यांत्रिकी पद्धतीने भाताची कापणी भाग-२ । Rice crops cutting by machine | rice farming in konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • कोकणात होणाऱ्या शेती पद्दलची माहिती घराघरात पोहचली पाहिजे. जर काहि शेतकरी आधुनिक शेती करत असतील तर त्याची माहिती ईतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असते. याच अनुषंघाने मालवणीलाईफ युट्यूब चॅनल असे माहितीपुर्ण शेतीचे व्हीडीओ तुमच्या पर्यंत घेउन येत आहे.
    आज या व्हीडीओमध्ये यांत्रिकी पदिधतीने भाताची कापणी कश्याप्रकारे केली जाते याची माहिती आपण घेणार आहोत आणि यासाठी आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे. याआधी यांत्रिक आणि पारंपरिक पद्धतीने कशी शेती केली जाते याची माहिती आपण घेतली आहे. आपली पुर्वंपार चालत आलेल्या पारंपारिक भातकापणी पद्धतीत जर थोडेफार फेरबदल केले तर नक्कीच शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. हि शेकऱ्यांना उपयुक्त माहिती जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 301

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +2

    खुपच सुंदर छान माहिती भातशेती विषयक छान विडिओ कोकणातील तरूण पिढीला चांगली माहिती मिळाली कोकण सुजलाम सुफलाम होवूंदे लकी कांबळी आणि मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच मेहनत घेतली धन्यवाद देव बरे करो गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र

  • @technoblade0.247
    @technoblade0.247 Рік тому +1

    अतिशय सुंदर आधुनिक तंत्रज्ञान कमीत कमी वेळ लावणारे यंत्र शेती साठी योग्य वाटते

  • @vishaliparab2105
    @vishaliparab2105 2 роки тому +2

    अभिनंदन मालवणी लाईफ तुमच्या सारखे होतकरू उत्साही तरुण पुढे आले आणि आपल्या कोकणातल्या तरूणांना प्रोत्साहन दिले तर नक्की च कोकणातली आळशी पोरं सुधारतील मुंबई ला धावणार नाही तर क्रोधाने चांगला धडा दिलाय तुम्ही प्रयत्न करा नक्कीच यशस्वी व्हाल हार्दिक शुभेच्छा.

  • @devarsheeadkar6584
    @devarsheeadkar6584 4 роки тому +15

    एक नंबर व्हिडिओ... ड्रोन शॉट तर अप्रतिम.. 👌👌👌👌

  • @laxmikantparkar4053
    @laxmikantparkar4053 2 роки тому +1

    फार चांगली माहिती दिली याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ दाखविल्यास, आपले कोकण लवकर आधुनिक होण्यास मदत होईल असे वाटते.

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 роки тому +1

    असेच आधुनिक शेतीचे व्हिडिओ दाखवा आपण खरच
    फार मेहनत घेत आहात कोकण सुजलाम
    सुफलाम होऊदे धन्यवाद सर 👍

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 4 роки тому

    ड्रोन कँमेरँची अप्रतिम द्रुश्ये. छान स्रुष्टी सौंदर्य पहाता आले. यंत्रामुळे भात कापणी सुकर झाली आहे. हे यंत्र खरेदी करण्यासाठी काही अनुदान मिळाले तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. सुरेख माहितीपूर्ण व्हिडीओ. 👌👍

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 4 роки тому +1

    एक नंबर मशीन ड्रोन शाॅट अप्रतिम व्हिडिओ

  • @sumedhthorat5356
    @sumedhthorat5356 4 роки тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिली
    आणि Aerial view मस्तच होता 👍👍👍

  • @beyblademetalwarriors9752
    @beyblademetalwarriors9752 4 роки тому +1

    मला खूप आवटला विडीओ तूमच्या कांदाचा मिशिन दाखवला छान आहे

  • @jugeshtumbare4928
    @jugeshtumbare4928 4 роки тому

    तूझे vidio खुपच सुंदर असतात .आणी एक खुबी तूझ्यात आहे ,जे प्रश्न vidio बघणा-याला पडतात ते तू समोरच्या व्यक्तीला वाचारतोस .अप्रतिम .

