कुंभार मावशी जेवण वाढायला शिकल्या | Marathi Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 92

  • @arunapatil6953
    @arunapatil6953 8 місяців тому +17

    मला पण वत्सला मावशींचा नेहमीचा हसरा चेहरा आवडतो, मी सगळे व्हिडिओ पाहते .ज्योती ताई तुमच्या ह्या सेवा कार्याला खरच सलाम 🙏

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 8 місяців тому +3

    वत्सला मावशीचे हसने म्हणजे सगळ टेन्शन मुक्त🌼✌🌸🌼

  • @manishapalkar9943
    @manishapalkar9943 8 місяців тому +14

    ताई 🙏 राग मानुन घेऊ नका अनिता आजींची तब्येत खराब झाली आहे कारण त्या आल्या तेव्हा खूप छान दिसत होत्या आता असं वाटते आजारी आहेत का 😢😢❤❤

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 8 місяців тому +7

    श्री स्वामी समर्थ 🎉

  • @vidyagalinde3422
    @vidyagalinde3422 8 місяців тому +6

    आपल्या शोधआश्रमात, ब्रह्मा-विष्णू-महेश अवतरले आहेत (ते तिघे... तिघेही अध्यात्मिक आहेत) वत्सला मावशींचा चेहरा हसरा असल्याने छान वाटते😊
    अनिता ताई चे गाणे छान झाले... आकाश ..... जग शांत झोपले हे... परमेश्वरा या सर्वांना सुखी व आनंदी ठेव.
    सर्वांना🙏

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 8 місяців тому +1

    Kumbar khup kam karte,ti aahe tar tula khup madat hote,jyanna jamte tyanni karayla pahije,jevankhup chhan.nice video.❤

  • @youhi8680
    @youhi8680 3 місяці тому

    Vatsala maushi chi smile khup chhan aahe kharach👌👌👌👌❤️

  • @ravichoudhari2158
    @ravichoudhari2158 8 місяців тому

    ताई तुमच्या कामाला आणि जिद्दीला सलाम

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 8 місяців тому +1

    Khup chan song boli aji

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 8 місяців тому +6

    नमस्कार सर्वांना 🙏😊Video ची वाट बघत होते. वचला आजी नेहेमी
    हसतमुख असतात. 😊👍

  • @shivajimane7887
    @shivajimane7887 8 місяців тому +2

    Ho vatsalya maushi khup Chan hastat

  • @Poonamshinde-w9v
    @Poonamshinde-w9v 14 днів тому

    खरंच हसल्यवर छान दिसतात आजी

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 8 місяців тому

    खूप छान ताई, कुंभार मावशी ना आवड आहे तर करू देत त्यांना,ताई तुला पण थोडी मदतच होईल, सर्व आज्जी आजोबां chanch आहेत,❤❤

  • @SeemaShinde-j7z
    @SeemaShinde-j7z 7 місяців тому

    अनिताताई आश्रमात आल्यापासूनच चांगली झाली❤❤

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 8 місяців тому +1

    वच्छला आजींना पाहून खूप भारी वाटलं❤❤ छकुली आजी भामा आजी ज्योती ताई चे खूप काळजी करते कुंभार ला काम करायला आवडतं😅😅

  • @SurekhaPondhekar
    @SurekhaPondhekar 8 місяців тому +1

    Khup chan aahe sarv jan tai ❤

  • @akshataparab1256
    @akshataparab1256 8 місяців тому +1

    Tai tumche video khup chan astat ani aji ajoba pan mast ahet

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 8 місяців тому +2

    Kumbhar mavshi 💃💪👍🥳

  • @neetabhathkar9257
    @neetabhathkar9257 8 місяців тому

    ❤❤ कुंभार माऊली धन्यवाद 🌹🙏 कुंभार माऊली आपण ज्योती माऊली यांना मदत करता हे बघून खुप आनंद वाटतो ❤ ज्योती माऊली यांना बघून मला हि खुप माया प्रेम येते माऊलीवर 🌹🌹🙏❤❤❤

  • @sangeetakadam6063
    @sangeetakadam6063 8 місяців тому +1

    Khup Chan mast. Aavaj. Song pn chan

  • @SureshKolge-h9e
    @SureshKolge-h9e 8 місяців тому +1

    ❤❤❤❤❤ ताई फार द्यावे आहित

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 8 місяців тому +2

    सर्वांनी समजुन घ्या ताईला खुप छान वाटल खुष राहा आनंदी राहा काळजी घ्या ऐकमेकांची जोती ताई नमस्कार ❤️🌹🌹

