7089 3 роки тому +11

    खरोखर चा आजचा एपिसोड मनाला स्पर्श करणारा होता आणि जिद्दीतून सर्व काही शक्य करता येते हे या अनुभवाचा दाखवून दिलेला आहे. 👌👌👌👌

  • @पुंडलिकपुंडलिक

    किरण सर आजचा एपीसोड पाहुन काळजाचं पाणी पाणी झाल आईचं मन कसं असतं ते तुम्ही ह्या लेखनितुन दाखल सर खरच डोळ्यात पाणी आले माझ्या तुमच्या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा जय हिंद 🙏🌹

  • @kailaspawar4912
    @kailaspawar4912 3 роки тому +35

    खरच हृदयस्पर्शी भाग आहे या भागातुन काहीतरी घेण्या सारखे घेण्यासारखे आहे

  • @gamerxabhi__
    @gamerxabhi__ 3 роки тому +27

    शेवटचा एपिसोड बघितल्यावर खरच अंगाला काटाच आला आहे एकच नंबर बेरड सर तुमचे एपिसोड बघितल्यावर खरच लय भारी वाटत

  • @ameyagadekar669
    @ameyagadekar669 3 роки тому +22

    वाईट तर खरंच वाटले , कारण आतुरता राहायची आम्हाला तुमचा नवीन एपेसोड बघायची ... आणि त्या परीने तुम्ही आमचे मनोरंजनही केले खूप कमी shows असतात जे काळजा परेंत पोहतात त्यातलाच हा एक होता . आजचा एपिसोड बघून वाटले , अजून एक नवी level तुम्ही पूर्ण केली . यात जराही शंका नाही तुमची नवीन series खूप धमाल करणारी असेल, तुमच्या पुढच्या वाटचालीस तुमच्या सर्व टीम ला अनेक शुभेच्छा ...

  • @madhukarpardeshipawar3539
    @madhukarpardeshipawar3539 3 роки тому +5

    खुप छान एपीसोड झाला किरन बेरड सर खुफ आंनद झाला रडु पन आले जय हिदं जय महाराष्ट्र

  • @manojseconsurveys
    @manojseconsurveys 3 роки тому +4

    खूप हदयस्पर्शी प्रसंग . . .डोळ्यात पाणीच आल . . पुढील वेबसिरीज साठी खुप खुप शुभेच्छा.

  • @yashtaksal2996
    @yashtaksal2996 3 роки тому +16

    पाटील आणि सर्व जण खूप ग्रेट आहात ह्या एपिसोड मध्ये तुम्ही आम्हाला तर रडवले खूप छान तुम्हाला पुढच्या वेबसिरीज साठी खूप खूप शुभेच्छा

  • @arunjadhav9261
    @arunjadhav9261 3 роки тому +30

    पुढच्या सिरीज साठी खुप शुभेच्छा तुम्हाला आणि विरेंद्र psi चा रोल जो केला त्यात जे त्याच्या आईला आणि नंदिनी ला आनंद झाला तो क्षण खूप भारी होता
    सलाम पूर्ण टीम ला
    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @yogeshmehatar9305
    @yogeshmehatar9305 3 роки тому +2

    खूप भारी बेरड सर... जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही... थोडं थोडं दुःख पण वाटत आहे,उचापत्या बंद होणार म्हणून पण असो तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा...आणि सर्व टिमला दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा

  • @hiteshpatil1294
    @hiteshpatil1294 3 роки тому +6

    धनहो हो psi साहेब आजचा एपिसोड खरंच एक नवीन ओढक करून गेला पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवता येते.. त्यासाठी प्रेमाकची पण साथ असावी लागते
    जसे कि संसार करत असतांना संसार आणि प्रपंच असे ताराजूचे दोन्ही पांडव सामान ठेवावं लागते त्याच प्रामाकने स्वप्न सत्यात उतरावंण्या साठी प्रेम आणि आपली जिद्द सामान असली पाहिजे