  • @vinodlad9119
    @vinodlad9119 4 роки тому

    भात कापणीसाठी उपयुक्त असे यंत्र आहे, असाच शेती युक्त यंत्रामुळे कमी कमी वेळात जास्तीत जास्त शेती मध्ये उत्पादन घेऊ शकतो, तसेच असे युवा शेतकरी कोकणातील युवा पिढी साठी प्रेरणा स्थान राहतील यासाठी 👍

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 3 роки тому +1

    Khup chan Dakhvli mast Dada machine pan Bhari aali aahe Bhaat kapychi machine mast😀👌👍

  • @nilumhatre4203
    @nilumhatre4203 4 роки тому +1

    1no. कापणी मशीन मित्रा ब्लॉग छान आहे

  • @samidhahundlekar
    @samidhahundlekar 2 роки тому +1

    अप्रतिम आहे video🎥 दादा

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 роки тому +1

    शेतकरी जागरण मोहीम उत्तम काम . धन्यवाद

  • @sandipkarnde2944
    @sandipkarnde2944 Рік тому

    Khup chan video ahet apalya👍🙏👌
    Ya video madhil bhat lagvad kontya padhatine keleli aahe paramparik ki japani shi padhat

  • @prashantkadam5790
    @prashantkadam5790 4 роки тому +3

    खूप छान माहिती भावा... हवाई शॉट्स तर मस्तच...❤️

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 роки тому +1

    मित्रा तू दिलेली माहिती खूप छान होती

  • @bharatchougale7021
    @bharatchougale7021 2 роки тому +2

    एक नंबर ड्रोन शॉट तर एक नंबर 👍👍👌👌

  • @shwetachavan8744
    @shwetachavan8744 4 роки тому

    छान बनवला व्हिडीओ. आणि माहिती पण छान सांगितली.

  • @laxmikantparkar4053
    @laxmikantparkar4053 4 роки тому

    Drone shooting Ani एकंदर पूर्ण व्हिडिओ छान केला आहे.
    मी शेतकरी नाही किंवा माझी शेती नाही. मी तुमच्या व्हिडिओ चा प्रेक्षक आहे. परंतु कोकणातील शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेती करावी हीच माझी अपेक्षा होती.
    कोकणात यांत्रिकी शेती करणे ही आता काळाची गरज आहे आणि कोकणातील प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.
    तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी माहिती गोळा करून ती लोकांपर्यंत पोहोचवता याबद्दल मनापासून धन्यवाद व शुभेच्छा

  • @swapnilphatarpekar4426
    @swapnilphatarpekar4426 4 роки тому +7

    I have a request please make a video for the people who are retiring and want to settle back in Konkan. It is very common that people of my fathers age who want to go back to their native place but are unable to do so as they don't have their own land (alternative source of income) and another reason is that the younger generation feels that that they cannot earn their living in the village. If possible please interview people who have migrated from the city back to villages and are successful.
    Just a suggestion in every video please highlight the investments and returns also. So that people get inspired and have a confidence that they can earn their living in the villages.
    Keep the Good work on and hope your channel grows faster than before.

    • @yashthakare1797
      @yashthakare1797 2 роки тому

      Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html

  • @tushartamboli7228
    @tushartamboli7228 2 роки тому +1

    Chan sir mahiti delayabadal

  • @yogeshsalvi7288
    @yogeshsalvi7288 4 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ छान माहिती मिळाली देव बरे करो धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊
      Dev bare karo

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 4 роки тому +1

    नेहमीप्रमाणेच खूप मस्त व्हिडीओ लकी दादा 👌✌️❤️
    ड्रोन शॉट मस्त ✌️✌️❣️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Thank you so much 😊😊😊

    • @vishusalunkhe9707
      @vishusalunkhe9707 4 роки тому

      @@MalvaniLife wc लकी दादा ❣️❣️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      @@vishusalunkhe9707 😊😊

  • @priyaparab7868
    @priyaparab7868 3 роки тому

    छान विडीओ उमेश आणि मनोज

  • @pramodacharekar1702
    @pramodacharekar1702 4 роки тому +1

    खूपच उपयुक्त माहिती. 👏👏👏

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 4 роки тому +1

    एकदम भारी वीडियो होता.

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 4 роки тому +1

    खुप सुरेख माहिती दिलीत

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 4 роки тому +1

    भात कापणी ची मशीन च्या सहाय्याने खूप खूप छान टाईम कमी लागतोअ

  • @satejkondaskar4526
    @satejkondaskar4526 10 місяців тому

    Video aatach pahila, jo 3 varsha purvicha aahe sadharan, grass cutting machine he rent var detat kalal, kai yancha mobile no milu shakel ka? Koknat raan vadhlay shetat tevha grass cutting karaychi aahe.

  • @devsachde8996
    @devsachde8996 11 місяців тому

    Is it only for rice or other crops too?

  • @NiteshKankad
    @NiteshKankad 3 роки тому

    1 number
    price sangha aani
    bhatachi lavani / ropani ranget keli jate ki trikoni te sangha

  • @रमेशबालगुडे
    @रमेशबालगुडे 3 місяці тому

    लावणी कोणत्या प्रकारचे आहे लाईन मध्ये का झिगझग पद्धतीचे

  • @rhushikeshkokare6055
    @rhushikeshkokare6055 3 місяці тому

    dada hyancha acer la kiti shillak rahtat te vichar..

