रुषीकेश तु भाग्यवान आहेस , तु सर्वांची मने जिंकली आहेस , आणि हे गीत तु सहज गायलेच , आम्ही पहिल्या प्रथम तुझ्या माता पित्यांना धन्यवाद देतो , तशेच तुझ्या गुरुवर्यांना शुभेच्छा देतो , बस आम्ही येवढेच मनु ईच्छतो , कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा , माणसाला तर नवल वाटेलच भगवंताला ही अशी मुलं आवडतात यात काय वावगं नाही बाळा तू खूप मोठा होशील अतिशय मोठा कलाकार होशील तू मी सर्व देवदेवता आशीर्वादाने सर्व गुरुतुल्य माता पिता भारत माता यांच्या कृपा आशीर्वादाने असे सांगू इच्छितो की तुला या सर्व देवतेचा आशीर्वाद राहील आणि तू अतिशय उंच शिखरावरती जाऊन पोहोचशील
रुशी केश बेटा फार सुंदर गायलास या नाटयगीतावरून हे कळत की तुला जुनी गाणी फार आवडतात असाच रियाज कर प्रयत्न कर व एक दिवस खुप मोठा गायक हो आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तुझ्यासारखे गायक कलाकार हवे आहे त तुझ्या भावी आयुष्याला खुप खुप शुभेच्छा जयहिंद जय महाराष्ट्र
हृषिकेश जिंकलस! आम्ही भाग्यवान आहोत की तुझ्यासारखे कलाकार स्वतःला घडवत आहेत आणि आमुच्या सारख्या रसिक प्रेक्षकां साठी आयुष्यभर सुंदर कलाकारीची भेट ठेवत आहात
ज्यांना सा लावता येतो अशा मुलांसाठी हा शो नाही.......तुमची इच्छा असेल तर त्यांच्या साठी वेगळा शो चालू करा आणि मग सा लावा किंवा धा लावा किंवा सगळीच वर्णक्षरे लावा
युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले… रण भजना संसारी असे अमर मी केले ।। रमणी मन हंसा नर साहस सरसी रमवी शूर तोचि विजय तोचि हे शुभ यश मज आले ।। Meaning:- जेंव्हा ती धैर्यधराच्या प्रेमात पडते तेंव्हा "झाले युवतीमना" हे गाणे येते. रुचिर / मधुर प्रेमामुळे युवतीच्या मनात दारुण रण सुरू झाले आहे. रमणीचे मन हे हंसासारखे आहे ज्याला नर साहसाच्या सरोवरात रमवितो (रमणीचे मन नराच्या साहसाकडे आकृष्ट होते) शूराचे यश हे शुभयश आहे (म्हणजे केवळ धनिकाचे यश हे शुभयश नव्हे) हे मला कळले / आवडले.
Man falls in love of battlefield. युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले । - "With a youthful spirit, I passionately fell in love with the fierce battlefield." रणभजना संसारी असे अमर मी केले ॥ - "Through my battle hymns, I became immortal in this world." रमणिमनहंसा नर साहस सरसी रमवी; - "Let the brave men who are like swans, delightfully roam in the lake of courage;" शूर तोचि, विजय तोचि, हे शुभ यश मज आले ॥ - "That valiant hero, that victor, such auspicious fame has come to me."
Idk how to reach you but just know im proud of you and I've always been from the start idk how to tell you i just saw the last ep of sa re ga ma pa and im sad because i cannot hear your voice anymore i always made sure i never miss your songs but now you won't be on tv anymore i just want you to know that i love your voice and i hope to see you and hear your voice in future

आमच्या हायस्कूलच्या वयात स्काऊट गाईड च्या कॅम्प अशाच एका मुलाने म्हटलेले गाणे , जे मनात कायम घर करून राहीले, ते पुन्हा त्या वयात जाऊन ऐकल्यासारखे वाटले..खुप खुप छान ...
हृषीकेश तूच खरा सर्वांच्या मनातील अंतिम विजेता आहेस.