  • @shyampanchal3141
    @shyampanchal3141 3 роки тому +3

    साठा उत्तराची कहाणी सफल झाली
    पण एक गोष्ट मात्र नक्की गावरान मेवाची
    उचापत्या ही वेबसिरीज कधीच न विसरता येणारीच आहे
    किरण सर शेवट गोड गेला आजचा भाग शेवटपर्यंत उत्कंठा वाढवणाराच शेवटी डोळ्यात अश्रू आणलेच तुम्ही नेहमी हसवता हसवता आज मात्र रडवले तुम्ही
    जिंकलात किरण सर खरंच तुम्ही जिंकलात आपली लेखणी आणि आपला अभिनय सोबतच आपले सहकारी सुध्दा आज खऱ्या अर्थाने जिंकलात विरेंद्र नंदिनी यांच्या प्रेमाचा गोड शेवट आणि आपल्याही वेबसिरीजचा आजचा शेवटचा भाग पाहून डोळे भरून आले
    प्रेक्षकांच्या मनात श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी आपली वेबसिरीज कधीच विसरू शकणार नाही आणि आपल्याही कधी विसरता येणार नाही
    आपल्या सर्व टिम ला मनापासून मानाचा मुजरा आणि लवकरच नव्या रूपात नव्या अंदाजात नव्या वेबसिरीज मध्ये भेटु
    योगायोगाने जर नगरला येणे झाले तर आपली भेट ही नक्कीच असावी अशी अपेक्षा आहे
    सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन 👍👍

  • @ganeshjadhav2816
    @ganeshjadhav2816 3 роки тому +79

    आजचा एपिसोड काळजाला स्पर्श करून गेला खरंच डोळ्यात पाणी आलो उचापत्या सिरीयल मधल्या सर्व कलाकारांना दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rahulvairat2452
    @rahulvairat2452 3 роки тому +1

    सरपंच साहेब खरचं हा एपिसोड प्रेरणादायक आहे हा एपिसोड बघून खरच डोळे भरून आले

  • @aryakhemnar964
    @aryakhemnar964 3 роки тому +3

    आजचा एपिसोड बघून मला खूप खरंच आनंद झाला. गावरान उचापत्या मधील सर्व कलाकारांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मनापासून काम केले. आज हा तुमचा शेवटचा एपिसोड बघून माझ्या डोळ्यात पाणी आले.हा एपिसोड समाजापुढे असं काहीतरी ठेवून गेला की मनात जिद्द असेल तर कष्टाला फळं ही अवश्य भेटतातच.

  • @sunilmekhale5608
    @sunilmekhale5608 3 роки тому +3

    किरण सर सुपर एपिसोड काढला राव खरंच काळजाला भाहाळला माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं ना राव विरेंद्र आणि नंदिनी ची प्रेम कहाणी सुपर दाखवलात सगळ्या एपिसोड पेक्षा no 1 होता लवकरच 62वा भाग घेऊन या
    Congratulations ❤️❤️❤️👏👏

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 3 роки тому +4

    किरन सर खरचं आपले अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे शेवटी डोळ्यात पाणी आले पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन सुध्दा👍👍💐💐💐💐

  • @laturvartanews
    @laturvartanews 3 роки тому +2

    माननीय किरणजी बेरड साहेब खूप छान एपिसोड बनवता....आपले सर्व एपिसोड आम्ही सर्व फॅमिली पाहतो....आजचा तर एपिसोड अक्षरशः डोळ्यात पाणी आल..... खूप भावनिक एपिसोड बनवला आहे...... येणाऱ्या नवीन एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा......
    सुनिल कांबळे,लातूर

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 3 роки тому +6

    खुप ह्रदयस्पर्शी भाग आहे .उचापत्या हि वेबसिरीज कायम मनात राहिल आणि शेवट फार छान झाला .
    पाटील ,बबनराव,रावसाहेब,दाजी ,डेपोटि,
    विरेंद्र , नंदिनी ,कमलेश. सर्वांचा सुंदर अभिनय
    नमस्कार

  • @PardheSonu
    @PardheSonu Рік тому +1

    😢khup mast video

  • @Astrologer77
    @Astrologer77 3 роки тому +14

    सभी टीम को मेरी तरफ से बहुत खूबसूरत लिखा है आपने ऐसे ही सामाजिक संदेश आप देते रहिए निश्चित आपका आपकी पूरी टीम बड़ा कुछ कर पाएगी यह संदेश आपने बढ़िया दिया है समाज को सभी का अभिनंदन वाकई दिल को छू ले गया

