सुशीला मावशी येड्यावानी का करायला लगली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • सुशीला मावशी आशीका येड्यावानी करायला लगली | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
    आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
    शोध वृध्दाश्रम
    मोबाईल नंबर :- 9511221045
    Follow On Facebook :- www.facebook.c...
    Follow On Instagram:- ...
    ...

КОМЕНТАРІ • 60

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 місяці тому +28

    काही वेळा म्हातारी माणसे बालपणात/तरुणपणात नातेवाईकांच्या आठवणीत रमलेले दिसतात. दिवस आणि रात्रीचे भान रहात नाही, जेवलेलं लक्षात राहात नाही. स्मरणशक्ती कमी कमी होत जाते. अशांची विशेष काळजी घ्यावी लागते. महाराज सर्वांना सुखी ठेवा. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @yogitanagare416
    @yogitanagare416 3 місяці тому +9

    सगळ्या शी बोलल्या मृदुला आजी शी नाही बोलल्या ताई तुम्ही

    • @kalpanakadam2745
      @kalpanakadam2745 3 місяці тому +2

      दवाखान्यात जाताना आणि आल्यावर पण मृदुला आजींशी बोललेले दिसले नाही.

    • @vaishalisathe9562
      @vaishalisathe9562 3 місяці тому +3

      Hmmm me pan kiti vela notice kele ahe ....ki tya mrudula aji shi neet vagat bolat nahit......tya pan tar vayaskar ch ahet na.....

    • @kalpanakadam2745
      @kalpanakadam2745 3 місяці тому

      हो ना. तुमच्या आशेवर तर मृदुला आजी रहातात. त्यांनाही माहित झालेय, ताई आपल्याशी जास्त बोलत नाहीत त्यामुळे त्या ताई आल्या तरी मान वर करत नाहीत.संकोच करताना वाटतात. ऑपरेशन साठी जाताना पण त्यांच्याशी जास्त बोलल्या नाहीत ताई.

  • @simmigholap8145
    @simmigholap8145 3 місяці тому +4

    मृदुला आज्जी हल्ली खूप शांत झाल्या आहेत आणि त्यांची तब्येत सुद्धा खूप बारीक होत चाललीय,

  • @dipalikhamkar9173
    @dipalikhamkar9173 3 місяці тому +5

    ताई मॄदुला आजी खूप शांत आहेत

  • @vandanathakar3413
    @vandanathakar3413 3 місяці тому +5

    ताई मृदुला आज्जी कडे लक्ष दया....

  • @vijayabagul705
    @vijayabagul705 3 місяці тому +5

    गाडी न लागन्याची गोळी मेडीकलच्या दुकानात मीळते अर्धातास आधी पाण्याबरोबर घ्यायची उलटी करण्यास प्लॅस्टिक पीशव्या भरपूर जवळ ठेवायच्या प्रत्येक उलटीला नविन पिशवी द्यायची म्हणजे गाडीत व अंगावर घान होत नाही

  • @pratibhashirol4996
    @pratibhashirol4996 3 місяці тому +6

    होत असं वय झाल्यावर खुप सांभाळून घ्यावं लागतं.

  • @Transportation95
    @Transportation95 3 місяці тому +2

    कुठेतरी मनात आपली मुले नातेवाईक , आधीच आयुष्य आठवत असेल .. Dont blame anyone in life because good people give you a happiness, worst people give you a lessons and the best people give you a memories...............

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 місяці тому +2

    सुशीला आजी बोलेल विसरती की काय आजीला काय झाल आहे. कायम चांगली बोलते
    ताई काळजी घ्या त्यांची

  • @arunpawale8223
    @arunpawale8223 3 місяці тому +3

    ॐ,साई,राम,ताई,कुंभार,मावशीला,उलटीवरची,गोळी,
    देऊन,बगायची

  • @malini7639
    @malini7639 3 місяці тому +4

    ज्योती सर्वाचे मन सांभाळते खुप सहनशक्ती ,सहनशीलता आहे तुझ्यात . नातेवाईक सुध्दा म्हातारपणी ईतकी काळजी घेत नाहीत .पैसा असूनही म्हातारपणी काही चे हालच असतात मला तुला व सर्व भाऊबहीणानां भेटायला यायचे आहे .