रुषीकेश तु भाग्यवान आहेस , तु सर्वांची मने जिंकली आहेस , आणि हे गीत तु सहज गायलेच , आम्ही पहिल्या प्रथम तुझ्या माता पित्यांना धन्यवाद देतो , तशेच तुझ्या गुरुवर्यांना शुभेच्छा देतो , बस आम्ही येवढेच मनु ईच्छतो , कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा , माणसाला तर नवल वाटेलच भगवंताला ही अशी मुलं आवडतात यात काय वावगं नाही बाळा तू खूप मोठा होशील अतिशय मोठा कलाकार होशील तू मी सर्व देवदेवता आशीर्वादाने सर्व गुरुतुल्य माता पिता भारत माता यांच्या कृपा आशीर्वादाने असे सांगू इच्छितो की तुला या सर्व देवतेचा आशीर्वाद राहील आणि तू अतिशय उंच शिखरावरती जाऊन पोहोचशील
रुशी केश बेटा फार सुंदर गायलास या नाटयगीतावरून हे कळत की तुला जुनी गाणी फार आवडतात असाच रियाज कर प्रयत्न कर व एक दिवस खुप मोठा गायक हो आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तुझ्यासारखे गायक कलाकार हवे आहे त तुझ्या भावी आयुष्याला खुप खुप शुभेच्छा जयहिंद जय महाराष्ट्र
वाह, तुझे गीत ऐकून कर्ण तृप्त झाले.भावी उत्तम गायक
Wonderful keep it up.
हृषिकेश भविष्यातील तू महेश काळे आहेस.
🌹👌🌹प्रत्येक हरकत चैतन्यमय👌वा!वा!क्या बात!!आनंद वर्षाव!!❤👌⭐️❤👌❤️👌⭐️❤❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️🕉️
हृषीकेश खूप सुंदर गायलास.
तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा व आर्शिवाद.
खूप मोठा गायक होशील.
खूपच छान.... हृषिकेश....God bless you.....
खूप खूप धन्यवाद असेच प्रगतीपथावर रहा रूषिकेश फार सुंदर गायन मनपसंत झाले.
हृषिकेश जिंकलस! आम्ही भाग्यवान आहोत की तुझ्यासारखे कलाकार स्वतःला घडवत आहेत आणि आमुच्या सारख्या रसिक प्रेक्षकां साठी आयुष्यभर सुंदर कलाकारीची भेट ठेवत आहात
ऋषिकेश खूप छान.
ज्यांना sa लावता येत नाही त्यांना विजेते करतात
ज्यांना सा लावता येतो अशा मुलांसाठी हा शो नाही.......तुमची इच्छा असेल तर त्यांच्या साठी वेगळा शो चालू करा आणि मग सा लावा किंवा धा लावा किंवा सगळीच वर्णक्षरे लावा
खूप सुंदर गायन तुझे गायन मनाला स्पर्शून गेले खूप खूप आभार असेज गात रहा God bless you and your family and time 🙏
हृषिकेश तुझी साधना चालू ठेव तुला खूप यश लाभो हीच सदिच्छा
Sorry for you.. but you are the winner always for us.. god bless you
Khupch chan gayla ahes,asch chan gat raha, tula khup Khup subechha
Wahhhhh 🎉🎉🎉🎉🎉🎉God bless you beta🎉
युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले…
रण भजना संसारी असे अमर मी केले ।।
रमणी मन हंसा नर साहस सरसी रमवी
शूर तोचि विजय तोचि हे शुभ यश मज आले ।।
Meaning:-
जेंव्हा ती धैर्यधराच्या प्रेमात पडते तेंव्हा "झाले युवतीमना" हे गाणे येते.
रुचिर / मधुर प्रेमामुळे युवतीच्या मनात दारुण रण सुरू झाले आहे.
रमणीचे मन हे हंसासारखे आहे ज्याला नर साहसाच्या सरोवरात रमवितो (रमणीचे मन नराच्या साहसाकडे आकृष्ट होते)
शूराचे यश हे शुभयश आहे (म्हणजे केवळ धनिकाचे यश हे शुभयश नव्हे) हे मला कळले / आवडले.
Man falls in love of battlefield.
युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले । - "With a youthful spirit, I passionately fell in love with the fierce battlefield."
रणभजना संसारी असे अमर मी केले ॥ - "Through my battle hymns, I became immortal in this world."
रमणिमनहंसा नर साहस सरसी रमवी; - "Let the brave men who are like swans, delightfully roam in the lake of courage;"
शूर तोचि, विजय तोचि, हे शुभ यश मज आले ॥ - "That valiant hero, that victor, such auspicious fame has come to me."
काळाची गरज आहे मशीन नाटके गीत गाणारे बाळा तुला खूप छान
खूप सुंदर.God Bless You
ऋषिकेश खरच खूप छान गायलस
Judges च्या पुढे आहे तो. सुरेश जी पेक्षा जास्त gifted ❗
तुलना करू नका.तो खूप छान गातोय यात प्रश्न नाही पण तुलना करणे योग्य ठरणार नाही. तुम्हीं गायक आहात का ?
तुलना कुणाशी करीत आहात.
कशीकेश बाळा युवती मना नाटयगी त तु गायलास पण माझ्या डोळ्यातुन पाणी आले तुझ्या जीवनाची वाटचाल खूप खूप प्रगलशील होउदे तुला माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा
सुंदर , ❤❤ कंठ फुटत असताना सुद्धा घेतलेले आलाप केवळ लाजवाब होते.
