पित्त कमी करणारे 9 पदार्थ | BEST FOOD FOR REDUCE BODY HEAT | Dr Nagarekar ||
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- पित्त कमी करणारे 9 पदार्थ | BEST FOOD FOR REDUCE BODY HEAT | Dr Nagarekar ||
👍RECOMMENDED VIDEOS 📹
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
1) चांगले पित्त vs खराब पित्त | फायदे व तोटे
• चांगले पित्त vs खराब प...
2) सर्व अंगाराव खाज येणे गांधी उटणे -शीत पित्त | Urticaria वरील उपाय |
• सर्व अंगाराव खाज येणे ...
3) पित्तासाठी कधी व कोणते पंचकर्म करावे? |
• पित्तासाठी कधी व कोणते...
4) रक्तामध्ये पित्त वाढले तर कोणती लक्षणे दिसतात आणि त्यावरील 6 उपाय |
• रक्तामध्ये पित्त वाढले...
5) पित्ताचा त्रास कायमचा बरा करणारे उपाय |
• पित्ताचा त्रास कायमचा ...
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp....
👉Contact us=
forms.gle/ksYZ...
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com...
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogy...
👨🏻🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻🍳
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ @arogyabhet7423
Follow Me On Facebook
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ drnagarekar
Dm Instagram For More Queries
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ nagarekarsushant
Clinic Details
〰️〰️〰️〰️〰️
1)Shree Atharva Ayurved Clinic
Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
Dadar
Spenta Healthcare,
Ground floor, Wilson Building,
Gokuldas Pasta Road,
Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
🔴( Strictly by appointment only )🔴
🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
About Dr. Sushant Nagarekar
Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
Disclaimer:
इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Post Production Services: +91 9714751494)
#drnagarekar #pitta #bodyheat
1.Kohala
2.vala
3.Naralach dudh
4.Jwari kiva gahu
5.khadi sakhar
6.Mug dal
7.Tandul
8.Gul
9.Adulasa
व्हिडिओ मध्ये तुम्ही कोहळा म्हणालात आणि फोटो भोपळ्याचा दाखवलात असे का? हा फोटो कोहल्याचा नाही
खुपच सुंदर माहिती
छातीत जळजळ होत होती तुमच्या उपायांमुळे लगेच बरे वाटले बडीशेप पाणी उकळून पिल्याने धन्यवाद
पित्त के विषय में पहली बार ईतनी जानकारी मिली। वो भी बहुत अच्छी और उपयोगी। और सटीक, सरल शब्दों में। डोक्टर साहब आपको वंदनसह धन्यवाद।
घरगुती उपायांचे फारच सुंदर मार्गदर्शन … 🙏🙏😊
पित्तामुळे अंगावर खूप खाज सुटते खूप औषधे घेतली पण उपयोग होत नाही सर खूपच छान माहिती दिली सर याच्या वर काय उपाय आहे सर माहिती दिली तर बर होईल
खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद डॉ
पित्त सुद्धा चांगलं आणि खराब असतं हे माहिती नव्हतं . आजच समजलं . धन्यवाद डॅाक्टर . 🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🎉
खूप छान माहिती दिली सर
खुपच उपयुक्त माहीती दिलीत डॉक्टर साहेब.
Very informative information
Thank you sir
Thanku sir
👌अप्रतिम माहिती दिली सर आपण 🙏
नमस्कार सर,
तुम्ही नारळ सांगितले त्याचे दुधा ऐवजी किसून अथवा नुसत नेहेमी अथवा ,२ ३ दिवसाच्या अंतराने खाल्ले तर चालेल का?
छान माहिती मिळाली
Khup chan mahiti dili sir🎉
छान माहिती सांगितलीत👌👌👍👍
Ho highly useful for me thanks Doctor
Best information thank you so much
सर पित्तामुळे माझे पोट दुखत आहे उपाय सांगा.
Best information
Thank you doctor
खुप छान माहिती डॉ
सरळ आणि खडीसाखर खाल्ली तर चालेल का पित्तासाठी
खुप छान माहिती. मी पित्त मुळे नेहमीच बिमार असतो
सर माहिती किती छान देता तुम्ही
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
खूप उपयुक्त माहिती आहे 👌👌
खुप शान देता सर
Namaskar dr saheb 😊
Sir, मला नेहमी पोटात आग पडते.
Try wheatgrass powder
स्पेशालिटी पोटाचा dr कडे जा भाऊ.. मला पण तसाच होत होते
माझ्या पण 😞
Pithamule potat Aag hote ghabarne chi garaj nahin.