  • @mrniyaz.multanispeesh8280
    @mrniyaz.multanispeesh8280 3 роки тому +2

    Mohata Devi che दर्शन labale Manachi Icha Purn zali आई मला आशीर्वाद दे,

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 3 роки тому +4

    किरण बेरड साहेब शेवटी डोळ्यात पाणी आणलं आजून चालू राहिली पाहिजे होती खूप खूप खूप छान
    👍👍👍👍👍

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 3 роки тому +6

    खरंच लय भारी पाटील श्री आई मोहटादेवी चे पण दर्शन करून दिले 🙏🙏🙏 डोळ्यात पाणी आले किरण सर 👌👌👌 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏

  • @k.rparadhi6301
    @k.rparadhi6301 2 роки тому +5

    फ़ारच सुंदर आहे हे पाहुन मला रडु आले हे सत्य आहे मनापासून सर्वं टीमचे अभिन्फन💐👌👍

  • @amartaware1046
    @amartaware1046 3 роки тому +35

    शेवटचा एपिसोड खूप छान केला सरपंच सर्वात छान म्हणजे मोहोटा देवीचे दर्शन घडवले.गावरान मस्ती साठी खूप खूप शुभेच्या💐💐💐💐💐

  • @mahadevbelge1194
    @mahadevbelge1194 3 роки тому +13

    बेरड साहेब सीरीज बंद केली मला फारच वाईट वाटले पन नविन सिरीज येत आहे आनी सर्व तेच कलाकार एकत्र येत आहेत त्यामूळे खूप खूप आनंद झाला आहे ग्रेट बेरड साहेब आनी सर्व कलाकारांचे आभीनंदन

  • @raghunaththombare8779
    @raghunaththombare8779 3 роки тому +6

    खूप खूप धन्यवाद किरण बेरड सर... मोहटादेवी च दर्शन अवघ्या महाराष्ट्राला करून दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे..
    तुमचाच प्रेषक: रघुनाथ ठोंबरे

  • @lokhadevijayb.3535
    @lokhadevijayb.3535 3 роки тому +6

    सर्वप्रथम आपले खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा. आपल्या या उचापत्या वेब सीरिज च्या माध्यमातून मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयातून सादर केलेली उत्कृष्ठ अभिनय क्षमता पाहण्याचा योग आला. आपले पात्र बबन, रावश्या, विरेंद्र आणि नंदिनी यांनी तर अभिनयाची सर्वोच्च पातळी गाठलेली जाणवते. तसेच आपण केलेले दिग्दर्शन सुध्दा अतिउतम होते ज्यामुळे आपली ही सीरिज लोकप्रिय झाली. पुन्हा एकदा आपल्या भावी वेब सीरिज च्या साफल्य करिता मनोरथ व्यक्त करतो.

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 3 роки тому +6

    खरच आज आम्हाला मोहटादेवी च दर्शन घडवून वेब सिरिजचा शेवट गोड केला या मधे विरेंद्र व नंदिनी ची भुमिका छान झाली

    • @hiramanadhode4126
      @hiramanadhode4126 3 роки тому

      श्री किरण बेरड सर, तुम्ही खरोखर एक नंबरचे उत्कृष्ठ लेखक आहात, तुम्हाला मनापासून धन्यवाद, नगर जिल्ह्याच्या नावलौकिकात आपला मोलाचा वाटा आहे,अस म्हणणं वावग ठरणार नाही, बाबनराव,रावसाहेब एकापेक्षा एक भारी "उचपत्या' शेवटचा भाग खरोखर डोळ्यांत पाणी आले,सर्वच कलाकारांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा

  • @kashinathpujari2547
    @kashinathpujari2547 3 роки тому +7

    वीरेंद्र आणि त्यांची आईची भेट अप्रतिम

  • @shivajisalve9607
    @shivajisalve9607 3 роки тому +1

    बेरड साहेब तुम्ही शेवट गोड केला
    पण शेवटी डोळ्यात पाणी आले,
    ऑल the बेस्ट नंदिनी विरु
    Happy Dipawali
    Tumchya sarv tim
    La Dipavalichya lakh lakh
    Shubechha ,

  • @parmeshwarsonawane8347
    @parmeshwarsonawane8347 3 роки тому +5

    खरंच मित्रांनो डोळेत पाणीच आलं 😭😭🌹🌹. सर्व कलाकारांना दिवाळीचा हार्दिक शुभेच्छा.