खूप खूप आशिर्वाद बाळ . खूप मोठा गायक हो . किर्तीवंत हो .
वाह वाह क्या उस्ताद❤
What a beautiful voice ..so fresh ❤❤❤❤
SWEET LITTLE GOD OF SINGER ❤❤❤🙏❤❤❤
खुप खुप शुभेच्छा अंगावर काटा उभा राहिला खरच खुप शुभेच्छा आणि उदंड आशीर्वाद बेटा
Tuch ...hota khara vijeta....aani geet ...pan aso.. ❤.
🌹👌🌹रसिकंच्या मनावर विजय मिळवलेला 👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌अप्रतिम👌❤️⭐️👌❤️⭐️👌⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🌺🌺
खूपच सुंदर
❤ अप्रतिम, पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा..💐
You'll always be my favourite and cheer up dude you have a great future ahead i hope to see you at the top LESGOOOOO
Bro your my all time favorite!
वाह वाह वाह छान छान छान सुंदर सुंदर
एक नंबर रीषी💐
Idk how to reach you but just know im proud of you and I've always been from the start idk how to tell you i just saw the last ep of sa re ga ma pa and im sad because i cannot hear your voice anymore i always made sure i never miss your songs but now you won't be on tv anymore i just want you to know that i love your voice and i hope to see you and hear your voice in future
I.am.very.proud.of.you.all.the.best
He is a class apart...this little boy has a very bright future...he sings like professionals...at this age.
खूपच छान गातोस
Athishay Sundar ...Best of luck
Suresh Rao tumhi ata suddha Asha harkati ghevu saknar nahit. Tumhi Mangeshkar family Che abhar mana.
वा वा ....क्या बात है
Very good.
मनापासून स्वागत आहे आणि शुभेच्छा आहेत आपल्याला 🎉🎉🎉🎉🎉
Good 👍
Great work sir 👏
किती छान गायला रूशीकेश, 👍🌷❤
Man falls in love of battlefield.
युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले । - "With a youthful spirit, I passionately fell in love with the fierce battlefield."
रणभजना संसारी असे अमर मी केले ॥ - "Through my battle hymns, I became immortal in this world."
रमणिमनहंसा नर साहस सरसी रमवी; - "Let the brave men who are like swans, delightfully roam in the lake of courage;"
शूर तोचि, विजय तोचि, हे शुभ यश मज आले ॥ - "That valiant hero, that victor, such auspicious fame has come to me."
Farach shan tu govyacha ahes i praud of you
आमच्या हायस्कूलच्या वयात स्काऊट गाईड च्या कॅम्प अशाच एका मुलाने म्हटलेले गाणे , जे मनात कायम घर करून राहीले, ते पुन्हा त्या वयात जाऊन ऐकल्यासारखे वाटले..खुप खुप छान ...
Episod 31 Ani 54 ची गाणी टाक you tube वर
आमच्या मनातला चॅम्पियन
निकालांत उत्तम गाण्यांर्यांना डावलल्या गेले आहे.
खरी स्पर्धा ह्रषिकेश व श्रावणी मध्ये च होती
Khubch chan. ❤
वा अ प्रतिम अभिनंदन ऋषी केश
Khupch chan
🙏👌👋💐
🌹👌🌹⭐️क्या बात ह्रषिकेश!!⭐️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
खूप तयारीने गायलास, हृषीकेश.
God bless u
Hrishikesh khupch Chan ❤❤
apratim khup khup shubhechha
Ecellent
Very good 👍🙏🌹
खुप सुंदर आवाज आहे.
मनापासून शुभेच्छा
गायक हो🎉
V good hrishikesh
अप्रतिम सुंदर
Great mulanche pay palyant disatat hech kharay
Wadkar sir said perfect
खूप छान शुभेच्छा
Superb Hrishikesh !!
Congratulations
खरा गायक आहेस. फार छान.
Beautiful ❤
Rishikesh tu khup sunder gatos
खूप छान ❤❤❤❤❤
महान गायक हो
Khup chan mitra
Wahh !!
The best.🎉😅
जमले नाही..... गाण्याची वाट लावली
ऋषिकेश्वर अन्याय झाला.😢
ऋषिकेश खुपाच छान 😊
भविष्यात मोठा गायक होणार.🎉🎉
❤ खुप छान ❤
हा पद कुठल्या
नाटकातील आहे
3.16 what song
Sundar
Very nice 👌 👍
Vva vva♥️✨👌👌👏👏👏👏
Good thanks
पार्सलिटी केली ह्या कार्यक्रमात
वा खूप छान
फारच,छान.
खूप छान
Apratim
Vauttm gayl pad
👌👍