पित्ता साठी गोळी घेऊ नका, हे खा| पित्त ऍसिडिटी जीवनभर होणार नाही, pitt Acidity dr vilas shinde upay

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • पित्ता साठी गोळी घेऊ नका, हे खा| पित्त ऍसिडिटी जीवनभर होणार नाही, pitt Acidity dr vilas shinde upay
    Appointment घेण्यासाठी...
    दुसरा व चौथा शनिवार खारघर, ठाणे पहिला व तिसरा शनिवार पुणे. पहिला रविवार कराड 9595618122 यावरती अपॉइंटमेंट साठी मेसेज करावा.

КОМЕНТАРІ • 269

  • @pravinthombre4699
    @pravinthombre4699 2 роки тому +114

    खरच सर खुपच गरज होती या गोष्टीची....कारण मला प्रवासात खुप तक्लिप होते...

  • @vimaldhavse4928
    @vimaldhavse4928 2 місяці тому +4

    खूप छान सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @arjuntupe8110
    @arjuntupe8110 2 роки тому +7

    जय हरी माऊली मी अर्जुन तुपे नाशिक तालुका खेडगाव आपला व्हिडिओ बघितला अत्यंत साध्या पद्धतीने व समजेल अशा पद्धतीने आपण उपाय सांगितले व कारणे देखील खूपच चांगले मार्गदर्शन केले मी आपला खूप खूप आभारी आहे

  • @uttampatil9421
    @uttampatil9421 3 місяці тому +7

    सर माझा मुलगा चौदा वर्षांचा आहे त्याच्या डोक्यात कोंडा नाही पण पित्तामुळे डोक्यात सारखीच खाज येते तर घरगुती उपाय सांगा प्लिज सर ❤❤❤

  • @prabhakargaikwad6918
    @prabhakargaikwad6918 Рік тому +7

    खुप छान माहिती दिली डॉ शिंदे साहेबं

  • @sanjaythorwat5699
    @sanjaythorwat5699 2 роки тому +13

    छान माहिती सांगितली मस्तच असे छोटे छोटे माहिती सांगत रहा थँक्यू

    • @mazearogya
      @mazearogya  2 роки тому +2

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे

  • @adhiashokg14
    @adhiashokg14 2 роки тому +15

    खूप छान माहिती मिळाली सर, अंगावर लाल पुरळ येतात त्याबद्दल माहिती द्या

  • @pushpapatil711
    @pushpapatil711 Рік тому +3

    Khup sopy aani chan mahiti dili tyabaddal dhanyavad 🙏🌹🙏

  • @dineshsaswadkar9758
    @dineshsaswadkar9758 10 місяців тому +3

    लैच भारी सांगताय..भावलं, खूप छान वाटले

  • @saraswatimore675
    @saraswatimore675 Рік тому +5

    खूपच छान सर

  • @manoharagawde3796
    @manoharagawde3796 2 роки тому +9

    Thank u Dr Sir

  • @rahulmatte24
    @rahulmatte24 Рік тому +6

    छान उपयुक्त माहीती

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 2 роки тому +6

    Thanks sir 🙏👌👍

  • @sharadgangdhar8267
    @sharadgangdhar8267 2 роки тому +7

    Khup chhan mahiti,thank u sir ji

  • @BTSarmy-oc3zi
    @BTSarmy-oc3zi 2 роки тому +4

    Thanku sir

  • @anuradhachatterjee2145
    @anuradhachatterjee2145 Рік тому +4

    Very nice 👌👍thanku Dr.

  • @VirShri
    @VirShri 2 роки тому +6

    धन्यवाद वैद्य दादा

  • @somnathmahadik8960
    @somnathmahadik8960 25 днів тому

    छान माहिती दिली आहे सर

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 4 місяці тому +1

    छान माहिती आहे

  • @anitaaherwadkar5293
    @anitaaherwadkar5293 3 місяці тому

    Khupch must anee upyuct mahiti dili thank you

  • @sakharamzore5294
    @sakharamzore5294 Рік тому +3

    Thanks sir.very.good.sir.

  • @AtulNaresh_____
    @AtulNaresh_____ Рік тому +3

    धन्यवाद

  • @sudhakarraskar6528
    @sudhakarraskar6528 Рік тому +1

    Nice information sir thanks sir

  • @meenakshibhagat7559
    @meenakshibhagat7559 2 роки тому +17

    सर शीतपीत्त बद्दल सांगा प्लीज 🙏🙏

  • @shahupaikrao5682
    @shahupaikrao5682 6 місяців тому +1

    Khup chan sangitale.

  • @anilnajan3251
    @anilnajan3251 Рік тому +1

    नमस्कार सर अभिनंदन.