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 3 місяці тому +4

    Taei kumbhar mavshila Riksha madhun ghyun ja bichari 😢

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 3 місяці тому +1

    ताई सुशीला मावशीला पतंजलीची मेधावटी दोन-दोन गोळी सुशीला मावशीला दे तो जा फीटस येण्याचे प्रमाण कमी होईल ब्रेन साठी गोळी आहे खूप फरक पडतो जेवण्याच्या अगोदर एक तास घ्यायची जमलं तर गोमित्र सुद्धा थोडं थोडं द्या

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 3 місяці тому +1

    सुशीला मावशी ची स्मरण शक्ती कमी झाल्यामुळेच आस होतय 😢

  • @NARAYANSHINGRUT-ph9db
    @NARAYANSHINGRUT-ph9db 3 місяці тому +1

    ताई अप्रेसन झालेले लोकांना जास्त बोलून देऊनकाडोळ्यांना त्रास होईल

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 3 місяці тому +3

    Dolyachye opreshan zalye plz Aaram kara kumbhar mavshi 😮

  • @ajjubais6873
    @ajjubais6873 3 місяці тому +2

    Shushila aaji LA bp problem mude asa hotech,, ani medicine jar kami jast ghetlyane Pan asa hote,, vede sarkhe karte,, tyana zhop pahije ani medicine aram honar,, Tai

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 3 місяці тому +8

    ज्योती ताई ला सांगायची गरज नाही कुंभार ल आणि सुशीला मावशी ल सांभाळ म्हणून. त्या स्वतःच करतात. खूप खूप आशीर्वाद ताई

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 3 місяці тому +5

    सुशीला मावशीला नातेवाईकनं ची आठवण आली म्हणते आणि एक नातेवाईक नाही आले भेटायला इतक्या दिवसापासणं.

    • @vandanapatil4032
      @vandanapatil4032 3 місяці тому +2

      नातेवाईकांकडे पाठवायला नको.कोण नाही करत. दुसऱ्या आश्रमात पाठवल तर चालेल.

    • @hemlatashahane6135
      @hemlatashahane6135 3 місяці тому +1

      छकुली आणि कुंभार चे जास्त लाड तुम्ही करतात

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 3 місяці тому +3

    ताई तुला बरं नाही वाटत आहे का आवाज बदललेला वाटत आहे

  • @sagargaikwad9122
    @sagargaikwad9122 3 місяці тому

    बिच्चारी ज्योती 😢

  • @vimalpawar2562
    @vimalpawar2562 3 місяці тому +1

    ताई ऊलटी होते तर प्लास्टिक ची पिशवी द्यायची बरोबर नाहीतर गोळी मीळते ऊलटीची

  • @vijaya01
    @vijaya01 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @shrawanisawant861
    @shrawanisawant861 3 місяці тому +4

    Shree Swami Samarth

  • @vandanakamble6627
    @vandanakamble6627 3 місяці тому +1

    कूंभार मावशी जास्त बोलू नकोस डोळ्यांवर ताण पडतो

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 3 місяці тому

    ताई सगळ्या आजारांसाठी किती करता त्याच्यामध्ये तुम्ही तुमची तब्येत सांभाळा सगळ्या अजूनच ऑपरेशन करून आणले चांगलं झालं दाजी नमन बोलू नका जास्त आणि शांत राहून पडून राहा तर लवकर बरे होतील

  • @SWAPNILKIDUNIYA1001
    @SWAPNILKIDUNIYA1001 3 місяці тому +1

    Nki bga swapnil ki duniya aavdel tumala nki bga😊

  • @SushamaYewale-ue8bm
    @SushamaYewale-ue8bm 3 місяці тому +1

    प्रवास गोळी मिळते, Ondem. नाव आहे गोळीच, निघण्या अगोदर अर्धा तास द्यायची , उपाशी राहायचं नाही

    • @Athangessayandspeech
      @Athangessayandspeech 3 місяці тому

      ताई ही गोळी कोण्ही घेतली तर चालते का. मला ही प्रवासात त्रास होतो.

