Rukmini Yogesh Gaidhani
Rukmini Yogesh Gaidhani
  • 366
  • 1 519 233

Відео

फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा PH(सामू) आणि TDS चे महत्व -प्रत्यक्षीत video
Переглядів 4,2 тис.Місяць тому
फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा PH(सामू) आणि TDS चे महत्व -प्रत्यक्षीत video
पेरू शेती सुरवात करताना जमीन,पाणी आणि इतर महत्वाचे नियोजन मार्गदर्शन-अनुभव
Переглядів 3,9 тис.Місяць тому
पेरू शेती सुरवात करताना जमीन,पाणी आणि इतर महत्वाचे नियोजन मार्गदर्शन-अनुभव
तैवान पेरूच्या ९ महिन्यांच्या बागेची फळ छाटणी -प्रत्यक्षीत
Переглядів 8 тис.Місяць тому
तैवान पेरूच्या ९ महिन्यांच्या बागेची फळ छाटणी -प्रत्यक्षीत
निमॅटोड उपाय प्रयोग प्रत्यक्षिक-निमटोशिल्ड औषध ड्रेंचिंग -भाग ३-गुठले डॉक्टर
Переглядів 4,3 тис.Місяць тому
निमॅटोड उपाय प्रयोग प्रत्यक्षिक-निमटोशिल्ड औषध ड्रेंचिंग -भाग ३-गुठले डॉक्टर
पेरू रोपांची हाईट जास्त असल्यास लागवडीनंतर दिड महिन्यानंतर फुटाव्यासाठी छाटणी प्रात्याक्षित
Переглядів 3,4 тис.Місяць тому
पेरू रोपांची हाईट जास्त असल्यास लागवडीनंतर दिड महिन्यानंतर फुटाव्यासाठी छाटणी प्रात्याक्षित
पेरू छाटणी-फोमिंग करण्याच्या १-२ दिवस अगोदर झाडाची वांझ काडी ४ पानांवर आणि फळ काडी-६ पानांवर ठेऊन कट
Переглядів 4,8 тис.Місяць тому
पेरू छाटणी-फोमिंग करण्याच्या १-२ दिवस अगोदर झाडाची वांझ काडी ४ पानांवर आणि फळ काडी-६ पानांवर ठेऊन कट
पेरू वरील निमॅटोड उपाय-भाग-२- डॉक्टर गुठले
Переглядів 6 тис.Місяць тому
पेरू वरील निमॅटोड उपाय-भाग-२- डॉक्टर गुठले
पेरू पिकावरील निमॅटोड बद्दल ची प्रत्यक्षित माहिती-भाग-१ -डॉक्टर गुठले
Переглядів 11 тис.Місяць тому
पेरू पिकावरील निमॅटोड बद्दल ची प्रत्यक्षित माहिती-भाग-१ -डॉक्टर गुठले
के के वाघ पॉलीटेक्निक च्या स्टाफ कडून ४०० सीड आणि ५१ झाडांची लागवड
Переглядів 840Місяць тому
के के वाघ पॉलीटेक्निक च्या स्टाफ कडून ४०० सीड आणि ५१ झाडांची लागवड
नवीन पेरू बाग परिस्थिती-भारत भाऊ पोरजे
Переглядів 3,3 тис.Місяць тому
नवीन पेरू बाग परिस्थिती-भारत भाऊ पोरजे
34-35 महिन्यांच्या १ एकर पेरू बागेला फोमिंग चे काम आणि नियोजन
Переглядів 3,8 тис.Місяць тому
34-35 महिन्यांच्या १ एकर पेरू बागेला फोमिंग चे काम आणि नियोजन
पेरू बागेत दुसऱ्या आंतरपिकाचे नियोजन तयारी
Переглядів 7 тис.Місяць тому
पेरू बागेत दुसऱ्या आंतरपिकाचे नियोजन तयारी
पेरू शेती सारख्याच जोमाने आज ४ विविध जातीचे ड्रॅगन २.५ एकर क्षेत्रावर लागवड- संपूर्ण व्होडिओ
Переглядів 2,1 тис.Місяць тому
पेरू शेती सारख्याच जोमाने आज ४ विविध जातीचे ड्रॅगन २.५ एकर क्षेत्रावर लागवड- संपूर्ण व्होडिओ
तैवान पेरुला अडीच महिन्यानंतर कीटकनाशक आणि माइक्रोन्युट्रियन चा ट्रॅक्टर च्या सहाय्याने स्प्रे
Переглядів 3,8 тис.Місяць тому
तैवान पेरुला अडीच महिन्यानंतर कीटकनाशक आणि माइक्रोन्युट्रियन चा ट्रॅक्टर च्या सहाय्याने स्प्रे
1 मार्च २०२४ रोजी छाटणी घेतलेल्या २६ महिन्याच्या बागेची परिस्थिती आणि बागेतील सफाई महत्व
Переглядів 6 тис.2 місяці тому
1 मार्च २०२४ रोजी छाटणी घेतलेल्या २६ महिन्याच्या बागेची परिस्थिती आणि बागेतील सफाई महत्व
तैवान पेरू च्या ६ महिन्यांच्या बागेतील काड्यांची संख्या,बाजार भाव परिस्थिती आणि छाटणी नियोजन चर्चा
Переглядів 9 тис.2 місяці тому
तैवान पेरू च्या ६ महिन्यांच्या बागेतील काड्यांची संख्या,बाजार भाव परिस्थिती आणि छाटणी नियोजन चर्चा

