कोकणातील अद्वीतीय फळ आणि फुल झाडं । unique plants | Kalifornia 30 Farms
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- मित्रांनो प्रत्येक चाकरमान्याच स्वप्न असतं, नोकरीच्या निवृत्ती नंतर गावाला जायचं आणि पुढिल आयुष्य तीथेच आनंदात आणि निसर्गाच्या सानिध्यात जगायचं त्याच अनुषंघाने तो नियोजन करीत असतो. गावाला आपलं एक घर असाव आणि त्याच्या शेजारी एक छोटीशी बाग असावी आणि त्या बागेत आंबा, काजु, फोपळीची झाडं असावी पण या व्यतिरिक्त अशि कईक अद्वीतीय झाडं आहेत जी आपल्या कोकणाच्या मातीत रुजु वाढु शकतात.
आज या व्हीडीओमध्ये आपण भेट देणार आहोत पुन्हा एकदा कॅलाफोर्निया ३० फार्मस् ला आणि माहिती घेणार आहोत अद्वीतीय (unique) झाडांची. हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
ईशान्य भारत आणि त्याला लागून असलेल्या ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम वगैरे देशात आंबा फणस असतात. त्यामुळे थायलंड वगैरे भागातून काही झाडं इथे कोकणात प्रयोग करायला हरकत नाही. अतिशय छान विडिओ.
Thank you😊
दादा तुझे विडिओ भघून मी आपला कोकणी मेवा हा छोटा bussiness चालू केला आहे फक्त तुमचे आशीर्वाद पाहिजे कोकण म्हणजे स्वर्ग मी पुणे येथे राहत आहे
Nakkich bahu.... khup khup shubheccha 😊
वाह, सरांनी या नवीन झाडांची ओळख तर करून दिली पण त्याच बरोबर त्याचे उपयोगही सांगितले. 🤗👌गावी प्रत्येकाने बागेत असे एकतरी झाड लावावे. मस्त vlog🤗👍
Thank you so much 😊
छान माहिती. सुमीतचे अभिनंदन यासाठी की मुंबई मधून येवून गावात चांगले वृक्ष लागवडीचे काम करीत आहे. मुख्य म्हणजे त्या साठी आवड आवश्यक आहे. ती त्यानी जोपासली. सो बीग थंपसप
धन्यवाद.
Thank you😊
कोकणातल्या इतर युट्यूबर पेक्षा नक्कीच दोन पाऊल पुढे आहे तुझा चॅनल अशा प्रकारच्या informative videos मुळे.
Thank you so much 😊
हेच वैशिष्ट्य आहे, खरंच 😊👍
@@amitkadam2138 Thank you so much 😊
सामान्यांच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांना परस्पर उत्तरे मिळून जातात...!
खुपच सुंदर फळझाडे खुपच सुंदर माहिती मीळाली. लक्की दादा नेहमी प्रमाणे अप्रतिम विडीयो बनवला आहे. 👍👍👍👍👍
Thank you so much 😊
masta video,khup chan
Thank you so much 😊
नेहमी प्रमाणेच माहिती पूर्ण वीडियो... खुप छान
Thank you😊
नमस्कार भाव तुझ विडिओ खुप छान असतात आणि आम्हाला काही तरी शिकायला मिळते👍👍👍👍👍
Thank you so much 😊
छान माहिती मिळाली
वेगळाच व्हिडिओ बघायला मिळाला मस्तच
Thank you so much 😊
Khup mahatvachi mahiti dilis
Aabhar
Thank you so much 😊
नेहमी सरो vidoe भारीच झालो असा मगाच्या video सरी माहिती भाऊंनी मस्त दिल्यानं 👍👍
Thank you😊
Sumit dada my fvt....khup changla information detat te
Thanks 👍
@@Kalifornia30Farms
Am ur big fan
Mala tumcha explaination and all sagla gosgti super vatat
Ur very informative person
All the best for ur nice future
Indeed it is a really wonderful experience to watch your videos, learn about various plants, have soursop plant but really interested in Miracle fruit, Bead tulsi and Bambu Plant. would love to purchase such unique plants. Thanks so much for giving such wonderful information.
Thank you😊
Good job
छान माहिती सांगितली ...
Bawa. Nice video
Thank you so much😊
A very informative video and big 👍 for Sumit dada
Thanks
विविध प्रकारच्या वनस्पतींची लागवड करण्याचा प्रयत्न छान आहे हा विडिओ शुट केला त्यांच्या बागेचा पत्ता दिला असता तर ह्या वनस्पती पाहण्यासाठी भेट देता आली असती. कृपया पूर्ण पत्ता ध्यावा.
खूपच मस्त व्हिडिओ, छान माहिती. वेगळ्या प्रकारची पहायला मिळाली मस्तच.👍👌 आणि ती तुळशीमाळेची तुळस म्हणजे वैजयंती तुळस (वैजयंती माळ याचीच.)😊
धन्यवाद. आता clear कळलं।
Thanks for info..😊
@@MalvaniLife 🙏😊
Khup chaan. Tulsimalech ropat prathamch paahil. Thank you.