  • @atmarammirkute1202
    @atmarammirkute1202 Рік тому

    खूपच छान माहीत मशीन बाबत माहिती मिळेल का किंमत व कुठे मिळेल?

  • @nileshkelshikar5016
    @nileshkelshikar5016 2 роки тому

    14 hp power tiller la hee mashin lagte ka

  • @sandeepmore4468
    @sandeepmore4468 4 роки тому +1

    Me satara jilha cha ahe pan i like your all videos . .
    Very good job doing in kokan malwan . . Keep it up . .
    I love kokan and malvan village life

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊

    • @yashthakare1797
      @yashthakare1797 2 роки тому

      Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 4 роки тому +1

    खूप छान माहिती देव बरे करो

  • @pratappowar4910
    @pratappowar4910 4 роки тому +1

    Nice VST शो रूम आमच्या कोल्हापूरात शिरोली येथे आहे

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 4 роки тому

    अजून एक सुदंर educational व आधुनिक पद्धतीची शेती कशी करावी ह्याचे फील्ड वर जाऊन दिलेले प्रात्यक्षिक. बघून खूप बरे वाटते की नवीन पिढी असल्या नवीन व अत्याधुनिक यंत्रणा वापरून शेती करायला लागली आहे. नक्कीच ह्यांनी उत्पादकता वाढून शेतकऱ्याला चांगले दिवस येतील.
    Drone शॉट तर अप्रतिम होता असे वाटत होते की आपण यूरोप मधली शेती बघत आहोत की काय ....😊😊 मस्त विडिओ

  • @vaibhavjagdale2644
    @vaibhavjagdale2644 7 місяців тому

    Soyabin cuting kru shakte ka machine

  • @jyotikande8817
    @jyotikande8817 2 роки тому

    Khup chan aahe he

  • @nishantbhatkar2199
    @nishantbhatkar2199 2 роки тому +1

    Mst dada bhari video

  • @mahadevrane6756
    @mahadevrane6756 2 роки тому +1

    खूप छान माहिती

  • @surendrapusalkar7130
    @surendrapusalkar7130 2 роки тому

    एक नंबर आणखी एक माहितीपूर्ण व्हिडिओ,तुझे पण देव भले करो

  • @Bapukrushi
    @Bapukrushi 2 роки тому

    दादा...या मशीन ने भात कापून ज्या वेळी खाली पडतंय त्यावेळी लोंबीचे दाणे झडतात काय?

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 4 роки тому +1

    मस्त 👌👍👍 ड्रोन शॉट मस्तच👍👍👍

  • @sushantjadhavsj60
    @sushantjadhavsj60 4 роки тому +1

    मस्तच मशीन आसा
    👍👍 Nice video

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 4 роки тому +3

    मस्त
    ड्रोन शॉट 1no

  • @MaheshMrsDhuri
    @MaheshMrsDhuri 3 роки тому +1

    अप्रतिम 👌wa🌹🌹🌹

  • @rjproperties275
    @rjproperties275 3 роки тому +1

    Dron view khupach chhan ala ahe

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 4 роки тому

    sanskruti vedio madhe sheti zali ki tabdtob, rapan karun, kilid, harbara, wal yachi lagawan karatat, ata tya shetkaryana tyachi mahiti de

  • @s.s3352
    @s.s3352 4 роки тому +2

    लकी दा ....1...No Video असतात तुझे ..👍👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Thank you so much 😊

    • @s.s3352
      @s.s3352 4 роки тому +1

      @@MalvaniLife Best in Konkan Vlog 👍👍

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 4 роки тому +1

    नेहमी प्रमाणे एक नंबर

  • @paayvata
    @paayvata 3 роки тому +6

    अनिकेत ची background music तुम्ही वापरु नका plz ती त्याची ओळख आहे

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 Місяць тому

    Very nice video ❤

  • @gps8029
    @gps8029 2 роки тому

    कांदा लागवड होऊ शकते का भात लागवडीच्या यंञाने

  • @umeshkandalkar4089
    @umeshkandalkar4089 4 роки тому +1

    Hey maza gaav ahe dada
    Thank u for showing the glimpse of it to the world

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      😊😊😊

    • @yashthakare1797
      @yashthakare1797 2 роки тому

      Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html

  • @nitinkakara9796
    @nitinkakara9796 2 роки тому +1

    मला मशीन मिडू सकेल का मशिन छान आहे

  • @Vedantsalunkhe1234
    @Vedantsalunkhe1234 2 роки тому

    Dada pn ashane sagle bhat jhadun jail na

  • @santoshchaudhari4463
    @santoshchaudhari4463 2 роки тому

    भात cutting करताना भात झडते का..

