आजींना ऑपरेशनमुळे अशे कसे दिसायला लागले
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- आजींना ऑपरेशनमुळे अशे कसे दिसायला लागले | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
शोध वृध्दाश्रम
मोबाईल नंबर :- 9511221045
Follow On Facebook :- www.facebook.c...
Follow On Instagram:- ...
...
सर्व करता परंतु आपण जबरदस्तीने करून घेता!प्रत्येकाची मानसिकरा वेगळी असते!🙏बाकी सर्व 👌
बसून औषध डोळ्यात कसं जाईल आडव पडून घाला औषध
पडवळकर आजींची तब्येत खूप कमी झाली आहे आता
Kuna kunala vatate ya maulila kharach sindhutai sapkal purskar milava
बसून औषध डोळ्यात कसं जाईल आडव पडून घाला औषध
ज्योतीताई खरंच तुम्हाला किती कामं असतात तुमच्या आई मला दिला आहे म्हणून खूप बरा आहे कारण शेवटी एवढे आजी-आजोबांना सांभाळायचं आणि एक आई-वडील मुलांना सांभाळता येत नाही पण असं मी एवढ्या जमाना सांभाळता खरोखर धन्य तुम्ही
🙏🙏
त्या सर्व आजींना काळोखात ठेवा. जास्त सूर्यप्रकाश डोळ्यांवर येऊ देऊ नका. आणि त्यांना जास्त आराम करायला सांगा. जास्त बोलत जाऊ नका म्हणून सांगा. Baki तुम्ही फार काळजी घेता.
Khup chan vatale tai mi dilele scarfs saglya aaji na baghun❤❤❤
बसून औषध डोळ्यात कसं जाईल आडव पडून घाला औषध
पटाईत बोलायला शब्दा तोकडे आहेत
खरच महात पुंन्याच काम केलंय
❤श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान सगळे खुप छान दिसत आहे कुंभार मावशी घाबरू नका तुम्ही आराम करा काळजी करू नका ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळया गाॉगल मध्ये छान दिसतात ❤😊
त्याना झोपवून डोळ्यात औषध टाकले पाहिजे, ताईसाहेबा 💐✌💐
कुंभार मावशी टेन्शन नको त्याने उलटी होत आहे
Shri swami samarth saglya che operation chan jale manala anand vatla
ताई तुम्ही खरचं खुप सेवा करता.सलाम आहे तुमच्या कार्याला.
ताई तूम्ही पट्ट्या काढताय पण आमच्या पोटात गोळा येतोय, जिक्रीच काम आहे
सगळ्या आजींना गॉगल एकदम छान दिसतो❤❤
सगळ्या आजी खूप cute दिसत आहेत गॉगल घालून love you ज्योती
ताई तुमच फार अभिनंदन किती छान सेवा केली छान ऑपरेशन झाले
Address sanga na mla bhetyachi khup eccha ahe
लय बोलू नका
Bolyashivy video banto ka
खुप छान आहे झाल ऑप्रेशन ताई मला खुप भिती वाटत होती ताई
❤ Shree Swami Samarth❤
Shree swami samrth 🙏🌺
Khup Chann jhale na tai sarvanche opretion jhale tujhya karyala Salam ❤🎉
भंडारी आजोबा एकच नंबर 😊
roj update det rha
श्री स्वामी समर्थ ताई तु पण तुझी काळजी घ❤
Khup khup khupch chan kam khele joti Tai ❤❤❤
Shree Swami Samarth
ताई ओषध झोपवून टाका मी नर्स आये दिवसातून 5te6वाला टाका
अग जोती डोळयात ड्ॅफ टाकताना पेंशेटला झोपवले पाहीजे ना म्हणजे वेवस्तीत डोळयात ड्ॅफ टाटता येतो
ॐ,साई,राम,ताई,तुम्ही,तर,दुसऱ्या,शिदु,ताई,आहेत
Atachi mul aaivadilaba bgt pn nahi Ani Tai tumhi ya unolkhi lokanchi avdi seva krata khup moth mn lagt yasati mji devakde hich prathana aheki tumchya life mdle sgle problem solve kr Ani tumchya vr devacha ashirwad pn kym rahude
आरेवा खूप छान झीले सगळेची ऑपरेशन आग कीती करती तेच कौतुक वाटते घरातेल कुणाच ऑपरेशन झाल तरी येवढ करत नाहीत तु कीती प्रेमाणी मनापासून करती धणे आहे तुला खूप खूप धन्यवाद आशीर्वाद उदंड आयुष्य लाभो
अभिनंदन ताई
खूप छान डोळ्याच ऑपरेशन झाले 👌👍 ताई खूप करता आजीच छान काळजी घेता 🙏👍💗
video खूप छान वाटला ताई 👍
Tai tumhi sarvanchi changli kalji ghetal tari pan ek request hoti operation zalelya patients jawal dog Ani cat , housefly yeu deu naka tyana lawkar infection hou shakte
Kiti chan seva karta tai,
Jyotirai mi karnatakamadun Ranjana Mazi tai kharch khup dhany😢a ahe mala tumhala bhetayche ahe mi apang ahe pb bhetayla nakki yenar majya taila Ani aajina❤
मॅम! आपण सर्व कोकळून बोलता!
Kiti kalji geta aasi kalji aapli manse panget nahi maze pan aapresan zale hote nasibvan aahet aaji 😂😂😂😂😂
Tai aajibat unat nka basu deut chasme hamesha ghalun theva kumbhar aajila sanga samjun
New vision all the best ❤❤❤❤
He che punya udya Rakhesh aani Rohit la bhetnar aai punya karte
मंगल मावशीची पट्टी कशी लावली 😂
Jyoti khup chan khup aashirvad
त्यांना उन्हात बसून नका किती काळजी घेता
साला मै तो साब बन गया 😂😂😂😂😂😂
कितीक काळजी घेतात ताई बघुन मन भरुन येते
नंबर पाठवा तुमचा
Tai address kay ahe tumcha
Tai address pathav
Shree gurudev
छान मस्त
👌👌👌
🙏💐
❤❤
खालच्या आवाजात तुम्हाला जास्ती शोभेल!🙏🙏🙏
Hii tai
Kashi ahet sagle ajji ani tu
राकेश आणि भंडारींना चष्म्याची सवय होऊ द्या. नवीन चष्म्याने थोडंसं हलल्यासारखे वाटेल नंतर सवयीने ठिक होईल. सर्व आजींचे ऑपरेशन Ok झाल्याबद्दल डॉक्टरांचे आभार आणि धन्यवाद. भामा आजींचं tension होतं कारण त्यांना diabetes detect zala. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
,hi
Jyoti Tai mujhe aapki madad karni hai per aapka adress maloom nahin hai aap apna phone number bhejo tumhen aane ki taiyari Karun please please please please please please please please
Phone No 9511221045