Thank you so much 😊
Khup chan mahiti 🙏 Thank you
Thank you so much 😊
Thank you so much 😊
छान माहिती😊👌
Thank you so much 😊
Very nice your video.
Very well explained keep it up. God bless you abundantly
Thank you😊
Mast zadachi mahiti dilit . Tumache sarv vedio mast astat eak malvani.
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ
Thank you😊
Very nice comments
👌"" Lucky Dada ""👌
Thank you very much😊
Your videos are always good n informatives i dont know why people deslike it
Thanks..😊🙏
Tulsi maal hi vishnu tulsichya jhadachya khodapasunch banate.vaishnav puranaat tyacha sandarbh aahe.
Thanks for sharing this😊
Mast..
Nice
Thank you very much😊
मस्त आहे
छान video बनवलं आहे. ते संत्र म्हणजे mandrain - नारंगी आहे. South Africa, Spain, even श्रीलंका मध्ये पण होतात
Hi. मला ही आधी असेच वाटलेले. पण हे manadarin पेक्षा थोडं वेगळं आहे। mandarin पिकल्यावर गोड होतं. हे कधीच गोड होत नाहीत 🙂
@@Kalifornia30Farms असेल पण मी दुबई मध्ये खाल्ले आहे
शक्यतो कोकणातील झाड जगवा आणि वाढवा, त्यावर इथला निसर्ग अवलंबून आहे
हा video parat बनवा खुप माहिती भेटली
वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें ❤️🌻
😊
Mi science ahe manhun mi samjhu shakto biodiversity chi importance amplya kokan madhe
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद. तिरफळ या झाडा विषयी व्लाॅग केला आहे का ?
Ho aahe na .... Special vlog aahe
Go ahead
Thank you so much 😊
khupch chan dada mst volng
Thank you😊
Informative. Interesting
Thank you so much 😊
लकी दादूस आज नवीन कापूर तुळश बरोबर बरेच नवीन रोप, पाह्यला मिळाले,धन्यवाद, देव बरे करो,
Thank you so much 😊
Sunder n perfect vibe Han!
Thank you so much😊
Khup Chan video dada , keep it up 👍
Thank you very much😊
Khup Sundar Mahiti👌 👌🙏
Thank you so much 😊
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
Thank you😊
Nice information, visit देता येईल का,
Ho😊
What a amazing experience seen through ur camera..👍🏻👍🏻
Thank you so much 😊
6:15 हा असा हजारमोगरा आमच्याकडे इथे मुंबईत आहे.
मस्त 👌👌👍👍 32 मोगरा कुठे फुलेला असेल तर दाखव
Nakki,..Thank you😊
Shrkrishna chya galyat ji Vaijayanti mala aste. Te motyache zad aahe te.
Khup chan video dada 👍👍👌👌
Thank you😊
Thank u tu aamcha gava video banvtoy
Thank you😊
Starting la.jo pool lagla kudal cha tithun me geli ahe last year dhamapur la....
😊
Great information....great sumit dada keep it up...and thanks to you asech vidio / blog ker...wish you all the best
Thank you so much😊
Dada video masta kharach Khup mahiti detos Ani mehanat dekhil ghetos
Thank you so much 😊
Excellent 👌👌😊👍👍
Thank you😊
Chhan video hota 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Thank you so much 😊
जाम व करमल ची रोप पुण्याच्या जवळपास कुठे मिळतील
Kadak bhava ❤️
Thank you so much 😊
Kerala Jack fruit having big size and it is available from February and it get good price in market while our jackfruit available in April and May.It should be introduced in Sindhudirg.
केरळ मधल्या फणसाला उग्र वास येत नाही आणि गरे कोकणातील फणसापेक्षा घट्ट असतात.
Thanks for sharing
Thank you so much 😊
Tulshi mani chi rop aamchyakde khup aahet ...
छान
Thank you😊
लय भारी भावा एकदम कडक भावा🙂🙂❤😊👍🌴🌴
Thank you😊
कापूर तुळस ,तुषार कपूर एक हिन्दी अभिनेता आहे या जातीच्या तुळशीला तुषार म्हणतात. लाकूड उष्णतेच्या जवळ ठेवले की दूस-या बाजूने रस,फेस,धूर येतो तोच कापूर.. पुजे साठी बाजारात उपलब्ध आहे तो सिन्थेटिक कापूर मिळतो.
Thanks for sharing
Baruipur Kolkata guava and red apple Ber plant should be introduced in Sindhudurg
Will definitely try...Thank you so much 😊
तुळशी माळ झाड मिळेल का?
12:16 दादा जे तुलशीच्या साईडला आहे मणिवाले झाड आहे. ना त्या झाडाला आमच्याकडे वैजंतीमाल बोलतात. आमच्या इथे पण आहे.