КОМЕНТАРІ

  • @samadhanpatil9333
    @samadhanpatil9333 59 хвилин тому

    सत्य मार्गदर्शन शेतकरी दादाचं अभिनंदन तसेच शुभेच्छा🎉

  • @vishalbaviskar4645
    @vishalbaviskar4645 3 години тому

    सर..आता जॉब भेटण अवघड झालं आहे..मी एक इंजिनियर आहे...मला फक्त एकच suggetion हव की मी पेरू बागे कडे वळलो तर चालेल का ..plz सांगा सर

  • @user-mr2wr1uq7f
    @user-mr2wr1uq7f 10 годин тому

    काय रेट आहे

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 16 годин тому

    योगेश सर प्रायव्हेट कंपनी चे जिवाणू संघ वापरण्या पेक्षा अकोला विद्यापीठाचे बायोमिक्स वापरा त्यांचा चांगला result आहेत!

  • @kevilpatil8345
    @kevilpatil8345 День тому

    संपर्क क्रमांक व किंमत किती ???

  • @sandipgaikwad8939
    @sandipgaikwad8939 День тому

    छान माहिती दिलीत मला पेरू लागवड करायची आहे Contact number dya sir..

  • @rajwaldode6746
    @rajwaldode6746 День тому

    Sir mla lavaych ahe plz no dya tumcha

  • @abhaybhat773
    @abhaybhat773 День тому

    30 गुंठे लावायचा प्लॅन आहे सर.मार्केट कस राहील पुढे? कारण बरेच जन निगेटिव्ह कमेंट करतायत.pls guide.

  • @user-eq1en6hw2o
    @user-eq1en6hw2o День тому

    सर पेरू लागवडीसाठी जमीन कशी पाहिजे

  • @VilasWaingade3
    @VilasWaingade3 День тому

    Very good sir

  • @kumardave6147
    @kumardave6147 День тому

    Hi Kumar junagarh Gujarat 🙏Please send me your mobile number

  • @user-rx5wy8vd5v
    @user-rx5wy8vd5v День тому

    सर तुम्ही व्हिडीओ काढायला चालू केल्या पासून प्रत्येक व्हिडीओ आला कि लगेंच बघतो त्यामुळे माझे सर्व व्हिडीओ पाठ झालेत त्यामुळे हा व्हीडीओ बघितला कि माझ्या लक्षात 27 डिसेंबर 2023 चा व्हिडिओ लक्षात आला .