  • @KokaniWare
    @KokaniWare 4 роки тому +2

    mast aahe video aani bhat sheti pn #chabukmarathivlogs

  • @ramchandramatkar3358
    @ramchandramatkar3358 2 роки тому +1

    आपण कोणत्या कंपनीचा ड्रोन कॅमेरा युज करत आहात आणि त्याची किंमत किती आहे

  • @shashikantsawant5213
    @shashikantsawant5213 2 роки тому +1

    Khup khup dhanyawad

  • @amolkalaskar558
    @amolkalaskar558 2 роки тому

    मस्तच आहे

  • @rsvlograkeshshinde
    @rsvlograkeshshinde 3 роки тому +1

    एक विचारायचे आहे की हे भात कापताना भात जास्त झडते का

  • @रत्नागिरीचावैभव

    Informative video.... nice
    Love from Dapoli (Dist. Ratnagiri)

  • @wamankasalkar873
    @wamankasalkar873 4 роки тому +1

    Khup chan video dada 👍👍👌👌

  • @swapnil1423
    @swapnil1423 4 роки тому +1

    Khup Chan mahiti

  • @sadhanakarekar5478
    @sadhanakarekar5478 2 роки тому +1

    Best machine

  • @youtubelover5896
    @youtubelover5896 4 роки тому +1

    Khup chan video 👌

  • @poonamkumbhar2215
    @poonamkumbhar2215 3 місяці тому

    कोल्हापूर मध्ये आहेत का

  • @suryakhade257
    @suryakhade257 2 роки тому

    ही मशिन किती पर्यंत बसेल

  • @govindrajam249
    @govindrajam249 4 роки тому

    Part-2 pan awsome aahe.....nice vlog....👍👍👌👌

  • @naushadkagaje3833
    @naushadkagaje3833 4 роки тому +1

    Nice information & great work bhau

  • @PrakashDongarkar-g5n
    @PrakashDongarkar-g5n 13 днів тому

    ही मशीन मुंबई मधे कुठे मिळेल

  • @priyaparab7868
    @priyaparab7868 3 роки тому

    मस्तच माझं कांदळगाव

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 4 роки тому

    ड्रोन नी भात कापणी खूप सुंदर दीसते

  • @omkarlokhande7010
    @omkarlokhande7010 4 роки тому +2

    Dada amcha ikde hote 2 vela bhaat sheti february madhe first ani second june madhe

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 4 роки тому +1

    Can it work as grass cutter?

  • @guatamkalekar7339
    @guatamkalekar7339 3 роки тому +1

    Drone shoot awesome

  • @vinodbhagat1126
    @vinodbhagat1126 2 роки тому +1

    Nice sar karjat

  • @amolyadavyadav6069
    @amolyadavyadav6069 3 роки тому

    Mala machin havi ahe vikat milel ka Ani prizes kiti ahe

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 2 роки тому +1

    Very nice

  • @leenavinchurkar7651
    @leenavinchurkar7651 4 роки тому +2

    Nice aerial shot of crop cutting 👌👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊

    • @yashthakare1797
      @yashthakare1797 2 роки тому

      Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html

  • @mahadevangane3860
    @mahadevangane3860 4 роки тому +1

    खुप मस्त

  • @pramodvadke1942
    @pramodvadke1942 3 роки тому

    भात लावणीचे मशीन बाबत सांगा किंमत किती ते पण सांगा

  • @ramajijadhav6349
    @ramajijadhav6349 2 роки тому +1

    छानच छान

  • @vigneshubhare8363
    @vigneshubhare8363 3 роки тому +1

    खुप छान

  • @rakeshkanade9527
    @rakeshkanade9527 17 днів тому

    Machine chi prise ky aahee...

  • @pratunawathe3858
    @pratunawathe3858 2 роки тому +1

    Nice vdo

  • @mahacoir.mssidc5997
    @mahacoir.mssidc5997 4 роки тому +1

    Mast...bhari

  • @pradeepjadhavvlogs4507
    @pradeepjadhavvlogs4507 2 роки тому

    दादा या मशिनची किंमत किती आहे...

  • @dastageermulla430
    @dastageermulla430 4 роки тому +1

    Very informative video brother keep it up tc

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊

    • @yashthakare1797
      @yashthakare1797 2 роки тому

      Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html

  • @ketangurav1525
    @ketangurav1525 4 роки тому +1

    दादा खूप छान

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 3 роки тому +2

    " Very nice comments "
    Lucky dada
    🎁🎁Happy Diwali 🎁🎁

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 4 роки тому +1

    ड्रोन शॉट लय भारी

  • @poonamkumbhar2215
    @poonamkumbhar2215 3 місяці тому

    पडलेलं भात कापते का