Pani wat
Thank you sir good information
Vala,khadi sakhar,jvari,moong dal, Rice,kohala,--- bad pitt----gul, hartki,,harda,vasa,adulsa,
सर माझ्या छातीमध्ये कंटिन्यू जळजळ होते हे सगळ्या गोळ्या खाल्ल्या पण काय फरकच पडत नाही सारखं जळजळ जळजळ होतच आहे सर मी झेंडू पंचारिष्ट पण घेतलं होतं
मला पित व वात दोन्ही विकार आहे तर मी काय खावे ते सांगा
सर मी डायरीया ची पेशंट आहे. गेल्या ६ महिन्यांपासून फक्त मुगडाळ आणि भात यावर जगत आहे. माझ्या तोंडाला अजीबात चव नाही..नुसतं मीठाचा ते पण अगदी कमी प्रमाणात वापर करतेय. जुलाब मुळे फिशर चा सुध्दा त्रास होतो आहे. कृपया मला जेवण आणि नाष्टा च मार्गदर्शन हवे आहे .माझं वजन ६३ किलो च ५० किलो झालं आहे. बाकी काहीच आजार नाही.
Thankyou
Sir dokyat choti si gat sarke alyaver h Kay ajar aa jase ki machar chavlyave jase suj yete
Tasech shale aahe dokyat
जेवण झाल्यावर छातीत दुखणे जळजळ होते उपाय सांगा
Very nice 🙏
Ayurvedik davai sanga
मी दहा दिवसांचा टूर करून आली घरी आणी मला खूप ञास होत आहेत खूप खास आणी लाल लाल सूज पडत आहेत आणी खूप जळजळ होत आहेत हाॅस्पीटल गेलेली थोड कमी झाल पुन्हा सुरू झाल बाहेर खाण्यामुळे झाल असेल का
Sir kharab Pitt vadhanyachi lakshane konti?
खुप छान
नमस्कार, जेवणाआधी व जेवणानंतर जर सतत ढेकर येत असतील तर काय करावे? डॉक्टर सांगतात की हे पित्तामुळे होत असते.काय करावे?षध घेतले तरी तेवढ्यापुरते फरक पडल्यासारखे वाटते,पण षध बंद केले की पुन्हा सुरु,काय उपाय करावा.प्लीज सांगा.
Veer good
सर मला छाती जळजळ होते तर मग त्यावर उपाय
Kasa olkaycha changla ka kharab pitta vadla
Sir mla drvarshi pavsadyamdhe dodyancha khup tras hoto please help m
Must
Ser pune madhi kot ahe plz yedres sanaga mala pitta cha khup tarss ahe
Pune clinik adares saga
सर गुळ आणि खडीसाखर पित्तासाठी खाल्ली तर चालेल का
tond kadu lagane ha bad pittacha prakar aahe ka?
Changal Pitt ani kharab Pitt kas odkhaych...?
Sir satat gargarlya sarke vatate
Nandurbar made nahi ka
सर मला 5ते 7 दिवसांनी पित्त होते 😊
Mala nehami khup pitta hoto mi baheràch kanhihi khat nahi mala apala patta kalava
मला खूप पित्ताचा,त्रास, होतो, महिती चागली, आहे,🙏
खराब व चांगले पित कसे ओळखवे
माझ्या अंगावर पित्ताच्या गांधी येतात उपाय सांगा
छातीत जलजल होते यावर उपाय काय आहे
सर छातीत जळजळ होते पिता मुळे होते का
Ho.
डोळ्या खाली काळी वर्तुळे या वर उपाय
👍👌🙏
Chaha mule piith hote ka
सर वाला म्हणजे काय
Eka video mdhe sangitala ki gul garam ahe nhi gyayla pahije konacha iekav 😢
Liver fatty video share kata remedy
Pune ch address saga na
पित्तामुळे डोके दुखते यावर उपाय सांगा
ua-cam.com/video/ORXanOsGK8U/v-deo.html
🎉
दररोज माझ्या पोटात जळजळ होते
Sir,Thane clinic address
मुतखड्यावर व्हिडिओ बनवा
Kalpana
D.r.adusa.kasapiyach
.
पित्त असेल तर लिंबू सरबत किंवा आवळा सरबत चालते का??
Kokam sarbatt
Nahi.
Sir
सकाळी
पोहे खाल्ले की
संध्याकाळी पित्त होतें
काय प्रकारचे पित्त आहे
Mahiti chagali detat pn lavvkar bola
कायम छातीत आणि घशात जळजळ होते
बाजरीचीभाकरचालते
हुशार डॉ.आहेत.i
चांगल पित्त? खराब पित्त? काय आहे ते सांगा ना
Pat pat bola
खूप छान माहिती दिलीत, thanks
खूपच छान माहिती
Sir kharab Pitt vadhanyachi lakshane konti?
Must
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद.
Sir kharab Pitts vadhanyachi lakshane konti astat?