  • @ayubbagwan5095
    @ayubbagwan5095 3 роки тому +14

    सरपंच साहेब, खरंच रडवलत तुम्ही! अत्यंत हृदयस्पर्शी भाग बनविलात .... नंदीनी आणि विरुची भेट मनाला भावली. उचपत्या बंद करून आम्हाला आणखी एक धक्का दिलात. पुढील वेब सिरीज ची वाट पाहत आहे. तुमच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा!!!!

  • @चांदगुडेमहादेव

    किरण सर डोळ्यातील अश्रू ओठापर्यंत आले , खूप खूप भारी एपिसोड आहे , आणि सर्वाना मोहटादेवी चे दर्शन घडवले
    धन्यवाद आपले

  • @MaganBaglane23
    @MaganBaglane23 3 місяці тому

    खरंच एक नंबर मालिका होती राव संपायलाच नव्हते पाहिजे असं वाटतंय आज पण पाहतोय मी 💯

  • @pramilamitkari210
    @pramilamitkari210 3 роки тому +17

    खूप छान एपिसोड होता आज चा आनंद पण झाला आणि रडू पण आलं.

  • @mahadevsatle87
    @mahadevsatle87 3 роки тому +1

    आता - पर्यत ची सर्वात सुंदर एपीसोड

  • @pushprajgangode9316
    @pushprajgangode9316 3 роки тому +3

    खरच पाटील विरेन्द्र जेव्हा पोलीस बनतो तेव्हा आईला भेटतो तेव्हा खुप रडु यतो 🙏🙏💐

  • @dattajiraosalokhe5304
    @dattajiraosalokhe5304 3 роки тому +2

    किरण बेरड साहेब आपल्या टीमचे हार्दिक अभिनंदन

  • @dhanajimadane9706
    @dhanajimadane9706 3 роки тому +13

    अभिनंदन विरेंद्र ‌अतीशय गोड अशी ही वेबसेरीज आहे होती किरण बेरड सर आणि उचापत्या च्या सर्व टीमला दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा.

  • @ramlonkar2123
    @ramlonkar2123 3 роки тому +1

    Kharach jidd asel tr kahi ch ashky nahi Aajchya episode kharch khup chan hota 1no 👌👌👌👍 Ramraje beed kr maharashtra

  • @walmikbhagat2884
    @walmikbhagat2884 3 роки тому +4

    किरण सर अप्रतिम
    नवीन वेबसिरीज साठी खूप खूप शुभेच्छा सर्व टीमला

  • @subodhyerekar6605
    @subodhyerekar6605 3 роки тому +4

    किरण सर खुप खुप अभिनंदन तूमचे आणि तुमच्या टीम चे खरच शेवट एवढा छान केला डोळयांत पाणी आल पुढील vebsirij sathi शुभेच्छां💐💐

  • @hafizmahmoodboatsultanateo900
    @hafizmahmoodboatsultanateo900 3 роки тому +9

    पाटील किरण बेरड तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वीरेंद्र आणि नंदनी ने खूप छान काम केले त्यांच्या प्रेमाने डोळ्यातून सुखाची टिपा पाडली त्यांच्या प्रेमाला सलाम महमूद बोट चिपळूण रत्नागिरी कोकण

  • @sandeshware6178
    @sandeshware6178 3 роки тому +122

    वीरेंद्र च्या आईची भूमिका एकदम उत्कृष्ट अभिनय. त्या माऊली ला पुढील सीरिज मध्ये आवश्य घ्यावे. ही विनंती.

  • @arunkad56
    @arunkad56 3 роки тому +5

    बेरड साहेब. शेवटच्या भागात डोळ्यात पाणी आणलात.🙏धन्यवाद. राम राम

  • @100sp8
    @100sp8 2 роки тому +1

    मकरंद (रावसाहेब) तुम्ही महाराष्ट्राचे हास्य सम्राट आहात.... 🙏🙏🙏🙏😀😀🙏🙏🙏🙏

  • @Shriram_car
    @Shriram_car 3 роки тому +70

    किरण सर तुम्ही वेब सीरिज चा शेवट केला.
    पण इतक्या दिवस हसवलं आणि शेवट पुर्ण जगाला रडवले.
    खुप छान सर