  • @krishnadevingale3965
    @krishnadevingale3965 2 роки тому +5

    छान माहिती दिली डॉ, साहेब🙏🙏

    • @mazearogya
      @mazearogya  2 роки тому

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 2 роки тому +4

    खुप छान माहिती आहे ,💐🙏

  • @nirmalashere6367
    @nirmalashere6367 Місяць тому

    Khupach chhan sir 🙏

  • @rekhakolhe7367
    @rekhakolhe7367 Рік тому +2

    Khup chan

  • @aatmaramgadekar4823
    @aatmaramgadekar4823 2 роки тому +16

    डॉक्टर साहेब कृपया करून मला मदत करा छातीमध्ये चमक डोळ्याला पाणी जांभळ्या येतात आंबट पाणी येते ढेकर येतात छाती गच्च गच्च झाल्यासारखे वाटते डॉक्टर साहेब काहीतरी उपाय सुचवा गोळ्या खाल्ल्या की ज्यादा होते

  • @hanmantdada3055
    @hanmantdada3055 23 дні тому

    राम कृष्ण हरी अभिनंदन

  • @raghunathkumbhirkar1187
    @raghunathkumbhirkar1187 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली पित्ता वरती सर

  • @milindjadhav8870
    @milindjadhav8870 2 роки тому +2

    लय भारी

  • @ushakadam578
    @ushakadam578 Рік тому +2

    Thank-you, Dr,Sir 👋👋🌷

  • @ruksanajaved5458
    @ruksanajaved5458 Рік тому +1

    Kup chan mahiti aahe

  • @rebeccagaigawal
    @rebeccagaigawal 2 місяці тому

    Khup chan mahiti

  • @samarthjadhav8316
    @samarthjadhav8316 10 місяців тому

    Khup khup dhanywad sir 😢🙏🙏🙏🙏🙏🙏tumchy mantra ni maza manjar saddle 2 divsani Thnkuu Karthvirarjun deva khupch parabhavi manthr aahe me shabdath sangu shakth nahi😢 dhanywad 😊

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 Рік тому +2

    खुप छान माहिती 🙏

  • @vibhavaribhosale6520
    @vibhavaribhosale6520 2 роки тому +3

    जय सदगुरू.
    पित्त साठी दिवस भर काय चघळाव जस की ओवा लवंग वगैरे प्लिज

    • @shobhapatil6811
      @shobhapatil6811 2 роки тому

      ओवा किंवा आवळा सुपारी

  • @shubhangiraskar6629
    @shubhangiraskar6629 Рік тому +2

    माझे पोट साफ झाल्यावर खूप दुखते
    पित्त आणि गस पण होतो
    १० वर्षे झाली.रिपौट नोर्मल आहे सगळे
    पित्ताची गोळी देतात डॉ सगळे
    तुमच्या कडे काही उपाय आहे का
    सांगा

  • @suchetam2698
    @suchetam2698 2 роки тому +6

    Namskar dr.

  • @vikramgite5915
    @vikramgite5915 11 місяців тому +1

    खुप छान गाने आहे खुप वेळा ऐकले तरी मन भरत नाही बाबासाहेबांना मानाचा मुजरा

  • @sheetaldchuna9263
    @sheetaldchuna9263 2 роки тому +4

    Unwanted hair removal tips dya Doctor

  • @sheetalmulgund9929
    @sheetalmulgund9929 2 роки тому +7

    आपण सांगितलेल्या चटणी साठी ओली आंबे हळद, हळद वापरावी का?
    कारण ती ठराविक सीझन मध्येच मिळते. इतर वेळी ही चटणी कशी बनवावी??

  • @न्हानभाऊपा

    छान माहीती सागीतली सर मनापासुन धन्यवाद🙏🙏

  • @krishnajagtap2997
    @krishnajagtap2997 2 роки тому +3

    khup chaan sir

  • @narendratiwari8159
    @narendratiwari8159 2 роки тому +5

    🙏🏻🙏🏻

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 2 роки тому +5

    राम कृष्ण हरी माऊली.... 🙏🙏

  • @dattatraybhongale4995
    @dattatraybhongale4995 2 роки тому +8

    सर शीतपित्त विषयी उपाय सांगा
    माझ्या मुलीला त्रास आहे

  • @vandanapawar9179
    @vandanapawar9179 2 роки тому +6

    सर मला पिताचा खंडा झाला आहे तर त्याच्या वर काही उपाय सांगा

  • @sushilkhude4919
    @sushilkhude4919 2 роки тому +4

    सर..पित्तशयातले कड्यांवर ऊपाय एक विडीआे....plz..... 🙏

  • @nileshkhedekar517
    @nileshkhedekar517 2 дні тому

    Ram kurshan Hari mauli
    Saheb aan naliket pittachya khaday zalay aahet operation karayla sangita aahe changl hospital sanga