  • @K.hgaming_0024
    @K.hgaming_0024 4 дні тому

    Shri Swami Samarth

  • @jyotigudadhe9060
    @jyotigudadhe9060 8 місяців тому +4

    🎉 आशिष हेअर स्टाईल करत जा ज्योतीताई खूप छान दिसते

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 8 місяців тому +1

    कुंभार मावशी मस्त

  • @meenajitkar1074
    @meenajitkar1074 3 місяці тому

    खुप छान सेवा

  • @kishorisurve1668
    @kishorisurve1668 7 місяців тому

    कुबारचे विचार खुप छान आहेत

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 8 місяців тому +1

    Shree gurudev🙏🙏

  • @youhi8680
    @youhi8680 3 місяці тому

    Kumbhar maushi cha bolayecha style khup chan hy 😄 karnar mahnje karnar ☝️😂

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 8 місяців тому +1

    Khup chan ❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 8 місяців тому +8

    कुंभार आजी खूप चांगली आहे.सर्वांना आजी जेवण देते ❤️❤️👌👌👍👍

  • @latakate2116
    @latakate2116 8 місяців тому +11

    कुंभार मावशी हुशार आहेत खूप प्रेमळ आहेत खूप कामसू आहेत असे सर्वांनी मदत करावी ताई एकटी काय काय करणार

  • @aafreenahmedsheikh471
    @aafreenahmedsheikh471 2 дні тому

    🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️chan aaji

  • @poojamhatre1234
    @poojamhatre1234 8 місяців тому +1

    खरच वत्सला मावशी नेहमी हसत असतात त्याना बघुन खुप बर वाटते

  • @pushpapathade1032
    @pushpapathade1032 8 місяців тому +2

    अशीच हेअर स्टाईल करत जा छान दिसते .

  • @pallavijadhav8362
    @pallavijadhav8362 8 місяців тому +1

    ❤कुंभार

  • @pushpapathade1032
    @pushpapathade1032 8 місяців тому +1

    सगळ्या आजी किती काळजी घेता ज्योती ताईची तुम्ही घेता त्यामुळे त्याही तुमची काळजी करतात .

  • @NARAYANSHINGRUT-ph9db
    @NARAYANSHINGRUT-ph9db 8 місяців тому +1

    ताई तुम्ही खूप माया करता तुमचा स्वभाव खूप गोड आहे

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 8 місяців тому

    जय श्री राम जय श्री राम

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 8 місяців тому +3

    Kumbhar mavshila kamachi khup aa d aahe kahihi bhedbhav nkrta kam krtat,philya pasun kadachi hi savy asnr nakkich. Pn ka as kel devane ka mahit anathaaasrama mdhe yav lagl😢

  • @SanjeevaniHovale
    @SanjeevaniHovale 8 місяців тому +1

    ❤❤❤❤❤ताई नमस्कार

  • @mahendrakale2806
    @mahendrakale2806 8 місяців тому +1

    je ka ranjle ganjle tyasi mane jo apule

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 8 місяців тому +3

    कुंभार मावशीचे सुरुवातीचे व्हिडीओ दाखवा

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 8 місяців тому +1

    धन्यवाद

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 4 місяці тому

    😊😊😊😊

  • @Isha.shreesha_twins
    @Isha.shreesha_twins 8 місяців тому +1

    मस्त कुंभार मावशी 😂

  • @surekhaky
    @surekhaky 8 місяців тому +1

    anita tainche aajche gaane sundar..आज कुंभार मावशी २/४ दिवसानंतर दिसल्या आज त्यांना पाहून छान वाटले...त्या ज्या दिवशी व्हिडिओ मध्ये दिसत नाहीत त्या दिवशी आश्रमाचा व्हिडिओ पहिला असे वाटत नाही.

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 8 місяців тому

    आजपासून काही व्हिडिओ पाहून लागली खरंच तुम्ही खूप छान सेवा करतात आजी आजोबा आजी मला मदत करायची आहे तुमचा नं सेंड करा

  • @TerijaHiwale
    @TerijaHiwale 8 місяців тому +2

    कुंभार मावशी चा पहिला स्टार्ट चा व्हिडिओ दाखवा

  • @amitabapat9909
    @amitabapat9909 8 місяців тому +3

    ताई vlog नंतर तुमचा पत्ता व नंबर टाका.. म्हणजे सर्वांना माहीत होईल...

  • @shobhajadage8110
    @shobhajadage8110 8 місяців тому +1

    वत्सला आजिना बघून छान वाटते

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil7316 8 місяців тому

    Chhan 😂😂😂👌👌👌👍👍

  • @anitakale7833
    @anitakale7833 8 місяців тому +1

    अाज छान वेनी घातली ताई असीच घालत जा अनिता ताई छान गाणे मटले

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 8 місяців тому +1

    जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे आपुले | तोची साधु ओळखावा | देव तेथेची जाणावा।ही ओवी आपणाला लागू होते.