  • @only8028
    @only8028 3 роки тому +1

    अप्रतिम

  • @rajendrapatil1127
    @rajendrapatil1127 3 роки тому +3

    साहेब आजचा एपिसोड डोळ्यात पाणी आणणारा दाखवला बेस्ट सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @umeshdongare7248
    @umeshdongare7248 3 роки тому +1

    खरच छ्यान एपिसोड होता .खूपच छान पूर्ण टीम

  • @dilipwalawalkar8328
    @dilipwalawalkar8328 3 роки тому +8

    अनपेक्षितपणे डोळ्यात पाणी आणणारा मस्त शेवट किरण बेरड यांचे खासकरून अभिनंदन आणि आक्रमक भूमिकेतील नंदीनीचा शेवटच्या एपिसोडमधील अभिनय विरेंद्रला समोर पाहून बदललेली नजर खासच संपूर्ण टीमचा सहभाग उत्तम संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन

  • @dhananjaypophaple7399
    @dhananjaypophaple7399 2 роки тому +2

    विरेदऱ आणि नंदिनी चे ऐपिसोङ टाका राव आम्हाला ते खूपच आवङतात राव लवकरात लवकर टाका 🤔😍😘

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 3 роки тому +19

    सरपंच साहेब खूप भारी कार्यक्रम दाखवतात तुमचा प्रत्येक कलाकार सिरीयल मध्ये आहे सुंदरा मनात भरली त्याच्यामध्ये खूप भारी

  • @bajiraogunjal1973
    @bajiraogunjal1973 2 роки тому +1

    भिंतीला रडवेल असा प्रसंग घडवला .खरच तूमच्या कलाकारांच्या भूमिका अतीशय सुंदर आणि विरेंद्रला माझा सलाम ....

  • @mangeshtilekar8050
    @mangeshtilekar8050 3 роки тому +21

    किरण सर खरच आज रडवल राव तुम्ही खूप छान शेवट झाला तुम्हाला आणि तुमच्या संपुर्ण टिमला खूप शुभेच्छा 🙏🙏👍

    • @sahebraomukade2680
      @sahebraomukade2680 3 роки тому +1

      🪔 *आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वास मुकाडे परिवाराकडून आपणास आणि आपल्या परिवारास खुप खुप शुभेच्छा* 🎉
      🪔 शुभ दिपावली
      *ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*
      *आंनदाची आणि भरभराटिची जाओ*..*
      🎈🏮🙏🏻 *शुभ दीपावली*🙏🏻🏮🎈 *साहेबराव मुकाडे

    • @leelalad5815
      @leelalad5815 3 роки тому

      🙏बेरड साहेब तुम्ही आम्हाला खुपच रडवल साहेब शेवट खुपच छान होता 🌹एक विनंती आहे भाऊसाहेबांना की रावसाहेबांचा पगार नक्की वाडवा 🌹🌹🌹🌹🌹बेरड साहेब तुम्हाला व तुमच्या टीमला पुढील अॅपीसोड साठी अनेक हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐🙏🙏

    • @sahebraodandale6104
      @sahebraodandale6104 2 роки тому

      क किरण सर आज शेवट गोड आज तुम्ही सर्वांना रडवल आणि शेवट गुड झाला

    • @tushargunjal3865
      @tushargunjal3865 Рік тому

      👍🙏🙏

  • @Neeraj_Gaming212
    @Neeraj_Gaming212 3 роки тому +1

    अतिशय हृदयस्पर्शी भाग दाखवला आपण हा भाग पाहतांना विशेषतः वीरेंद्र व त्याच्या आईची भेट पाहताना नकळत डोळ्यात पाणी आले शेवटच्या भागाने रडण्यास भाग पाडले

  • @tahakalikarcomedyvidios4291
    @tahakalikarcomedyvidios4291 3 роки тому +3

    आजचा एपिसोड खूप भारी होता खरंच डोळ्यात पाणी आल
    आणि खूप दुःख पण होतंय उचापत्या बंद होतंय म्हणून
    पुढील एपिसोड साठी मनापासून शुभेच्छा

  • @SK-creation-tu3cj
    @SK-creation-tu3cj 3 роки тому +1

    एक नंबर झाला episode खरच डोळ्यातून पाणी आल आईच स्वप्न आणि आपल प्रेम दोन्ही मिळाल सलाम all team