  • @samadhanshirke9097
    @samadhanshirke9097 Рік тому +1

    Jay hari

  • @tejalmadan3996
    @tejalmadan3996 Місяць тому +1

    Acidity mule nehami mala chest muscle pain hotat ghashat jaljala hote pot fugalyasarkha hota patkane dhekar yet nahi ter upay please

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 2 роки тому +5

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @khandunawade6793
    @khandunawade6793 Рік тому +1

    अंबी हळद. हळद फक्त सीजन मध्येच मिळते. हळद पावडर अयुरवेदिक दुकानात मिळते चालेल का. रिप्लाय देणे.धन्यवाद

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 місяці тому

    😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🚩

  • @मुक्ताईमाऊली-ष8झ

    राम कृष्ण हरी माऊली

  • @rajkumardhotre8592
    @rajkumardhotre8592 Рік тому

    राम कृष्ण हरि धोत्रे महाराज वतीने

  • @chandrakantraghunathbaste3578
    @chandrakantraghunathbaste3578 2 роки тому +5

    पोट साफ होत नाही छाती आंबट पाणी होतो उपाय कळवा माऊली जय हरी

  • @anilgole3893
    @anilgole3893 2 роки тому +3

    Very good dr

  • @dineshtajane524
    @dineshtajane524 2 місяці тому +1

    लवकर उठावे, दिवसा झोपणे टाळा, चहा बंद, व्यसन हळूहळू कमी करणे हे सर्व महत्त्वाचे आहे

  • @milindjadhav8870
    @milindjadhav8870 2 роки тому +1

    जबरदस्त

  • @LilabaiVispute
    @LilabaiVispute 6 місяців тому

    👌👌🙏खुप छान सांगितले🙏👌👌

  • @shrutidhotre3627
    @shrutidhotre3627 2 роки тому +5

    पित्ता मुळे माझे पोट साफ होत नाही , खुप त्रास होतो आहे उष्णता खुप वाढली आहे , लाघवीला जळजळ होते आहे उपाय सांगता का 🙏

    • @mazearogya
      @mazearogya  2 роки тому +2

      गोखरू काढा करून प्यावा

    • @mazearogya
      @mazearogya  2 роки тому +2

      पाण्याचे प्रमाण वाढवावे..
      सूचना fellow कराव्या

    • @shrutidhotre3627
      @shrutidhotre3627 2 роки тому +1

      @@mazearogya धन्यवाद सर

    • @sulochanakanji9543
      @sulochanakanji9543 2 роки тому +1

      990

  • @videshthakare2731
    @videshthakare2731 13 днів тому

    Hi sir

  • @rajendraghag3800
    @rajendraghag3800 Рік тому +1

    डॉक्टर साहेब नमस्कार, चेहर्या वरील वांग घालवण्यासाठी दवा सांगा

  • @bhagwankokare7184
    @bhagwankokare7184 5 місяців тому +5

    मला पिताचा खूपच ञास आहे खूपच परेशान झालोय गोळी खाऊन

  • @satyejeetpandey3253
    @satyejeetpandey3253 Рік тому +2

    सर खुर्ची मध्ये व्यवस्थीत बसा. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @milindjadhav8870
    @milindjadhav8870 2 роки тому +1

    नं1

  • @bhagwanyadav3822
    @bhagwanyadav3822 2 роки тому +1

    Chan mahiti sír

    • @mazearogya
      @mazearogya  2 роки тому +1

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे

  • @sahebraojadhav6372
    @sahebraojadhav6372 2 роки тому +3

    शिंदे साहेब माझ्या अडि वृद्धीमध्ये गाठ झालेली आहे त्यावर उपाय सांगा काही

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Рік тому +3

    राम कृष्ण हरी 🙏

  • @jalindarraundal1214
    @jalindarraundal1214 2 роки тому +1

    //राम कृष्ण हरी//

  • @swapnilgaikwad2597
    @swapnilgaikwad2597 7 днів тому

    सर मला पण खूप त्रास होतो छातीमध्ये धडधड होते काळजाचे ठोके वाढते घाबरट येतं तोंड कोरडे पडते हात-पाय गार पडते हात-पाय पूर्ण गळून जाते हा त्रास कशामुळे होतो सर प्लीज सांगा सर ईसीजी पण केल्या तीन-चार पण त्याच्यामध्ये काही निघत नाही डॉक्टर पण काही सांगत नाही नॉर्मल हे सांगतात पण हा त्रास कशामुळे होतो सर प्लीज सांगा

  • @laxmanpatane1078
    @laxmanpatane1078 3 місяці тому

    लक्ष्मण पटणे राणा सोलापूर मला मला आम्लपित्ताचा त्रास आहे घरगुती उपाय काय करावे थोडासा माहिती द्या सर

  • @sanketlingayat9081
    @sanketlingayat9081 2 роки тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻....sir harniya vr gharguti upchaar sanga....plz

    • @radhikapawar5959
      @radhikapawar5959 Рік тому

      ऑपरेशन करावाच लागतो पर्याय हाच आहे माझा मुलाला पण झाला तो 2वर्षाचाच आहे ऑपरेशन केल आत्ता तो tantan आहे

  • @meenakshibhagat7559
    @meenakshibhagat7559 2 роки тому +2

    शीतपीत्त कायमच जाणार का ह्या उपायाने ??

