बचत गटातून कर्ज काढून सुरू केला दुग्ध प्रक्रिया उद्योग, आज आहे २० लाखांची उलाढाल | Success Story
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- #kisanwani
@Kisanwani कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावच्या दीपक माळी आणि मानसी माळी या दांपत्याने अल्पशा भांडवलात आणि बचतगटांमधून कर्ज काढून स्वत:चा दुग्ध प्रक्रिया उद्योग उभा केला आहे. आज या व्यवसायाची तब्बल १८ ते २० लाखांची उलाढाल आहे.
संपर्क -
मानसी माळी - 82372 08587
दीपक माळी - 99224 09507
हे दाम्पत्य जे काम करत आहे ते खूप हार्ड वर्किंग काम आहे खरंच सलाम त्यांच्या त्या कष्टाला आणि भविष्यात त्यांचे असेच उत्तरोत्तर प्रगती होत जावो.
माळी दाम्पत्य खूप मेहनती,आहे त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे.ईश्वर तुमचं भल करो, कल्याण करो, तुमचं संसार सुखाचा हो,तुमची खूप भर भ राठ होऊ दे.
खुप मेहनत घेताय,👌छान काम आहे, 💐भविष्यात उत्तुंग यश मिळावे हिच सदिच्छा..🙏
लय भारी
खुप छान काम...
खुप सुंदर अभिनंदन
।जय जिजाऊ।
खूप छान सर आणि मॅडम 🙏🏿🙏🏿🙏🏿
जयशिग सावंत बावडा कोल्हापूर
Congratulations from Nandkishor Nimkande (mali)
Great
शुभेच्या🙏🙏
ऐर्यागैर्याचे काम नाही हे, अतिशय परिश्रमपूर्वक दुग्ध व्यवसाय यशस्वी होतो
अभिनंदन पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा काही अडचण नक्की संपर्क साधा माझं नाव आहे कुंजीर दादा
💐💐
Poha Manufacturing var akanda video banva ki sir
Pune madhe yaa. Bhapur vikri hoel
यांची पत्नी आमच्या गावातली आहे
Maji classmate 😘😘😘
Sir job milel kay dairy diploma kela ahe
Chaan jida sodu maka tumchya mulye lokana rojgar utpan hotata😂😂😂🎉🎉🎉🎉
दुध गाय चे का म्हैस दुध आहे
तुमचा नंबर द्या मलापण हा उद्याेग सुरु करायचा आहे
Video madhe aqhe
खुपचं छान बिझनेस, आहे मला तुमच्याशी संपर्क साधायचा, आहे मला तुमचा, नंबर मिळेल का,
See no in Video
खुप छान काम...