पेरू पिकावरील निमॅटोड बद्दल ची प्रत्यक्षित माहिती-भाग-१ -डॉक्टर गुठले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • Prof.Yogesh Bhaskar Gaidhani

КОМЕНТАРІ • 34

  • @vaibhavbule5155
    @vaibhavbule5155 Місяць тому +2

    खूपच सुंदर माहिती.. सर्व पेरू उत्पादक शेतकऱ्यांना या माहितीचा फायदा होईल..

  • @surendrashelar9557
    @surendrashelar9557 Місяць тому +2

    होईल दादा व्यवस्थित बाग तुमची मेहनत आणि शेतकऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे

  • @SunilRuchke-ym1md
    @SunilRuchke-ym1md Місяць тому +1

    शेतकऱ्याची किती मदत करता सर तुम्ही ,प्रत्येक गोष्ट सविस्तर आणि योग्य मार्गदर्शन देता येईल या साठी खूप प्रयत्न करतात 🙏

  • @PunjaramThete
    @PunjaramThete Місяць тому +2

    खुपच छान माहिती.. सर्व शेतकरी बाधवाने माहिती चा उपयोग घ्यावा.

  • @Pandurang383
    @Pandurang383 Місяць тому +4

    ऑनलाइन ड्रीपर चा वापर करा निमोटेड चा प्रसार जास्त होत नाही एका झाडाला आठ लिटर चा एकच ड्रीपरचा वापर करा आणि बाग छाटणी केल्यानंतर त्या ड्रीपर खालील मुळे तोडून घ्यावी जर त्या बहाराच्या वेळी माझं मार्गदर्शन पेरू बाकी साठी अत्यंत मोलाच आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो

  • @anilsidanakr51
    @anilsidanakr51 Місяць тому +2

    मॅडम खरच खुप हुशार आहेत 👍👍👍

  • @vijaykadam3644
    @vijaykadam3644 Місяць тому +2

    पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा

  • @rohan_s05
    @rohan_s05 Місяць тому

    Thank you sir you are really doing a great job. Very useful information ❤

  • @iagronomist
    @iagronomist Місяць тому +1

    कृषी तज्ज्ञ भावना मॅडम

  • @pawanborikar1846
    @pawanborikar1846 Місяць тому

    Love from madhyapradesh ❤

  • @jotirambonge4234
    @jotirambonge4234 Місяць тому

    खूपच छान👌👌👌

  • @abhaypaluskar4822
    @abhaypaluskar4822 22 дні тому +1

    तुमचा पुढचा व्हिडिओ लिंक पाठवता का

  • @AmolChavan-fc7xy
    @AmolChavan-fc7xy Місяць тому

    खुपच छान

  • @nanekarmachinery5833
    @nanekarmachinery5833 Місяць тому

    Nice information sir

  • @shriharikorde4944
    @shriharikorde4944 Місяць тому

    Banva sri❤

  • @vasantrikam6572
    @vasantrikam6572 Місяць тому

    Very nice

  • @santoshuphade7581
    @santoshuphade7581 Місяць тому

    छान

  • @marotikhaire2384
    @marotikhaire2384 Місяць тому

    Nice

  • @Pandurang383
    @Pandurang383 Місяць тому +1

    सर आपल्या बागेला इनलाईन मुळे निमोटेड चा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे

  • @akzzz3492
    @akzzz3492 Місяць тому

    Sir tumche rop la nematode hota ka lavtana, ka lavlya nantar shetat jhala?

  • @musicalgroup3974
    @musicalgroup3974 Місяць тому

    Sir mazya plants la pan same problem zhala ahe, solution sanga plz

  • @jakirmulla920
    @jakirmulla920 Місяць тому

    Lagvad kadhi karavi

  • @vijaykadam3644
    @vijaykadam3644 Місяць тому

    सर फेरस डेफिशियन्सी उपाय सांगा

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Місяць тому

    यापुढील मुलाखत (भाग -2) कधी प्रसारीत करणार आहात सर ??

  • @arifpatel3493
    @arifpatel3493 Місяць тому

    Sir 14 july ahe aaj

  • @aniketdeshmukh2855
    @aniketdeshmukh2855 Місяць тому

    दादा आमची बाग पण आशीच झाल्या.😢

  • @sanjayjadhav418
    @sanjayjadhav418 Місяць тому

    शेडुल आशेल तर टिका

  • @user-sz8qn9nr3f
    @user-sz8qn9nr3f Місяць тому

    14 jun nahi 14 julay ahe

  • @kingking9312
    @kingking9312 Місяць тому

    डॉक्टर असे का थाम्बलेत पकडून आणल्या सारखं

  • @vaibhavbule5155
    @vaibhavbule5155 Місяць тому +1

    खूपच सुंदर माहिती.. सर्व पेरू उत्पादक शेतकऱ्यांना या माहितीचा फायदा होईल..