Thanks for sharing it..😊
Ha mogara purvi mumbaimadye khup hota aata disat nahi
Ho
Very informative...and nice to know a bamboo species frm Manipur can also thrive in Konkan coastline..thanks for the upload..👍👍👍👍
Thank you so much 😊
Thank you so much 😊
1 no video
Thank you😊
भाऊ तु मस्त माहिती चे वडिवो बनून दाखवून देतो मस यांच्या तु तरूण पीडी चांगले काम करू शकतो
Thank you😊
Jevanavar tondi lavayla chan ahe
Brother your video is very informative tc
Thank you😊
अतिशय सुंदर व्हिडिओ 👍🙏🙏
Thank you😊
Prathamesh karalkar
Rocks
I would like to meet u guys.
Yes...definitely😊
mast👌👌
Thank you so much 😊
Mala ran tulsi paija
आमच्याकडे रत्नागिरी मध्ये या फुलाला हजारमोगरा म्हणतात
Thank you so much😊
👍💐
माझ्या माहेरी हजार मोगऱ्याची झाडं होती. फुलांचा गुच्छ अक्षरश: colyflower सारखा दिसतो.
Waah😊
Chan Sir mast hot
Thank you so much 😊
मित्रा, तुझ्याशी संपर्क कसा साधता येईल?
Pls ping on insta
👍
Thank you😊
Please give address of this place so we can visit, we also konkankar
नमस्कार. We are based in Talavade, Sawantwadi
👍👍👍
Thank you😊
@@MalvaniLife lucky tujya pudhchya pravasasathi khup khup shubhechha
Asach videos upload karat raha
Asech natural videos asude
Asich jastach acting kiva jastach editing video maddhe nasude
Ani asech kadak kadak videos amahala bagaila bhetude
👍👍👍🙏🙏🙏
Thank you so much 😊
हजारी मोगरा
Hi sumeet
सब्जा असेल ती तुळस
😊
हा हजार मोगरा आहे
Accha 😊
Thank you so much 😊
800 acer land available for sale in ratnagiri district.. price 1.50 lakh per acer....!
,👍👍👍
Thank you😊
लकी, नेहमी प्रमाणे माहितिपूर्ण vdo. सुमित भोसले ने चांगली माहिती दिली. नवीन झाडाच्या प्रजाति पहावयास मिळाल्या. सुमितचे सुद्धा आभार. मुंबई सोडून गावी settle झाला, त्याची शेती, बागायती व शेळी पालन व्यावसायातील प्रगती थक्क करणारी आहे. विशेष म्हणजे तो अभ्यासू आहे. त्यालाही शुभेच्छा. तू सगळीकडे जावून माहिती गोळा करतोस व आमच्या पर्यंत पोहचवतोस तुला big big thank you !! 👍👍 तुला जिल्ह्याच्या बाहेर जावून वेगवेगळे vlog बनवायचे आहेत त्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा.
देव बरे करो !!
Thank you😊
@13:00
ती तुळशीमाळ नसून वैजयंती माळ आहे जी भगवान श्रीकृष्ण धारण करित असत आणि त्या रोपाला वैजयंतीच्या बिया येतात त्यापासून माळ तयार करतात.
धन्यवाद
Thank you very much😊
Ho,majhyakade aahe hi mala.
मस्त व्हिडिओ बनवलास...... सुमित दादाने छान माहिती दिली 👍.... एवढ्या मोठ्या पानांचे मोगरयाचे झाड प्रथमच पाहिले.👌 माझ्या कडे पण खूप प्रकारची झाडे आहेत... झाडांवर जेवढे प्रेम करू तेवढे ते आपल्याला भरभरून देत असतात....🙏 धन्यवाद
Thank you😊
एकदम बरोबर👍
तु ज्या काही माहितीच्या आणि अजून काही इतर व्हिडीओ बनवतोस त्या प्रत्येक व्हिडीओ मधून खूप काही माहिती मिळते आणि नविन काही शिकण्यासारखं असत माझ्या माहिती मध्ये तू कोकणामधील एकमेव असा व्लॉगर आहेस ज्या आशा व्हिडीओ बनवतोस आणि पुढे ही अशाच व्हिडीओ बनवत रहा त्यासाठी तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा
Thank you😊
सुमित हा खूप हुशार आणि प्रयोगशील माणूस आहे. आणि तुझ्यासारखा अभ्यासू यूट्यूबर त्याला भेटल्यामुळे तो खूप हौसेने माहिती देतो.👌👌👌👌👌
Thank you😊
खूप,खुपच सुंदर व्हिडीओ आणी सांगितलेली माहिती खुपच छान. अतिशय सुंदर. ❤❤
खूपच छान माहिती दिली होती व निसर्गाच्या सानिध्यात मस्तच व्हिडीओ सादर करण्यात आला आहे.
Thank you very much😊