  • @rajebhausankharchavanchava7809

    सर छाटनी घेतल्या नंतर किती दिवसाला हर्वेसटिंग ला एतो

  • @user-rx5wy8vd5v
    @user-rx5wy8vd5v День тому

    फोमिगच्या आधी शेंडा मारल्यावर हारवेशटिंग लेट होते असा एक व्हिडीओ दोन झाडानवर प्रयोग करून दाखवला होता,त्यामुळे छाटनि केली नाही.आता फोमिग करून पंधरा दिवस झाले आहेत आता शेंडा मारला तर चालेल का ?

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331 День тому

      @@user-rx5wy8vd5v ho

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331 День тому

      @@user-rx5wy8vd5v फोमिंग च्या अगोदर फळाच्या जवळून छाटणी करू नाय.,फळापासून ६ पाने ठेऊन शेंडा मारणे किंवा छाटणी करणे

  • @sagarthoke9726
    @sagarthoke9726 День тому

    फोम लावल्यानंतर चटणी केली होती का सर

  • @amolpatil6168
    @amolpatil6168 День тому

    तु गुरुवर्य आहात भविष्यात एक भेट पाहिजे एक भेट

  • @vaibhavbule5155
    @vaibhavbule5155 День тому

    खूपच सुंदर साहेब..❤

  • @rahulneel9937
    @rahulneel9937 День тому

    एकच नंबर सर खुप छान प्लॉट

  • @SANTOSHPAWAR-v9i
    @SANTOSHPAWAR-v9i День тому

    Nice Sirji

  • @haridasjogdand309
    @haridasjogdand309 День тому

    अतिशय सुंदर सर आम्हाला पेरना मिळाली

  • @padamasinhagatkal6347
    @padamasinhagatkal6347 День тому

    अतिशयोक्ती न करता माहिती देताय सर तुम्ही

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 День тому

    Very very nice

  • @FirojTamboli-xr6uy
    @FirojTamboli-xr6uy День тому

    Chatni date

  • @rahullokare3579
    @rahullokare3579 День тому

    खूप छान माहिती सर तुमचा मोबाईल नंबर सांगा व्यापारी प1टवून देतो

  • @shlokved8364
    @shlokved8364 День тому

    फोमिंग किती तारखेला केली होती सर?

  • @GaneshBagade-o8c
    @GaneshBagade-o8c День тому

    Bhava mala karaych

  • @Agricultureofficail
    @Agricultureofficail День тому

    Antar kiti ahe Jat konti ahe

  • @Agricultureofficail
    @Agricultureofficail День тому

    Tumi consultuncy karta ka sir

  • @mrsameer1234567
    @mrsameer1234567 2 дні тому

    Khupach chaan

  • @DeochandKahate
    @DeochandKahate 2 дні тому

    Photo. Taka. Sir. Please

  • @atulyevale1717
    @atulyevale1717 2 дні тому

    सर प्रत्येक वेळेला तुम्ही जी औषधे सांगता त्यांचे नाव व त्यांचे प्रमाण. ते औषध कुठे मिळतं त्यासाठी चा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाका. म्हणजे व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सर्व माहिती एकाच वेळी मिळून जाईल. ही विनंती तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी बघतो. खूप उपयुक्त आणि वस्तुनिष्ठ माहिती सांगता तुम्ही शेतकऱ्यांसाठी. खूप खूप धन्यवाद

  • @vishalbaviskar4645
    @vishalbaviskar4645 2 дні тому

    चुकीच्या पद्धतीने लावल आहे सर्व..पुढे खूप अडचणी येतील

  • @dhanajichavan1794
    @dhanajichavan1794 2 дні тому

    Planifix cha vapar kartana pani niyojan ks dhevayach sir

  • @Sanket_chavhan_Farm_99
    @Sanket_chavhan_Farm_99 2 дні тому

    Dada vyapari lokanch badal mahit dya thodi ki kashya prkare vyapari lok Peru gheu. Jatat kivha kas Kai hot jene karun Navin shetkryana tyana phayada honar vyapari swata yetat ka ki aplya mal neun dyav lagto asya badal thod sanga

