पनीर उद्योगात गावात कमवा पैसा | कमी गुंतवणुकीत नफ्याचा व्यवसाय | Paneer Udyog Mahiti | Shivar News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2022
  • पनीर उद्योगात गावात कमवा पैसा | कमी गुंतवणुकीत नफ्याचा व्यवसाय | Paneer Udyog Mahiti | Shivar News
    शेतीला जोडधंदा म्हणून गावातल्या गावात पैसा कमवायचा असेल तर पनीर प्रक्रिया उद्योग अतिशय फायदेशीर आहे. पनीर व्यवसायात कमी गुंतवणूक आहे. दुधावर प्रक्रिया करून पनीरसोबतच श्रीखंड, दही विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळविता येते. भांबर्डा (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील भानुदास काळे यांनी गावात पनीर उद्योग सुरू केला आहे. यासंदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली.
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    paneer udyog marathi,
    paneer udyog,
    paneer nirmiti udyog,
    paneer udyog mahiti,
    #paneerudyog
    #पनीरउद्योग
    #cheeseindustry
    #dairybusiness
    #bhanudaskalebhambarda
    #milkprocessingindustry
    #businessideas
    #shivarnews24

КОМЕНТАРІ • 20

  • @arjunwakle7252
    @arjunwakle7252 5 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत...

  • @rahulpatil-sg4jz
    @rahulpatil-sg4jz Рік тому +1

    👍

  • @nileshpawar5586
    @nileshpawar5586 Рік тому +3

    Market strategy kay ahee

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 Місяць тому +1

    आता पर्यंत कितीतरी पनीरचे व्हिडीओ.पाहिले त्यात सांगतात किं महिन्याला लाखो कमवा पण या व्हिडीओ मदी जे काही दकवले त्यात काहीही खोटे नव्हते

  • @malanmindhe5851
    @malanmindhe5851 Рік тому +2

    Paise Rahat nahi tar kamvayche kuthun 🤣

  • @ramratanyadav6956
    @ramratanyadav6956 9 місяців тому

    Please video share in the Hindi

  • @ravigaikwad4389
    @ravigaikwad4389 Рік тому

    Paneer market kuthye ye

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 Рік тому +2

    किती लीटर दुधा पासून एक किलो पनीर तयार होते ते तरी विचारायला पाहिजे,,,

    • @gatmat6146
      @gatmat6146 Рік тому +2

      1kg = 180 gms.

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 11 місяців тому +3

      5 लिटर दूध 3.5 फॅट पासून 1 किलो पनीर बनते

  • @rakeshtuteja1536
    @rakeshtuteja1536 8 місяців тому

    Kitne dudh mein Kitna paneer nikalta hai

  • @rakeshtuteja1536
    @rakeshtuteja1536 8 місяців тому

    Translate to hindi

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl 10 місяців тому +1

    लाबाडीच काम आहे पनिरमध्ये

  • @bantipawar4862
    @bantipawar4862 Рік тому +3

    किती लिटर दुधापासून किती किलो पनीर तयार होतं

    • @jbkulcool
      @jbkulcool 10 місяців тому +1

      1 लिटर म्हशीच्या दुधापासून 170 ते 200 ग्रॅम पनीर मिळते.... वजन दुधाच्या fat वर अवलंबून असतो

    • @maymauli1
      @maymauli1 Місяць тому

      सर आम्ही बनवतो तर 2 लिटर दूध पासून 230 ग्राम पनीर निघते

  • @Jay-dv7qk
    @Jay-dv7qk 7 місяців тому

    Banito 😂

  • @ravigaikwad4389
    @ravigaikwad4389 Рік тому

    एकाच व्हिडिओ किती वेळा ठाकणार

  • @rishisolanke2186
    @rishisolanke2186 10 місяців тому

    Ya kaka cha contact number dya