तैवान पेरूच्या ९ महिन्यांच्या बागेची फळ छाटणी -प्रत्यक्षीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • Prof.Yogesh Bhaskar Gaidhani

КОМЕНТАРІ • 11

  • @PK-mt3op
    @PK-mt3op Місяць тому

    अतिशय उत्तम माहिती दिली sir.
    तुमच्या November मध्ये लावलेल्या बागेची वाढ किती झाली तो व्हिडिओ अपलोड करा

  • @vasantrikam6572
    @vasantrikam6572 Місяць тому

    Very nice

  • @vishalbaviskar4645
    @vishalbaviskar4645 Місяць тому

    सर आपण शेतकऱ्यांसाठी असा एक vdo बनवा ज्यात पेरू बागेवर लावणी पासून तर हार्वेस्टिंग पर्यंत येणारे सर्व छोटे मोठे रोग कोणते असता व त्या वर उपाय

  • @PrakashKakade-bk6ve
    @PrakashKakade-bk6ve Місяць тому +2

    पेरूच्या झाडावर सुकत आहे ती पुन्हा नव्याने अंकुर फुटण्यास काय करावे

  • @pandhrimane768
    @pandhrimane768 Місяць тому +4

    बागेत तणनाशक चालतेकाय

  • @Dhanajiwaghamare
    @Dhanajiwaghamare Місяць тому

    महत्वाचे म्हणजे तैवान पिंक पेरू रोपे कोठून घेतली तुम्ही.

  • @haridasjogdand309
    @haridasjogdand309 Місяць тому

    सर तुम्ही पहील्या व्हिडिओ पुष्कळदा छाटनि पेन्सील साईज काळी छाटणी सांगीतली आणी आता एकदम बारिक काडि छाटली.असे सुध्दा चालते का?मला फक्त तेव्हडच वीचाराचं होतं

  • @vasantpatil5881
    @vasantpatil5881 Місяць тому

    कच्ची पक्को फाडी कशी ओळखायची. आणि कट कुठे घ्यायचा

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Місяць тому

    सर दिसत नाहीत

  • @sunilbadgujar7999
    @sunilbadgujar7999 16 днів тому

    कृपया आपला मो. नबर दया