  • @anwarmulani2730
    @anwarmulani2730 3 дні тому

    पेरू आणि ड्रॅगन खूप जवळ झाले आहे पेरू लवकर काढून टाकावा लागेल

  • @pranavhiraydeaf3472
    @pranavhiraydeaf3472 3 дні тому

    योगेश सर, आपण जे खातो, स्वच्छता राहतो, केसांना तेल लावतो तसं ते झाडांनाही असतं. उदाहरणार्थ आपण स्वयंपाक करताना एक प्रकारची भाजी बनवतो. यामुळेच आपल्याला समाधान वाटते. वेळाची बचत होऊन सरळ टप्पा टप्पायाने भाजी बनवायची प्रक्रिया पूर्ण होते. तसंच झाडाना असतं. मिश्र शेती केल्याने खुरपणी करणे, फवारा करणे , दोन वेगवेगळ्या प्रकाराची फळे एकमेकांवर येऊन जागा, मोकळी हवेसाठी हल्ला होतात. इन्फेक्शन होतो. अडचण येते. यामुळेच मिश्र शेती करणं हे 50 टक्के बरोबर आहेत. 50 % चूकीचे आहेत.

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331 3 дні тому

      @@pranavhiraydeaf3472 सहमत….हाच सल्ला दिला ..मिश्रशेती करा पण अंतराचे आणि पिकांचे नियोजन महत्वाचे

  • @s.r.sdragonfruitgereniumfa5862

    Peru khup javal ahe dragon chya . Ekach line gheva lagat hoti madhi

  • @ganeshwable8841
    @ganeshwable8841 3 дні тому

    Sagwan bilkul nako

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 3 дні тому

    Peru eka bajune todta yenar nahi. Chikicne niyojan kele

  • @BabasahebJadhav-lu1im
    @BabasahebJadhav-lu1im 3 дні тому

    Aata Peru chatni ghetli tar chalel ka? Peru age 3 years aahe. Please reply sir

  • @netajisathe6643
    @netajisathe6643 3 дні тому

    सागवान लागवड केल्याने इतर पिकांचे खूपच नुकसान होते.त्याला शेतकऱ्यांना व्यापारी कवडी मोल भावाने मागतात. मी स्वतः वाईट अनुभव घेतला आहे. सागवान लवकर काढून टाका

    • @atulyevale1717
      @atulyevale1717 12 годин тому

      धन्यवाद दादा.असे अनुभव एक मेकांना सांगितले पाहिजेत

  • @user-ey4qo9nk7b
    @user-ey4qo9nk7b 3 дні тому

    या शेतकऱ्या चा मो नं सांगा

  • @vijaykadam3644
    @vijaykadam3644 3 дні тому

    सागाचे झाड नको होते

  • @user-fg9ww8yh2l
    @user-fg9ww8yh2l 3 дні тому

    बारामती कुठे मिळेल

  • @kingking9312
    @kingking9312 4 дні тому

    तुम्हीच सर सांगताय येवडा नफा झाला मग सगळीच शेतकरी पेरू बाग लावले तर बाजार भाव 60रु च्या जागी पुढच्या 3वर्षात 6रु किलो व्हायला वेळ लागणार नाही आपल्या महाराष्ट्र मध्ये असच आहे 🤣🤣🤣🙏

  • @BalkrishnaShedge
    @BalkrishnaShedge 4 дні тому

    ड्रॉगन फ्रुट शेती साठी वन्य प्राण्यांन पासून काही भिंती असते का

  • @kingking9312
    @kingking9312 4 дні тому

    सर हा किट मिळत नाहीय? कुठे मिळेल सांगा plz

  • @maheshpatil9462
    @maheshpatil9462 4 дні тому

    Zoom कोणत्या कंपनीचे आहे सर मार्गदर्शन करावे

  • @sunilgawali3176
    @sunilgawali3176 4 дні тому

    Khup ch chhan Mahiti sir ji

  • @HariShinde-co8zf
    @HariShinde-co8zf 4 дні тому

    Sir chatni zalevar kiti divasani spray karavayacha