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 роки тому +3

    सर अर्धांगवाईवर उपाय सांगा

  • @tarapatil1421
    @tarapatil1421 Рік тому +3

    🙏🙏🙏🙏🙏

  • @narayanbawlekar8071
    @narayanbawlekar8071 2 роки тому +2

    जय हरी माऊली 🙏
    पित फळ चा उपयोग करु शकतो का पित कमी करण्यासाठी.
    कृपया मार्गदर्शन करा हि विनंती

  • @patildipak4728
    @patildipak4728 2 роки тому

    लयभारी

  • @chayanpasge7397
    @chayanpasge7397 2 роки тому +9

    पिताचा खुप खुप त्रास होतो य

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 Рік тому +1

    OK sir

  • @m.sadiqueshaikh2654
    @m.sadiqueshaikh2654 Рік тому +1

    उपाशी पोटी साळीच्या लाह्या वर पाणी पिल्याने काय फायदा होतो?

  • @poojav2788
    @poojav2788 2 роки тому +1

    Suvarna giru means kay sir.
    Im from karnataka

    • @mazearogya
      @mazearogya  2 роки тому +1

      Ayurvedic दुकानात मिळते

    • @shobhapatil6811
      @shobhapatil6811 2 роки тому +1

      काव म्हणतात त्याला विटे सारखी असते
      आयुर्वेदिक औषध दुकानात मिळते

  • @dipaktadvi2276
    @dipaktadvi2276 2 місяці тому

    मला 2 वर्षा पासून गॅस चा लय त्रास होतय, सर please उपाय सांगा ना.

  • @DK-lz1ed
    @DK-lz1ed 27 днів тому

    Khup Gas ahe potat. Pittacha Tras hoto.. Divasbhar padat rahto mi.. Gharache vaitakle mala..

  • @sandeshpasalkar9052
    @sandeshpasalkar9052 3 дні тому

    शीत पित यावर काही उपाय आहे का

  • @graut5725
    @graut5725 Місяць тому

    तंबाखूमुळे पित्त होते काय सर

  • @vandana3298
    @vandana3298 Рік тому +2

    Sir mala 30 varsha zali kup pitacha taras hoto sakali uthali ki ulati cha hoti

  • @hanumantzol214
    @hanumantzol214 4 місяці тому

    Daktar saheb mala pittaxha tras ahe v व pot bigdat ahe kay karave

  • @sujatapanchal7
    @sujatapanchal7 2 роки тому +16

    ख रच पित मूळे खूप त्रास होतो परत पीत कधी होऊ नये अस औषद मिळाव अस वाटत

    • @mazearogya
      @mazearogya  2 роки тому +2

      Okk...
      प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खावा..

    • @mazearogya
      @mazearogya  2 роки тому +3

      जेवताना पाणी पिऊ नये जेवणापूर्वी अर्धा तास आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे.. पाणी गोड करून प्यावे एक घोट घेतल्यास 30 सेकंद तोंडात ठेवावे

    • @anitakhedkar3305
      @anitakhedkar3305 Рік тому

      @@mazearogyabw

    • @anitakhedkar3305
      @anitakhedkar3305 Рік тому

      @@mazearogya w

    • @shivshankarrachatte3206
      @shivshankarrachatte3206 7 місяців тому

      सागायच थोड दुसरच. जासत

  • @chayatribhuvan5391
    @chayatribhuvan5391 Місяць тому

    Sir pitamule mala hatachi ve payachi aag hote

  • @sumanbhosale466
    @sumanbhosale466 6 місяців тому

    Ambi halad fakt season madhe milte tya eveji Kay vaprave

  • @milindjadhav8870
    @milindjadhav8870 2 роки тому

    जबाबदारी

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 Місяць тому

    डोक्यात खऊंदे येत आहेत वारंवार उपाय सांगा.. 🙏🚩

  • @sadhnajilka6320
    @sadhnajilka6320 Рік тому

    🙏🕉️🕉️🕉️🙏Vat badal kahi sanga

  • @archanadethe6294
    @archanadethe6294 2 роки тому +1

    Kiti divs upay krava kale manukhyacha