  • @Indialover120
    @Indialover120 3 роки тому +7

    आजपर्यंतच्या एपिसोड मध्ये सगळ्यात हृदयस्पर्शी . सगळ्यांची भूमिका वाखाणण्याजोगी आहेत. बेरड साहेब तुम्ही थोड्याच दिवसात महाराष्ट्राला खूप चांगले कलाकार देणार आहेत 👌👌👌👌👌👌❤️❤️👌👌👌

  • @roshanhajare5066
    @roshanhajare5066 3 роки тому +1

    Khup chan episode ahe

  • @anilwandhekar8887
    @anilwandhekar8887 3 роки тому +3

    बेरड सर खरंच रडवले राव तुम्ही खूप खूप सुंदर भाग होता पण एक दुःख होतंय ही वेब सीरीज थांबावताय तुम्ही.एक फौजी.तिसगांवकर.आणि हो सर्व टिम ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @surekhajadhav464
    @surekhajadhav464 Рік тому +1

    62 वा भाग नाही बेरड साहेब 61बघीतले पण 62 वा सापडत नाही,पण मजा आली साहेब अति उत्तम

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 3 роки тому +3

    किरण सर शेवट गोड झाला,परंतु पुढची सिरीज पण याच यशस्वी कलाकारांच्या सोबत व्हावी हीच अपेक्षा...!! तुम्हाला सर्वांना शुभेच्छा..👍👍

  • @Ajaydoke56
    @Ajaydoke56 3 роки тому +2

    पहिल्यांदाच तुमच्या सर्व कलाकारांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खरच हा भाग इतका छान होता कि डोळ्यात पाणी आले

  • @nileshsonawane6435
    @nileshsonawane6435 3 роки тому +3

    पुर्ण सीरीज मध्ये हसवलं पण शेवटच्या भागामध्ये रडवल खरच डोळ्यात पाणी आणलं🙏🙏

  • @ravikantkolhe1037
    @ravikantkolhe1037 3 роки тому +1

    किरण बेरड सर खरच ङोळ्यात पाणी आणलं राव सलाम🙏🙏🙏💐💐💐

  • @चंद्रकांतमाळी-प8य

    वीरेंद्र नंदनी एपिसोड लवकर पाठवा पाटील साहेब एपिसोड छान आहे सगळे टीमच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @annasahebwaghumbre775
    @annasahebwaghumbre775 3 роки тому +1

    खुप छान एपिसोड होता
    खरच अंगामध्ये जिद्द हवी
    पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा👍💐

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 роки тому +14

    बेरड सर खुप सुंदर ...ऐपिसोड आहे हा..तुमच्या सगळ्या टिमला दिवाळी च्या हार्दीक शुभेच्छा ...आपल्या सगळ्या वेब सिरीज सर्व हिट होवो....आणि लवकरच आपल्या बँनरखाली ..दर्जेदार चित्रपटाची निर्मिती होवो..हि आमची तमाम महाराष्ट्रवासियांचि ईच्छा .....!

  • @sainathwagmare7444
    @sainathwagmare7444 3 роки тому +1

    एक नंबर भाग झालाय किरण सर व सरपंच साहेब हा मला तर सैराट चा शेवट आठवला संगीत पन एक नंबर दिलय पन एक विनंती आहे रावसाहेब व बबन ऱाव व नंदिनी विरेंद्र हे सर्व भागा मध्ये राहूद्या विनंती करून एक नंबर ऐकटिंग करताहेत हे सर्व जण

  • @a..1201
    @a..1201 3 роки тому +22

    विरेंद्र ला PSI झालेलं दाखवा आणि रुबाबात त्या गावात आलेलं दाखवा। बाबण्या कडे नंदिनीची लव्ह स्टोरी

  • @ganeshaute9510
    @ganeshaute9510 2 роки тому

    आजचा भाग बघून डोळ्याच पॉर्न फिटलं सर्व कलाकारांचे मनापासून आभार आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🙏

  • @samadhanaher4637
    @samadhanaher4637 3 роки тому +6

    संपूर्ण टीम साठी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
    पुढील वाटचालीसाठी सुद्धा
    हार्दिक शुभेच्छा