  • @poojamokashi4023
    @poojamokashi4023 3 місяці тому

    काळजी घ्या Aai aani Tai always be Happy❤Om Sai Ram❤Har har Mahadev❤

  • @Tannieee54
    @Tannieee54 3 місяці тому

    Tai lok paise gheun suddha neet sambhalat nahi tumhi khup premane mayene sambhalta sarv aaji aajobana .... Ya sarvancha sambhal karnyasathi janu Dev ch aale aahet tumchya rupane ase watatey...

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 3 місяці тому

    Swami saglyana sukhi theva ho......
    Ti aajji vedyasarkh krte tila shant kara Swami ❤
    Krupa asu dyawi.......

  • @गावकडच
    @गावकडच 3 місяці тому +1

    Swami samart gurudev datt ❤❤

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 3 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 3 місяці тому

    तुझेकड आलेवर सगळे तरतरीत होतात भडारी खूप छान चालतात कुमारला गोळी देयची म्हणजे उलटी होत नाही

  • @PriyatamaPatil
    @PriyatamaPatil 3 місяці тому +1

    Kumbarla kamkru deu naka 🙏

  • @shitalmane-et3yj
    @shitalmane-et3yj 3 місяці тому

    Ho he hot asate vay zaley mla majya aajjichi aathav aali bagha tai ti hi ashi kashaychi madhe madhe thode kahi zale ki purvi che bolaychi kahi tichya mulanche sangaychi tila jaun atta 30 year zaley 😢 pan ase kahi pahile ki lagecha dolya samor yele

  • @pallavijadhav8362
    @pallavijadhav8362 3 місяці тому +1

    कुंभार मावशी काम करु नका

  • @सोभामुठे
    @सोभामुठे 3 місяці тому +1

    खूप छान आहे ताई व्हिडिओ

  • @vdrashmi
    @vdrashmi 3 місяці тому +4

    Tyanche electrolytes check kara, barechda sodium potassium level bighadali ki thoda vichitra vagtat aged lok.

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 3 місяці тому +1

    ❤❤❤❤

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 3 місяці тому +1

    Shree gurudev

  • @ruthu2544
    @ruthu2544 3 місяці тому

    🙏mujey bi vomiting hothai 😔

  • @dineshtatkare1308
    @dineshtatkare1308 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @gauripatil5147
    @gauripatil5147 3 місяці тому +1

    नमस्कार ताई ❤

    • @vishusawase3787
      @vishusawase3787 3 місяці тому

      Kumbar la jast bolu nka deu trass hoto

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 3 місяці тому

    Sushila mavshila Dr. la dakhava

  • @master12353
    @master12353 3 місяці тому

    , 👍

  • @seemabagul7509
    @seemabagul7509 3 місяці тому

    जोती ताई तबेत बरी नाही का 😢

  • @anjalijoshi9764
    @anjalijoshi9764 3 місяці тому +2

    सोडीयम कमी होत म्हातारपणात आणि असे प्रकार होतात मी अनूभव घेतला आहे.मीठाच थोडथोड पाणी पाजा

  • @LeelaShirole
    @LeelaShirole 3 місяці тому

    ज्योती वेगळी सगळी पण माहिती लाईटची बाजारामध्ये

  • @MadhuMeghani-h8k
    @MadhuMeghani-h8k 3 місяці тому +1

    ज्योति दीदी आपने एड्रेस ही नहीं भेजी प्लीज आप अपना एड्रेस भेजिए ना

    • @shalinipatil305
      @shalinipatil305 3 місяці тому

      डिस्क्रिप्शन बॉक्स मे नंबर है

    • @jyotipatait4590
      @jyotipatait4590  3 місяці тому

      Phone No :- 9511221045