  • @mangeshnandgirwar4645
    @mangeshnandgirwar4645 8 місяців тому

    ताई छान दिसत आहे तुम्ही तुमच्या कामाला सलमान

  • @arunpawale8223
    @arunpawale8223 8 місяців тому

    ॐ,साई,राम,ताई

  • @latakate2116
    @latakate2116 8 місяців тому +2

    अनिता ताईंनी पण मदत केली पाहिजे

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 8 місяців тому +1

    अनिता आजी ला काय झाले आहे

  • @latakate2116
    @latakate2116 8 місяців тому +2

    ज्यांना जमतं त्यांनी सगळ्यांनी मदत करावी

  • @JyotiYadav-fe2pj
    @JyotiYadav-fe2pj 8 місяців тому +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @latakate2116
    @latakate2116 8 місяців тому +2

    ज्यांना ज्यांना जमतं त्यांनी मदत करावी

  • @shubhamsawardekar1268
    @shubhamsawardekar1268 8 місяців тому

    Kumbhar mavshi khupach Chan .madat tar karte pan kadhi kadhi rag eyil ashi karte pan baki swabhav khup Chan ahe .sagle aaji lok Ani dada kaka khup Chan rahatat sagle ekamekana samjun ghetat tai tumhala salam

  • @pushpapathade1032
    @pushpapathade1032 8 місяців тому +2

    अनिता आजी खूप बारीक झाल्यात थोडी काळजी घ्या तुम्ही काळजी घेताच ताई परंतु थोडे लक्ष दया उवा झालेल्या आजींकडे पण लक्ष दया लायसिल लावा . राग मानू नका ताई .

  • @Pappachiladkipooja1410
    @Pappachiladkipooja1410 8 місяців тому +2

    ♥️

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 8 місяців тому +1

    ❤❤❤

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 8 місяців тому +2

    ❤🎉

  • @latakate2116
    @latakate2116 8 місяців тому +1

    हुशार आहे

  • @maratha9691
    @maratha9691 8 місяців тому

    वत्सला मावशी ना पाहिले की मला माझी आई (नानी ) च आहे असे वाटते 💕
    माझी आई जाऊन 9 वर्ष झाली आहे

  • @sukhadaredkar342
    @sukhadaredkar342 8 місяців тому

    😂😂😂😂

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 8 місяців тому +2

    अनिता आजी ला बर नाही का

  • @sujatapatil7783
    @sujatapatil7783 8 місяців тому

    मृदुता आजी दिसत नाहीत. कुठे आहेत.बर्या आहेत का...

  • @pushpapathade1032
    @pushpapathade1032 8 місяців тому +2

    चिमुकला पाहुणा कोण दाखवला नाही .

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 8 місяців тому

    खुपछान हसतात वत्सला मावशी अशाच हसत राहा ❤❤❤❤❤

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 8 місяців тому +2

    ज्योती तू एवढी बारीक का दिसायला लागली आहेस? बरं नव्हतं का

  • @ganeshsuryavanshi7521
    @ganeshsuryavanshi7521 8 місяців тому +3

    वछला मावशी खूप हासमुख आहे ❤❤

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 8 місяців тому +1

    सर्व आजी आजोबा मस्त आहेत. नेहमी हसतमुख चेहरा. जेवण पण छान आहे ताई. आजीचां आवाज पण सुंदर आहे.

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 8 місяців тому +1

    मृदुला मावशी आणि अनिता ताई केस लवकर कापा

  • @SonaliPawar-h3u
    @SonaliPawar-h3u 5 місяців тому

    Hi Tai kubhar mavashi खूप छान आहे.त्यांना पल मध्दात करा.

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 8 місяців тому

    ज्योती Anitataila kam sangat ja .srwan madhe tya lahan aahe .

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 8 місяців тому +1

    कुंभार मावशी खरंच हुशार हये मस्यसलू हये काही जणी ना ती थोडी बडबड करते असा वस्टसि प्सन ती तशी नाहीये तीच मदत नेहमी असते

  • @shubhambhamare9574
    @shubhambhamare9574 2 місяці тому

    कुंभार मावशी आज नाराज दिसतात काय झालं कुंभार मावशींना

  • @poojaparande5494
    @poojaparande5494 8 місяців тому +1

    Fast like fast comment fast view ❤❤❤❤❤

  • @kusumghaste3803
    @kusumghaste3803 8 місяців тому +6

    अहो ताई एखादी बाई कामासाठी ठेवायची तुमच्या ना होत नसेल तर म्हाताऱ्या माणसांना काम सांगू नका बरं वाटत नाही आधीच म्हातारी माणसं खचून गेलेली असतात प्रसन्न नसतात त्यांच्यावर ते दिवस झाले म्हणून म्हणून म्हटलं ताई

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 4 місяці тому

    कुंभार मावशी साधी भोळी आहे

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 8 місяців тому

    बोलणाऱ्या माणसाचा राग येतों लोकांना

  • @gayatripardeshi5737
    @gayatripardeshi5737 8 місяців тому +1

    Thoda motha blog banvat ja

  • @sachinchavan-ir5fr
    @sachinchavan-ir5fr 8 місяців тому +1

    ❤❤❤❤

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 8 місяців тому