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 3 роки тому +1

    खुप रडवले खुपच छान होता एपिसोड लय भारी 👌👌👌👌👌👌👍👍👍😄😄

  • @jethalalgada9193
    @jethalalgada9193 3 роки тому +3

    किरण बेरडे साहेब, आज के एपिसोड के मार्मिक चित्रण की प्रस्तुति निसब्द, आपको बहुत बहुत साधुवाद 🙏

  • @santoshlahamge3759
    @santoshlahamge3759 3 роки тому +1

    खरच आजचा भाग खुपचं छान होता
    🙏 जय मोहटादेवी 🙏

  • @bapudarade665
    @bapudarade665 3 роки тому +3

    सर आपण दिवाळी सणाच्या दिवशी आम्हाला खूप हसवले आणि शेवटी रडवले मालिका बंद करून नंदिनी ताई खुप छान एकच नंबर खुप खुप शुभेच्छा आई मोहटादेवी तुम्हाला खूप यश प्रशिध्दी देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @pathanyunus7591
    @pathanyunus7591 3 роки тому +1

    Khup Chan abhinay 🙏🙏🙏🙏
    Best of luck for Gavran Masti

  • @sanadhanmedhane6882
    @sanadhanmedhane6882 3 роки тому +6

    धमाल प्रोडक्शन पूर्णा टीम ला दिवालीचा हार्दिक शुभेच्छा

  • @aadi007kordhane6
    @aadi007kordhane6 3 роки тому

    खरच खुप सुंदर।।।। आईच आणि मुलाच जे प्रेम तूम्ही दाखवल ते खरच एक अनमोल आहे। मि पण खुप प्रेम करतो आई वरती।।।। आणि खरच खुप छान संदेश दिला तूम्ही प्रेषकांना ।।।। यातून तूम्ही सिद्ध करून दाखवल कि जिद्द असेल तर काही पण करू शकतो।।।।। जय श्रीराम।।।।

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 роки тому +19

    किरण सर आजचा भाग खुपचं छान होता. विरेंद्र साहेब झाला आणि नंदिनी पण बरी झाली.🙏🙏👌👌👌

  • @ghanashyamkakade9516
    @ghanashyamkakade9516 3 роки тому +2

    आजचा उचापत्याचा भाग एकदम मस्त झाला. किरण सर मोहटा देवीचे दर्शन करून दिल्या बद्दल तुमचे खुप खुप आभार. आम्ही गावरान मेवा प्रमाणे उचापत्याला इथून पुढे मिस करू. तुम्हाला पुढील वेब सिरिज साठी शुभेच्छा.

  • @vinodkudase1080
    @vinodkudase1080 3 роки тому +3

    खुप छान होता हा भाग .तुमच्या सर्व टीम ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vickyshinde9464
    @vickyshinde9464 3 роки тому +2

    मी एपिसोड पाहताना माझ्या डोळ्यात पाणी आले राव खरच खूप खूप छान एपिसोड आहे

  • @akashisadkar3870
    @akashisadkar3870 3 роки тому +8

    Hatts off yaar tumcha team la. Dolyatun ashru analat maza. Heat touching episode hota. End khup bhari zala. Thanks lot. Proud ki khup samj opayogi sandesh apn det ahat. Thanks lot once again

  • @गावठी-घ7स
    @गावठी-घ7स 3 роки тому +1

    आजचा एपिसोड काळजाला हात घालून गेला 🙏🙏

  • @gorakshnathnaikodi5000
    @gorakshnathnaikodi5000 3 роки тому +5

    खूप छान भाग दाखवला
    रडायला आली किरण सर
    विरेंद्र,त्याची आई,बबन मामा आणि नंदिनी या यांचे रडणे पाहून.

  • @kiranpathade9641
    @kiranpathade9641 3 роки тому +1

    Mandir khup chan aahe kiran sir

  • @sharadrajbhoj9616
    @sharadrajbhoj9616 3 роки тому +33

    बेरड सर तुम्ही आनंद दिला, पण आता जास्त दुःख झालं ऐकून की उचपत्या बंद होत आहे म्हणून.

  • @liyakatshaikh508
    @liyakatshaikh508 3 роки тому

    एकच नंबर भाग किरण सर डोळ्यातून पाणी आले राव खरच No1👌👌👌👌